मी लहानपणापासून ॐ नम: शिवाय हा जप,माझ्या. आत्त्यांच्यामुळे घेत आली आहे.त्यांनी आईंकडून अनुग्रह घेतला होता.आज मी ७२ वर्षांची आहे.११व्या वर्षांपासून मी नामस्मरण करीत आले आहे,त्याचा माझ्या आयुष्यात,आलेल्या संकटांवर मात करण्याच बळं मला मिळत गेल.🙏🙏🙏🌹🌹🌼
हरि ओम,....जय जय रामकृष्णहरि श्री हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 👆👌👌 खरंच हे अगदी खरं आहे आणि बरोबर आहे.. खुपच छान सांगितले आहे... अप्रतिम,.. 👌👌🌺🌿🌺🙏🙏🕉
आई गुरू माउली श्री सदगुरू माउली श्री सदगुरू नाथ महाराज की जय परमपूज्य गुरू देवता श्री कलावती माता की जय आणि गुरू माउली शतशः कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐💐🙏🕉️🕉️🕉️
परमपूज्य कलावंती आईच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार
परमपूज्य कलावती आईंना नमस्कार 🙏ॐ नमः शिवाय 🙏
ओम नम: शिवाय. परमपूज्य कलावती आईनां नमस्कार ❤
धन्यवाद
मी लहानपणापासून ॐ नम: शिवाय हा जप,माझ्या. आत्त्यांच्यामुळे घेत आली आहे.त्यांनी आईंकडून अनुग्रह घेतला होता.आज मी ७२ वर्षांची आहे.११व्या वर्षांपासून मी नामस्मरण करीत आले आहे,त्याचा माझ्या आयुष्यात,आलेल्या संकटांवर मात करण्याच बळं मला मिळत गेल.🙏🙏🙏🌹🌹🌼
तुम्ही भाग्यवान आहात आईंना पाहिले तुम्ही
आई! माताजी.
Mata kalavati ki jay
माझ्याकडून नामस्मरण व्हायला पाहिजे तसे होत नाही केवल मानसिक त्रास चा अडचणी मुळेच होत
ॐ नमः शिवाय. परम पूज्य कालावती आई. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खूपच छान आहे नामस्मरणाची माहिती ओम नमः शिवाय कलावती आई नमः
अभिप्राय दिल्याबद्दल आभारी आहे
🌹🌹🙏परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय 🙏🌹🌹
धन्यवाद
परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय...❤❤
धन्यवाद
ॐ नमः शिवाय परमपूज्य गुरूदेवता कलावती आईच्या
चरणी कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद
❤श्री कलावती आई माझी ❤
श्री राम जय राम जय जय राम !
खूप छान माहिती दिली हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
मौलिक विचार....जय हरी..जय जय रघुवीर समर्थ...🙏🏻🙏🏻
परमपूज्य कलावती आईंच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार
पार्वती देवी ला कोटी कोटी प्रणाम
परम पूज्य कलावती आई यांना माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
ॐ नमः शिवाय. परमपूज्य कलावती आईंना साष्टांग नमस्कार.
परम पूजनीय कलावती आईंना मनापासून शत शत कोटी नमस्कार.त्यांची कृपादृष्टी असावी..नामस्मरणाचा महिमा खूपच छान पध्दतीने सांगितला.धन्यवाद❤
आभारी आहे, अशीच कृपा असावी.
हरि ओम,....जय जय रामकृष्णहरि श्री हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 👆👌👌 खरंच हे अगदी खरं आहे आणि बरोबर आहे.. खुपच छान सांगितले आहे... अप्रतिम,.. 👌👌🌺🌿🌺🙏🙏🕉
धन्यवाद, अशीच कृपा रहावी.
!! ओम नमो शिवाय !!
!! आई श्री कलावतीदेवी माता नम: !!
🌹🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌹
धन्यवाद
🌺श्री सद्गुरू नाथ महाराज की जय.परमपूज्य गुरू देवता श्री कलावती माता की जय 🌺🌹🙏🙏🙏
फार छान संदेश आहे जय हारी विठ्ठल रखुमाई
Om namah shivaya
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमपूज्य आईना मनापासून कोटी कोटी प्रणाम
परमपूज्य कलावतीआईंना शत कोटी प्रणाम 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
💐🙏🏻💐 ॐ नमः शिवाय 💐🙏🏻💐
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सिद्धार्थ बाबा स्वामी
परमपुज गुरुमाऊली चरणी कोटी कोटी प्रणाम
खप सुंदर व्हिडिओ आहे ,खूप छान नामस्मरण कसे करावे ते सांगितलात खूप धन्यवाद !🙏 श्री कलावती आईना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏जय श्री राम 🙏🙏
धन्यवाद, अशीच कृपा रहावी
ओम नमो शिवाय..आई कलावंती माता की जय हो
परमपूज्य आई श्री. कलावती माता नम:🚩🙏
धन्यवाद
❤ श्री सद्गुरू शिधारुढ स्वामी महाराज की जय ❤❤ श्री कलावती आई माता की जय ❤
खूपच छान आहे श्रीसामीसमथॅ माझ्या मुली च्या पाठीशी ऊभे राहा परमपूजनीयकलावतीआईहरीओम❤🎉
ओम namo शिवाय
राम कृष्ण हरी मंत्र खूप छान आहे
ओम श्री गुरुदेव दत्त कलावती माता की जय
धन्यवाद
रामा रामा आत्मारामा
त्रिविक्रमा सद्गुरु समर्था
सद्गुरु समर्था त्रिविक्रमा
आत्मारामा रामा रामा
आई चरणी साष्टांग नमस्कार 🙏
याच नामामे माझे जीवन आज आनंदी आहे.
श्री गुरुदेव खूप सुंदर प्रवचन
श्री कलावती आईंना कोटी कोटी प्रणाम
Parampujya Kalavati mata ki jay 🙏🙏🙏🌹🌹🌹
ओम नमः शिवाय जय आई कलावती मी आईना पहिले आहे, नामा विषयी खूप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Kalavati Aai ncha Jai jai aso.🎉
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी❤🎉
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
आई गुरू माउली श्री सदगुरू माउली श्री सदगुरू नाथ महाराज की जय परमपूज्य गुरू देवता श्री कलावती माता की जय आणि गुरू माउली शतशः कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐💐🙏🕉️🕉️🕉️
सदगुरू नाथे माझे आई मजला ठाव द्यावे पायी ❤❤ ओम नमः शिवाय आई आई ❤❤
ओम नमः शिवाय परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय🙏🙏 🌷🌷
आभारी आहे
कलावती माता की जय ❤❤
❤❤❤ आई साहेब तुमच्या चरणी कोटी कोटी वदंन❤❤❤❤
धन्यवाद
🙏🏽आई कलावती माता की जय 🙏🏽
धन्यवाद
ऊॅ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Om नमः शिवाय
ओम् नमः शिवाय
आई कोटी कोटी प्रणाम
ॐ नमः शिवाय कलावती आई ना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
धन्यवाद
सुंदर नामाचे महत्त्व सांगितले.
आभारी आहे
गुरू कलावंती आई
ॐ नमः शिवाय ❤ श्री कलावती आई की जय...❤❤
धन्यवाद
❤❤ kiti sunder . Shri swami samartha🙏🌹🌷
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद
धन्य धन्य धन्यवाद सरश्री🙏😊🙏
ओम श्री गुरुदेव दत्त श्री पाठ व्हालभा नम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आईखूपआकूनछान वाटले.❤🎉
हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे
श्री कलावती माता की जय
Shri Sadguru Natha Maharaj ki jai 🎉
आई तुझी कृपा माझ्यावर असू दे जय श्री राम जय श्री कृष्ण
खूप सुंदर खूप सुंदर वर्णन आहे
धन्यवाद
जय श्रीराम ❤
Khupchan
खूप सुंदर.धन्यवाद.
कलावती आईच्या चरणी साष्टांग दंडवत अनमोल विचार प्रदान केल्याबद्दल आईच्या चरणी पुन्हा एकदा सतत शहा परिणाम
ऊं नमो भगवते वासुदेवाय नम: 💐
वरील व्हिडिओ मधे सांगीतलेले सर्व काही सत्य किंबहुना त्रिवार सत्य आहे. जय श्रीराम! 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गजानन ❤
Shri swami samarth 🎉🎉
खूप छान माहिती 👌👌🙏🙏धन्यवाद
खूप सुंदर- ओम नम: शिवाय
आभारी आहे
हरि ओम जय जय राम कृष्ण हरि
ओम नमः शिवाय कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद आणि मनापासून आभार खुपच छान माहिती दिली आहे 🙏😊
आभारी आहे
Khup chan mahiti.dili,🎉om namah shivay 💐 om namah shivay 💐 om namah shivay 💐 om namah shivay 💐 om namah shivay 💐 om namah shivay 💐
धन्यवाद
Kalavati aai ncha Jai ho 🙏
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभारी आहोत. धन्यवाद सर . हे खरे आहे.
फार फार आभारी आहे
Shree Swami Samarth
धन निरंकार जी ❤
||ॐनम:शिवाय ||श्री सद्गुरूनाथ महाराज की जय ||
Jai Kalavati Aai ki Jai ho.
Jai sadguru
. natha🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आईमुळे खूप छान माहिती मिळाली
आईनच चरित्र मी वाचले आहे
किती कष्ट सोसले आईने
होय आईंच्या कष्टाला सीमा नाही, धन्यवाद.
Om
ओम namo bhagvate vasudevay nama
जय श्री राम माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.🚩🚩🙏🙏जय श्री राम.
आभारी आहे
धन्यवाद आई छान माहिती दिली
Mata kalavati ki jay 🎉🎉❤❤🙏🌹🙏🌹🙏🌹
shree swami samarth
हरी ओम
आई कलावती
❤❤🙏🙏
हरी हरी
🕉️ नमः शिवाय 🙏💐🌺
धन्यवाद