रात्रीस खेळ चाले 🦀 कोकणात खेकडे पकडायची वेगळीच मज्जा असते ,ते फक्त कोकणात अनुभवायला मिळते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आम्ही गेलो मित्राच्या गावी दापोली ला खूप enjoy करून रात्री आम्ही गेलो त्यांच्या नदीला खेकडे पकडायला खूप मज्जा आली त्यातील काही शन तुम्हा सर्वांना पाहायचा मिळतील नक्की पहा. आणि आम्हाला नक्की कळवा की video कसा वाटला.
    video आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि आपल्या लाडक्या kokani veeru या RUclips चॅनल ला subscribe करा.
    धन्यवाद....
    #कोकणसुख #कोकणी

Комментарии •