Nilesh Lanke Full Speech : मुंबईवर पवार साहेबांचा झेंडा फडकला पाहिजे, निलेश लंकेंचं भाषण पाहाच....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 179

  • @SopanJanrao
    @SopanJanrao 4 месяца назад +93

    फक्त शेतकऱ्यांना शेती मालाला हमीभाव द्या आणि दुधाचा योग्य भाव साहेब 🌺🌺🙏

    • @Garje215
      @Garje215 4 месяца назад +4

      याच्या हातात आहे का ते

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... 4 месяца назад

      2004 ते 2014 मध्ये हा कृषी मंत्री होता याने काय दिलंय शेट्ट.

  • @mandakinibhapkar8249
    @mandakinibhapkar8249 4 месяца назад +29

    शाब्बास पारनेरकर!लंके साहेब जिंदाबाद 🎉💐💪💪💪

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 4 месяца назад +71

    मी कट्टर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩 लंके साहेब राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @anillokhande2188
    @anillokhande2188 4 месяца назад +65

    मी शिवसैनिक आहे.. पण लंके साहेब तुमचा खुप अभिमान वाटतोय... 🙏

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 4 месяца назад +18

    लंके साहेब उत्कृष्ट नियोजन.

  • @AabasahebDarekar
    @AabasahebDarekar 4 месяца назад +30

    लंके साहेब ❤❤❤❤❤

  • @baliramgaikwad4649
    @baliramgaikwad4649 4 месяца назад +104

    जरांगे फॅक्टर मुळेच राष्ट्रवादी विजय झालेली आहे

    • @user-bu6sy6jt9n
      @user-bu6sy6jt9n 4 месяца назад +4

      200%

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 4 месяца назад

      Houdet ki tu ka jaltoy bhakta

    • @indianarmylovers8074
      @indianarmylovers8074 4 месяца назад +2

      1000%

    • @sadanandpalaskar4667
      @sadanandpalaskar4667 4 месяца назад +5

      Shett

    • @bhandganesh3858
      @bhandganesh3858 4 месяца назад +4

      जरांगे पाटलांमुळे काडी मात्र फरक पडला नाही आम्ही सगळ्या गोर गरीब जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती.

  • @tejpalkakadepatil7594
    @tejpalkakadepatil7594 4 месяца назад +40

    आपला सर्वांच दैवत पवार साहेब ❌ आमचा दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज ✔️

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 4 месяца назад +2

    दबंग खासदार आदरणीय श्री लंके साहेब ❤❤❤❤❤❤

  • @shammungase9568
    @shammungase9568 4 месяца назад +4

    लंके साहेब तुम्हाला गरीब माता भगिनी शेतकरी यांनी तुम्हाला विरोधकांनी भरपूर प्रमाणात प्रचारात काही पण सांगायाचे पैसाचे पण आमीष दाखवायचे पण अहिल्यानगर नगर दक्षिण मधील जनता कोणत्याही भुलथापांना बळी पडली नाही साहेब तुमचे लक्ष सामान्य जनतेवर राहू द्या जनता तुम्हाला कधीच विसरू शकत नाही राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र

    • @diamondentp
      @diamondentp 4 месяца назад

      आता काम करून दाखवा

    • @diamondentp
      @diamondentp 4 месяца назад

      पवार साहेब मंत्री असतांना ३० रू क्विंटल ने कांदा न विकता फेकला आहे

  • @shantarampawar3391
    @shantarampawar3391 4 месяца назад +2

    पहिलाच शब्द राम कृष्ण हरी हा शब्द म्हणजे आपल्या वारकरी आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे साहेब आपण कोणतेही झेंडे घ्या अत्वा कोणत्या ही पक्ष्या मधून असा पण पहिला शब्द तुमचा राम कृष्ण हरी हा शब्द खूप लाख मोलाचा आहे
    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shaukatpathan4024
    @shaukatpathan4024 4 месяца назад +44

    Pawar is Power of Indian Politics...

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 4 месяца назад +3

      Fhakt 8 khasdar
      8×30=240 Khasdar (BJP)😂😂

    • @shaukatpathan4024
      @shaukatpathan4024 4 месяца назад +2

      @@prakashtiwari6151 जेव्हा भाजपा आणि तुम्ही बाळात्यात खेळत होता तेव्हा पवार साहेब भारताचे संरक्षण मंत्री होते...अभ्यास करा... फक्त 8 खासदार वरून तुलना करू नको.. तसा तू तिवारी😄 आहेस.. तुला महाराष्ट्र कळणार नाही .. तुमची महाराष्ट्र द्वेष्याची मळमळ समजू शकतो...

    • @THOKYA-BHGAT
      @THOKYA-BHGAT 4 месяца назад

      👍🏻​@@shaukatpathan4024

  • @Mango_gaming_515
    @Mango_gaming_515 4 месяца назад +1

    आता अशाच साध्या, चतुर व सर्वसामान्य कुटूंबातून आलेल्या व लोकांना मदत करणा-या कार्यकर्त्यांना राजकारणात उज्ज्वल भविष्य आहे. जनता अशांनाच निवडून देणार आहे
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tukaramborse6513
    @tukaramborse6513 4 месяца назад +2

    जय हो इंडिया

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 4 месяца назад +3

    पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे💯🔥🔥

  • @AkashL1989
    @AkashL1989 4 месяца назад +1

    1नंबर लंके साहेब

  • @hafizkhan881
    @hafizkhan881 4 месяца назад +1

    Ak nambar ❤❤❤

  • @VishwasPatil-gd4jq
    @VishwasPatil-gd4jq Месяц назад

    Saheb तुमचाच नाद करायचंय नाय कोणी

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 4 месяца назад +3

    लयभारी लंके दादा

  • @MahadevGaund
    @MahadevGaund 4 месяца назад +36

    लंके साहेब बारक पोरगं विचारतोय 35//45यातील दुधाला भाव नेमका किती भेटेल

  • @sarwadeshivani4654
    @sarwadeshivani4654 4 месяца назад

    असे नेते, यनच्या हातात महाराष्ट् 🙏

  • @AnilDivkar
    @AnilDivkar 4 месяца назад +1

    एक नंबर ❤

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 4 месяца назад +2

    👌👌

  • @ananadchaudhari4877
    @ananadchaudhari4877 4 месяца назад

    Lanke jay शिवराय बोलण्यात विसारले

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 4 месяца назад

    भारी भाषण

  • @santoshtipayale7302
    @santoshtipayale7302 4 месяца назад +9

    देव मानुस ❤❤ विजयी भव ❤❤

  • @patilkunal3646
    @patilkunal3646 4 месяца назад +2

    Raj karega Maratha ❤

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 4 месяца назад +3

    Jay MAV. Jay pawar saheb. Jay rashtrawadi.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 4 месяца назад +10

    शरद पवार साहेब यांनी सर्व सामन्य धडाडी चेउमेदवार संसद मध्ये पाठवला अभिनंदन.

  • @amolghanwat1334
    @amolghanwat1334 4 месяца назад +1

    💯

  • @renukajadhao470
    @renukajadhao470 4 месяца назад +1

    👍👍🙏🙏

  • @ganeshgaikwad4420
    @ganeshgaikwad4420 4 месяца назад +2

    Nilesh lanke saheb tumhi नादच केला पण पुराच केला.

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 4 месяца назад +5

    राम कृष्ण हरी 🙏🙏 माऊली

  • @ganeshdhupe6704
    @ganeshdhupe6704 4 месяца назад +5

    लंकेसाहेब अभिनंदन 💐💐💐✌️

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 4 месяца назад +2

    Abhinanden Nileshji

  • @navunathdule7386
    @navunathdule7386 4 месяца назад

    गोरगरीबाचा नेता निलेश जी लंके साहेब खासदार

  • @Kingmaker-m2c
    @Kingmaker-m2c 4 месяца назад +5

    *शेतकरी कर्जमाफी करा पुढचा cm तुमचाच*

  • @yuvrajbhangare2630
    @yuvrajbhangare2630 4 месяца назад +11

    लंके साहेब गोरगरिबांना मुलांसाठी नोकऱ्या दे

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 4 месяца назад +2

      Ho ye lavkar
      Supa MIDC
      Tula lagich Manager banavto😂

  • @Prakash-nm6gq
    @Prakash-nm6gq 4 месяца назад +9

    दुधाला भाव नाही ना दिला भाऊ तुला कसा आप्तीतो भावा.

    • @maheshnagare165
      @maheshnagare165 4 месяца назад +1

      😂😂😂😂vikheche ky uptless 😂😂😂shettt

  • @aarupshaikh3476
    @aarupshaikh3476 3 месяца назад

    Nice ❤❤❤❤

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 4 месяца назад +6

    Pawar power of politics Maharashtra❤❤

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 4 месяца назад +24

    एकच चंद्र शरद चंद्र

  • @rajaramgalande8912
    @rajaramgalande8912 4 месяца назад +2

    लंके साहेब ह्यांना हलक्यात घेवू नका. आमच्या जागरणाला वेळ नाही भेटला म्हणून रात्री 2 वाजता आलते .😊
    सामान्य माणूस पण फार powerful आहेत. त्याला जोड मिळाली आहे जाणता राजाची.
    जिथे तरूणाई असते तिथे विजय नेहमी असतो ही पवार साहेब ची रणनीती आहे 😊😊

    • @avinashsathe2322
      @avinashsathe2322 4 месяца назад

      Jagran gondhal attend karun samajache prashna sutat nahi

    • @rajaramgalande8912
      @rajaramgalande8912 4 месяца назад

      @@avinashsathe2322
      तरी म्हटले अजून अंडभक्त कसे reply नाही केले. ???

  • @shailujain20
    @shailujain20 4 месяца назад +1

    Very nice really

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 4 месяца назад +4

    अहिल्याबाई होळकर नगर विस वर्ष मागे गेला आहे लक्षात ठेवा विधानसभा निवडणुकीत

  • @GajananTale-p5d
    @GajananTale-p5d 4 месяца назад +2

    Only thakra sarkar

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 4 месяца назад +3

    Great leader shared pawar Saheb

  • @rnfilmsnilkanthpatil7807
    @rnfilmsnilkanthpatil7807 4 месяца назад +2

    शारद पवार साहेब..एकच मराठा योद्धा आहे

  • @amolbhagade8648
    @amolbhagade8648 4 месяца назад

    शेट्ट घ्या फक्त सुजयदादा

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 4 месяца назад +4

    राष्ट्रवादी श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष चिरायू होवो हीच खरी अपेक्षा🎉🎉

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 4 месяца назад +5

    Only Sharad Pawar

  • @villagekatta9292
    @villagekatta9292 4 месяца назад +26

    नाद नाही करत बाबा आम्ही ते भावी पंतप्रधान आहेत कशाला उगाच विरोध😂

  • @eknathnaiknawre2528
    @eknathnaiknawre2528 4 месяца назад +4

    शेतकर्याचा विषय घेतल्या बदल अभिनंदन आसा आमदार आमला मिळावा ❤❤

  • @dhanajipatil2204
    @dhanajipatil2204 4 месяца назад +3

    दिनदर्शिकेत असतील सात वार , पण महाराष्ट्रात आहे एकच वार तो म्हणजे प........वार....😂

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 4 месяца назад +4

    खरं तर विरोधकांचे उमेदवार कांदा निर्यात बंदी, सोयाबीन चा भाव कापूस भाव आणि दुधाचे भाव झालेल कमी आणि मराठा आरक्षण यामुळे च निवडून आले,लय हावेत उडू नका

  • @sandipkarale1717
    @sandipkarale1717 4 месяца назад

    निलेश लंके साहेब

  • @akshay3418
    @akshay3418 4 месяца назад

    मी परंडा तालुका मध्मे राहतो ओम दादा मनत्यात तसच होणार लंके साहेब एकच वादा ओम दादा निबाळकर

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 4 месяца назад +2

    Only NCP

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 4 месяца назад +3

    मतदारसंघात डांबरी रस्ता प्रत्येक गावाला दिला पाहिजे वीजपुरवठा सुध्दा केले पाहिजे प्रत्येक शेती ला

  • @Shetkari979
    @Shetkari979 4 месяца назад +1

    मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावे लंके साहेब

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 4 месяца назад +2

    Only NCP shared pawar Saheb

  • @anilnonia598
    @anilnonia598 4 месяца назад +5

    Only for Congress party winner

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 4 месяца назад +7

    लवकरच दुध भाव वाढी साठी प्रयत्न करा

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 4 месяца назад +2

    खोट बोलून+सहानुभूती+जरांगे=महविकस आघाडी

  • @anilnonia598
    @anilnonia598 4 месяца назад +6

    Vote for Congress party winner

  • @vandanadeshmukh6459
    @vandanadeshmukh6459 4 месяца назад +2

    ❤❤❤

  • @gajananbhosale7192
    @gajananbhosale7192 4 месяца назад +2

    पवार साहेब मराठा आरक्षण वर लक्ष लक्ष दया

  • @swapnilkale6998
    @swapnilkale6998 4 месяца назад +12

    पवार साहेब तुम्हाला उशिरा कळाले...

  • @ImamPatel-we5ep
    @ImamPatel-we5ep 4 месяца назад +3

    ❤Ho

  • @MangeshDhumale
    @MangeshDhumale 4 месяца назад

    लंके साहेब कांदा चे 4:46 पहा भाव

  • @kiranbaravkar7880
    @kiranbaravkar7880 4 месяца назад +4

    तुम्ही शेतकर्‍यांना योग्य भाव द्या दिवाळी गोड करा, 200 + आमदार

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 4 месяца назад

    कोरोना काळात केलेल्या चांगलं काम त्याचं हे फळ🎉🎉

  • @SagarKurhe-rn8jz
    @SagarKurhe-rn8jz 4 месяца назад +9

    तुलाच साहेबानं आणलं तू काय आणतो 😄😄

    • @ramdasraktate9945
      @ramdasraktate9945 4 месяца назад

      त्याच्या बी स्वतःचं काहीतरी आहे मग गेल्या वर्षी संग्राम भैया ला का नाही आणलं निलेश लंके निलेश लंकेचे तुमच्यासारखे किती कुत्रे भुकतात त्याला काय होतंय

  • @rishikeshjathar2107
    @rishikeshjathar2107 4 месяца назад +2

    पवार साहेब 💯💪

  • @anupriya4376
    @anupriya4376 4 месяца назад +3

    नवनिर्वाचित खासदार झालेत टिकिटा सा ठि च सगळ चालु होत

  • @ganeshtemgire4069
    @ganeshtemgire4069 4 месяца назад +2

    रोहित पवारांसाठी शरद पवार विचारांचा मतदार संघ तयार झाला आहे

  • @saddampirjade6298
    @saddampirjade6298 4 месяца назад

    नगर दक्षिणेतील 3.60लाख मता पैकी 83% मुस्लीम मत one way लंके साहेबांना मिळाली.हे विसरू नका लंके साहेब

  • @anilnonia598
    @anilnonia598 4 месяца назад +5

    Abki bar congrees sarkar

  • @NILESHJAGDALE-xo8kq
    @NILESHJAGDALE-xo8kq 4 месяца назад +1

    शेतकऱ्यांना दिलासा दिला

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 4 месяца назад

    Mahavikas aghadi cha Vijay aso jay Maharashtra ❤️

  • @g.b.kharat1053
    @g.b.kharat1053 4 месяца назад

    Tumhi पळून नका जाऊ म्हणजे झालं...

  • @RAJESH-oe6ke
    @RAJESH-oe6ke 4 месяца назад +4

    Dudhala bhau dya

  • @जयश्रीरामराम-भ5छ
    @जयश्रीरामराम-भ5छ 4 месяца назад +1

    निलेश के जसा दिसतो तसा नाही बोगस कयारेकटर पवार यांच्या सारखा

  • @laxmanwagh2351
    @laxmanwagh2351 4 месяца назад +6

    4 जिल्ह्याचा पक्ष

  • @girishpatil257
    @girishpatil257 4 месяца назад +2

    Kamach bol

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 4 месяца назад +12

    Ekmaratha koti maratha jarange patil

  • @surajjadhav768
    @surajjadhav768 4 месяца назад +1

    तुमची पोळी भाजली नाही का आले शेतकऱ्यांकडे

  • @maheshturkanepatil6263
    @maheshturkanepatil6263 4 месяца назад

    Bhau kuni kunala kiti dile he Jr ughdkis kel tr khup chan hoil.ani tumche adhyaksh khupkhi hote tevhavkhinhi kel tyani tr ata tumhi ky krnr Ani yapudhe ky krnr hech yatun spshth hoty te srv disty.anibtumhibjr khrch public side me asal tr plz fkt tumchyach president cha past thodafar check kra tyani ky dive lavle mg utk uda.krn me ek samany nagrik boltoy udya MLA jar kahi tras zala tr me udya tumchyasahit tumchya adrniy sahebanche nav sudha yar taknar ahe bhau maz khi chukt asel tr tumhi deshatla saglyat changla loyer lava Karan tumcha ky Ani sgle ky srv Paksha fkt bhrasht ahe he bjp ni proove kelay tepn courtmdhe tyamul amchyasarkhya garibana ata tumchyasarkhyakduj kuthlich ghanta apeksha nhi rhili bhikaryankdun

  • @BharatPunde-od2nw
    @BharatPunde-od2nw 4 месяца назад +29

    आरक्षण वर बोल नाहीतर टांग palti

  • @Ni3.975
    @Ni3.975 4 месяца назад +3

    Drama king लंके

  • @pratibhathube
    @pratibhathube 4 месяца назад +1

    जरांगे च्या उपोषणाचं काय झालं? आम्हाला वाटलं भाषणात काहीतरी ऐकायला मिळेल.

  • @dnyandevgarad7545
    @dnyandevgarad7545 4 месяца назад +1

    भाऊ दुधाचे भावाचे काय झालं शेतकरी मेटाकुटीला आला आहे तुम्ही दुधाबंदल काहीच बोलत नाही

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 4 месяца назад +1

    भाजप अंतर्गत असल्येल्या राजकीय पाडापाडी मुळे आणि विखे ना असलेल्या विरोधामुळे निवडून आलेत हे विसरू नका,,,😂😂😂

  • @deepakingale8860
    @deepakingale8860 4 месяца назад

    वाळू त्स्स्क्र

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 4 месяца назад +3

    Bhale bhale gele.

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 4 месяца назад +1

    ... हा वंजारी आहे की काय , हा तसाच बोलतोय , ...

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258 4 месяца назад

    हा फक्त बोलघेवडा माणुस आहे

  • @TausifBagwan-vs3zi
    @TausifBagwan-vs3zi 4 месяца назад

    आमची बारामती

  • @villagekatta9292
    @villagekatta9292 4 месяца назад +10

    घे शपथ की मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणार आहे म्हणून नाहीतर राजीनामा देणार 😂

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 4 месяца назад

      Tyane rajinama dila tar aarakshan bhetnar aahe ka. Karu de tyala prayatn.

  • @swapnilgaikwad1019
    @swapnilgaikwad1019 4 месяца назад +6

    maratha arkshanach kay