नामस्मरण न घडण्याची कारणे व उपाय | नामस्मरण कसे करावे | Namsmaran bhakti | Nam jap

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • नामस्मरण न घडण्याची कारणे व उपाय | नामस्मरण कसे करावे
    बऱ्याच जणांना नाम घ्यायला गेले की अडचणी येतात. त्यामुळे नाम सुटून जाते. या व्हिडिओ मध्ये नाम घेताना कोणत्या अडचणी येतात व त्यावर काय उपाय करता येईल यावर श्री समर्थ कृपेने निरुपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
    ओम नमो भगवते वासुदेवाय
    श्रीराम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ
    रामकृष्ण हरी
    विठ्ठल विठ्ठल

Комментарии • 211