Mahatma Phule Bhide Wada Demolition Pune मनपाने रात्रीतून भिडे वाडा का पाडला ? | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 155

  • @sudhirmasne5772
    @sudhirmasne5772 11 месяцев назад +86

    Mathma Jyotiba Phule is Great Hero of humanity not only of India but also of whole World

  • @pramodkabir1502
    @pramodkabir1502 11 месяцев назад +37

    सावित्री आई आणि महात्मा फुलेंना
    कोटी कोटी नमन 🙏🌷🙏

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 11 месяцев назад +167

    कोणतीही राजकिय उद्दिष्टे आकांक्षा न ठेवता सावित्रीबाई फुले व म. ज्योतिबा फुले यांचे कार्याचा डंका भारतातच नव्हे तर जगात पोहचवणारे जगाचे आकर्षण ठरणारे स्मारक व्हावे.

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 11 месяцев назад +5

      स्मारक व्हलाच पाहिजे पण लोकांचा पोटा वरती पाय देऊन तरी नक्कीच नाही... ही गोष्ट नक्कीच महात्मा फुले ना सुद्धा आवडली नसती 🚩🚩

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 11 месяцев назад +24

    जय हो🙏💖 खूप आनंद झालाय. लवकरच अती भव्य स्मारक व्हावे.
    इथे बाकी काहीही नको.
    हे करत असताना राजकारण नको.

  • @बळीरामशिवाजी
    @बळीरामशिवाजी 11 месяцев назад +44

    ज्या वाड्यात महात्मा फुले यानी शाळा चालवली तिथे स्मारका बरोबर शाळाही बांधा

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 11 месяцев назад +18

    जय क्रांति ज्योती भव्य स्मारक झालं पाहिजे ❤❤❤❤❤❤

  • @Anshu532
    @Anshu532 11 месяцев назад +8

    खरच खूप महान होते भिडे साहेब..ज्यांनी आपला वाडा शाळा काढण्या साठी दिला...

    • @mohan1795
      @mohan1795 11 месяцев назад +1

      ओवाळून टाकला

    • @isshiomi6364
      @isshiomi6364 11 месяцев назад

      भिडेना भारतरत्न द्यायला हवे सरकारने

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 11 месяцев назад +52

    ज्यांची दुकाने होती, त्यांना माहीत होते हे कधीही सोडावे लागेल तरी इतकी वर्ष चांगल्या कार्याला अडवणुक केली. सदर जागेत फक्त स्मारक व्हावे, बाकी काही नको.आता तरी ईतरांना हि जागा देऊ नका. दादागीरी करणार्यांना जशास तसे उत्तर द्या.
    पुणे महापालिका, पोलीस वर्ग, व शासनाचे आभार 🙏शाबासकी👏👏 सर्वाचेच मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mohan1795
    @mohan1795 11 месяцев назад +8

    मूळ मालक भिंडेंच्या वारसांना धन्यवाद. 🙏
    त्यांची ही थोडी आठवण समाजाने ठेवावी.
    आपण समाजाला आजपर्यंत काय दिले, यापुढे काय देणार... याचाही विचार करावा. 🙏

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 11 месяцев назад +4

    अतिशय योग्य निर्णय लवकरात लवकर स्मारक व्हावे हिच महात्मा फुले हैंणा हिच खरी आदरांजली

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 11 месяцев назад +28

    All the building material is Most Valuable antique treasure of Humanity. 👌👍🙏

  • @Dj_patil44
    @Dj_patil44 11 месяцев назад +29

    जय ज्योती ❤

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 11 месяцев назад +45

    सगळे marwadi गुजराथी चें दुकाने होती तेथे.

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 11 месяцев назад +9

      अरे मारवाडी असो व बिहारी आपण सगळे हिंदूच आहोत, महाराष्ट्राला पाकिस्तान नका बनवू 🚩 जय श्री राम

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 11 месяцев назад

      सगळे दुकानं त्यांचेच असतात, खरेदी करायला आपले येडझवे असतात!

    • @Mregg110
      @Mregg110 11 месяцев назад +1

      @@user-t94dwlfinobhartat 35 koti muslim pan rahtat

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 11 месяцев назад +8

    जय हो ❤

  • @kamlakarrest923
    @kamlakarrest923 11 месяцев назад +3

    Jai Bhim 🙏 Namo Buddhay 🫡💙🥰

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 11 месяцев назад +17

    पाडला,पाडला करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण नका करू🙏🙏 राष्ट्रीय स्मारक साठी वाडा पडला गेला आहे कारण पोट मालक आणि भाडेकरू ने कब्जा केला होता म्हणून..... आता महानगरपालिका ला विनंती आहे की स्मारक लवकरात लवकर व्हावे ही विनंती🙏🙏

  • @nilambaripalekar8438
    @nilambaripalekar8438 11 месяцев назад +11

    मराठी शाळा बांधली जावी. सोबत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बांधावे. 🙏🏻

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 11 месяцев назад +2

      इंग्रजी मिडीयमची.

    • @Anshu532
      @Anshu532 11 месяцев назад +2

      नाही पुतळा फक्त भिडे साहेबांचा असेल..त्यांची जागा आहे ती...

  • @ulhaspanchal1641
    @ulhaspanchal1641 11 месяцев назад +7

    काम लवकरात लवकर सुरू व्हावे हिच अपेक्षा, नाहीतर वर्षानुवर्षे कामाच्या किमतीत वाढ करून टाळाटाळ केली जाईल.

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 11 месяцев назад +1

    Very Good step towards Women education and empowerment .
    Congratulations to All Lawyers, who carried the legacy Krantijyoti Savitribai 👏

  • @maheshsingh9904
    @maheshsingh9904 11 месяцев назад +15

    *Kranti Jyoti Savitribai Phule belonged to the Mali Malav Community (Ancient Malav Gana) & legendary Savitri' s (Savitri & Satyavan story) mother was also from ancient Mali Malav Gana, married to King Ashwapati*

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 11 месяцев назад +43

    तो पाडावाच लागणार होता तरच नवीन काम होणार

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 11 месяцев назад +13

    They should have kept the original building and should’ve preserved it to see how the building looked like originally. Now, they will build new concrete building once construction is done there will not be any maintenance like other places.

    • @imktan108
      @imktan108 11 месяцев назад +2

      I don't think it was good enough to be preserved..I visited and the structure was going to break down anyway

  • @pradeepmali6489
    @pradeepmali6489 11 месяцев назад +3

    भिडे कुटुंबाचे महाराष्ट्र आणी देश कायम ऋणी राहील. 🇮🇳🙏🙏🙏

  • @atharvkadam8301
    @atharvkadam8301 11 месяцев назад +9

    खुप मस्त !!!

  • @DrVijayRaybagkar
    @DrVijayRaybagkar 11 месяцев назад +8

    अत्यंत गर्दीच्या या भागात मर्यादित जागेत कोणत्या प्रकारे चांगले स्मारक उभे राहू शकेल याबद्दल खुद्द बाबा आढावांनी तरी कधी विचार केला असेल का याबद्दल मला शंका आहे. थोर महापुरुषांची स्मारके बांधणे म्हणजे केवळ त्या नावाखाली पुढाऱ्यांनी खिसे भरत नव्या प्रचंड खर्चाच्या इमारती बांधणे नव्हे तर महापुरुषांच्या जीवनात त्यांनी अनुसरलेल्या जीवनशैलीचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांची संख्या वाढवून त्यांचे लोकोत्तर कार्य पुढे अव्याहतपणे सुरु राहील याची तजवीज करणे हे असायला हवे. त्या दृष्टीने विचार करता भिडे वाड्याच्या मर्यादित जागेत 'शिक्षक सेना' किंवा तशाच काही नावाची संस्था स्थापन करून तिचे मुख्यालय स्थापित केले जावे असे वाटते. नाव जरी शिक्षक सेना ठेवले तरी या संघटनेचे कार्य राजकीय क्षेत्रात नव्हे तर अनौपचारिक शिक्षणसेवेच्या माध्यमातून समाजाच्या दुर्लक्षित वर्गात शिक्षण पोचवणे असे असावे. फुले दाम्पत्याच्या असंख्य अनुयायांपैकी कित्येकजण आता सुशिक्षित आहेत,त्यांनी या कामी पुढाकार घ्यायला हवा.

  • @हिरामणनिकाळजे-म9ङ
    @हिरामणनिकाळजे-म9ङ 11 месяцев назад +1

    महात्मा फुले आणि सावत्री बाई कार्य तळगाळ पर्यंत कार्य केले आपण सर्व एकच निर्मक चे लेकरं त्यामुळं मानवता धर्म

  • @akshayingole712
    @akshayingole712 11 месяцев назад +2

    खूप चांगला पराक्रम केला..जगातील पहिली मुलीची शाळा खूप इतिहासिक आहे..

    • @mohan1795
      @mohan1795 11 месяцев назад +1

      🙏👍🌹

  • @ShyamraoWaniDirectorsmind
    @ShyamraoWaniDirectorsmind 11 месяцев назад +1

    Great judgement

  • @neelshine8224
    @neelshine8224 11 месяцев назад +2

    Best smarak zale pahije 🌹🌹🌹🌹
    Best kam pmc

  • @kaushik8538
    @kaushik8538 11 месяцев назад

    Adarniy Bhide Sir hyana shat shat naman 🙏🙏🙏.....

  • @maheshsingh9904
    @maheshsingh9904 11 месяцев назад

    *Jay Kranti Surya Mahtma Jyoti Rao Phule and Kranti Jyoti Savitribai Phule*

  • @sahebraodeore3509
    @sahebraodeore3509 11 месяцев назад +2

    जय ज्योती जय क्रांती

  • @pramodkabir1502
    @pramodkabir1502 11 месяцев назад

    Thanks 🙏

  • @nandakumardeshpande3847
    @nandakumardeshpande3847 11 месяцев назад +3

    Good 😊😊

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 11 месяцев назад +12

    माता सरस्वतीच्या या लेकीला खरच सरस्वतीची उपासक मानायला पाहिजे.म्हणूनच तर सावित्रीबाई फुले आपल्या पुस्तकात कविता लिहतात सरस्वतीच्या लेकी आपण तिच्या मंदिरात जावूया ग जावूया विद्येच्या या मंदिरात जावूया ग जावूया.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 11 месяцев назад +2

      Chup be. Saraswati yanchi peki koni nahi. Sarv savitribai chya leki aahet. Brahmdev yani swatachi mulgi Saraswati barobar marriage kele hote. Jai Mata Savitri Bai Phule

    • @Shivraj-he1sg
      @Shivraj-he1sg 11 месяцев назад +3

      @@ranjananikam7390 मग सावित्रीबाईंचे चरित्र वाचा त्या स्वतः म्हणतात .सरस्वतीच्या लेकी शिवपार्वती चा फोटो त्यांच्या पुस्तकावर पहिल्या पानावर आहे.आदी जरा माहिती घ्या मग बोला. वाम पंथी हिंदूविरोधी सारे.सावित्रीबाईंना पण सोडलं नाही

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 11 месяцев назад +3

      सरस्वती च्या लेकी आता मॉर्डन युगात सनातन संकृतीला विसरत चालल्या आहेत, सनातनी स्त्रियांना एक होण्याची गरज आहे 🚩 जय श्री राम

    • @Shivraj-he1sg
      @Shivraj-he1sg 11 месяцев назад +1

      @@user-t94dwlfino अगदी बरोबर पण आता त्याच संस्कृतीवर आपलीच माणसे घाव घालत आहेत.कोणतीही माहिती ना घेता बोलतात.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 11 месяцев назад

      @@user-t94dwlfino sanatani yani ek vhave pan mulniwasi ह्यांच्या सनातनी बरोबर काही संबंध नाही. मूलनिवासी हे original indians ahet.

  • @rjeditor389
    @rjeditor389 11 месяцев назад +1

    Chan

  • @Atulsyoutube
    @Atulsyoutube 11 месяцев назад +4

    We should not forget their efforts for improvement for womans education and development..

  • @kamblegaurav
    @kamblegaurav 11 месяцев назад +14

    "Bhide Wada" is More Valuable than a "Temple".

  • @rajendrabhosale3056
    @rajendrabhosale3056 11 месяцев назад +3

    ज्या भाडेकरु ची घरे आहेत दुसरी कडे त्यांनी कोर्टाचा वेळ घालवल्या मुळे त्यांना दंड करा आणि ज्यांची घरे नाहीत त्यांची दुसरी कडे सोय करा आणि आणि सगळ्यांचीच घरे आणि जागा असतील त्यांना दंड करा

  • @sagarpachganane9097
    @sagarpachganane9097 9 месяцев назад

    Good job by government but there some queries have to solve about land ?

  • @thirdeyes2238
    @thirdeyes2238 11 месяцев назад +1

    Historical monuments , should be develop

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 11 месяцев назад +2

    विद्येचे माहेरघर ,कुटंच काय नि कशाचं काय.....

  • @mohan1795
    @mohan1795 11 месяцев назад +2

    एखाद्या समाजास जर ही वास्तू हवी होती, तर मग मनपा ने नागरिकांच्या कराच्या पैशातून... खटला लढवणे, अपिल करणे, वाडा पाडणे हा सारा खर्च का करण्यात आला?
    जर आता एखाद्या समाजाला इथे स्मारक करायचे असेल, तर तो खर्च त्यांनी लोकवर्गणीतून करावा.
    इतर सर्व धर्मिय करदात्यांच्या कराच्या पैशाची आशा करू नये., 🙏

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 11 месяцев назад

    आहे त्याच गोष्टी सावर्धन करा

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 11 месяцев назад +1

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 11 месяцев назад

    Good decision

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 11 месяцев назад +9

    मोदी है तो मुमकीन है*पुणे हे सांस्कृतिक वारसा,शारदेचं माहेर अनं‌ तुकाराम महाराजांच्या व ज्ञानेश्वर माऊली च्या पद स्पर्शाने पावन भूमी असं पुणे आहे.

  • @unbiasedhuman1659
    @unbiasedhuman1659 11 месяцев назад +1

    GoodJob by Municipal corporation

  • @ashokbole1859
    @ashokbole1859 11 месяцев назад +17

    भव्यदिव्य स्मारक व्हायला हवेच &
    ओबीसी भवन एक माळा देऊन केंद्र बिंदू व्हायला हवे...

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +5

      आता इथेही महापुरुषांना जाती-धर्मांमधे वाटू नका🤦‍♂️ महात्मा फुले हे सर्व जाती-धर्मांचे आहेत

  • @sopan880
    @sopan880 11 месяцев назад +6

    भाडेकरूंचे पुंसर्वसन आधी करायला पाहिजे होते?

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 11 месяцев назад

      त्यात त्यांना गाळे काढून देणार आहे.

    • @krishansawant9360
      @krishansawant9360 11 месяцев назад +4

      इतके वर्षे धंदा करतात तर त्यांचा जवळ माया असणार किवा बायको मुलांचा सून नातू यांच्या सर्वे करावा आणि पहावे

  • @kaushik8538
    @kaushik8538 11 месяцев назад

    Bhide sir hyanche pan kiman lahan smarak tari bandhave 🙏

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 11 месяцев назад +19

    मुळात म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची ओळख या लोकांना कायमची बंद करायचे आहे म्हणून हे नुसतं ढोंग करून स्मारक च्या माहिती देतात

    • @fucker6884
      @fucker6884 11 месяцев назад +1

      हागला का 😂

    • @PranavPise-z9r
      @PranavPise-z9r 11 месяцев назад

      As lok nahi hou denar

    • @Mregg110
      @Mregg110 11 месяцев назад

      Dokyatch pangla distoi tu😂

  • @StyleEuphoria
    @StyleEuphoria 11 месяцев назад +1

    Are ka padali ? Smarak banvaych hot tar jya vastumdhe fule dampatyach sparsh hota tua vastuch sanvardhan karun tyala jatan karayla hav hot. Navin vastu bandhun tyat fule dampatyach astitvachi janiv honar ka?

  • @SanviDeshmukh-h4i
    @SanviDeshmukh-h4i 7 месяцев назад +1

    Yachya preksha jilha parishad shala bandha gita savindhan engraji ganit he vishay shikwa garib mulana

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 11 месяцев назад +4

    जनता विरोध करेल म्हणून एखाद्या वेळेस नाही तर रात्रीची वरदळ कमी असते रस्तावर गर्दी कमी असते त्यांमुळे पण असू शकते

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 11 месяцев назад +7

    इतक्या निर्घृणपणे हा वाडा पाडून तिथे नवीन काही निर्माण करणं म्हणजे इतिहासाची प्रतारणा आहे..
    मूळ वाड्याला जतन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवं होतं.. तर तो पडून नवीन निर्माण म्हणजे इतिहासाचं वाटोळं.. तुम्हीं त्या जागेवर नवीन काही निर्माण जरूर कराल पण ज्या वास्तूत ज्ञानज्योति सावित्रीमाई फुले, महात्मा फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ती वास्तू कुठे राहिली आता..
    महापालिकेची ही कारवाई सनातनी वृत्तीची आहे.. निषेध!

  • @avimango46
    @avimango46 11 месяцев назад +6

    भिडेवाडा हे नाव कसे पडले? ते भिडे कोण? सुप्रप्रसिद्ध वकील बाबाराव भिडे ( भिडे-पूल) हेच होते काय? बीबीसीने ह्याबाबत शोध घ्यावा! शोध घेता शेवटी भिडेवाडा जमीनदोस्त ही झाला मग आता त्याचे काय महत्त्व असे म्हणू नका?

  • @rrr3ify
    @rrr3ify 11 месяцев назад +1

    Museum banvayla hawe hote😢

  • @anilkharat5084
    @anilkharat5084 11 месяцев назад

    Ha tar veglach ahe..

  • @malaragyeto7360
    @malaragyeto7360 11 месяцев назад +1

    Smarak nako. Shaala
    kiva rahaychi imarat bandha.

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 11 месяцев назад +1

    शाळा व्हावी ती पण मुलींची

  • @PriyankaYadav-fs3nj
    @PriyankaYadav-fs3nj 11 месяцев назад

    Smarak peksha tyachya navane school , hospital bandhale pahije

  • @thecrush...360
    @thecrush...360 11 месяцев назад

    महात्मा फुले आज इते असतील त्यांनी काय केले असते..?

  • @nikhilhepat4075
    @nikhilhepat4075 11 месяцев назад

    Ha jaga malakaar annyay nahi ka?

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 11 месяцев назад

    Vyaparyana Mobadla Dya 🤠📢✍️

  • @gptuppekar7530
    @gptuppekar7530 11 месяцев назад

    जुना झाला ना तो, पाडावाच लागेच ना

  • @MMSonkamble358
    @MMSonkamble358 11 месяцев назад

    भडेकरणी सवकुशिनी सोडले पाहिजे .150 वर्ष झाले त्यांचं विकास झाला नाही का?

  • @दत्तात्रयकराळे
    @दत्तात्रयकराळे 11 месяцев назад

    Tikka wala Dada ghutka kmi khat ja awaj nhi night brobr.... Court cha nirnay manya nh 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 11 месяцев назад

    आता तेथेच राष्ट्रीय स्मारक करावे

  • @DesiFamilyTravelers
    @DesiFamilyTravelers 11 месяцев назад

    Mahatma Phule ani Savitribai Phulenna Koti Koti Abhivadan! Vastu dhokadayak zali hoti he khara pan tyabarobar tyanchya aathavani ani tyanche karya nehmi lakshaat rahave ase kahi smarak bandhale pahije

  • @optimus4750
    @optimus4750 11 месяцев назад

    Japaycha prayatna tar kadhich kela nahi ani ata ashi avastha jhali mhnun smarak baandhaychi gosht kartayt.

  • @Ibrahimkhannadwi4018
    @Ibrahimkhannadwi4018 11 месяцев назад +8

    😂😂😂😂kai kad ala sudrancha
    Fakt bharamman gulami

    • @anand1311
      @anand1311 11 месяцев назад +1

      Kya Pasmanda.. kaisi chal rahi Ashraf ki ghulami? Chaaron biwiya kaisi hai tumhari? Halala ko bhej diye ho kya kisiko Mullah ke paas?

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 11 месяцев назад

      मुस्लिम राष्ट्र हवंय का तुला मग जा पाकिस्तानला😂

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад

      आता इथेही जाती-धर्माचं राजकारण करणार का 🤦‍♂️
      ज्या भिंडेंचा हा वाडा होता, तेही एक ब्राह्मणच होते. श्री.भिडेंचा महात्मा फुलेंच्या कार्याला सपोर्ट होता. पण
      काही लोकं मुद्दामहून महात्मा फुलेंची प्रतिमा ब्राह्मण विरोधी असे करत आहेत.
      ब्राह्मण समाजात जसे त्यांना त्रास देणारे लोक होते तसे त्यांना पाठिंबा देणारेही लोक ब्राह्मण समाजात होते.
      वास्तविक, त्यांना सर्व जाती-धर्मांतील लोकांचा पाठिंबा होता.

    • @PranayAiwale
      @PranayAiwale 11 месяцев назад

      तुझा ब्राह्मण फडणवीस बाबासाहेबांच्या फोटो पुढे कसा नतमस्तक होतो ते बघ आधी
      ***चोत

  • @keshaomhaiskar2616
    @keshaomhaiskar2616 11 месяцев назад

    Manu chi sarkar ahe

  • @vilashpathange1347
    @vilashpathange1347 11 месяцев назад

    Bhjablani smarkasath swatachi jaga davi

  • @rockingrahul6085
    @rockingrahul6085 11 месяцев назад +1

    Ya bhau la cough syrup chi garaj aahe😅😅

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 11 месяцев назад +6

    नामदेवराव जाधव यांनी मागच्या आठवड्यात भिडे वाडा ईथे भेट देऊन, भुजबळ अन् महाराष्ट्र शासनाचा फोलपणा दाखवला म्हणून ही कारवाई करण्यात आली

  • @rajanipatil90
    @rajanipatil90 11 месяцев назад +2

    पुढच्यावर्षी गणपतीला जाताना वाड्याकडे पाठ व्हायला नको म्हणून पाडला😂😂😂

    • @PranayAiwale
      @PranayAiwale 11 месяцев назад +1

      आम्ही जेव्हा बुधवार पेठेत मज्जा करायला जातो तेव्हा तुझ्या देवाकडे पाठ होते लवड्या 😂😂
      आता कसा वाटला रिप्लाय
      🍌🍌🤬🤬

  • @sunilshinde8589
    @sunilshinde8589 11 месяцев назад

    Pune tithe kay une

  • @bolegavenkatesh
    @bolegavenkatesh 11 месяцев назад

    स्मारक नाही शाळा पाहीजे

  • @kakod123
    @kakod123 11 месяцев назад +3

    स्मारक नको शाळा बांधा

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад

      दोन्हीही बांधले पाहिजे

    • @ramchandrakharote4058
      @ramchandrakharote4058 11 месяцев назад

      एवढ्या रहदारीच्या रस्त्यावर शाळा बांधणे अवघड आहे बिचारी मुलं जीव मुठीत धरून कशी शाळेत जातील ?,छान स्मारक बांधावे(पैसे न खाता)😊

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад

      @@ramchandrakharote4058 अगदी बरोबर.

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 11 месяцев назад

    धोकादायक ईमारत पाडली पाहीजे

  • @smitapimpale6691
    @smitapimpale6691 11 месяцев назад

    Cancer hospital bandha garjeche aahe mumbai madhe TATA Hospital 1kh aahe jagbharatle gorgarib yetat thyanya rahayala jaga naste

  • @sandeepshinde4511
    @sandeepshinde4511 11 месяцев назад

    Phasnavis chya kalat hech honar..ajun kai apeksha ahe😔

    • @fucker6884
      @fucker6884 11 месяцев назад

      हाग आणखीन जोमात 😂

    • @sandeepshinde4511
      @sandeepshinde4511 11 месяцев назад

      @@fucker6884 💩💩💩 he ghe uchal mag ata

  • @deepakshinde7957
    @deepakshinde7957 11 месяцев назад

    British log Ehtihas history japnatya t pudhe aahe hai manya karve lagel

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 11 месяцев назад

    Bhide Wadyachee Lakday Wood 🪵 Japun Theva 📢✍️💦

  • @jesnyx8105
    @jesnyx8105 11 месяцев назад

    Tya smarkachi dagduji ka nahi keli geli. Aata wada paadlaach aahe tar lawkarach bhavya smarak banwawe ...

  • @amrutaraste15
    @amrutaraste15 11 месяцев назад

    Kay Marathi ??? ratritun???

  • @shyagik8275
    @shyagik8275 11 месяцев назад

    Tikde school cha banava gariban sathi

  • @vilashpathange1347
    @vilashpathange1347 11 месяцев назад

    Chlu shala band karnar sarkar navian chlu karun Kay deve lavanar

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 11 месяцев назад +1

    Toolkit Media

  • @anandanavale-gm4te
    @anandanavale-gm4te 11 месяцев назад

    भिडे आणि वाळवेकर यांना देश कधीही विसरणार नाही.

  • @M.patil92
    @M.patil92 11 месяцев назад

    Ek garib mulansathi shala hyayla havi.....

  • @vishwarajjagtap6652
    @vishwarajjagtap6652 11 месяцев назад

    Kiti ghushi hotya ho

  • @roheet477
    @roheet477 11 месяцев назад +1

    Mandir chahiye 💪

    • @monsteraregion
      @monsteraregion 11 месяцев назад +2

      🍌

    • @krishansawant9360
      @krishansawant9360 11 месяцев назад +4

      विद्या का मंदिर चाहिये

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад

      🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +1

      दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोर आहे ही जागा. लोकं मंदिर-मस्जिद ला देणगी देतात मात्र शाळेला देत नाहीत🤦‍♂️

  • @sanjayantarkar4925
    @sanjayantarkar4925 11 месяцев назад

    Fukat kahat hota

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 11 месяцев назад +1

    भिडे वाडा ही जागा ७/१२ मराठ्यांच्या नावी आहे ते तुला चालते का छगन. सरस्वती देवी बद्दल छगन नी टिका केली होती ते फडणवीस विसारले का. छगन चा सोपन पुर्ण होऊन देऊ नका.

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад

      आता इथे जाती धर्माचं राजकारण करताय का🤦‍♂️🤦‍♂️😡