खुप सुंदर आवाज प्रथमेश. दोघ खुप गोड दिसता आहात मुग्धा तु अजुन हि मला सा रे ग म तील मनि माउ च बाळ कस गोर गोर पान हे गाण म्हणारि छोटीसि मुग्धा आठवते ग .एक बोट माईक वर ठेवुन ते हलवनारि आणि मस्त हसत गाण बोलत आमची प्रेक्षकांनची मन तु जिंकलीस तुम्हा दोघानाही पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
आमचे लाडके lil champs. मस्त जोडी, आणि खणखणीत सुरेल आवाज . दोघे ही अप्रतिम आणि नंबर वन. आता आर्याला पण असाच जोडीदार मिळावा. हीच दत्त चरणी प्रार्थना... 🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर आवाज मुग्धा आणि प्रथमेश तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐 देवा ह्यांच भल कर. देवा ह्यांच कल्याण कर. देवा ह्यांचा संसार सुखाचा कर. देवा ह्यांची भरभराट होऊ दे.🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर गायलेल्या या सुरामध्ये गुरुदेव दत्त दिगंबर या भजनाला अतिशय सूर देऊन अंतर ध्यानी अंतर मनातून सुराने गायलेलं असं हे अप्रतिम भजन आहे तर माझ्यातर्फे या कलावंतांना मनःपूर्वक अभिनंदन ईश्वर चरणी प्रार्थना करतो की असेच युगे युगे सांप्रदाय वाढो आणि सदैव अशीच गोड वाणी या जगातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचो धन्यवाद❤👍🙏👏👏👏👏👏👏👏👏
प्रथमेश मुग्धा दोघांनाही मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉तुमच्या सहजीवनाचा प्रवास असाच सुरेल,सुमधुर,उभयतांच्या समर्पक साथीने सुंदर होऊ दे.बाप्पाचा आशिर्वाद सदोदित सोबत लाभो.
Mazya manat hech gane aaikache aale ani ha vdo disla...khup goad❤awadhut chintan Shri gurudev datta 🙏🌹🙏 manapasun namaskar v pranam charansparsh 🙏 best wishes 🙏👍
Khup chan awaje doghaani khup chan mahntle ajun asech khup gaat raha ani amhala anand det raha khup shubeccha doghana Mugdha tu tar favourite singer aahe mazi
खूप छान श्रवणीय भजन. दोघांना लग्नाच्या खूप शुभेच्छा. पंडित अजित कडकडे यांच्या आवाजात हे भजन अनेकदा ऐकले आहे. त्यांची गायकी अप्रतिम आहेच. पण आपणही खूपच छान म्हटले हे भजन. मी अधिक महिन्यात श्री लक्ष्मी पल्लीनाथ उत्सवात 'पद्मनाभा नारायणा 'हे भजन तुम्ही म्हटले ते ऐकले होते. आपणांस असेच यश मिळो.
👋👋फारच श्रवणीय , गाणं दत्त जयंती निमित्त मी ऐकले.श्री.प्रथमेश, किती सुंदर ,गोड, मधुर आवाज तुझा आहे.निघालो घेऊन दत्ताची पालखी, सुंदर सुरेख अप्रतिम शब्द रचना, तितक्याच ताकदीने सुरांनी तु ते गाणं इतकं सुंदर गायलंस . गाणं ऐकून मनाला आनंद झाला.तुझं खूप खूप अभिनंदन.💐 तुझी , मुग्धाची मी नेहमी गाणी ऐकतेच.उभयताना खूप शुभेच्छा.🎉🎉 👌👌👍
अप्रतिम प्रथमेश मुग्धा आता अरवलीची सून बाई झालीस ना आदित्यनारायण उत्तरोत्तर प्रगतीच करणार हे पहिलेच गाणे दोघांचे ना खूपच छान अतिशय गोड
खूप छान ुआवाज आहे असाच पुढे पुढे जा आमच्या दोघांकडून तूला शुभेच्छा
खुप सुंदर आवाज प्रथमेश. दोघ खुप गोड दिसता आहात मुग्धा तु अजुन हि मला सा रे ग म तील मनि माउ च बाळ कस गोर गोर पान हे गाण म्हणारि छोटीसि मुग्धा आठवते ग .एक बोट माईक वर ठेवुन ते हलवनारि आणि मस्त हसत गाण बोलत आमची प्रेक्षकांनची मन तु जिंकलीस तुम्हा दोघानाही पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Khup sunder mhatle .doghanahi khup shubhechha
लग्नगाठ बांधल्या नंतर प्रथमच सादरीकरण❤ खूप छान गोड आवाज
श्री दत्तचरणी प्रार्थना 🙏 सदैव असेच सुरेल सूर पडू देत आमच्या कानावर ❤
हा जुना कार्यक्रम असावा 😊.. पण मस्त झालंय गाणं
प्रथमेश मुग्धा तुम्हाला प्रत्यक्ष दत्तप्रभुंचा आशिर्वाद आहे . खुप खुप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद .
Khup sundar doghanchehi sadarikaran.. Pudhil vatchalisathi shubhecha
आमचे लाडके lil champs. मस्त जोडी, आणि खणखणीत सुरेल आवाज . दोघे ही अप्रतिम आणि नंबर वन. आता आर्याला पण असाच जोडीदार मिळावा. हीच दत्त चरणी प्रार्थना... 🎉🎉🎉🎉
😢
संगीतातले 2 बुद्धिवंत आम्ही भाग्यवंत म्हणून आज दत्त जयंती दिवशी इतके मस्त दत्त गाणे ऐकायला मिळाले शाब्बास प्रथमेश फार छान
खूप छान सुरेल मस्तच🎉
❤❤ व्वा.... माऊली शेवटी ऐकताना
अंगावर काटा आला जणू काय दत्त माऊलीच ऊभी आहे. सुपर
भविष्यात असाच एकमेकांच्या साथीने तुमचा उत्कर्ष होवो. ही श्री दत्तगुरू चरणी प्रार्थना.❤
दोघां चे आवाज फारच छान 👌👌💐💐
तालास ताल,सूरास मिळाले सूर
एकमेकांसोबत आयुष्य झाले मधुर.
♥️♥️♥️
आमच्या लाडक्या गोड जोडीला विवाहाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.🌷🌷🌷
वा , दत्तजयंती उत्सवा निमित्त चांगला योग 🕉️🚩 श्री गुरुदेव दत्त 🕉️🚩
खुप सुंदर आवाज आहे. प्रथमेश आणि मुग्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...💐💐
Very nice 👌 👍 👏
Khupch sundar
usharele08 very nice.
😮😮😊
नाजुक जोडी आहे तुम्ही भाग्यवान आहेतच
मस्त मॅचिंग ड्रेस दोघांचा लग्नानंतर पहिल गाणी वाह सुंदर दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा❤🎉
खूपच सुंदर आवाज मुग्धा आणि प्रथमेश तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐
देवा ह्यांच भल कर.
देवा ह्यांच कल्याण कर.
देवा ह्यांचा संसार सुखाचा कर.
देवा ह्यांची भरभराट होऊ दे.🙏🙏🌹🌹
Wahhhh waahh khupch chhan ❤ abhar tumche itka sunder gaun te aikaych sukh dilyabaddal 🙏
अप्रतिम गाण गायल आहे प्रमेश आणि मुग्धा जोडीने. दोघानाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉
🎉❤❤
Vava kay bat he kl.khup sundar
Mast matching dress doghancha.Wish you both a very happy married life.Stay blessed.V.beautiful bhajan sung beautifully by you and Mugdha ❤
Very nice Sangeet Jodi
फारच सुन्दर. अजित कडकडे यानी पण फार सुन्दर गायले.
खूप छान प्रथमेश
मुग्धा आणि प्रथमेश विवाह bandhananintar श्री दत्त चरणी सेवा रुजू
गुरूंचे आशिर्वाद,सर्वांच्या shubhecha ni
पुढील आयुष्य सुखकर होवो
दैवी शक्ती आपल्या दोघांना लाभली आहे.... वैवाहिक जीवन सुखद होवो....
Phar sundar aavaj pudhil pravasasathi shubhecha
खूपच छान आवाज आहे दोघांचा, प्रथमेश आणि मुग्धा छान गायलत,दोघांनाही पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा ,
सुरेल सहजीवनाची मैफिल सतत सुरांनी बहरुन देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
❤❤😊😊
एकदम मस्त .
प्रथमेश व मुग्धा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा सुंदर आवाज
मुग्धा व प्रथमेष असेच एकमेकास जन्मभर साथ द्या...पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा!
फारच सुंदर गायले आहेत.
Dear Prathamesh and Mughda. Bahut sundar & Badhiya. Avdhut Chintan Shree Guru Dev Dutt 🌹💐🌹
खूप खूप खूप छान.
लग्न गाठ बांधल्यानंतरचं दोघांचं पहिलं सादरीकरण.
दोघांना खूप खूप शुभेच्छा !!
श्री. गुरूदेव दत्त सदैव आपल्या सोबत राहोत.
Prathamesh & Mugdha Lagate
नांदा सौख्यभरे!😊
तुम्ही दोघंही एकमेकांना अतिशय पूरक आहात.आयुष्यात असेच सुमधुर गात रहा,आणि तुमचा प्रामाणिक,सुसंस्कृत,आणि भारताचा गौरव वाढवणारा प्रवास उत्तम होऊ दे.
खूप खूप छान मुग्धा आणि प्रथमेश 💐💐💐असेच नवनवीन सादरीकरण आमच्या साठी आणा 👍🏻
अतिशय सुंदर गायलेल्या या सुरामध्ये गुरुदेव दत्त दिगंबर या भजनाला अतिशय सूर देऊन अंतर ध्यानी अंतर मनातून सुराने गायलेलं असं हे अप्रतिम भजन आहे तर माझ्यातर्फे या कलावंतांना मनःपूर्वक अभिनंदन ईश्वर चरणी प्रार्थना करतो की असेच युगे युगे सांप्रदाय वाढो आणि सदैव अशीच गोड वाणी या जगातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचो धन्यवाद❤👍🙏👏👏👏👏👏👏👏👏
Apratim prathmesh
Vaaa doghanchi jodi khup chan diste.apratim gayan.❤
Shree Gurudev Datta
अप्रतिम!! शेवट्या भाग तर लाजवाब. दिगंबरा चा जयघोष तल्लीन करून जातो. हरवून गेले मी ऐकताना
त्रिवार वंदन माऊली
प्रथमेश मुग्धा दोघांनाही मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉तुमच्या सहजीवनाचा प्रवास असाच सुरेल,सुमधुर,उभयतांच्या समर्पक साथीने सुंदर होऊ दे.बाप्पाचा आशिर्वाद सदोदित सोबत लाभो.
Ubhatana khup khup Ashirvad. Dattaguru charni prarthana ashi ahe ki tumhi asech satat gurucharni lin houn pudhil vatchal yashavi panee karavi tumach bharbharat hou de
Jayavant vha yashwant vha ha ashirvad ahe
वाह प्रथमेश और मुक्ता अतिशय उत्तम गाइले 🎉
खूपच सुंदर गायलंय गाणं आवाज मस्तच.
मंत्रमुग्ध झाले गाणं ऐकून.
उत्तम , दम्पत्योः अविच्छिन्ना प्रीतिरस्तू
, शुभेच्छा
खूप सुंदर सादरीकरण 👌👍,तुम्हा उभयतांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशीच सुरेल आयुष्याची वाटचाल हो, ही दत्तचरणी प्रार्थना 🙏
अप्रतिम..... सर्व विशेषणे अपुरी आहेत आपल्या गायनापुढे!!! 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
असे वाटले की साक्षात गंधर्व गातोय पांडुरंगाच्या सेवेत....कान तृप्त झाले....
फारच सुरेल गायन...प्रथमेष आणि मुग्धा अशीच अविट गोडीची गाणी सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करा...आपल्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा...🙌🙌🙌
Sunder .....aawaj.......abhinandan
Khupach mast
Gayale.🎉
मुग्धा, प्रथमेश छान आहे तुमची जोडी देव तुम्हाला नक्की आशिर्वाद देईल Naanda सौख्य भरे
Khupch chhan Tumhala aanek Aashirvad Dhanyavad
Farach apratim aavaj, Prathamesh; We like very much
Far chyan ....Kadkadebuvanchi jhalak janawali...far far subhechya tumha doghanha have prosperous life journey
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!! ❤
प्रथम तुम्हा दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉❤ बेस्ट विशेष ऑन युर फ्युचर लाईफ
Khup sunder Datta Jayantiche divashi uttem gane ubhaytana Shree Gurudev dattache shubh Ashirvad 👏👏
मस्त जोडी 🎉🎉
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम...!👌💐💐💐💐💐💐💐
फारच सुंदर !! दोघांनीही अनेक शुभेच्छा
मनाला स्पर्शून... महाराजांच्या पालखी सोहळ्यात सामील जणू. ❤ 🎉
Apratim Mugdha ani Prathamesh atishay utkrishta gayan both of u keep ti up dears🎉🎉❤
Khup chan ....shree Gurudev Datt 😊 Sweet couple ❤
खुप छान आवाज दोघाचे सुरेल आवाज असेच कानी पडू दे हीच श्री दत्त गुरु चरणी प्रार्थना
प्रथमेश आणि मुग्धा खूप सुंदर
प्रथमेश मुग्धा आपण दोघा उभयतांनी आपल्या समधुर गाण्यांनी खूपच मंत्रमुग्ध केलंत.आपल्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤
D sS Davalbhakta,Prathamesh, I Like this song very much. And you have perform nicely. Wish you best wishes your future projects.
खुपच छान गाणं आणि ड्रेस
खुपच सुंदर आवाज
मुग्धा व प्रथमेश
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद ❤❤😊
बुवा, खुप छान मांडणी केलात.
Dear Pratemesh and Mughda, Your perfornmance is very nice, and Best wishes to your future projects.
Mazya manat hech gane aaikache aale ani ha vdo disla...khup goad❤awadhut chintan Shri gurudev datta 🙏🌹🙏 manapasun namaskar v pranam charansparsh 🙏 best wishes 🙏👍
Aawaj daivi denagich aahe; to chan vaparne aani shrotyana ashi Anubhuti dene khap pudge Neil Tummala doghana!!! Aaj Maharashtra Jodape no 1 aahat doghe
श्री दत्त महाराजांची सदैव कृपा तुझ्यावर असो, प्रथमेश दादा 🎉
Khupach apratim gaylay....khup abhinandan prathamesh
खूप छान आवाज प्रथमेश आणि मुग्धा पुढील वाटचाली साठी लक्ष लक्ष शुभेच्छा.
खूपच गोड .दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा.अ.आ.
Both look stunning..especially mugdha mam❤❤🥰
Gurudatt. Very nice. Soundtrack
Virkar
दोघांना खूप खूप आशिर्वाद व शुभेच्छा
फार गोड दिसता व गाता पण. ❤❤
खुप गोड आवाज
मंत्रमुग्ध झाले मी खूप छान ❤❤😊
आवाजाचे खुप आणि खुपचं बुलंद व मनवेधक रिदम, गोडवा मनास वेधून घेतो, मन: पुर्वक शुभेच्छा...🙏🙏🙏🌹
अजित कडकडे जींनी जसे गायले आहे
तसेच काहीही बदल न करता गायले असते तर
अजून छान झाले असते
Heartiest congratulations, Always be blessed.my favourite song.khup Chan performance.💐
अतिशय सुरेल आवाज दाेघांचाहि खुप शुभेच्छा तुम्हाला❤🎉🎉
छानच गायलं आहे गाणं नवदाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद.दोघेही गोड आहात.
तुम्हा दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.सुरेल सूर लावत सुंदरसंसार सजवा.तुम्ही दोघं फक्त एकमेकांसाठी आहात.
दोघांचाही खूप सुंदर आवाज,पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
खरोखर तुमच्यामुळे मी आनंदी झाले,असेच सोबतीने असेच गोड गात राहा
खूप सुंदर आवाज पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना
खूपचं छान गायली पालखी, तुम्हाला दोघांना ही खूप खूप शुभेच्छा
खुप सुंदर श्री दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत
खुप छान.पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
श्री गुरुदेव दत्त.
Khup chan awaje doghaani khup chan mahntle ajun asech khup gaat raha ani amhala anand det raha khup shubeccha doghana Mugdha tu tar favourite singer aahe mazi
खूप छान श्रवणीय भजन. दोघांना लग्नाच्या खूप शुभेच्छा. पंडित अजित कडकडे यांच्या आवाजात हे भजन अनेकदा ऐकले आहे. त्यांची गायकी अप्रतिम आहेच. पण आपणही खूपच छान म्हटले हे भजन. मी अधिक महिन्यात श्री लक्ष्मी पल्लीनाथ उत्सवात 'पद्मनाभा नारायणा 'हे भजन तुम्ही म्हटले ते ऐकले होते. आपणांस असेच यश मिळो.
🙏🌹👌मुग्धा,प्रथमेश शुभविवाह ,खूप शुभेच्छा❤🌼⭐️🌼❤️⭐️🌼❤️🌹⭐️🌼❤️🌹🌹श्री दत्त पालखी अप्रतिम❤👌⭐️❤👌❤⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️👌👌👌⭐️👌⭐️👌👌
प्रत्येक शब्द इतका सुरेल आवाजात, व्यक्त केला आहे. फारच सुंदर.
👋👋फारच श्रवणीय , गाणं दत्त जयंती निमित्त मी ऐकले.श्री.प्रथमेश, किती सुंदर ,गोड, मधुर आवाज तुझा आहे.निघालो घेऊन दत्ताची पालखी, सुंदर सुरेख अप्रतिम शब्द रचना, तितक्याच ताकदीने सुरांनी तु ते गाणं इतकं सुंदर गायलंस . गाणं ऐकून मनाला आनंद झाला.तुझं खूप खूप अभिनंदन.💐
तुझी , मुग्धाची मी नेहमी गाणी ऐकतेच.उभयताना खूप शुभेच्छा.🎉🎉
👌👌👍