24:44 देव शब्द पाली पाकित भाषेचा शब्द आहे. देव बुद्ध भिख्खू ना म्हटले जाते. आणि देवाचे देव "महादेव" बुद्धाला म्हटले आहे. तेव्हा सिव ( शिव नाही, पाली भाषेत श, त्र, ज्ञ, ब्र, क्ष है शब्द येत नाहीत.) महादेव , हे बुद्धाला म्हटले आहे. ( ब्राह्मणांनी सिव चे शिव करून त्याचे ब्राह्मणीकरण केले आहे. शिव असल्याचा कुठलेच पुरातत्वीय पुरावे सापडले नाहीत.) अधिक माहितीसाठी यू ट्यूब वर Science journey, rational world बघा. जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤🎉🎉🎉
देव हा शब्द प्राकृत भाषेतील आणि ईश्वर संस्कृत भाषेतील दोन्ही शब्दांचा मूळात अद्भुत शक्ती किंवा चमत्कारिक शक्तिंशी काहीही संबंध नाही. संस्कृत ही प्राचीन बुद्धिष्ट विश्वविद्यालयात निर्माण झालेली भाषा जीला पश्चिमी संस्कृत अभ्यासकांनी बुद्धिष्ठ हायब्रीड संस्कृत असे नाव दिले. प्राचीन काळी देव हा शब्द राजाला किंवा टोळी प्रमुखाला उद्देशून शब्द वापरला जाई.प्राचीन राजांच्या नावात देव शब्द आढळतो. जो संरक्षण देतो, भूमी, पाणी इतर आवश्यक गरजा पुरवण्यात महत्वाची भूमिका बजावत असे त्याला देव म्हटले जात असे. देव, देवी हे आदराने वापरले जाणारे शब्द आजही बिहार सारख्या ग्रामीण भागात अनेक स्त्रियांच्या नावात देवी शब्द आढळतो. सम्राट अशोकाच्या शिलालेखात 'देवान पिय देव ' असं पाली भाषेतील धम्म लिपित लिहिलेलं आढळते. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली अनेक राजे होते, राजांचा राजा सम्राट. देवान पिय देव म्हणजे राजांचा आवडता राजा. अनेक युद्धात वेगवेगळ्या काळात मरण पावलेल्या मूलनिवासी राजांच्या मृत्यूनंतर लोकं त्यांच्या आठवणी गीत, कथा या रुपात परंपरागत चालू ठेवत. नंतरच्या धार्मिक-जातिय उच्चनीचतेच्या काळात अद्भुत-दैवी शक्तींच्या काल्पनिक कथा लिहिल्या गेल्या. लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलला गेला आणि देव, ईश्वर अद्भुत शक्तिंचे झाले. ऋग्वेदच प्राचीनत्व इ.स. 1464 आहे युनेस्कोच्या आधारे. नागरी लिपीचा विकास आठव्या शतकानंतर झाला आणि बाराव्या शतकात तिचं आधुनिक रुप आलं आणि त्यानंतर ग्रंथ लिहिले गेले देवनागरी लिपीत.
गोयंका गुरुजींचे पटते ते म्हणतात हे सर्व प्रतिक आहे. माणसाने वाईट कॄत्य करु नये पुर्वीच्या बुद्धीमान लोकांचा गोष्टसांगुन तसे प्रतिक तयार करून समजावून सांगीतले आहे.
माणसाची भोगाची अतृप्त वासना. त्याला या जगात सुख हवे असते आणि थडग्यात गेल्यावरही त्याला सुख-विलास हवा असतो. हे अज्ञान आणि दुःखाचे कारण आहे. हिंदू धर्मातील स्वर्ग नरका प्रमाणे इस्लाममध्ये जन्नत व जहन्नम च्या कवी कल्पना आहेत,याविषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत,धर्मांध व पाखंडी लोक यांचा गैरफायदा घेतात.सर्वच धर्मातील भोळे भाबडे लोक अंधश्रद्धाना बळी पडतात.
सरांना प्रश्न विचारा की इजिप्त आणि रामायण काय समंध आहे. कारण रामसेस २ ,सेती, दशरथ आणि कुदिष युद्ध हे खूप सिमीलर आहे. मला वाटते की रामायण आणि वाल्मिकी यांचा काहीतरी जवळचा समध असावा. कृपया खुलासा करावा अथवा एक स्वतंत्र एपिसोड करावा.
निसर्गा मुळे जगातील अनेक शास्त्रज्ञानी मानवाच्या सर्वांगीण विकासा साठी l लागलेल्या शोधामुळे. मानवाची प्रगती झाली असताना मग बाकीच्या निरर्थक बाबींचा विचार करण्याची गरज वाटत नाही असे वाटते
अशोक सरांनी सत्यनारायण हा सण मुस्लिमांवर हिंदू मध्ये आला असे म्हटले आहे त्याच्यावर एक एपिसोड व्हायला हवा, सरांचे प्रत्येक एपिसोड तिथे ऐकत असतो पाहत असतो त्यामुळे याच्याबद्दल मला कुतूहल आहे
हिन्दू धर्म की ९ आज्ञाये १) मनुष्य किसी का वध न करें। २) झूठ न बोलें। ३) चोरी न करें। ४) व्याभिचार न करें। ५) धन का ढेर न इकठ्ठा करें। ६) सदैव आत्मा तथा शरीर को पवित्र और शुद्ध रखें। ७) नियत लंघनोंका पालन करें, उन्हें कभी भंग न होने दें ।और बहुत थोड़े वस्त्र पहने। ८) परमात्मा की स्तुति और धन्यवाद करके सदैव उसका पूजन करता रहें । ९) बिना उच्चारण किये ही सृष्टि के शब्द ॐ को मन में रखें। ( संदर्भ:- अलबेरुनी का भारत )
@@dipakdhoke8722 जैन लोक वेदांना मानत नव्हते म्हणजे निश्चितच जैन पूर्व काळात वेद अस्तित्वात होते. दशानन रावणाने वेद भाष्य लिहिलेले होते. आजही त्याचा काही भाग सापडतो. रावणाने लिहीलेले नाडी ग्रंथ व स्वतः शोधलेले अर्कशास्त्र आजही उपलब्ध आहे. आणि ते दोन्ही संस्कृत भाषेत आहेत. गौतमबुद्धांची सर्व प्रवचने मागधी भाषेत होती.
संशोधक, अभ्यासक, इतिहासकार, विचारवंत असं काही म्हणवून घ्यायचं असेल तर एक सोपा मार्ग म्हणजे हिंदू धर्म, परंपरा, पुराणे, श्रद्दा यावर टीका करणे... अरे तुम्हाला जी गोष्ट मान्य नाही त्यात कशाला लुडबुड करता? आम्ही करू यज्ञ, पिऊ अमृत, जाऊ स्वर्गात नाही तर नरकात. तुम्हाला नसेल करायचं नका करू....
देव नाही म्हणता तर मग निवृत्तिनाथ संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताई,संत सोपान, संत तुकाराम,संत मिराबाई असे अनेक संतांना ईश्वरिय अनुभव आले आणि त्यांनी ते लिहून ठेवले. किंवा रामाने सेतू बांधला याचा पुरावा आहे. तसेच कृष्णाची व्दारका समुद्रात सापडली असे अनेक पुरावे सापडले आहेत तरी ही आपण म्हणता की ही सर्व काल्पनिक पात्र आहेत ईश्वर वगेरे काही नाही म्हणता.तर मग तुम्ही देव नाही हे सिध्द करून दाखवावे.
हिंदू धर्म बनला कधी? त्याचा निर्माण कर्ता कोण? हिंदू धर्म नही,हम मानते ही नहीं असं धर्म पंडित आणि श्रेष्ठ लोकं का म्हणतात? 'हिंदू धर्म नही' असं यूट्यूब वर सर्च केल्यावर अनेक व्हिडिओ दिसून येतात.
हिंदूह्रदयसम्राट कै बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रखर हिंदुत्ववादी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या हिंदू जनांचा र्हास आणि अध: पात,देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे वगैरे पुस्तके प्रत्येक हिंदूने वाचली पाहिजे व त्यांनी सुचविलेल्या सुधारणान्वये हिंदु धर्माचे पालन व रक्षण केले पाहिजे.
@@ChidambarPotdar आपला इतिहास आपण समजुन घेतला पाहिजे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी ग्रामण्याचा सांद्यत्य इतिहास लिहीला आहे, ग्रामण्याचा इतिहास म्हणजे महाराष्ट्रातल्या जातीच्या नावावर झालेल्या अत्याचारांचाच इतिहास आहे. सुवर्णकार समाज म्हणजेच देवज्ञ ब्राह्मणांचा पेशवाईतील चित्पावनानी छळ केल्याचा इतिहास प्रत्येक सुवर्णकार समाजातील नागरिकांनी वाचला पाहिजे...
डाक्टर साहेब,आपण खुप अभ्यास पूर्ण विवेचन केले आहे.
24:44
देव शब्द पाली पाकित भाषेचा शब्द आहे.
देव बुद्ध भिख्खू ना म्हटले जाते. आणि देवाचे देव "महादेव" बुद्धाला म्हटले आहे. तेव्हा सिव ( शिव नाही, पाली भाषेत श, त्र, ज्ञ, ब्र, क्ष है शब्द येत नाहीत.) महादेव , हे बुद्धाला म्हटले आहे. ( ब्राह्मणांनी सिव चे शिव करून त्याचे ब्राह्मणीकरण केले आहे. शिव असल्याचा कुठलेच पुरातत्वीय पुरावे सापडले नाहीत.)
अधिक माहितीसाठी यू ट्यूब वर Science journey, rational world बघा.
जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤🎉🎉🎉
गौतम बुद्ध काल्पनिक आहे रे चूत्या
तु सत्य सनातन आणि real intension channel बघ आधी मग कळेल
खूपच चांगली माहिती मिळाली या प्रश्नोत्तरातून. धन्यवाद!
देव, ईश्वर, परमेश्वर, आस्तिक आणि नास्तिक म्हणजे काय? माहिती मिळाली तर फारचं छान. होईल. बहाणे सर वाशिम (मंगरुळपीर).
मी सायन्स जर्नी हे चानल बघतो पण ते एक तर्फी बोलतात त्यांचे उत्तर खंडण केले ती जे भयंकर चिड चिड करतात
राणा सर आपण एकदा Rational World channel वर डिबेट करायला जा. नक्की नवीन माहिती मिळेल🙏🚩
प्रत्येकाचा चष्मा वेगळ्या रंगाचा, त्यामुळे दृश्याचे रंग पण विविध आणि सोईस्कर असतात हेच खरे!
खरा इतिहास बाहेर यायला हवा. .
राना सर महायान वज्रयान या बौद्ध धम्माचा अभ्यास करा
What about discuss?
Agarkar thought about worship
1 fear
2 great work
3 thanks about useful things
देव हा शब्द प्राकृत भाषेतील आणि ईश्वर संस्कृत भाषेतील दोन्ही शब्दांचा मूळात अद्भुत शक्ती किंवा चमत्कारिक शक्तिंशी काहीही संबंध नाही. संस्कृत ही प्राचीन बुद्धिष्ट विश्वविद्यालयात निर्माण झालेली भाषा जीला पश्चिमी संस्कृत अभ्यासकांनी बुद्धिष्ठ हायब्रीड संस्कृत असे नाव दिले.
प्राचीन काळी देव हा शब्द राजाला किंवा टोळी प्रमुखाला उद्देशून शब्द वापरला जाई.प्राचीन राजांच्या नावात देव शब्द आढळतो. जो संरक्षण देतो, भूमी, पाणी इतर आवश्यक गरजा पुरवण्यात महत्वाची भूमिका बजावत असे त्याला देव म्हटले जात असे. देव, देवी हे आदराने वापरले जाणारे शब्द आजही बिहार सारख्या ग्रामीण भागात अनेक स्त्रियांच्या नावात देवी शब्द आढळतो. सम्राट अशोकाच्या शिलालेखात 'देवान पिय देव ' असं पाली भाषेतील धम्म लिपित लिहिलेलं आढळते. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली अनेक राजे होते, राजांचा राजा सम्राट. देवान पिय देव म्हणजे राजांचा आवडता राजा.
अनेक युद्धात वेगवेगळ्या काळात मरण पावलेल्या मूलनिवासी राजांच्या मृत्यूनंतर लोकं त्यांच्या आठवणी गीत, कथा या रुपात परंपरागत चालू ठेवत. नंतरच्या धार्मिक-जातिय उच्चनीचतेच्या काळात अद्भुत-दैवी शक्तींच्या काल्पनिक कथा लिहिल्या गेल्या. लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलला गेला आणि देव, ईश्वर अद्भुत शक्तिंचे झाले.
ऋग्वेदच प्राचीनत्व इ.स. 1464 आहे युनेस्कोच्या आधारे. नागरी लिपीचा विकास आठव्या शतकानंतर झाला आणि बाराव्या शतकात तिचं आधुनिक रुप आलं आणि त्यानंतर ग्रंथ लिहिले गेले देवनागरी लिपीत.
You are absolutely right 👍🏻👌🏻
देतो तो देव व राखतो तो राक्षस यावरून कोण आज कोण देव व कोण राक्षस हे शोधा
Very nice jay Maharashtra mangal ho
17:47
अधिक माहिती साठी श्रोत्यांनी यू tube वर science journey आणि rational world बघा.
जय विज्ञान जय संविधान 🎉❤
जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤🎉🎉❤
गौतम बुद्ध, एक वेश्या चा मुलगा होता म्हणे 😏👍
कधी पर्यंत सत्य लपवनार
Dr.Ashok Rana...mi tumhala bhetu ichhito...kharach ewadha abhyas..mi babasahebanntr pahilyanda pahila ahe...Karan je babasahebanxhe patik ahet te..daiwawadi zalele ahet...pn mi..he aikun purn ..pane mi ambedkarwadi zalo..yala karnibhut Dr. Ashok Rana...tumchya widwatela satahah naman...
विश्व निर्माण करणारे देव फक्त आपल्या धर्मात व देशातच कसे काय व बाहेरील लोक का नाही पुजत
आपण खूप चांगले अभ्यासक दिसताय
मुस्लिम धर्माबद्दल पण अशी वाईट बोलण्याची कृपा करा
लागली का मिरची
एवढी धमक नाही या भिमट्यांमद्धे
जबरदस्त
Atishay pragalbha. Itihaskar ...mala bhetala...ek excellent psychologist...as mala watato
गोयंका गुरुजींचे पटते ते म्हणतात हे सर्व प्रतिक आहे. माणसाने वाईट कॄत्य करु नये पुर्वीच्या बुद्धीमान लोकांचा गोष्टसांगुन तसे प्रतिक तयार करून समजावून सांगीतले आहे.
🙏🙏💐🙏🙏👌👌👌👌 great sir 🙏🙏🙏🙏🙏
समोरासमोर मुलाखत घेतली गेली पाहिजे फोनवर ची मुलाखत तितकीशी प्रभावी वाटत नाही.
👌👌👌
👍👌☑️उत्तम
हा वामपंथी विचाराची चर्चा आहे हे एरंदीचे गुऱ्हाळ आहे या चर्चेतून कुठलेच धार्मिक ज्ञान प्राप्त होणार नही.
मुस्लिमांच्या धर्मा मध्ये स्वर्ग म्हणजे जन्नत, व ७२ हुरे म्हणजे अप्सरा ह्या कल्पना आहेत यावर विषलेशन करा.
हातभर फाटेल 😂
माणसाची भोगाची अतृप्त वासना. त्याला या जगात सुख हवे असते आणि थडग्यात गेल्यावरही त्याला सुख-विलास हवा असतो. हे अज्ञान आणि दुःखाचे कारण आहे.
हिंदू धर्मातील स्वर्ग नरका प्रमाणे इस्लाममध्ये जन्नत व जहन्नम च्या कवी कल्पना आहेत,याविषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत,धर्मांध व पाखंडी लोक यांचा गैरफायदा घेतात.सर्वच धर्मातील भोळे भाबडे लोक अंधश्रद्धाना बळी पडतात.
Yatil sarv mahanubhavani manavta palavi .baki sarv nirarthak aahe.chuytiyaliti aahe.bhutdaya asavi.sarv pranimatraver Prem asave.jagacha eakach dharm manva Prem arpave.pashyan yugapasum aadhunik yuga kade aapan aalat.hi manav pranyachi utkaranti aahe.dev ha shraddecha vishay asava.kahi hushyar manvane baki sarv manvaver bouddhik Vijay milavila tyamule aapan mage rahalo.tyatae baman suvarn vyavyastha samjavi.
14:27 अप्सरा याशब्दाचा अर्थ पाऊस पडणे असा आहे.
गंधर्व-अप्सरा - एक समुदाय ज्यात पुरुषांना गंधर्व म्हणतात व स्त्रीयांना अप्सरा म्हणायचे.
Nope, gandharva Striya pan asatat.
विषय देवाचा पण स्पष्टीकरण भरकटत नेल,यांनी महानुभाव तत्वज्ञान अभ्यास करावा देव समजेल
सरांना प्रश्न विचारा की इजिप्त आणि रामायण काय समंध आहे. कारण रामसेस २ ,सेती, दशरथ आणि कुदिष युद्ध हे खूप सिमीलर आहे. मला वाटते की रामायण आणि वाल्मिकी यांचा काहीतरी जवळचा समध असावा.
कृपया खुलासा करावा अथवा एक स्वतंत्र एपिसोड करावा.
निसर्गा मुळे जगातील अनेक शास्त्रज्ञानी मानवाच्या सर्वांगीण विकासा साठी l लागलेल्या शोधामुळे. मानवाची प्रगती झाली असताना मग बाकीच्या निरर्थक बाबींचा विचार करण्याची गरज वाटत नाही असे वाटते
Aho pan samaj Dev and Dharma chya navane.
Bhrashtachar karto.
Mhanun samaj jagruti sathi.
Tadnya lokani bolle pahije
अशोक सरांनी सत्यनारायण हा सण मुस्लिमांवर हिंदू मध्ये आला असे म्हटले आहे त्याच्यावर एक एपिसोड व्हायला हवा, सरांचे प्रत्येक एपिसोड तिथे ऐकत असतो पाहत असतो त्यामुळे याच्याबद्दल मला कुतूहल आहे
देव नाही 😢😢 संत गाडगेबाबा ऐका
Maze vichar aahet ki sarv manav prani eak aavot.paranyanche anek prakar aahet tyatil eak eak manav aahe fakt tyala nisaergane buddhi dili aahe.manavata samanta samata asavi hich apekshya.
हिन्दू धर्म की ९ आज्ञाये
१) मनुष्य किसी का वध न करें।
२) झूठ न बोलें।
३) चोरी न करें।
४) व्याभिचार न करें।
५) धन का ढेर न इकठ्ठा करें।
६) सदैव आत्मा तथा शरीर को पवित्र और शुद्ध रखें।
७) नियत लंघनोंका पालन करें, उन्हें कभी भंग न होने दें ।और बहुत थोड़े वस्त्र पहने।
८) परमात्मा की स्तुति और धन्यवाद करके सदैव उसका पूजन करता रहें ।
९) बिना उच्चारण किये ही सृष्टि के शब्द ॐ को मन में रखें। ( संदर्भ:- अलबेरुनी का भारत )
बुद्ध व महावीर यांचे आधी हींदु शब्द अस्तित्वात होता काय?वेद तरी होते काय?वेद भाषा संस्कृत ही तरी अस्तित्वात होती काय?
@@dipakdhoke8722 जैन लोक वेदांना मानत नव्हते म्हणजे निश्चितच जैन पूर्व काळात वेद अस्तित्वात होते. दशानन रावणाने वेद भाष्य लिहिलेले होते. आजही त्याचा काही भाग सापडतो. रावणाने लिहीलेले नाडी ग्रंथ व स्वतः शोधलेले अर्कशास्त्र आजही उपलब्ध आहे. आणि ते दोन्ही संस्कृत भाषेत आहेत. गौतमबुद्धांची सर्व प्रवचने मागधी भाषेत होती.
संशोधक, अभ्यासक, इतिहासकार, विचारवंत असं काही म्हणवून घ्यायचं असेल तर एक सोपा मार्ग म्हणजे हिंदू धर्म, परंपरा, पुराणे, श्रद्दा यावर टीका करणे...
अरे तुम्हाला जी गोष्ट मान्य नाही त्यात कशाला लुडबुड करता? आम्ही करू यज्ञ, पिऊ अमृत, जाऊ स्वर्गात नाही तर नरकात. तुम्हाला नसेल करायचं नका करू....
Swargacha shodh lagala ka?
Sarva gapod aahe puravyanisi vishleshan Kara kontyahi manuvadhyache dakhale deu naka aani itihaskar hou naka bhakad katha sangu naka vaidhyanik drushtikon japa jaibhim namobuddhay
Ahivnsa vadi Dharma mhanoonjyacha bolbala hota tyana nonveg chalate pan prynyachi hatya kelyashvya nonveg kase milnar.
अनंतकोटी-ब्रह्माण्ड-जनकाय नमोनमः।
ॐ विश्वाधिपते नमः।,
ॐ विश्वात्मने नमः।
ॐ विश्वात्मकाय नमः।
ॐ विश्वमूर्तये नमः।
ॐ विश्वरूपाय नमः।,
ॐ विश्वकर्ते नमः।,
ॐ विश्वभर्ते नमः।
ॐ विश्वहर्ते नमः।
ॐ विश्वाय नमः।
ॐ विश्वरूपाय वै नमः।
ॐ ईशावास्यं इदं सर्वं यत् किञ्च जगत्यां जगत।
अर्थात यह सारा संसार ईश्वर से आच्छादित है, ढका हुआ है, ईश्वर इसमें ओत-प्रोत है। ( ईशावास्य उपनिषद)
यजुर्वेदीय भारतीय सोच।
Doctor Rana sir he Kay pakhand ahe देव bhog
देव नाही म्हणता तर मग निवृत्तिनाथ संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताई,संत सोपान,
संत तुकाराम,संत मिराबाई असे अनेक
संतांना ईश्वरिय अनुभव आले आणि त्यांनी ते लिहून ठेवले.
किंवा रामाने सेतू बांधला याचा पुरावा आहे. तसेच कृष्णाची व्दारका समुद्रात
सापडली असे अनेक पुरावे सापडले आहेत तरी ही आपण म्हणता की ही सर्व काल्पनिक पात्र आहेत ईश्वर वगेरे काही नाही म्हणता.तर मग तुम्ही देव नाही हे सिध्द करून दाखवावे.
नक्किच, मी सिद्ध करतो
तुम्ही सिद्ध करा देव आहे, १५लखाच बक्षीस आहे जिंकल्यावर मला मात्र ५ लाख द्या , तुम्ही १०लाख ठेवा ,
थिल्लर विश्लेषण. 😂😂😂
All the godly claims can be debunked with evolution theory and human existence
दास क्षुद्रराची गुलमगिरी हे पुस्तक वचावे
10:07 अमृत इति अ मृत। जो मृत नाही तो। म्हणजेच जिवंत।
Namo Buddhay Jay bhim jay mandal jay sawidhan
डॉ.राणा यांनी बौद्ध धर्म स्विकारला आहे का ?
Tuzya sarkhe Murkha mule samaj magasle le aahot
आवाज मोठा पाहिजे.
लोकांमधे भ्रम पसरवणे चालू आहे !!
भ्रम आहे का?तू. भ्रमण करीत जा कळेल डॉ अशोक राणा अभ्यासक आहेत 😂
चनेल चा आवाज वाढवावा.
जय संविधान, जय भारत!
हा अशोक राणा कोणत्या जातीचा आहे
Baman aahe😂
ते भारतीय आहेत 😂
किती रे हिंदू धर्माला नाव ठेवाल
ह्याला म्हणतात आपल ठेवलं झाकून दुसऱ्याच बघावं वाकून
हिंदू धर्म बनला कधी? त्याचा निर्माण कर्ता कोण?
हिंदू धर्म नही,हम मानते ही नहीं असं धर्म पंडित आणि श्रेष्ठ लोकं का म्हणतात?
'हिंदू धर्म नही' असं यूट्यूब वर सर्च केल्यावर अनेक व्हिडिओ दिसून येतात.
@@Suketi8229 कुणाच्या धर्माला नाव ठेऊ नका असा कोणताही धर्म दुसऱ्यावर नको ते बोला शिकवत नाही
हिंदूह्रदयसम्राट कै बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रखर हिंदुत्ववादी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या हिंदू जनांचा र्हास आणि अध: पात,देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे वगैरे पुस्तके प्रत्येक हिंदूने वाचली पाहिजे व त्यांनी सुचविलेल्या सुधारणान्वये हिंदु धर्माचे पालन व रक्षण केले पाहिजे.
@@jaikisan6367 हे त्यांच्या सोयीप्रमाणे झाले आपला धर्मग्रंथ कोणाचाही द्वेष करत नाही हे विश्वचीये घर
@@ChidambarPotdar आपला इतिहास आपण समजुन घेतला पाहिजे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी ग्रामण्याचा सांद्यत्य इतिहास लिहीला आहे, ग्रामण्याचा इतिहास म्हणजे महाराष्ट्रातल्या जातीच्या नावावर झालेल्या अत्याचारांचाच इतिहास आहे. सुवर्णकार समाज म्हणजेच देवज्ञ ब्राह्मणांचा पेशवाईतील चित्पावनानी छळ केल्याचा इतिहास प्रत्येक सुवर्णकार समाजातील नागरिकांनी वाचला पाहिजे...
Kav lasun hite aahet