Sunil Tatkare Majha Katta UNCUT : बंडांचा प्लॅन, दादा ते मुख्यमंत्रिपद; सुनील तटकरे 'माझा कट्ट्यावर'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • #SunilTatkare #AjitPawar #NCP #Sharadpawar #EknathShinde #Devendra Fadnavis #MajhaKatta #ABPMajha #abpमाझा #abpmajha #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena
    Sunil Tatkare Majha Katta UNCUT : बंडांचा प्लॅन, दादा ते मुख्यमंत्रिपद; सुनील तटकरे 'माझा कट्ट्यावर'
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Ajit Pawar In BJP | NCP Crisis Live Updates | Ajit Pawar Latest News | Ajit Pawar Joins Shinde Government | NCP Rebel MLA Updates | Sharad Pawar vs Devendra Fadnavis News | CM Eknath Shinde | NCP Meeting Live Updates Today
    -------------------------------------------------
    Facebook:
    www.facebook.c...
    Instagram:
    ...
    Twitter:
    da...

Комментарии • 153

  • @kokancashew247
    @kokancashew247 Год назад +4

    अप्रतिम मुलाखत

  • @yogeshghewari5085
    @yogeshghewari5085 Год назад +4

    खांडेकर साहेब नक्कीच तुमचं काम कौतुकास्पद आहे एवढे बेधडक प्रश्न विचारणे सुद्धा एक कला आहे तुम्हीच खरे जनतेचे प्रतिनिधी आहात लोकांचा भावना सर्वदूर पोचवण्याचे काम तुमच्याकडून होतंय । धन्यवाद

  • @srs2189
    @srs2189 Год назад +25

    जनतेच्या मनातील प्रश्न रोखठोक विचारल्याबद्दल माझा कट्टाचे आभार

  • @dattaanuse3646
    @dattaanuse3646 Год назад +1

    1 number questions aahet abp maza अगदी बरोबर बोलतात abp maza sir

  • @prakashladlad4384
    @prakashladlad4384 Год назад +6

    तुम्हाला मस्ती आली तुम्ही आता निवडून येत नाही.आता फोर व्हीलर दिली तरी येणार नाही.

  • @satishsawant9405
    @satishsawant9405 Год назад +28

    हे भ्रष्टाचारी लोकांनां बोलवून आपण चांगले कार्यक्रम दाखवल्या बदल धन्यवाद

  • @dhananjayjoshi9146
    @dhananjayjoshi9146 Год назад +5

    मूलाखत पूर्ण पाहिली . शंकर जयकिशन या संगीतकार जोडीचं एक वैशिष्ट होत. प्रत्येक गाण्याची सूरवात कंम्पलसरी एक मिनीटाच्या संगीतानंच व्हायची . तसं तटकरे साहेबांनी प्रश्न कूठलाही असलातरी पहिले तीससेकंद इतिहास सागूंनविचारलेला प्रश्नच विसरायला लावायचे. प्रश्न अचूक होते.

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 Год назад +5

    खांडेकर साहेब असेच रोखठोक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना सुध्दा विचारा जे म्हटले होते एक वेळेस अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी सोबत लग्न करणार नाही . तटकरे यांना वाटलं असेल कुठून या मुलाखती ला आलो

  • @riyap5037
    @riyap5037 Год назад +1

    On

  • @Sumitsawant1344
    @Sumitsawant1344 Год назад +12

    राजीव जी एक no पार आब्रू काडली रे 😂😂😂😂😂😂

  • @sagardadas3602
    @sagardadas3602 Год назад +4

    यांचे नियोजन असा आहे की सर्व मिळून महाराष्ट्राची वाट लावू....

  • @warvathnevillage484
    @warvathnevillage484 5 месяцев назад

    kya sawal kiya hai zabardast

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 Год назад +4

    रोहित पवार immature politician आहे. इतक्या वरिष्ठ नेत्यांबद्दल माहिती घेऊन भाष्य करायला हवं होतं

  • @dayanandlondhe6394
    @dayanandlondhe6394 Год назад +10

    तटकरे तुम्ही बाजूला व्हा नवीन माणूस तयार आहे . खूप झालं घरणी शही बंद करा.

  • @user-id1wc3re4x
    @user-id1wc3re4x Год назад +1

    तटकरे सारखा राजकारणातला किडा शोधून सापडणार नाही. कार्यकर्ते राबायला पाहिजेत , आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद अध्यक्ष पद सभापतीपद सगळं घरात घेणार.

  • @user-dd7dm6zi8n
    @user-dd7dm6zi8n Год назад +2

    राजीवजी आज आपण घेतलेल्या उत्तरावर कोणताही नेता ठाम असेल असं राहिलेलं नाही." रात गई बात गई" अशी गत महाराष्ट्रातील एकंदरीत राजकारण्यांची झालेली आहे. आपण जनतेच्या हिताचा विचार करून पोटतिडकीने जे काही प्रश्न विचारले त्यांबद्दल महाराष्ट्रातील जनतेकडून आपले स्वागत आहे.प्रश्नांचा असाच भडीमार करण्यासाठी आपल्यामध्ये एक वेगळी उर्जा जागृत राहावी हीच ईशवरचरणी प्रार्थना करतो आणि शुभेछा देतो

  • @kawalkarprashant7402
    @kawalkarprashant7402 Год назад +3

    एक पण उत्तर बरोबर नाय दिले फॉल्फ शो

  • @kumarmalgave7504
    @kumarmalgave7504 Год назад +15

    70 हजार कोटी चा भ्रष्टाचार लपविण्यासाठी आणि जेल मध्ये जाण्यापेक्षा राजकीय आत्महत्या केलेली बरी म्हणून घेतलेले निर्णय

  • @gauravbhandare1794
    @gauravbhandare1794 Год назад +14

    यांनी रोहित पवार ने उपस्थित केले ले प्रश्न बरोबर आहेत ही कबुली दिली आहे एकंदर🤣

  • @GPloyal
    @GPloyal Год назад +2

    आदिवासी महाराज, एखाद्या कार्यकर्त्याला आमदारकी द्यायची होती. पोरीला का मोठे केलंय, कोणी योग्य लायकीचा कार्यकर्ता नाही का तुमच्याकडे

  • @kokancashew247
    @kokancashew247 Год назад

    गोगावले साहेब ना धोका देणार की, तटकरे साहेब त्यांच्या पाठीशी उभा राहणार

  • @user-vi2hr2gp5t
    @user-vi2hr2gp5t Год назад +3

    आता जनता नोटाला किंवा नविन पक्षाला मतदान करणार

  • @jayantabhang3160
    @jayantabhang3160 Год назад +3

    45:03 संदिप म्हणजे खांडेकरांच्या क्रिकेट टिम मधला स्पिनर बॉलर आहे.खांडेकरांनी बॉल दिला की गुगली टाकायला मोकळा😂

  • @AnilPatil-sn9ss
    @AnilPatil-sn9ss Год назад +1

    बहुजन समाजाने तुम्हांला मदत केली ती चूक झाली

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 Год назад +1

    मी तर एन्जोय केला शो चार्ली च्यापलीन सारखा वाटला राजीव जी

  • @Jalindardalavi007
    @Jalindardalavi007 Год назад

    मॅडम नी चांगला प्रश्न विचारला .करण या महाराष्ट्रात लोकशाही नाही ...आणी भाजप याला कारणीभूत आहे..

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 Год назад

    तुम्ही कोण-कोणती कामे करणार आहात त्याची यादी आणि किती तारखेपर्यंत (अंदाजे) होतील हे स्पष्ट करावे.

  • @namdevtekale3574
    @namdevtekale3574 Год назад +10

    प्रत्येक प्रश्नांना यु टर्न घेतला . एकाही प्रश्नाच उत्तर निट दिल नाही . कॉग्रेस मध्ये फक्त आमदार झाले . शरदचंद्रजी पवार साहेबांनी कॅबीनेट राज्यमंत्री मुलाला आमदार व मुलीला आमदार केलं . आणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व पहील्या फळीत स्थान दिल त्याचे उपकार फेडले तुम्ही . आता फक्त उतरती कळा यापुढे प्रवास नाही .

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 5 месяцев назад

    हुशार आहेत साहेब अभ्यास खुप आहे

  • @dharmendrasawant8061
    @dharmendrasawant8061 Год назад +2

    पवारांचे चहाते पत्रकार शरद पवारांना सुद्धा काँग्रेसने भरपुर दिले मग त्यांनी काँग्रेस का सोडली याचसाठी दादांच बंड आहे असे समजा

    • @swap459
      @swap459 Год назад +1

      अरे बाबा पण त्यांनी स्वतः चा पक्ष काढला, हे लोक म्हणजे अजित पवार गत तर सोडत पण नाहीत आणि फूट पडली पण म्हणात नाहीत म्हणून त्यांना प्रश्न विचारले जातात आणि ही घटना आणि शरद पवारांची काँग्रेस सोडण्याची घटना ह्यात काढी मात्र साम्य नाही

  • @atulaher9373
    @atulaher9373 Год назад +1

    धन्यवाद राजकारणी
    तरुणांना तुम्ही सांगितलं की मतदान करु नका
    आम्ही नालायक आहोत
    कुठे ही जाऊ शकतो 😂😂😂

  • @mayurkavilkar
    @mayurkavilkar Год назад +1

    1:02:47 most important 😂❤😅😊

  • @SantoshMore-eb1rv
    @SantoshMore-eb1rv Год назад +1

    कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही एका पक्षाला जनतेने बहुमत द्यायला पाहिजे

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Год назад

    विचारलेले एक पण प्रश्न च उत्तर नाही दिला नाही यांनी

  • @snehaldabholkar4776
    @snehaldabholkar4776 Год назад

    ❤❤❤

  • @user-vi2hr2gp5t
    @user-vi2hr2gp5t Год назад +1

    आता महाराष्ट्रात नवीन पक्षाचे सरकार आणावे मी कार्यकर्ता किंवा नेता नाही कोणत्या ही पक्षाचा

  • @shrirangphadtare4022
    @shrirangphadtare4022 Год назад +1

    शालिनीताई पाटील यांना माझा कट्टा वर बोलवा.

    • @atindrabardapurkar1138
      @atindrabardapurkar1138 Год назад +1

      कोण शालिनी ताई पाटील मला सांगाल का मला माहित नाही

  • @yogeshgaikwad1749
    @yogeshgaikwad1749 Год назад +1

    सतत चुकीच्या बातम्या बातम्या देऊन आपणच विरोधी पक्ष असल्यासारखं बोलून आणि विचार मांडून मराठी मीडियाने विरोधी पक्ष पूर्णपणे संपवून टाकला आहे.

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Год назад

    शरद पवार नसते तर तुम्ही कोण असता असं quetion विचारा ना राव यांना

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 Год назад

    अशा लोकांना निवडून देऊ नये
    सत्तापिपासू नीच

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 Год назад +1

    ठाकरे सुध्दा राष्ट्रवादी वर प्रामुख्याने पवार साहेब यांच्या वर खालच्या टोकाची टीका केली होती, उद्धव ठाकरे यांच्यावर तुमचेकडून हे प्रश्न विचारले गेले नाहीत. सर्वांना समान न्याय देणे ही पत्रकारांची गरज असते पण पत्रकार हे विसरले की काय ?

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Год назад +1

    राजीव sir प्लीज यार असले interview घेऊन काय मिळावातंय राव

  • @swapniljadhavpatil5030
    @swapniljadhavpatil5030 Год назад

    Good rajiv

  • @AnilPatil-sn9ss
    @AnilPatil-sn9ss Год назад

    तुम्ही निवडुन आले ते भरत गोगावले यांची मदत म्हणून निवडून आले

  • @sagardadas3602
    @sagardadas3602 Год назад

    मी तर ठरवलंय इथून पुढे मी कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही काय हे खायला घालत नाहीत आपल्याला.....

  • @AnilPatil-sn9ss
    @AnilPatil-sn9ss Год назад

    कविता एक नंबर

  • @AnilPatil-sn9ss
    @AnilPatil-sn9ss Год назад +1

    हा माणूस पूर्ण भष्ट्राचारी माणूस आहे

  • @dayanandlondhe6394
    @dayanandlondhe6394 Год назад +8

    एक ही उत्तर व्यवस्थित दिलं नाही , काय फालतू माणूस आहे.

  • @shashikantsawant1353
    @shashikantsawant1353 Год назад

    एकाही प्रश्नाचे नीट उत्तर दिलं नाही...😅😅😅😅😅

  • @khushitrederskhupate7037
    @khushitrederskhupate7037 Год назад

    saheb matakari sahebana pan bolava kattyawar sir

  • @TanajiPangarkar-io5pi
    @TanajiPangarkar-io5pi 10 месяцев назад

    Ed cbi ला घाबरून गेलो स्पष्ट सांगा

  • @bhimashankarmendake7000
    @bhimashankarmendake7000 Год назад +1

    70 हजार कोटीच काय

  • @ArjunGharat
    @ArjunGharat Год назад +1

    raigad mp tatkare
    mla tatkare
    mlc tatkare.
    akha raigad madhe hech pad bhushavtat
    apli lok evdhe vedi kashi nivdun detat

  • @user-vi2hr2gp5t
    @user-vi2hr2gp5t Год назад +1

    पैसे घेऊन मतदान जनतेच्या हिताचे नाही

  • @atulaher9373
    @atulaher9373 Год назад

    स्पष्टता द्यायला हवी तुम्ही मतदारांनी

  • @sagarshinde2085
    @sagarshinde2085 Год назад

    एकदा वंचित बहुजन आघाडीला संदी देऊन बगा, बाळासाहेब आंबेडकर यांना सात दया 💙❤️❤️

  • @IronMan-qm3mp
    @IronMan-qm3mp Год назад +1

    एकंदरीत पापाचा कबुली जबाब

  • @bhaskaringawale.1586
    @bhaskaringawale.1586 Год назад

    २५ वर्षा पूर्वी आपण कोठे होता ते आठवा

  • @satishsawant9405
    @satishsawant9405 Год назад +1

    अहो ममता व नितीशकुमार यांच्या बदल तुम्हीं बोलु नका.

  • @yashwantmodak8536
    @yashwantmodak8536 Год назад +1

    सत्ता लालसा ही देशाला लागलेली वाळवी आहे.याचे मतदारांनी विचार करून मतदान करावे.

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Год назад

    खूप चीड येतेय ओ असली पुन्हा bolawau नाका aslali माणसं

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 Год назад +1

    एकदम बरोबर सत्तेत वाटा लागतो

  • @kiransanap101
    @kiransanap101 Год назад +1

    Are prashna Kay vicharla, uttar Kay deto.....

  • @govindpawde5989
    @govindpawde5989 Год назад +1

    Abp maza apala time waste karat ahe Yana bolaun
    Khup prob ahet Maharashtra madhe

  • @YoGZRulZ
    @YoGZRulZ Год назад +1

    एक मुख्य संपादक रागावलाय आज... शेवटी यांच्या मालकाला एकटा पडलाय अजित दादांनी...
    एवढे तिखट प्रश्न उद्धवच्या सेनेला विचारले का कधी खांड्या? तिथे शेपूट घालतो ना बरोबर?
    माझ्या अशा या दुतोंडी पणां वर काय बोलशील ज्ञानदा?

  • @DrSachinArunJoshi
    @DrSachinArunJoshi Год назад

    अहो, २०१४ पासून पवार डोळे मारत होतेच भाजपा ला, हे स्पष्ट सांगितलंय तरीही तेच तेच विचारलं जातेय @ २८ मिनिट???

  • @user-id1wc3re4x
    @user-id1wc3re4x Год назад

    अत्यंत भ्रष्टाचारी माणूस आणि 1000 पेक्षा अधिक कंपन्या आहेत असा एकेकाळी आरोप झालाय. मिसरूड न फुटलेल्या मुलाच्या अनेक कंपन्या उघडकीस आणल्या नंतर आपल्याला तो काय करतो याची कल्पना नाही असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली होती.

  • @sumitchothe1555
    @sumitchothe1555 Год назад +1

    आमचा विकास कुणी करायचा...?
    यासाठी निवडणुका असतात..आणि त्यातून amhala जो पाहिजे तो निवडतो...
    😡😡😡😡😡😡😡
    अस तुम्ही स्वतःच स्वतःला निवडून आणून सत्तेत बसणार असाल तर हा जनतेचा खून आहे 😡😡😡😡
    आमच्यासाठी आला ना सत्तेत..मग आम्हाला विचारलत का???

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 Год назад

    ईडीला घाबरले आणि बीजेपीत गेले.

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 Год назад

    Hiooooopp

  • @mesmerisingyou416
    @mesmerisingyou416 Год назад +1

    पाकीट पत्रकारांना जास्त त्रास झाला दिसतोय

  • @chandankashikar4386
    @chandankashikar4386 Год назад

    फक्त भाजप सोडून सगळे फक्त सत्ते साठी

  • @rohithadawale9139
    @rohithadawale9139 Год назад

    जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे, ज्यांनी मोठं केलं त्यांनाच ....नक्की फळ भेटेल

  • @kiransanap101
    @kiransanap101 Год назад

    Ahsaan faramosh lok ahet he sagale.......

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Год назад

    राजीव sir प्लीज मला एकदा बोलवा ho प्लीज तुम्हांला कसे प्रश्न विचारायचे असते सांगतो

  • @balbhimmahanavar4356
    @balbhimmahanavar4356 Год назад

    सर्व सामान्य लोकांचे प्रश्न राजीव जी मांडत आहेत....

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Год назад +1

    Hya sunil tatkare la antule sahebanni rajkarnat anla ha tyancha howu shakla nahi tar Sharad Pawar saheban cha Kay honar hyala saghla sota chya ghari satta pahije sota khasdar mulgi amdar mulga amdar ata natu yeil parat😂😂😂😂

  • @nickpop23
    @nickpop23 Год назад +1

    Jai Shriram, Jai Parahuram! NCP futli, Janta Raja bhikela lagla😂😂😂

  • @v4l4r_m0rghul15
    @v4l4r_m0rghul15 Год назад

    raut la bolva re 😂😂😂😂 pure entertainment

  • @satishsawant9405
    @satishsawant9405 Год назад +1

    आता अजित पवार व तटकरेला मोदी शाहा यांनी भारतरत्न दिले पहिजे.

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Год назад +1

    Ata kalel pudhe janta sudnya aahe gaddari awdat nahi jante la

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 5 месяцев назад

    घराणे शाही

  • @user-vi2hr2gp5t
    @user-vi2hr2gp5t Год назад

    पैसे घेऊन मतदान करने जनतेच्या हिताचे नाही

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 Год назад

    कोणी कोणाला काही देत नसते, ज्याचे जे प्राप्य असते ते त्याला मिळत असते।

  • @vivekshete4119
    @vivekshete4119 10 месяцев назад

    Khup vait vatat ,
    Tumhi servanni pawar sahebbanna fasavla ahe .
    Loak pan tumhala fasavtil.
    Ani saglyat mahtavacha aghadi chi satta alyawar tumchi Tonda Kali honar

  • @khushitrederskhupate7037
    @khushitrederskhupate7037 Год назад

    denaryane detach rahave
    ghenaryane ghetach
    rahave
    ghenaryane ek divashi
    denaryache hathach
    kapun nhyave sheeee

  • @warvathnevillage484
    @warvathnevillage484 5 месяцев назад

    ed lag jati isliye

  • @AnilPatil-sn9ss
    @AnilPatil-sn9ss Год назад

    तुमीच अडचणीत आहेत

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Год назад

    Ratnagiri madhe Kay kelat ulat hyach sunil tatkare mule Uday samant ani Bhaskar jadhav NCP sodun gele ha khota boltoy saghla

  • @RockStarNot
    @RockStarNot Год назад

    Khandekar. Kaka la jamat nhi team member la control karayala

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Год назад

    Nirlajya rajkarani muda sodun dusrach bolyacha n pap lavachi.mnyacha case sampli atta kai loka chutta nai

  • @darshanpatil7623
    @darshanpatil7623 Год назад

    Thodkyat Rashtravadila satta pahije, final conclusion

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 Год назад +1

    पार बेइज्जत केला रे बिचार्याला 😅😅😅

    • @dipakamale5554
      @dipakamale5554 Год назад

      Sarkari ata nivadnuka gyaylach nahi pahije janata ata ya netyala mat denar nahi

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 Год назад

    🎉🎉 भाजपच ""उपटायला """गेले

  • @amolsarode1802
    @amolsarode1802 Год назад

    Mulila mantri banvayala gelo sang na

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Год назад

    फसवे तटकरे

  • @nikhilpadwal9548
    @nikhilpadwal9548 Год назад

    Dekh raha hai binod kaise bato ko ghumaya jyata hai😂

  • @kiransanap101
    @kiransanap101 Год назад

    Sagale corrupt lok BJP kade ahet ata.....

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Год назад

    राहुल खिचडी

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 Год назад

    Gunvatta amchyat pan ahe magh amhi ka nahi pudhe yet pan fakta saghla hyala gharat pahije mulgi mantari mulga amdar sota khasdar 24 taas Rabat asto ha pada padi cha rajkaran karaylaa hyala sampaw tyala sampaw mhanje apli pora malayi khaat rahtil asach na😂😂😂😂😂