प्रथमेश व सौ मुग्धा खरोखरच खूपच अप्रतिम आहे आत्मेश्र्वर शंकराचे देवस्थान. दर सोमवारी आम्हास वयस्कर (81 years) लोकांना देवदर्शन घडवित असल्याबद्दल आम्ही तुमच्या दोघांवर खूप खूश आहोत. आमचे आशिर्वाद तुमच्या पाठिशी सदैव आहेत. प्रथमेश व सौ. मुग्धाला ईश्वर यशस्वी करून नेहमीच आनंदात ठेवो हिच आमची मनःपूर्वक प्रार्थना करीत आहोत.
खुप छान व्हिडीओ. खरतर ह्या ठिकाणी बरेचदा जाणे येणे होत असते.काहिवेळा तर खरेदीसाठी तिथे रेंगाळणेही होते पण कधीही ऐकीवात नव्हते की इतके सुंदर महादेवाचे मंदिर इथे आहे. आज तुमच्यामुळे आत्मेशवराचे दर्शन झाले .🙏 यापुढे नक्की लक्षात ठेवून दर्शनाला जाणारच
शिव श्रावणी निमित्ताने एकापेक्षा एक अप्रतिम शिवमंदिरांचे दर्शन तुम्ही घडवून आणता,हे आमचे भाग्य,नीलकंठाचे दर्शन आणी तुमच्या कंठातून येणारे भावपूर्ण स्वर यांचा सुरेल संगम 👌👌👌
प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांमुळे सावंतवाडी तील आत्मेश्वराचे दर्शन घडले . खूप खूप धन्यवाद. दर श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिरांची माहिती तुम्हा दोघांमुळे मिळते . सावंतवाडीत गेलो की नक्कीच या मंदिरात जाऊन आत्मेश्वराचे दर्शन घेऊ . तुमच्या वागण्या बोलण्यातून देवाबद्दल ची ओढ आणि कृतज्ञता प्रकर्षाने जाणवते . असेच नम्र रहा . तुम्हाला खूप यश मिळो ही श्री महादेवा चरणी प्रार्थना . तुमचे गायन नेहमी प्रमाणेच अप्रतिम . देव बरे करो.
खूप छान तुझ्या ह्या सिरिज ची आतुरतेने वाट पाहत असतो . आता तू सपत्नीक जाऊन दर्शन घेतोस आणि तुमच्या मुळे आम्हाला ही दर्शन घडते आणि तुमच्या सुमधुर स्वरांनी हा अनुभव परिपूर्ण होतो . खूप खूप धन्यवाद .
🔱 हर हर महादेव शंभो शिव शिव! ॐ नमः शिवाय 🙏 🚩सौ. मुग्धा व प्रथमेश अत्यंत रमणीय अश्या श्री आत्मेश्वराचे दर्शन घडविल्या बद्दल धन्यवाद. शिवस्तुती ही सुरेल गायलात. उभयतांना आशिर्वाद व शुभेच्छा. शुभं भवतू 👍
खूप छान, तुमच्या दोघांमुळे कोकणातील अप्रतिम शिव मंदिरे बघायला मिळत आहेत, अणि अर्थातच शंभू महादेवाचे डोळे भरून दर्शन होते आहे. तुम्हा दोघांचे आभार अणि खूप खूप शुभेच्छा.
ची . प्रथमेश आणि सौ. मुग्धा खूप खूप आशीर्वाद , प्रत्येक श्रावण सोमवारी एका शिव मंदिराची भेट !!!! खूप छान उपक्रम , ड्रोन द्वारे केलेले चित्रीकरण उत्तम 👌👌 एक आठवण सांगू मुग्धा , लिटिल चॅम्प चे वेळेस तू गायला आलीस की माझे मोठे बंधू म्हणायचे आली माझी पाकोळी गाणं म्हणायला !!!! ते हयात असते तर तुमची जोडी पाहून खूप खुश झाले असते . पुन्हा एकदा तुम्हा उभयतास खूप खूप आशीर्वाद .👍👍
खुप छान आत्मेश्वरमंदिराचे सुंदर चित्रण खुप आवडले नंतरचे तुमचे संगीत ऐकून भारावून गेले, धन्यवाद अशाप्रकारे शिवमंदिर गाण्यातून ऐकायला खुप आवडले श्रीआत्मेश्वर तुम्हाला यश किर्ती समाधान देवो!!
तुम्ही दोघे लहानपणापासूनच मला खूप आवडता, छान गाता.दर्शन ही झाले महादेवाचे.
प्रथमेश व सौ मुग्धा खरोखरच खूपच अप्रतिम आहे आत्मेश्र्वर शंकराचे देवस्थान. दर सोमवारी आम्हास वयस्कर (81 years) लोकांना देवदर्शन घडवित असल्याबद्दल आम्ही तुमच्या दोघांवर खूप खूश आहोत. आमचे आशिर्वाद तुमच्या पाठिशी सदैव आहेत. प्रथमेश व सौ. मुग्धाला ईश्वर यशस्वी करून नेहमीच आनंदात ठेवो हिच आमची मनःपूर्वक प्रार्थना करीत आहोत.
खुप छान व्हिडीओ.
खरतर ह्या ठिकाणी बरेचदा जाणे येणे होत असते.काहिवेळा तर खरेदीसाठी तिथे रेंगाळणेही होते पण कधीही ऐकीवात नव्हते की इतके सुंदर महादेवाचे मंदिर इथे आहे.
आज तुमच्यामुळे आत्मेशवराचे दर्शन झाले .🙏
यापुढे नक्की लक्षात ठेवून दर्शनाला जाणारच
खूप छान झाला खूप आवडला तुमच्यामुळे आम्हाला सोमवारी देव दर्शन घडते तुम्हा दोघांचे खुप खुप आभार
आजचा एपिसोड ही खूप आवडला. देवदर्शन, परिसर दर्शन व आपणा दोघांचे गायन सर्वच मनाला भावणारे आहे. यशस्वी भव 🌹
शिव श्रावणी निमित्ताने एकापेक्षा एक अप्रतिम शिवमंदिरांचे दर्शन तुम्ही घडवून आणता,हे आमचे भाग्य,नीलकंठाचे दर्शन आणी तुमच्या कंठातून येणारे भावपूर्ण स्वर यांचा सुरेल संगम 👌👌👌
वा छानच , सुंदर दर्शन🙏🙏🙏. गाणं अप्रतिम ,👌👌
प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांमुळे सावंतवाडी तील आत्मेश्वराचे दर्शन घडले . खूप खूप धन्यवाद. दर श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिरांची माहिती तुम्हा दोघांमुळे मिळते . सावंतवाडीत गेलो की नक्कीच या मंदिरात जाऊन आत्मेश्वराचे दर्शन घेऊ . तुमच्या वागण्या बोलण्यातून देवाबद्दल ची ओढ आणि कृतज्ञता प्रकर्षाने जाणवते . असेच नम्र रहा . तुम्हाला खूप यश मिळो ही श्री महादेवा चरणी प्रार्थना . तुमचे गायन नेहमी प्रमाणेच अप्रतिम . देव बरे करो.
सकाळ अत्यानंदाने भरून पावली. धन्यवाद.
खूप छान तुझ्या ह्या सिरिज ची आतुरतेने वाट पाहत असतो . आता तू सपत्नीक जाऊन दर्शन घेतोस आणि तुमच्या मुळे आम्हाला ही दर्शन घडते आणि तुमच्या सुमधुर स्वरांनी हा अनुभव परिपूर्ण होतो . खूप खूप धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद प्रथमेश आणी मुग्धा
तुमच्या या व्हिडीओ मुळे आम्हाला आत्त्मेश्वर महादेवाचे दर्शन झाले व याची माहिती झाली जयश्रीराम
खूप सुंदर..ओम नम : शिवाय
खुप खुप धन्यवाद अप्रतिम जोडी
🔱 हर हर महादेव शंभो शिव शिव! ॐ नमः शिवाय 🙏
🚩सौ. मुग्धा व प्रथमेश अत्यंत रमणीय अश्या श्री आत्मेश्वराचे दर्शन घडविल्या बद्दल धन्यवाद. शिवस्तुती ही सुरेल गायलात. उभयतांना आशिर्वाद व शुभेच्छा. शुभं भवतू 👍
खूप छान, तुमच्या दोघांमुळे कोकणातील अप्रतिम शिव मंदिरे बघायला मिळत आहेत, अणि अर्थातच शंभू महादेवाचे डोळे भरून दर्शन होते आहे.
तुम्हा दोघांचे आभार अणि खूप खूप शुभेच्छा.
खुपच छान देव दर्शन करवलेत आणि गाण पण खुपच मस्त 👌👌🌷🌷
दर श्रावण सोमवारी आम्हाला देवदर्शन घडवून तुमचे सुरेल गायन ऐकवल्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुम्हा दोघांना अनेक शुभेच्छा
धन्यवाद दोघांना.दर सोमवारी आपण अप्रतिम शिवमंदिराचे,शिवाचे दर्शन घडवतात.
खरंच खूप छान. श्रावण महिना चालू आहे आणि या अनुषंगाने ही श्री आत्मेश्वर आणि प्राणेश्वर मंदिर दर्शन भेट उत्तम 🙏ऊँ नमः शिवाय!
आत्मेश्वर आणि प्राणोत्क्रमण _छान दर्शन झाले, धन्यवाद!
अप्रतिम 🙏
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
हर हर महादेव
अतिशय सुंदर तुमच्या मुळे कोकणातील देवालये दर्शन घडते खूप धन्यवाद असेच गात रहा.आशिर्वाद
मुग्धा व प्रथमेश अनुरुप जोडी आहे ॐ नमः शिवाय
हरहर महादेव शिव शंभो 🌹🙏
खूप छान दर्शन. भोलेनाथांबरोबर (वानररूपी) हनुमंतरायांचेही दर्शन घडवलं.धन्यवाद.
ईश्वर आपको हमेशा खुश रखे प्र थम मुग्ध 😊❤
Just divine ✨✨
अप्रतिम, कधी शंकर भांडार भोले ही बंदिश पण ऐकायला आवडेल..
Khoop chhan zala . Gane he sunder
उत्तम माहिती. धन्यवाद तुम्हा उभयतांनी आम्हाला दर्शन घडविले. अनेक आशिर्वाद
||ॐ नमः शिवाय ||
🙏🙏🌹
ओम् नमः शिवाय
खूप छान तुमच्यामुळे आम्हाला दर्शन झाले
खुप छान दर्शन झाले. दोघांना धन्यवाद.
खूपच सुंदर मन प्रसन्न झाले
👏🌼🌼👏
ची . प्रथमेश आणि सौ. मुग्धा खूप खूप आशीर्वाद , प्रत्येक श्रावण सोमवारी एका शिव मंदिराची भेट !!!! खूप छान उपक्रम , ड्रोन द्वारे केलेले चित्रीकरण उत्तम 👌👌 एक आठवण सांगू मुग्धा , लिटिल चॅम्प चे वेळेस तू गायला आलीस की माझे मोठे बंधू म्हणायचे आली माझी पाकोळी गाणं म्हणायला !!!! ते हयात असते तर तुमची जोडी पाहून खूप खुश झाले असते . पुन्हा एकदा तुम्हा उभयतास खूप खूप आशीर्वाद .👍👍
खरेच आहे
खूपच छान तुमचे देवालयाची वास्तू आणि त्याचे वर्णन माहिती खरच फारच उपयुक्त
दोघे सुंदर दिसताय पुढच्या सोमवारची वाट बघतो
Om namah shivaya
खूप सुंदर, आमच्या सावंत वाडी चे आमचे श्रद्धास्थान. खूप छान, सुंदर गायन. खूप प्रेम ❤
🕉️ नमः शिवाय 🙏🏻🌼🙏🏻
या काळातले सात्विक , गुणी जोडपे
खूप छान वाटला. धन्यवाद तुम्हा दोघांचे.
Prathamesh..Very good Gayan..Excellent 👌👌
❤खूप सुंदर
अप्रतिम
खूप खूप आशिर्वाद छान दर्शन झाले
महादेवाचे दर्शन होते तुमच्या मुळे
खूपच सुंदर!
वा वा प्रथमेश आणि मुग्धा तुमचे खूप खूप आभार ,हे खूपच छान व आल्हाददायक मंदिर बघून आजचा श्रावणी सोमवार सार्थकी लागला,किती छान मंदिर आहे हे 👌👌👍👍
Apratim Nayan Manohar drishya.
छान दर्शन झाले, मंदिर फारच छान आहे
🙏खूप छान
अप्रतिम,
खूप छान 👌👌
ही सिरीज खूपच सुंदर झाली आहे. आणि देवदेवतांची माहिती लय भारी राव🙏😊❣️
खूप छान उपक्रम.दर श्रावणी सोमवारी शिव शंभू महादेवाचे दर्शन घडवतात तुम्ही दोघे.तुम्हा उभयतांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद.
Khup chhan upakram tumhi kartay,doghana shubhechha
Khup chan
सुंदर आहे
अप्रतिम केवळ अप्रतिम
जबरदस्त
Chan aamhi sawantwadila rahato ethe ajun ek mandir aahe shri dev patekar pùratan aahe ya kadhi tari chan aahe moti talav samor rajvada aahe thithe baga mast aahe man prsanna hoil
दोघांच्या गायनाने कान तृप्त झाले
Thank you for sharing. Maze ajol ahe he. Agadi mandira shejari mamache Ghar ahe❤
मस्तच
खूप छान असेच आनंदात रहा
खुपच छान
हर हर महादेव.
🙏🏻🙏🏻
Khupchan man ptrassann.Ek sangavase vatate chalraa na ubhyatanchi chaal ekaa taalaat hoti,Rt leg Left sarkhe padat hote😮🎉😊
खूप सुंदर व्हिडीओ
Om Namah Shivaay
अप्रतिम!अत्यंत स्तुत्य उपक्रम!
प्रथमेश आणि सौ.मुग्धाचे कौतुक करावे तेवढे थोडे.👍
छान वाटला.
Kuph chan
🙏👌
yaa बद्दल अजून एक सांगावस वाटत की चौथ्या एपिसोड सारखे या मंदिराचे लोकेशन दिले असते तर बर झालं असतं.
मुग्धा,प्रथमेश गात असताना सारखा डिस्टर्ब का करते...व्हिडीओ मस्त...
Sir ganyacha recording live aahe ki voiceover deun nantar lypsinc kela aahe? Aavaj khupach clear aahe mhanun vicharla
Pawas Mandira madhil karykram pahle aaheit.
R U conducting Training Classes for Shastriya Gayan in Pune ?
If so , Pl inform your cell number.
2 students are interested.
N
,
तुम्ही दोघे लहानपणापासूनच मला खूप आवडता, छान गाता.दर्शन ही झाले महादेवाचे.
Om namah Shivay
Khup chan
👌🙏
Om namah Shivay