सतत नामस्मरण का करावे?- सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-752 | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • नामस्मरणाचा महिमा आणि महत्त्व अनेक संतानी समाजाला सांगितलेला आहे, मात्र असं असूनही मन नामस्मरणाकडे वळत नाही. नामजप करता करता मन इतर विचारांकडे कधी वळतं याचा साधा थांगपत्ताही आपल्याला लागत नाही. अशा आपल्या चंचल मनाला नामस्मरणाकडे कसं वळवावं ? नामस्मरण नित्य करण्याचे काय फायदे आहेत आणि सतत नामस्मरण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हे मार्गदर्शन ऐकायलाच हवं...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #thoughts #thoughtsforlife #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivevibes #positiveenergy #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Комментарии • 403

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +17

    माऊली सांगतात आपण सतत रिकाम्या वेळी नामस्मरण किंव्हा प्रार्थना म्हणावी. त्यात शुभ विचार आहेत. शुभ विचार,आचार,इच्छा आपण परमेश्र्वराकडे व्यक्त केली की परमेश्वरा कडून तसाच प्रतिसाद म्हणजे प्रसाद मिळणार.खूप सुंदर माऊली We all are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 2 года назад

    Khoopach soonder ,🙏🏽

  • @shubhangighadge8702
    @shubhangighadge8702 2 года назад

    Khup changla sandesh

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 2 года назад

    Great aani greatch

  • @supriyadeshpande6386
    @supriyadeshpande6386 2 года назад

    इतरांच्या कल्याणात आपले कल्याण आहे

  • @rupalichindarkar6773
    @rupalichindarkar6773 2 года назад

    Khup chan very nice 🙏🙏

  • @priyasawant9047
    @priyasawant9047 Год назад

    Thank you mauli ... Grateful 😊🙏

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 11 месяцев назад

    Astil Punyachya Gathi , tar Naam Yeil Kanthi , Jai Sadguru thanks 🌹 💐 🙏

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 2 года назад +8

    विठ्ठल विठ्ठल Thank you so much satguru!!!

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 года назад

    तरूण मुलानं पण खूप छान मार्गदर्शन केले आहे

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад +2

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @vaishalitupe6318
    @vaishalitupe6318 Месяц назад

    🙏🙏🙏🙏

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 года назад +14

    सर्व देवांना विठ्ठल विठ्ठल सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन देवा सर्वाचे भल कर

  • @deepalikashid7495
    @deepalikashid7495 2 года назад

    सोपा पर्याय आहे

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 2 года назад

    Satat namasmaran karne sarvavar 100%khatrishir upay sadguru mauli ni sangitla

  • @artijambhorkar1179
    @artijambhorkar1179 2 года назад

    Nitya namsmaran ani vishavprathana karavi🙏🙏🙏jai sadguru

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 2 года назад

    जय सदगुरू राया....!
    जय जीवन विद्या मिशन...!
    सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!

  • @namratasawant8167
    @namratasawant8167 2 года назад

    Mind is supreme

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 года назад

    नामस्मरणाने विचार प्रदुषण कसे निघून जाते,याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @jayashelar5281
    @jayashelar5281 2 года назад

    Satat mamasmaran karat rahane kiva wishvprarathana karat Rahilyane aapli pragti hote .Great margadrashan 👌👌👌👍👍 thanks Satguru 🙏🙏 thanks jeevanvidya 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼

  • @sureshparab5359
    @sureshparab5359 2 года назад

    विचार प्रदूषण सर्व समस्यांचे मूळ आहे. यावर उपाय म्हणजे नामस्मरण, प्रार्थना, शुभ चिंतन . .. खूप सुंदर

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 года назад +10

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @VijayDhulekar
    @VijayDhulekar 2 месяца назад +1

    🎉 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद् गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @ravimadkaikar9203
    @ravimadkaikar9203 2 года назад

    Etarancha vichar kela mhanje etar tumcha vichar kartil hyanech sarvancha svarth sadhala jayeel 🙏🙏🙏🙏🙏

  • @komalsabale7840
    @komalsabale7840 2 года назад +2

    Divine thoughts

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 2 года назад +3

    नामस्मरण सतत केलं की परमेश्वराची कृपा आपोआप होते

  • @shalininaiknaware8394
    @shalininaiknaware8394 2 года назад

    सतत

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад +3

    जीवन जगणे कला आहे ही कला जो हस्तगत करतो तो खरा कलावंत होय

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 2 года назад

    Nam a snare nirantar, te janave punyash rir Àanat sahaya karate
    jayGurudev HariHariomtatsat

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 года назад +17

    सर्व काळ नामस्मरण करावे
    असा धरी छंद जाई तुटोनिया भावबंध अप्रतिम मार्गदशन केले माऊली खूप खूप धन्यवाद

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 года назад +3

    खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू

  • @shitalpatade4485
    @shitalpatade4485 2 года назад +2

    अप्रतिम मार्गदर्शन
    जय सद्गुरु जय jeevanvidya

  • @namratasawant8167
    @namratasawant8167 2 года назад

    शहाणपण हाच खरा नारायण..

  • @pallaviingawale4757
    @pallaviingawale4757 2 года назад +2

    Vitthal Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 года назад

    Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 2 года назад +2

    🌺🙏🙏🌺

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 года назад

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 года назад +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.

  • @vinayaksawant4952
    @vinayaksawant4952 2 года назад +1

    Khup Chan Margdarshan Thank you Sadguru

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 2 года назад

    विचार बदला नशीब बदलेल

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 8 месяцев назад +1

    Vitthal vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 года назад +2

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्नणामसर्वांना वंदन व शुभेच्छा

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +2

    Koti koti pranam mauli

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Год назад +1

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @suhaspawar3968
    @suhaspawar3968 2 года назад +2

    खुप खुप सुंदर सुरेख उत्कृष्ट प्रबोधन.. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद..sadguru bless you and all..

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 2 года назад +2

    Samaran mannech jeevn nam samarane sarv problem sutatah thanq mauli jai jai sadguru deva thx

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад +17

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 2 года назад

    Thank you

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 года назад +2

    शुभ सकाळ सुंदर विषय "नामस्मरण" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @mangaltakale4523
    @mangaltakale4523 2 года назад +1

    शुभ चिंतन सतत करावे

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना व पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक वंदन🙏 सर्व जिवनविद्या टिमचे खूप खूप धन्यवाद 💐💐💐

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 2 года назад +3

    Very Good Thought

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +5

    उठता बसता खाता पिता नामस्मरण करावे नामस्मरणाचा छंद संगतीने लागू शकतो यामध्ये धर्म जाती पंथ असा भेद नाही .नामस्मरण कोणीही कधीही केव्हाही कोठेही करू शकतो असे सद्गुरू किती सोपे करून सांगतात💐💐 जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏

  • @dilipshirbhate7318
    @dilipshirbhate7318 2 года назад

    गुरुदेव

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 2 года назад

    विचार प्रदूषण आहे म्हणून मानवी जीवनात समस्या आहे क्रांती करायची असेल तर विचार प्रदूषणावर उपाय योजना आहे शुभचिंतन, नामस्मरण, विश्वप्रार्थना करून स्वार्थ बरोबर परमार्थ साधता येतो थँक्यू सद्गुरु सुंदर मार्गदर्शन🙏🙏🙏🙏

  • @suvarnakhatavkar1530
    @suvarnakhatavkar1530 2 года назад +1

    Nam is verry greatest

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Месяц назад +1

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 2 года назад

    Yuva saati khup imp topic aahai khar aahai sadguru sarakhe correct direction dhakavanara dev sobat asala tar sagayache easy 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaygole6745
    @sanjaygole6745 2 года назад

    नामस्मरण करायला जाती धर्माचे बंधन नाही साक्षर निराक्षरचे बंधन नाही नामस्मरण सतत करण्यास कोणत्याही बंधन नाही खूप खूप छान मार्गदर्शन

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 года назад

    असा धरी छंद छंद सोडून आईल भावबंध

  • @anaghapawar7073
    @anaghapawar7073 2 года назад +4

    सतत नामस्मरण केल्याने आपल्याला आपल्या आतिल चैतन्य शक्तिचा साक्षात्कार होतो आपले मन स्थिर होते 🙏🙏🙏जय सदगुरू जय जीवन विद्या

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +1

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 2 года назад

    शुभ चिंतन करा

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 2 года назад

    Very well explained . please listen carefully

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 года назад +2

    आपण शानेझालोतरच मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो.gratitude mauli.

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 2 года назад

    🙏🏻🌹

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 2 года назад

    आपल्या सद्गुरूनी नामस्मरण का करावे हे.इतके सोपे सोपे करून सागितले व आपल्या जीवनाचे कोटकल्याण केले आहे.Thank You सद्गुरु.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 года назад +3

    Vitthal Vitthal Satguru Bless All

  • @smitagawde1762
    @smitagawde1762 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल 🙏
    अत्यंत उत्कृष्ट आणि उपयुक्त असे मार्गदर्शन सद्गुरु करत आहेत.
    खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏
    कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु 🙏🙏🙏

  • @kirandalvi979
    @kirandalvi979 2 года назад

    सतत नामस्मरण आणि विश्वप्रार्थना आपण केली तर जीवनात सुखच सुख thank you Mauli 🙏🙏

  • @sanjaysawant6969
    @sanjaysawant6969 2 года назад +10

    Very useful to knowledge day by day liFe in every age of life

  • @madhuriphadtare6919
    @madhuriphadtare6919 2 года назад +3

    Vitthal Vitthal 🙏🏻🙏🏻thank you Sadguru 🙏🏻🙏🏻

  • @sunetrakeny9121
    @sunetrakeny9121 2 года назад +2

    असा धरी छंद, असा धरी छंद जाई तुटुनिया भवबंद. खुप सुंदर सदगुरूं माऊली. नामस्मरण सतत घेतलं पाहिजे. नामस्मरण केल्याने परमेश्वराची कृपा आपोआप होते. अतिशय अप्रतिम प्रवचन. कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी धन्यवाद सदगुरूं माऊली🙏🙏🙏

  • @msmundle8251
    @msmundle8251 7 месяцев назад

    Pharch chan

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 года назад +2

    सतत सतत च्या नमस्मारणाने आपले मन स्थिर होऊन निवांत होण्यासाठी मदत होते.

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 2 года назад +5

    परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही हा महत्त्वाचा सिद्धांत सांगतात सद्गुरू माऊली . सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 Год назад

    Very interesting

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 года назад

    खेकड्या चे खुप छान Example दिले आहे सद्गुरूंनी 🙏🙏

  • @mahadevsadavadekar8992
    @mahadevsadavadekar8992 2 года назад +3

    Vitthal vitthal sadguru

  • @ravindrasalshingikar810
    @ravindrasalshingikar810 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  2 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @veenamakkar474
    @veenamakkar474 2 года назад +1

    Shri swami samarth 👏

  • @nehaghag9995
    @nehaghag9995 2 года назад

    नामस्मरणाचे महत्त्व सट्गुरूनी सांगितले आहे 🙏🙏 खुप सुंदर प्रवचन धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @ranjeetkoli561
    @ranjeetkoli561 2 года назад

    Vitthal Vittal 🙏🙏🙏

  • @nalinijamadade9285
    @nalinijamadade9285 2 года назад +1

    Very good information

  • @alkapokharkar9981
    @alkapokharkar9981 2 года назад

    शुभ चींतावे शुभ बोलावे

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 2 года назад +1

    परमेश्वर कृपा कोप करत नाही निसर्ग नियमा प्रमाणे घडत असते धन्यवाद माऊली🙏🙏

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @mangeshparab9800
    @mangeshparab9800 2 года назад +4

    Power of subconscious mind by sadguru shree Vamanrao Pai Maharaj

  • @sanjaysawant6969
    @sanjaysawant6969 2 года назад

    माणसातील माणूस जागृत झाला पाहिजे

  • @vaishalijoshi713
    @vaishalijoshi713 2 года назад +1

    सद्गुरूंनी नामस्मरणाचे महत्त्व खूप सुंदर रितीने सांगितले आहे.

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 года назад

    परमेश्वर हा अनंत आहे

  • @seemadalvi6959
    @seemadalvi6959 2 года назад

    सतत विश्व प्रार्थना म्हणून जीवनात सुख शांती समाधान मिळषा,खूप सुंदर मार्गदर्शन, thank you Satguru

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 2 года назад

    Thank you so much Very Nice Khare sadguru Khare Margdarshan Great Jeevanvidy Great Sadguru DADA JVM Tim

  • @shrutinimkar8034
    @shrutinimkar8034 2 года назад +6

    People increase standard of living but not standard of mind,what a great today's amrutbol thank you sadguru 🙏🙏 thank you Jeevan Vidya 🙏

  • @nandabangar380
    @nandabangar380 2 года назад

    सतत शुभचिंतन, नामस्मरण करत राहिलो तर आपल्याला काय फायदा होतो, या विषयी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन 🙏🙏 Thank You Satguru 🙏🙏

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 года назад

    Very beautiful
    चिंतनाला अंतर्मन साथ देते.म्हणुन जसे आपले चिंतन तसे आपले जीवन.