फारच सुंदर, रमणीय स्थळ आहे. अशा सुरेख देवालयांबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. असेच सुंदर माहिती देत रहा, सुरेल गात रहा. कोकणचे निसर्गसौंदर्य सर्वांना मनापासून दाखवा. सुंदर शब्दांकन, दोघांचेही सादरीकरण उत्तम.
संपूर्ण शिव श्रावणी प्रवास, गावं, प्राचीन अप्रतिम आणि प्रगाढ शांती नांदणारी शिवतत्त्व भारीत मंदिराचं दर्शन म्हणजे आनंदाची पर्वणी. आणि त्यावर अमृत वर्षाव करणारी, प्रत्येक मंदिरात गायलेली शिवस्तुती. प्रथमेश आणि मुग्धा या अनोख्या कल्पनेच उत्तम दर्शन घडवण्याची तुमची कल्पना अतिशय कौतुकास्पद 🌹👏🏻 ईश्वर तुमचं कल्याण करेलच 🙏🏻😃🎉
🔱 सौ. मुग्धा व प्रथमेश आज अत्यंत रमणीय अश्या शिवालयाचे. शिवशंकराचे दर्शन सकाळीच घडवले , खूप खूप धन्यवाद गाणही छानच. अशी गाणी आपल्या कार्यक्रमात सादर करा. उभयतांना आशिर्वाद व शुभेच्छा. शुभं भवतू 👌👍🚩
Prathamesh ,mugdha khup Chan jodi .sukhane sansar kara .sarvanche aashirwad tar aahech .khup gaat Raha .Chan Chan mandir dakhava .aamhi pan tumacha barobar aahot ase vatate .God bless 👌👌👌🌹🙏
मंदिर खूपच सुंदर आहे. अप्रतिम🙏🌹 जवळपास 15 वर्षांपूर्वी दर्शन घेतले होते आज पुन्हा श्रावण सोमवारी दर्शन मिळाले त्याबद्दल मुग्धा आणि प्रथमेश खूप खूप धन्यवाद 🙏
अतिशय देखणे शिवमंदिर. सुप्रभाती तुमचे प्रसन्न, सात्विक सुंदर चेहरे बघण्यासाठी प्रत्यक्ष गिरिजा शंकर ही तुमच्या सभोवतालच् असावेत असे वाटते बाळांनो नेहमी च सुखी आणि सर्व क्षेत्रात यशस्वी रहा.
प्रथमेश वं मुग्धा... सुस्पष्ट कथन व सुंदर चित्रवर्णन..... भगवंतांचे आशिष आहेतच.. म्हणूनच तुम्हाला एकत्र आणलेय देवांनी..... दशकानुदशकं असेच एकत्रित देवदर्शन घ्या व आम्हालाही दर्शन घडवा..... 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻 Already subscribed. 👍🏻👍🏻
तुम्हाला आमच्या सारख्यानी तुम्ही खूप लहान असताना पहिले असल्यामुळे खूप कौतुक वाटते तुमचे मी कार्यक्रमातून पहिले असं म्हणायचं आहे मला छान शूट झालंय व शिवस्तुती 👌🏻👌🏻👌🏻👏🏻
मुग्धा आणि प्रथमेश शिवदर्शन सोमवारी घडवल्याबद्धल धन्यवाद! मंदिराची रचना अतिशय सुंदर अतिशय सुंदर हिरव्या झाडीत सफेद रंगाने नटलेले मंदिर उठून दिसत आहे फारच सुंदर तिथे नांदे कैलासाचा पती सुंदर पद!💐💐
खूप सुरेख आणि प्रसन्न असे माहीत नसलेलं त्यामुळे न बघितलेले देवालय, घरबसल्या मनसोक्त दर्शन घेऊन खूप शांत आणि समाधान, आनंद लुटता आला. धन्यवाद मुग्धा -prathamesh ❤ असेच छान छान माहिती पूर्ण vdo काढून आनंद द्या आणि मनपूर्वक आशीर्वाद घ्या.🙏🙏
खरोखरच खूपच अप्रतिम आहे कणकवली शिवमंदिर. तुमच्यासोबत आम्ही दर्शन घेत असल्याचे जाणवत होते. तुम्हा दोघांनावर हजारो प्रेम करणार्यांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत. तुम्हास ऊत्तम दीर्घायुरारोग्य व यश प्राप्त होईल ह्यात शंकाच नाही.
मस्तच आधी कोकणातील देवळे अतिशय सुंदर रितीने रंगवलेली असतात. कळसच छान दिमाखात उभा असतो. आनंद वाटतो. त्यात शांतता,प्रसन्नता, स्वच्छता, आणि वृक्षवल्ली. त्यात समुद्रकिनारा असेल तर अजूनच छान. अशा जोड्या स्वर्गातच बांधल्या जातात. सारेगमप सारखा अवर्णनीय कार्यक्रम. ते लहानपणचे तुंम्ही डोळ्यासमोर उभे राहाता. दैवी कार्यासाठीच तुमची निर्मिती. खूप खूप शुभेच्छा आशिर्वाद. आनंदात रहा. नांदा सौख्यभरे.
काशी कलेश्वराचे मंदिर खूप छान आहे मुग्धा आणि प्रथमेश तुमचं गाणं ही खूप सुरेख झालं आणि माझं माहेर कणकवली आहे म्हणून मला आज विशेष आनंद झाला तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
मुग्धा,प्रथमेश तुमच्या मुळे आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांना घरबसल्या वेगवेगळया शिवालयाचे दर्शन होते. मनापासून धान्यवाद🙏🏼 खूप छान व्हिडीओ. आणि आपल्या कोकणातली नवनवीन ठिकाणांची माहिती होते.
कलमठ चा हा भाग खुपचं छान वाटला, हे स्थळ पाहून किती शांत, प्रसन्न वाटले. मुळात शंकराच्या देवळात एक वेगळीच शांतता असते. नेहमी प्रथमेश एकटाच माहिती आणि मंदिर दर्शन करवून आणतो आज मुग्धा, प्रथमेश ची जोडी पाहून अजूनच छान वाटले😊❤
हर हर महादेव की जय ☘️🙏🙏खुपच छान दर्शन झाले 🙏आम्ही कोकणवासी असुन सुद्धा अजून हे मंदिर पाहिले नव्हते. तुमच्या मुळे आज छानच दर्शन झाले 🙏🙏धन्यवाद तुम्हा दोघांचे 💕🙏🙏
वा वा प्रथमेश आणि मुग्धा खूपच छान माहिती दिली, त्यात तुम्हा दोघांच सादरीकरण तर अप्रतिम , आजच्या श्रावणी सोमवारची सकाळ तर खूपच भारी झाली, मनाला एकदम प्रसन्न वाटलं 👌👌👍👍
खूप छान प्रथमेश...... श्रावण सोमवारी सकाळी सकाळी महादेवाचे प्रसन्न दर्शन.... कौस्तुभ च्या सुंदर लेखणीला तुमच्या मधुर आवाजाची जोड❤ यावर्षी तुझ्या सोबत मुग्धा म्हणजे घी में शक्कर..... धन्यवाद
सुंदर सादरीकरण, सुंदर मंदिर ,मन प्रसन्न झाले ॐ नमः शिवाय 🎉❤,🥥🌺🌷💐🙏🙏🍊🍓🍎🌻😊
फारच सुंदर, रमणीय स्थळ आहे. अशा सुरेख देवालयांबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. असेच सुंदर माहिती देत रहा, सुरेल गात रहा. कोकणचे निसर्गसौंदर्य सर्वांना मनापासून दाखवा. सुंदर शब्दांकन, दोघांचेही सादरीकरण उत्तम.
खुप छान.कोकणातील पारंपारिक शिव मंदिर दाखवली तर खुप छान वाटेल .दोघांचे शंकराचे गीत छान .
संपूर्ण शिव श्रावणी प्रवास, गावं, प्राचीन अप्रतिम आणि प्रगाढ शांती नांदणारी शिवतत्त्व भारीत मंदिराचं दर्शन म्हणजे आनंदाची पर्वणी. आणि त्यावर अमृत वर्षाव करणारी, प्रत्येक मंदिरात गायलेली शिवस्तुती.
प्रथमेश आणि मुग्धा या अनोख्या कल्पनेच उत्तम दर्शन घडवण्याची तुमची कल्पना अतिशय कौतुकास्पद 🌹👏🏻 ईश्वर तुमचं कल्याण करेलच 🙏🏻😃🎉
खुप छान मुग्धा व प्रथमेश आम्हाला प्रेक्षणीय व रमणीय असे महादेव मंदिराचे दर्शन घडविले तुम्हा दोघांनाही खुप खुप शुभेच्छा 💐💐
धन्यवाद Mugdha अणि Prathamesh.Shivalayacha छान darshan ghadavlat.Stayjit Prabhuchi आई.
Khup chan somvar che Mahadev che darshan dile..Khup chan..Nice 👍 mast mandir...tumche gane mastch ❤
🔱 सौ. मुग्धा व प्रथमेश आज अत्यंत रमणीय अश्या शिवालयाचे. शिवशंकराचे दर्शन सकाळीच घडवले , खूप खूप धन्यवाद गाणही छानच. अशी गाणी आपल्या कार्यक्रमात सादर करा. उभयतांना आशिर्वाद व शुभेच्छा. शुभं भवतू 👌👍🚩
खुपच छान!इतकी सुरेख आणि गुणी नविन पिढी बघुन मन भरून येते.सदा असेच हसत रहा व जगाला हसवत रहा.🌺👍
छान स्तुति सुमने उधळली शुभेच्छां फुडिल वाटचालीस❤🎉🎉
धन्यवाद दोघांचं.नवीन नवीन अप्रतिम शिवमंदिर दाखवता!🎉
हर हर महादेव जय शंकर
अनेक अनेक धन्यवाद 🙏🍀 हर हर महादेव 🍀
शिव शंभो हर हर महादेव 🙏🌹🚩
ॐ नमः शिवाय. आम्हा सर्वांची आवडती जोडी. छान उपक्रम. तुम्हां दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच त्या ईश्वराला प्रार्थना. 🌹🌹👌👌🙏🙏🚩🚩
अप्रतिम. विविध मंदिरांचे दर्शन घेऊन ईतरानाही दर्शन घडवणे ,हे निष्काम कर्म
करीत आहात.आशुतोषपाहून संतोष झाला अनेक शुभेच्छा दोघानाही.
खूप छान उपक्रम आहे कलमठ गावाच आराध्यदैवत काशिकलेश्वराची महती खूप छान मांडली आहे त्याबद्दल धन्यवाद 👋👋
शिव दर्शन व तुम्हा दोघांचे गाणे सुंदर झाले
छान देवस्थान आहे. नवीन तंत्र आणि पारंपरिक शैली यांचा सुंदर संगम दिसतो या बांधकामात..
स्तुत्य उपक्रम आहे. सर्व शिवभक्त, आणि जेष्ठ नागिकांसाठी छान दर्शन व सुंदर श्रवणीय आवाजातील तुमचे सप्तसूर ही एक अनोखी भेट देत आहात.
प्रपथमेश आणि मुग्धाछान व्डीओ बनवलात काशशिकलेश्वशरच ददर्शरनघडवला मलाछान वाटल घरात बसून दर्शनन घडवलात ❤🎉
खूप सुंदर आम्हाला तुम्हा दोघांनी प्रस्तुत केलेले कोणते गाणे, कुठली गोष्ट 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
तुमचे एकमेकांप्रती असलेले प्रेम असेच जन्मोजन्मी कायम रहावे हि त्या महादेवाच्या चरणी प्रार्थना. खुप गोड जोडी
Prathamesh ,mugdha khup Chan jodi .sukhane sansar kara .sarvanche aashirwad tar aahech .khup gaat Raha .Chan Chan mandir dakhava .aamhi pan tumacha barobar aahot ase vatate .God bless 👌👌👌🌹🙏
देखणं मंदिर आणि हसरी जोडी,
अगदी छान.
मंदिर खूपच सुंदर आहे. अप्रतिम🙏🌹 जवळपास 15 वर्षांपूर्वी दर्शन घेतले होते आज पुन्हा श्रावण सोमवारी दर्शन मिळाले त्याबद्दल मुग्धा आणि प्रथमेश खूप खूप धन्यवाद 🙏
🕉Shambhu Kailasacha Pati 🕉🙏 Apratim sadarikaran 🙏 Khup Chan ❤❤
खूपच रमणीय परीसर , मंदीर आणि त्यात तुमचं गाणं ही दुधात केशर अधिक साखर
अतिशय देखणे शिवमंदिर. सुप्रभाती तुमचे प्रसन्न, सात्विक
सुंदर चेहरे बघण्यासाठी प्रत्यक्ष गिरिजा शंकर ही तुमच्या सभोवतालच् असावेत असे वाटते बाळांनो नेहमी च सुखी आणि सर्व क्षेत्रात यशस्वी रहा.
खूप खूप धन्यवाद दोघांचे .असेच सुखी आणि आनंदी राहा.
खुप छान मुग्धा आणि प्रथमेश शंकराचे छान दर्शन घडवत आहात खूप शुभेच्छा. व आशीर्वाद. दोघांना.
मुग्धा, प्रथमेश..... अतिशय सुंदर...
तुम्हा दोघांना खूप खूप शुभाशीर्वाद
तुमची छोटीशी गायन सेवा , शिवालय आणि त्याबद्दलचे शब्दांकन...निव्वळ अप्रतिम..
फारच छान शिवमंदिर, तुमच्या मुळे छान दर्शन,अगदी प्रसन्न वाटत🙏🙏🙏
🙏🙏 जय शिवशंभो
प्रथमेश वं मुग्धा... सुस्पष्ट कथन व सुंदर चित्रवर्णन..... भगवंतांचे आशिष आहेतच.. म्हणूनच तुम्हाला एकत्र आणलेय देवांनी..... दशकानुदशकं असेच एकत्रित देवदर्शन घ्या व आम्हालाही दर्शन घडवा..... 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻 Already subscribed. 👍🏻👍🏻
तुम्हाला आमच्या सारख्यानी तुम्ही खूप लहान असताना पहिले असल्यामुळे खूप कौतुक वाटते तुमचे मी कार्यक्रमातून पहिले असं म्हणायचं आहे मला छान शूट झालंय व शिवस्तुती 👌🏻👌🏻👌🏻👏🏻
खुप छान उपक्रम 🙏🏻
🕉️ नमः शिवाय 🙏🏻
Wah. Ghar basalya Dev darshan ani sampurna mahiti milate. Nakki javun yevu ethe.❤
खूप च छान मुग्धा आणि प्रथमेश
उत्तम उपक्रम!सुरेख शब्दांकन 🙏
खूप छान मंदिर आणि व्हीडिओ सुद्धा!
मुग्धा आणि प्रथमेश शिवदर्शन सोमवारी घडवल्याबद्धल धन्यवाद! मंदिराची रचना अतिशय सुंदर अतिशय सुंदर हिरव्या झाडीत सफेद रंगाने नटलेले मंदिर उठून दिसत आहे फारच सुंदर
तिथे नांदे कैलासाचा पती सुंदर पद!💐💐
खूप सुरेख आणि प्रसन्न असे माहीत नसलेलं त्यामुळे न बघितलेले देवालय, घरबसल्या मनसोक्त दर्शन घेऊन खूप शांत आणि समाधान, आनंद लुटता आला. धन्यवाद मुग्धा -prathamesh ❤ असेच छान छान माहिती पूर्ण vdo काढून आनंद द्या आणि मनपूर्वक आशीर्वाद घ्या.🙏🙏
सौ मूग्धा आणि प्रपथमेश यानी आजछान शिव दर्शन घडवल गाण्यांचा खूप छान आहे ततूमच अभिनंदन 🎉🎉❤
Khup,khup Dhanywad. Sunder.🎉🎉🙏🙏🌹🌹💐🌺🌺
खरोखरच खूपच अप्रतिम आहे कणकवली शिवमंदिर. तुमच्यासोबत आम्ही दर्शन घेत असल्याचे जाणवत होते. तुम्हा दोघांनावर हजारो प्रेम करणार्यांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत. तुम्हास ऊत्तम दीर्घायुरारोग्य व यश प्राप्त होईल ह्यात शंकाच नाही.
खूप सुंदर दर्शन होते.
मस्तच आधी कोकणातील देवळे अतिशय सुंदर रितीने रंगवलेली असतात. कळसच छान दिमाखात उभा असतो. आनंद वाटतो. त्यात शांतता,प्रसन्नता, स्वच्छता, आणि वृक्षवल्ली. त्यात समुद्रकिनारा असेल तर अजूनच छान. अशा जोड्या स्वर्गातच बांधल्या जातात. सारेगमप सारखा अवर्णनीय कार्यक्रम. ते लहानपणचे तुंम्ही डोळ्यासमोर उभे राहाता. दैवी कार्यासाठीच तुमची निर्मिती. खूप खूप शुभेच्छा आशिर्वाद. आनंदात रहा. नांदा सौख्यभरे.
❤दुसरा सोमवार छान दर्शन घडले
कलमठकर म्हणून मिही भारावून गेले. प्रथमेश आणि मुग्धा आपणा उभयताचे येथे आगमन आम्हास निश्चितच गौरवास्पद् आहे. धन्यवाद.
खरच एक आदर्श जोडी आहे तुमच्या दोघांची भेट ❤
खूप खूप धन्यवाद छान दर्शन 🙏
सुंदर उपक्रम.देऊळ, कोरीवकाम सुरेखच. विडीओ ची भाषा मनाचा ठाव घेणारी . देव तुमच्या कडून कायम अशीच सेवा करुन घेवो.🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर मन प्रसन्न होतं.
रमणीय जागा, अगदी नितांत सुंदर ........
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान व मन प्रसन्न करणारे शिवालय तसेच आपण शिवशंभो शंकराला वाहिलेला गाण्याचा प्रसाद अतिशय सुंदर...🙏🙏🙏
काशी कलेश्वराचे मंदिर खूप छान आहे मुग्धा आणि प्रथमेश तुमचं गाणं ही खूप सुरेख झालं आणि माझं माहेर कणकवली आहे म्हणून मला आज विशेष आनंद झाला तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
घर बसल्या कणकवली चे सुंदर मंदिर माहिती सह बघता आले केवळ तुम्हा ऊभयतामुळे..
खूपच छान. ❤🎉
नेहमी प्रमाणे खूप खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद ❤
सुंदर शिवालय, सुंदर भावपूर्ण गायन. खूप परेम
मंगल मस्त.
खूप छान.... तुमच्या मुळे आम्हाला वेगवेगळ्या शंकर देवस्थानचे दर्षण आणि माहिती मिळते .... श्रावणी सोमवार मुळे 🙏🏻🙏🏻
Excellent Darshan..🙏🙏
Video खूप आवडला. देवालय आणि गाणं दोन्ही सुंदर. ओम नमः शिवाय 🙏🏽🌹
खूप छान.तुमच्यामुळे आज दुसऱ्या शंकराचे दर्शन झाले.खूप छान मंदिर आहे..
खूप सुंदर कल्पना आहे.नेहमी प्रमाणे गाणं छान झाले. हर हर महादेव 🙏🌸
Khup Sundar episode gheun yet ahat thanks 😊🔱🔱
Khup chan drshan zale. Dhanyavad.
वा श्रावणी सोमवारी भगवान शंकराचे सुंदर दर्शन घडले मुग्धा तू साडी नेसून अधिक सुंदर दिसशील
मुग्धा,प्रथमेश तुमच्या मुळे आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांना घरबसल्या वेगवेगळया शिवालयाचे दर्शन होते.
मनापासून धान्यवाद🙏🏼
खूप छान व्हिडीओ.
आणि आपल्या कोकणातली नवनवीन ठिकाणांची माहिती होते.
सुंदर❤ श्रावणी सोमवारी आम्हाला दर्शन दिलंत आभारी आहोत तुम्हाला अनेक उत्तम आशीर्वाद सौ मुग धा प्रथमेश👌👌👍👍💐💐
Aabhar 🙏🙏🙏🙏
कलमठ चा हा भाग खुपचं छान वाटला, हे स्थळ पाहून किती शांत, प्रसन्न वाटले. मुळात शंकराच्या देवळात एक वेगळीच शांतता असते.
नेहमी प्रथमेश एकटाच माहिती आणि मंदिर दर्शन करवून आणतो आज मुग्धा, प्रथमेश ची जोडी पाहून अजूनच छान वाटले😊❤
खूपच छान.खूप आवडले मंदिर आणि साराच परीसर.सुंदर व्हिडिओ
Khupch chan sadarikaran thank you both of you chan Shiv Darshan zale. 🙏🙏🌹💐
फारच छान.
हर हर महादेव की जय ☘️🙏🙏खुपच छान दर्शन झाले 🙏आम्ही कोकणवासी असुन सुद्धा अजून हे मंदिर पाहिले नव्हते. तुमच्या मुळे आज छानच दर्शन झाले 🙏🙏धन्यवाद तुम्हा दोघांचे 💕🙏🙏
खूपच छान मंदिर परिसर आणि फोटोग्राफी
खरंच दर सोमवारी एका महादेवाचं दर्शन होत आहे,याचं पूर्ण श्रेय तूम्हा दोघांना आहे.खूप पूण्यवान आहात तूम्ही दोघं.ओम नमः शिवाय
खूप सुंदर! एक चांगली परंपरा आपण उभयता जपत आहात, खूप धन्यवाद! व शुभशीर्वाद!
God bless both of you 👌👌👍👍🙏🙏
हर हर महादेव 🙏
रोज ऐकतो मी न चुकता तुम्ही रवींद्र जी आणि बाकी गायकाच्या आवाजात खुप छान 🙏🙏
आम्हाला खूप आनंद आहे ह्या वयात देव दर्शन घडवता आहे खूप पुण्य प्राप्त करून घेता आहात खूप छान खूप खूप शुभेच्छा
Khup Chan deul ahe tumchya mule Shravni Somvri darshan ghdle
Apalyakadun ashich Sangitaik seva Shivcharani arpan hot raho ya Shubhecha..
Khup chan sunder
तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा
वा वा प्रथमेश आणि मुग्धा खूपच छान माहिती दिली, त्यात तुम्हा दोघांच सादरीकरण तर अप्रतिम , आजच्या श्रावणी सोमवारची सकाळ तर खूपच भारी झाली, मनाला एकदम प्रसन्न वाटलं 👌👌👍👍
खूप छान प्रथमेश...... श्रावण सोमवारी सकाळी सकाळी महादेवाचे प्रसन्न दर्शन.... कौस्तुभ च्या सुंदर लेखणीला तुमच्या मधुर आवाजाची जोड❤
यावर्षी तुझ्या सोबत मुग्धा म्हणजे घी में शक्कर..... धन्यवाद
Kharcha kup sunder tumche video Ani tucha he surekha aavja aykun man parsanna hota ahe kharcha dada Ani didi mla kup aanda zala he baghun aykun🙏🏻
🙏🌹👌
अप्रतिम मऺदिर
खुप छान मंदीर
Khoop sunder🙏
Mast mast
खूपच सुंदर दर्शन
खूप सुंदर....
❤💮खूप छान
Khup chhan
what an amazing video
खूपच मस्त 👌