खूप खुप सुंदर झालाय व्हिडिओ .हरिश्चंद्र गडावरचे मंदिरही अप्रतिम आहे अतिशय सुंदर. कोकण कडा खूपच थरारक आहे बघताना भिती वाटत होती. इंद्र वज्र म्हणजे मिरॅकल आहे.
विनायक भाऊ मी पण तुझ्यासारखाच एक गडप्रेमी आणि गड फिरणारा आहे. जेंव्हापण कोणता नवीन किल्ला ट्रेक करायचा असेल तर सर्वात पहिले मी तुझे व्हिडिओस पाहतो माहितीसाठी. तुझं हे शिवकार्य खुप छान आणि सुंदर आहे. असंच ट्रेक करत राहा आणि तुझ्या व्हिडिओस च्या माध्यमातून आम्हाला आपल्या गड किल्ल्याचा इतिहास आणि निसर्गाचा आनंद देत राहा. तुला भेटायला नक्कीच आवडेल. माझी इच्छा आहे की कोणत्यातरी ट्रेकलाच आपली भेट व्हावी. 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
विनायक दादा आम्ही तिथे जाऊ शकत नाही तशी आमची परिस्थिती ही नाही पण तुमच्या नजरेतून आम्हाला स्वर्ग दिसला आम्हाला अजून गड किल्ले दाखवा आम्ही तुम्हांला खूप खूप धन्यवाद देतो❤
दादा मी नगरकर आम्ही एकदा पावसाळ्यात खिरेश्वर मार्गे गडावर चाललो होतो आम्ही गडावर चार वाजता निघालो होतो आम्हाला एवढे काही रस्ते माहीत नव्हते आम्ही आठ जण होतो चांगलं दोन तास चालत गेल्यावर आम्हाला दोन रस्ते दिसले तुम्ही ते रस्ते व्हिडिओ मध्ये सांगितले आहे बघा आणि आम्हाला माहीत नव्हतं मंदिराकडे कोणता रस्ता जातो तुम्ही एक रस्ता सांगितला आहे बघा सात टेकड्या पार करून आम्ही त्याच मार्गाने गेलो आम्हाला रस्ता माहित नव्हता आम्ही त्या रस्त्याने चालायला लागलो तेव्हा सहा वाजले होते आम्ही त्या मार्गाने चार ते पाच किलोमीटर चालत गेलो तरी आम्हाला मंदिर काही दिसत नव्हतं आणि त्यामध्ये आता अंधार पडणार होता आणि वरून पाऊस चालू होता आम्हाला कळत नव्हतं की आम्ही कुठे आलोय आम्ही तिथे रस्ता चुकलो होतो आम्हाला रात्रीचे आठ वाजले आम्ही रोड चुकलो होतो आम्ही सारखे फिरून फिरून त्याच जागेवर यायचो आणि आम्ही आमचा रोड पण विसरलो होतो आम्हाला रात्रीचे दहा वाजले तरी आम्हाला रोड सापडत नव्हता पुढे चालत जा वाकी मागे यावा हे काहीच कळत नव्हते त्यामध्ये वरून गार पाऊस चालू सगळीकडे धुके पसरले होते आम्ही नुसतं चालत होतो आम्हाला चलता चलता रात्रीचे बारा वाजले तरी आम्हाला रोड नाही सापडला आणि त्यामध्ये खूप थंडी होती आम्ही सगळे मिळून आठ जन होतो त्यामध्ये माझा एक मित्र अरुण तो पूर्णपणे पावसाने भिजला होता त्याला काही थंडी सहन होत नव्हती आणि त्यामध्ये जे नको व्हायला ते झालं माझा मित्र अरुण थंडी सहन नाही करू शकला आणि तो मृत्यू पावला आज या घटनेला दहा वर्ष झाले किस्सा खूप भयानक होता आम्ही मग नंतर सकाळी सहा वाजता रोड शोधून गडाखाली आलू आणि पोलिसांना फोन केला आणि वर जाऊन डेड बॉडी खाली आणली माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक किस्सा होता आज मला जर हरिश्चंद्रगड आणि तो रोड आठवला की अंगावर शहारे येतात तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये तो रोड दाखवला तेव्हा मला माझ्या मित्राच्या खूप आठवण आली 😟😟😭😥
अतिशय उत्तम आहे व्हिडिओ.थरारक वाटा, पुरातन मंदिर त्या वरील अप्रतिम कोरीव शिल्प कोरलेले आहे.कोकण कडा खुप सुंदर आहे.धन्यवाद अप्रतिम सौंदर्य दाखवलीय.🙏🙏❤️❤️
जय शिवराय दादा. हरीचांद्रागड वा.कोकण कडा म्हणजे स्वर्ग आहे.आणि त्यात इंद्र वज्र पाहणे म्हणजे खूप सुंदर ट्रेकर ल अजून काय हवंय. तुझ्या बोलक्या कॅमेरा तून ते दिसले मी धन्य झालो. खुप सुंदर व्हिडिओ 👌💕💕
Harishchandragad is one of the most beautiful fort of Maharashtra. And from your vlog it's becomes very very beautiful. Route is properly explained. All locations are covered. Very nice drone shots. Indra Vajj is like heaven. Khupach chhan Vinayak Bhau. Thank you. Jay Shivray 🙏🙏🙏
निर्वाण बंधू तुमच्या ह्याच प्रतिसादा मुले अजून चांगले व्हिडियो करण्यासाठी प्रेरणा च मिळते किंवा आत्मविश्वास सुद्धा वाढतो , खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढे असू द्या 😊😊🙏
बाळू मेमाने hats off भाऊ. जीव वाचवला 5 जणाचा
विनायक दादा, स्वर्ग दाखवल्याची प्रचीती झाली...आणि इंद्रवज्र बघणे हे तर नाशिबाचाच भाग असतो ते भाग्य आपणांस लाभले..अप्रतिम 🚩🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@warlordbhardwaj8 yes 👍🏻
जबरदस्त व्हिडिओ, अप्रतिम निसर्ग सौंदर्य व कोकणकडा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
दीपक सर नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे आणि भरपूर दिवसांनी तुमची प्रतिक्रिया आली , पण भारी वाटलं तुमची कमेंट पाहून 😊😊🙏
खूप खुप सुंदर झालाय व्हिडिओ .हरिश्चंद्र गडावरचे मंदिरही अप्रतिम आहे अतिशय सुंदर. कोकण कडा खूपच थरारक आहे बघताना भिती वाटत होती. इंद्र वज्र म्हणजे मिरॅकल आहे.
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
फारच छान आणि सुंदर तसेेच मार्गदर्शक आहे. धन्यवाद!
खूप छान विडिओ होता 👌👌👌👍
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava kaay varnan karu hya abhedya, baladhya aani nisargane natlela aapla sahyadri tyat tumchyasarkhe dhyey vede. Kitihi sankate yeot te paar karun tumhi lok icchit sthali pohochun aamchyasarkhyana gharbaslya itihasik, nisargramya aani sthaptyakaleche adbhut namune dakhvitat aani changli mahitipan sangtat, hat's off to all vlogers. Drone shots apratim aahet aani tyachbarobar dhavte samalochan adbhut anubhav aala.
अप्रतिम अनुभव आहे.खूप छान दादा 👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
विनायक भाऊ मी पण तुझ्यासारखाच एक गडप्रेमी आणि गड फिरणारा आहे. जेंव्हापण कोणता नवीन किल्ला ट्रेक करायचा असेल तर सर्वात पहिले मी तुझे व्हिडिओस पाहतो माहितीसाठी. तुझं हे शिवकार्य खुप छान आणि सुंदर आहे. असंच ट्रेक करत राहा आणि तुझ्या व्हिडिओस च्या माध्यमातून आम्हाला आपल्या गड किल्ल्याचा इतिहास आणि निसर्गाचा आनंद देत राहा. तुला भेटायला नक्कीच आवडेल. माझी इच्छा आहे की कोणत्यातरी ट्रेकलाच आपली भेट व्हावी.
🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
खूप छान विडिओ बनवला आहे👍 Thank you for sharing
Thank you so much . ashich sath asu dya .
विनायक दादा आम्ही तिथे जाऊ शकत नाही तशी आमची परिस्थिती ही नाही पण तुमच्या नजरेतून आम्हाला स्वर्ग दिसला आम्हाला अजून गड किल्ले दाखवा आम्ही तुम्हांला खूप खूप धन्यवाद देतो❤
Khup Sundar Aprtim
गणपती बप्पा मोरया👑🚩❤️🌺🙏
Very nice video bro 😌 har har mahadev... 🙏🏻🕉️🙏🏻
Thank you so much .
Dada Great Meet ❤️❤️
Thanks for involved to my Group members in the video❤️✨💫
Swapnil Mitra ... Ushira reply dilya baddal shama asavi . Ulat mich tumchay sarv mitrancha abhari aahe .
Salute your passion Mitra
Khup Khup abhari aahe . asach support asu dya.
दादा मी नगरकर आम्ही एकदा पावसाळ्यात खिरेश्वर मार्गे गडावर चाललो होतो आम्ही गडावर चार वाजता निघालो होतो आम्हाला एवढे काही रस्ते माहीत नव्हते आम्ही आठ जण होतो चांगलं दोन तास चालत गेल्यावर आम्हाला दोन रस्ते दिसले तुम्ही ते रस्ते व्हिडिओ मध्ये सांगितले आहे बघा आणि आम्हाला माहीत नव्हतं मंदिराकडे कोणता रस्ता जातो तुम्ही एक रस्ता सांगितला आहे बघा सात टेकड्या पार करून आम्ही त्याच मार्गाने गेलो आम्हाला रस्ता माहित नव्हता आम्ही त्या रस्त्याने चालायला लागलो तेव्हा सहा वाजले होते आम्ही त्या मार्गाने चार ते पाच किलोमीटर चालत गेलो तरी आम्हाला मंदिर काही दिसत नव्हतं आणि त्यामध्ये आता अंधार पडणार होता आणि वरून पाऊस चालू होता आम्हाला कळत नव्हतं की आम्ही कुठे आलोय आम्ही तिथे रस्ता चुकलो होतो आम्हाला रात्रीचे आठ वाजले आम्ही रोड चुकलो होतो आम्ही सारखे फिरून फिरून त्याच जागेवर यायचो आणि आम्ही आमचा रोड पण विसरलो होतो आम्हाला रात्रीचे दहा वाजले तरी आम्हाला रोड सापडत नव्हता पुढे चालत जा वाकी मागे यावा हे काहीच कळत नव्हते त्यामध्ये वरून गार पाऊस चालू सगळीकडे धुके पसरले होते आम्ही नुसतं चालत होतो आम्हाला चलता चलता रात्रीचे बारा वाजले तरी आम्हाला रोड नाही सापडला आणि त्यामध्ये खूप थंडी होती आम्ही सगळे मिळून आठ जन होतो त्यामध्ये माझा एक मित्र अरुण तो पूर्णपणे पावसाने भिजला होता त्याला काही थंडी सहन होत नव्हती आणि त्यामध्ये जे नको व्हायला ते झालं माझा मित्र अरुण थंडी सहन नाही करू शकला आणि तो मृत्यू पावला आज या घटनेला दहा वर्ष झाले किस्सा खूप भयानक होता आम्ही मग नंतर सकाळी सहा वाजता रोड शोधून गडाखाली आलू आणि पोलिसांना फोन केला आणि वर जाऊन डेड बॉडी खाली आणली माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक किस्सा होता आज मला जर हरिश्चंद्रगड आणि तो रोड आठवला की अंगावर शहारे येतात तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये तो रोड दाखवला तेव्हा मला माझ्या मित्राच्या खूप आठवण आली 😟😟😭😥
आता पण 1 तारखीला तुमच्या सारखाच प्रसंग झाला,गिते नावाचा इसम मयत झाला.
Tich story sanagt ahe ka tumhi
@@MalhariNilkhanth😂😂😂
😢😢😢
Khup vait zhal bhava tyachya aatmyas Shanti labhude khup vait vatal
अतिशय उत्तम आहे व्हिडिओ.थरारक वाटा, पुरातन मंदिर त्या वरील अप्रतिम कोरीव शिल्प कोरलेले आहे.कोकण कडा खुप सुंदर आहे.धन्यवाद अप्रतिम सौंदर्य दाखवलीय.🙏🙏❤️❤️
खुपच छान.. 👌🏻👌🏻
खुप छान विडिओ दादा धन्यवाद 🚩🚩👍🙏
दादा एक no वीडियो .....जय शिवराय 🚩🤗
DHanyawad Bhau.
जय शिवराय दादा. हरीचांद्रागड वा.कोकण कडा म्हणजे स्वर्ग आहे.आणि त्यात इंद्र वज्र पाहणे म्हणजे खूप सुंदर ट्रेकर ल अजून काय हवंय. तुझ्या बोलक्या कॅमेरा तून ते दिसले मी धन्य झालो. खुप सुंदर व्हिडिओ 👌💕💕
अमोल बंधू नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏
खूप छान
Super video aahe dada 👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि शक्य असल्यास हा व्हिडीओ शेअर सुद्दा करा ही विनंती 😊🙏
Nkii cha dada 👍
Kadkk dada ek nambar video
Vinayak parab तुमचे व्हिडिओ का येत नाहीत?
Balu memane is great 👍
खूप मस्त video बनवलय दादा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khub chaan video mitra
दादा पुन्हा पुन्हा एकच सांगतो u r rock ..के बोलावं बोलावं तेवढ कमीच। निसर्गाच्या कुशीत निसर्गच एक चमत्कार।
Mee jharkhand la asto mitray
Tumcha sagde video maza aeyto
न विसरणारा असा भन्नाट trek व कोकण कड्यावर अनुभवलेला इंद्रवज्र अजून काय पाहिजे एका भटक्याला 😉
खुप खुप आभारी 😊😊🙏
Har Har Mahadev
खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏
Khup chaan prayatna. Aashi durmil gad- kille chi mahiti share karun khup lok prerit hotat ashya thikani bhet denyasathi.
Great effort.
Thank You so much 😊
khoop chan dada
Khup chan👌🚩
खूप खूप आभार आणि शक्य असल्यास हा व्हिडीओ शेअर सुद्दा करा ही विनंती 😊🙏
जाऊन आलो भावा Sunday ला.. जबरदस्त , तेवढाच सुंदर आणि थरार असलेला अनुभव ⛰️.
हर हर महादेव 🙏🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Atti sundar vi
Sir tumhi khup chan video vanavata mi tumche sagle video like karto 😊 keep growing dada ❤❤❤
खूप खूप आभार आणि शक्य असल्यास हा व्हिडीओ शेअर सुद्दा करा ही विनंती 😊🙏
@@VinayakParabvlogs ho dada nakkich 😊😊❤❤❤❤
Khup chan dada. 👌
खूप खूप आभार आणि शक्य असल्यास हा व्हिडीओ शेअर सुद्दा करा ही विनंती 😊🙏
@@VinayakParabvlogs kela suddha kadhich
Harishchandragad is one of the most beautiful fort of Maharashtra. And from your vlog it's becomes very very beautiful. Route is properly explained. All locations are covered. Very nice drone shots. Indra Vajj is like heaven. Khupach chhan Vinayak Bhau. Thank you. Jay Shivray 🙏🙏🙏
निर्वाण बंधू तुमच्या ह्याच प्रतिसादा मुले अजून चांगले व्हिडियो करण्यासाठी प्रेरणा च मिळते किंवा आत्मविश्वास सुद्धा वाढतो , खुप खुप आभारी आहे आणि अशीच साथ पुढे असू द्या 😊😊🙏
दादा खूप छान वाटले तुमचा vlog पाहून ❤️🌟🚩🚩
Thank you Bhau 😊🙌
खूप छान 🙏🚩
Dada nadach nahi khatarnak vlog 1 numbar aamhi pan khireshor ne gelo horo
शंभूराज बंधू खूप खूप आभार आणि शक्य असल्यास हा व्हिडीओ शेअर सुद्दा करा ही विनंती 😊🙏
Ho dada
Khup Chan dada
धन्यवाद 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs welcome
Vinayak Dada Jabardast Video. Superb Drone Photography and Sunder Mahiti Dilis. Loved It❤️👏🏻👌🏻👍🏻!!
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
हरिश्चंद्र गड खूप पाहण्यासारखा आहे तुमच्यामुळे अजुन सुंदर स्वरूपात दिसला अनेक पायवाटा पाहता लोकल गाईड करणे गरजेचे आहे हेही प्रकर्षाने जाणवले
Khup chan
Sahi hai bhau
Thank you so much Mitra ... Khup divsani tuzi comment naghun bhari vatal.
खुप भारी दादासाहेब ❤️❤️❤️
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतीम हरीश्चंद्र गड
Sahyadrila sashatkar Naman dada ,hya bhannat anubhava mana pasun abhar janu asa vatte nagpur lach astani sahyadrit alo kay .
खूप छान दादा खूप महिनत घेतो तू 👍🏻
Dada 0:24 ca seen mast ani kadak
मस्तच
दादाराव खुप खुप आभारी 😊😊🙏
दादा तु व्यवस्थित बारकाईने सर्व माहिती देतो छानच.
Taisaheb Thank you so much 😊🙌
खुप छान विनायक जी
Khup sundar aahe gad kal ch anbhawalo
Khup Khup abhari bhau .
धन्यवाद भाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Superb
Beautiful. Pl take care.
Thank you so much sir for your comment n care .
Very nice 👌👌
Thanks a lot
Swargiy. Sundar...
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 🙏
अप्रतिम
Thank you so much .
खूप छान माहिती दिली आहे गडाबद्दल धन्यवाद दादा....
आम्ही चाललो आहोत आता...
Har Har Mahadev ...Mujhe pura tarah se thik kr dijiye mahadev ❤️ Nhi ho rhe h hm thik
What is your bad memory about harishchandra gad vinayak bhau
Khup chan mitra ya gadavar naki jaychey mala sopa marg sang jayla mi satara varun yenar ahe ani kadhi yave ha kilha baghay te pan sang
किशोर बंधू , तुमचा नंबर दिलात तर बरं होईल म्हणूजे उद्या वेळ काढून मीच फोन करेन तुम्हाला । आणि व्हिडीओ आवडला असेल तर शक्य असेल तर शेअर करा 😊
Khuppp chhhannn ❤️
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
👌👌
Nice sir.. grill fabrication work in tolar khind route it's really greatful
Yes, you are right. Thanks for your valuable comments.
Aftr long time dada tumcha video baghtoy khup chan 😊 ur motivation for trekkers like us.
Thanks Rohit Mitra .
Great video
Bhai Thank you.
HER HER MAHADEV JI
Mi aata prynt fhkt harihargad trek Kela last year mala ajune trek karyche Khup iicha ahi
खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏
आम्ही तुम्हाला हरीचंद्रगड ट्रेक करायला सागितलं अन तुम्ही आम्हाला उशीर न करता गडाचे दर्शन दिले 😘😘
धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास हा व्हिडीओ शेअर सुद्दा करा ही विनंती 😊🙏
@@VinayakParabvlogs हो भाऊ नक्की करू
खूप खूप धन्यवाद विनायक.
❤
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Hats off to your efforts ❤
Thank you so much . Keep support as always .
Nice bro
Thank you so much bhau .
Super
धन्यवाद भाऊ 😊🙏
Dada te cloud ch view bagnaya sathi kdhi trek karaycha
👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Bhava tu ji information deto na khup valuable aste. Khup chaan astat tuze video.
सागर मित्रा खूप खूप आभार आणि शक्य असल्यास हा व्हिडीओ शेअर सुद्दा करा ही विनंती 😊🙏
Already share kelay. Kadhi jamla tar Tuzya sobat trekking la yayla avadel.
Dada khupach bhari ,ani indravajra baghnyasathi kiti vajta java lagel tith
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
आम्हीं येणार आहे या गडावर
How many hours for tracking and pls share the location
Sakali 5 vaje pasun treak suru kela tar eka divsa madhye
Harishchandra temple and Kokanda , taramati shikhar cover hoil ka.
Sandhykal paryant
Regular treker asal tar saha hoel . Pan Jar ushir zala tar Taramati la jau naye . Baki sarv thikan sahaj pahata yetil. Trek salali lavakar suru kara.
Dada indradwaj baginycha time ky aahe
Bhai Hindi mein video bna lete to all over India bhi dekh lete.. nice video.. but can't understand the Marathi
नेहमी प्रमाणे विडिओ खूप छान,पण कोकण कड्याच्या रेलिंग बाहेरून जाताना तु मला थोडी धडकी भरली.....
दीपक मित्रा धन्यवाद आणि शक्य असल्यास हा व्हिडीओ शेअर सुद्दा करा ही विनंती 😊🙏
हो नक्कीच दादा
dada mi vadodrar gujrat varun mala harihar gadh jaycha ahe tum chya barorbar gadi gheun eil tumi fakt ho sanga
सुशील मित्रा तुझा नंबर शेअर करा किंवा मला इंस्टावर तुझा नंबर दिलंस तरी चालेलं , मी फोन करतो ।
Dada Indra vajra Kiti vajta disto
Vatavaranavar Depend asat , Jevha Dhag jast asatat tevha sakali 8 pasun te 10:30 kinva 11:00 vajeparyant disu sakat .
khup sundar dada , tujhe vlogs nehmi informative astat
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
गडावर जायला किती वेळ लागतो,,अम्ही याच रस्त्याने जाणार आहोत 2 दिवसाने..जरा माहिती मिळू शकते का दादा☺️☺️
Dada akha address mentioned karna description madhe mahanje jayla easy
धन्यवाद 😊🙏🏼
Kiti velacha trek ahe
हरिश्चंद्र गड - भटक्यांची पांढरी🚩🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
New video kadhi yetoy apla
🙂
Nasik Road vrun konta Route soyiskar ahe Dada , amhi train ne yenar ahot Nasik Road
Nashik Varun Yet asal tar tumhi Pachnai Marge YEvu shakata . Pachnai best option ani Vel pan kami lagato.
Beginners sathi avghad ahe ka Trek ?