वाह सर खूप मस्त अभ्यासपूर्ण विश्लेषण केले तुम्ही. इतिहासावर विश्वास ठेवण्यासाठी पुरातत्व संबंधित पुरावे लागतात हे एकदम योग्य आहे. आपले व्हिडीओज पाहून बरेच काही शिकायला मिळते मी गेले १५ वर्षे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयांचा अभ्यासक आहे. वैदिकांनी या विषयात कर्मकांडे घुसवून फक्त पैसा कमावण्याचा धंदा केलेला आहे. सामान्य माणसाला या विषयातील सत्यता माहीत नसल्यामुळे हे पुरोहित लोकांना फसवतात. सखोल अभ्यास हे लोक करत नाहीत फक्त पोट भरण्यापुरते वरवरचे शिकतात. मित्र, दिती, अदिती, जयंत, महेंद्र, वरुण, यम, शोष अशा ब-याच देव असुरांचा उल्लेख वास्तुग्रंथांमध्ये आहे. माझं मत आहे की हे सगळं वैदिकांनी बुद्धकाळात निर्माण झालेल्या गोष्टींमधून चोरलेल्या आहेत पुन्हा आठव्या ते अकराव्या शतकात लिहून त्यात कर्मकांडे घुसवून आपल्या पुढे येणा-या पिढयांच्या पोटापाण्याची सोया करून ठेवली होती.
सर नमस्कार आपले धन्यवाद आपल्या सर्व मुलाखती खूप छान माहिती देणाऱ्या असतात,सर पेशवाई कीती भयानक होती याची माहिती देणारी विडियो बनवावी सर खूप बरे होईल,,!!??
वेद जर मौखिक परंपरेने आले असतील तर ते कोणत्या भाषेत होते? संस्कृत असेल तर मग तिला लागणारी देवनागरी ९,१०व्या शतकात निर्माण झाली. मग नक्की संस्कृतच नसेल तर ते वेद इतके जुने कसे? लिपी नव्हती तरी भाषा होती हेच सर्वात मोठे थोतांड वाक्य आहे. ब्राम्हण काहीही आपल्या माथी मारतात 😢
बरोबर इथे आम्हाला शालेय पुस्तकातील गोष्टी, कथा, कविता लक्षात राहिल्या नाहीत तर या शेंडीवाल्यांना वेद कुठून लक्षात राहणार ?? लिपी नव्हती मग वेद कोणत्या भाषेत लिहिले किंवा बोलवून समजावून सांगितले ?? कारण पुढच्या पिढीला काहीतरी लिहून ठेवलेले लागणारच ना ?? सम्राट अशोक मोठं मोठ्या दगडांवर स्तंभांवर कोरून लिहून ठेवत होता आणि ब्राह्मण च्यायला एवढे हुशार जे पाठान्तर करून वेद अभ्यासात होते ?? हे म्हणजे काहीही
प्राचीन भारतीय इतिहासात वैदिक युग नावाचा युग नव्हता . वैदिक युग ही एक काल्पनिक कहाणी आहे. कारण अजून पर्यंत वैदिक सभ्यतेचा पुरावा भेटलेला नाही.देव हा शब्द बुद्धा साठी वापरला जातो. बळीराजा चा इतिहास शोधायचा असेल तर जातक कथांचा अभ्यास करावा लागेल.
सर तुम्ही जिल् माहिती सांगता त्यामध्ये वैदिक युग ३५००वर्ष जुने मान्य करून माहिती मांडली जाते. Science Journey channel वर मात्र वेदिक काळ खोटे आहे असे सांगितले जाते. आपण एकदा चर्चा का करत नाही तिथे जाऊन
@@purushottamwelhe4514संस्कृत जास्तीत जास्त 500 वर्षे जुनी भाषा आहे.प्राकृत वरून संस्कृत असे नाव दिले आहे.आणि भारतात मुस्लिम आल्यावर त्यांच्या कुराण वरून आल्यावर पुराण लिहले.
Sir ek prashn ahe Sindhu sanskriti che lok lihit hote. Tyanchi lipi hoti tar tyani rugved lipibadh ka kel nahi. Mesopotamia sanskriti cha lokani tyanchi culture, mythology sagal cunieform lipit lihil ahe.
अज बळी च का? कारण अज म्हणजे बकरा. बकरा नेहमी मै मै असा आवाज करतो. जगात सर्व भांडणं मी पणा मुळे होते. त्यामुळे अज बळी म्हणजे मी पणाचा बळी द्यावा असे शास्त्रकारांनी मांडले आहे.
ब्रम्हा मुरारी स्त्री पुरणतकरी भानू, शशी, भूमी सुतो बुधच्च गुरुच्च शुक्रच शनी राहू केतू कुणवंतू सर्वे मम् सु प्रभातम. ये 1950पूर्व हजारो साल से हमारे पूर्वज सबेरे गाते आये है और आज भी गा रहे. ग्रह की चाल, उनका रंग, आकार, उनकी गती, उनका परिवर्तन, उसका परिणाम सब हमारा भारतीय वैदिक पंचाग बताता है कैसे? तब तो कोई टेकनिक नही थी तुम्हारे हिसाब से फिर ये ज्ञान कैसे आया?
वाह सर
खूप मस्त अभ्यासपूर्ण विश्लेषण केले तुम्ही.
इतिहासावर विश्वास ठेवण्यासाठी पुरातत्व संबंधित पुरावे लागतात हे एकदम योग्य आहे.
आपले व्हिडीओज पाहून बरेच काही शिकायला मिळते
मी गेले १५ वर्षे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयांचा अभ्यासक आहे.
वैदिकांनी या विषयात कर्मकांडे घुसवून फक्त पैसा कमावण्याचा धंदा केलेला आहे.
सामान्य माणसाला या विषयातील सत्यता माहीत नसल्यामुळे हे पुरोहित लोकांना फसवतात.
सखोल अभ्यास हे लोक करत नाहीत फक्त पोट भरण्यापुरते वरवरचे शिकतात.
मित्र, दिती, अदिती, जयंत, महेंद्र, वरुण, यम, शोष अशा ब-याच देव असुरांचा उल्लेख वास्तुग्रंथांमध्ये आहे.
माझं मत आहे की हे सगळं वैदिकांनी बुद्धकाळात निर्माण झालेल्या गोष्टींमधून चोरलेल्या आहेत पुन्हा आठव्या ते अकराव्या शतकात लिहून त्यात कर्मकांडे घुसवून आपल्या पुढे येणा-या पिढयांच्या पोटापाण्याची सोया करून ठेवली होती.
छानच माहिती आहे...
खूप छान माहिती.
Excellent speech sir about ancient year
हे सर्व वामपंथियांचा त्यांच्या मतानुसार सोयीने वळविलेला इतिहास आहे. सत्य यापेक्षा वेगळे आहे.
तुला ते सत्य महित असेल तर सांग ना मग
सर नमस्कार आपले धन्यवाद आपल्या सर्व मुलाखती खूप छान माहिती देणाऱ्या असतात,सर पेशवाई कीती भयानक होती याची माहिती देणारी विडियो बनवावी सर खूप बरे होईल,,!!??
Thanks sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वेद जर मौखिक परंपरेने आले असतील तर ते कोणत्या भाषेत होते?
संस्कृत असेल तर मग तिला लागणारी देवनागरी ९,१०व्या शतकात निर्माण झाली. मग नक्की संस्कृतच नसेल तर ते वेद इतके जुने कसे?
लिपी नव्हती तरी भाषा होती हेच सर्वात मोठे थोतांड वाक्य आहे. ब्राम्हण काहीही आपल्या माथी मारतात 😢
बरोबर
इथे आम्हाला शालेय पुस्तकातील गोष्टी, कथा, कविता लक्षात राहिल्या नाहीत तर या शेंडीवाल्यांना वेद कुठून लक्षात राहणार ??
लिपी नव्हती मग वेद कोणत्या भाषेत लिहिले किंवा बोलवून समजावून सांगितले ?? कारण पुढच्या पिढीला काहीतरी लिहून ठेवलेले लागणारच ना ??
सम्राट अशोक मोठं मोठ्या दगडांवर स्तंभांवर कोरून लिहून ठेवत होता आणि ब्राह्मण च्यायला एवढे हुशार जे पाठान्तर करून वेद अभ्यासात होते ??
हे म्हणजे काहीही
सर तुम्ही सर्व मिथ्थक सांगत आहेत, या सर्व गपोड गप्पा आहेत.
Vaidik kalch khota aahe vaidik parmpra bharatiy nasun ti madhy ureshiya mistri potashemiya siriya ithun aali aahe bali raja he dani hote tyanchi daan paramita khup strong hoti bhatni tyancha ghat kela asel ❤
प्राचीन भारतीय इतिहासात वैदिक युग नावाचा युग नव्हता . वैदिक युग ही एक काल्पनिक कहाणी आहे. कारण अजून पर्यंत वैदिक सभ्यतेचा पुरावा भेटलेला नाही.देव हा शब्द बुद्धा साठी वापरला जातो. बळीराजा चा इतिहास शोधायचा असेल तर जातक कथांचा अभ्यास करावा लागेल.
Sir tumhi mahiti sangata pan ardhvat sangata neet mahiti sanga tyasthi science journy ani hamara atit dhol main pol channel pan baghat java
Bali raja mhanje samrat ashok
सर तुम्ही जिल् माहिती सांगता त्यामध्ये वैदिक युग ३५००वर्ष जुने मान्य करून माहिती मांडली जाते. Science Journey channel वर मात्र वेदिक काळ खोटे आहे असे सांगितले जाते. आपण एकदा चर्चा का करत नाही तिथे जाऊन
संस्कृत भाषा ही खूप अलीकडील आहे. मग वेद संस्कृत मध्ये इसा पुर्व कशे लिहीले गेलेत?
@@purushottamwelhe4514संस्कृत जास्तीत जास्त 500 वर्षे जुनी भाषा आहे.प्राकृत वरून संस्कृत असे नाव दिले आहे.आणि भारतात मुस्लिम आल्यावर त्यांच्या कुराण वरून आल्यावर पुराण लिहले.
@purushottamwelhe4514 हा फक्त अभिजन वर्गा कडून थोपवलेला इतिहास आहे.
SCIENCE JOURNEY आणि HAMARA ATIT CHANNEL पहा म्हणजे सर्व क्लियर होईल
😂😂😂😂@@YesIcan3719
Sir ek prashn ahe
Sindhu sanskriti che lok lihit hote. Tyanchi lipi hoti tar tyani rugved lipibadh ka kel nahi.
Mesopotamia sanskriti cha lokani tyanchi culture, mythology sagal cunieform lipit lihil ahe.
भाऊ ऋग्वेद हे आत्ता कुटे लिहिले आहे. Science Journey channel पाहून घ्या
Aabhari aahe
शक्य असल्यास थोडक्यात विषय मांडा.
आपले पंचांग सौर पंचांग आहे हे म्हणणे पटत नाही.सौर पंचांगाशी मेळ घालण्यासाठी अधिक महिन्याची योजना करावी लागली.
वराती मागून घोडे
अज बळी च का? कारण अज म्हणजे बकरा. बकरा नेहमी मै मै असा आवाज करतो. जगात सर्व भांडणं मी पणा मुळे होते. त्यामुळे अज बळी म्हणजे मी पणाचा बळी द्यावा असे शास्त्रकारांनी मांडले आहे.
😮