bbc च एवढं कौतुक करू नका म्हणजे जे आहे ते चुकीचचं आहे पण बीबीसीला भारतात नेहमी सगळं चुकीचच दिसतय जरा स्वतःच्या देशात मुलीचं गेली चाळीस वर्ष जे पाकिस्तानी मुसलमान शारीरीक शोषण करतायत ते बघा , तिकडे सुद्धा राजकारणीच सत्तेसाठी दडवून ठेवत आहेत आणि निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे पाकिस्तानी मुसलमान असा उल्लेख न करता ते त्या नालायकांचा उल्लेख asian gang असा करतात हे म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून
@@vasantsonar6431 होन पण डोल़यावरचे थ़रेडिंग करायची काय गरज या मुंलिंन थेरडिंग केलेली दिसतेय आईवडिलांना समजू नये मणणारी बातम़यात खुलेआम बोलतेय व़वा पाऱलरला जाऊन थेरडिंग करायला कुठुन पैसे ऐतात (मी चुकिचा आसु शकतो पण गरीब मुलींना थेरडिंग ची गरजच काय माजा विचार चुकिचा पण असु शकतो)
माझ्यासोबत च्या अनेक मित्रांनी मागील एका वर्षात फॉर्म फी, प्रवास खर्चात 25 ते 30 हजार रुपये खर्च केले. काही जणांनी उधार पैसे घेऊन फॉर्म भरले. या 1000-900 फी ने विद्यार्थ्याचे हाल केले आहेत.
काय बोलावं काय सुचत नाही निशब्द झालो. पण या मुलींची व्हील पावर खूप आणि खूप स्ट्रॉंग आहे .या मुली म्हणजे भविष्यातल्या एक चांगल्या अधिकारी असणार आहेत. की ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे. या मुलींचे किती कौतुक करील तेवढं कमीच आहे सलाम आहे तुमच्या संघर्षाला.❤
अधिकारी होतील आणि अधिकाऱ्याशीच लग्न करतील भलेही तो व्यसनी असेल मारझोड करणारा असू द्या पण निर्व्यसनी व्यवसाय करणाऱ्या शेती करणाऱ्या मुलांशी लग्न करणार नाही 😅😅
शिक्षण व आरोग्य हि सरकारची जबाबदारी आहे. आज दोन्ही गोष्टी अत्यंत महाग झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या हाताबाहेर हा खर्च चालला आहे. जगात पाचवी अर्थव्यवस्था झालेल्या या देशात हि स्थिती दुर्दैवीआहे
अश्या परिस्थितीत एकच सल्ला असेल. चांगल शिकून पहिले खाजगी नोकरी मिळवा. आणि चांगला पैसा मिळवा. अश्याच परिस्थितीत सरकारी नोकरीच्या नादाला लागाल तर, पस्तावा होईल. नंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर, सरकारी नोकरीची तयारी करायची तर करा.
खर तर समाज माध्यमानी समाजातील या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.समाजच आधार कोण आहे , उद्याच देशाचं भविष्य कोणाच्या हातात आहे याचा विचार केला पाहिजे. आपल्याला उद्याची भावी पिढी घडवायची असेल तर त्याला समाजाचा कोणता घटक जबाबदार आहे याचा विचार करणं महत्त्वाचं ठरेल.जर अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्या त्या स्तरावर काय प्रयत्न केले पाहिजे याचा पण विचार केला पाहिजे... खरंच तुम्ही समाजाच्या अशा एका गोष्टीला हात घातला आहे ज्याची जाणीव या समाजाला नसेल...खूप खूप धन्यवाद..
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी ह्यांना विनंती आहे की,आर्थिक परिस्थिती कितीही बिकट असू द्या.तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी पायाभरणी करत आहात.अनेक मोठे मोठे नेते उद्योजक ह्यांनी सुरुवातीला प्रचंड संघर्ष केला आहे.तुम्ही अधिकारी नाही झाला तरी चांगले नागरिक म्हणून समाजात आदराचे स्थान मिळवू शकता
ह्या विद्यार्थ्यानं बद्दल पूर्ण सहानुभूती राखून मी स्वतःच अनुभव सांगतो बाहेर शिक्षण घेणारी सर्व मुलं कमी खातात 1) खूप श्रीमंत व्यसन आणि हॉटेल/लॉज आणि इतर लफड्यात गुंतून कमी खातात 2) मिडीयम माझ्यासारखे जेवण बनवायला कंटाळा त्यामुळे फक्त रात्री जेवण दिवसभर चहा वडापाव चायनीज फास्ट फूड खाऊन राहतात(मी रोज अर्धा लिटर दूध प्यायचो ओवरकम करायला 😅) 3) गरीब ज्यांच तूम्ही सांगितलंत अश्यानी मैत्री योग्य लोकांशी केली तर समस्या कमी होतात 😊 मी बऱ्याच जणांना रूम वर जेवण बनवायला लावायचो पैसे माझे तू बनव दोघे खाऊ 😅
@@Indianpatriote. Sir aapan swata sarkar madhe gelya shivay kahi honar nahi Tumhala sangto mi swata 12 vi la aahe mi gharun baher shikayla aaloy 3 mahinyat 8 kg wajan Kami zala aahe mi khup mota pana sangt Nahiye pan sir Hi aawasta pratek mula kiva muli che aahe je pan baher shikayla yetat Hi politicians kahi nahi hence mula abroad shiktat maja karat amhi aahot henche khishe barayla Kadhi kadhi watht ki hewd shikun swata sarkar madhe jaun hi paristhithi badlavi pan nahi Maharashtratil mans politicians chya maghe phirun phirun maranar Tyajya mule ji youth ahet india t le te abroad jaun shikat aahet. He stya paristhiti tumchya smor mandle aahe
@aitechuno अगदी बरोबर म्हणणं आहे तुझं पण काय करणार सर्व नेते आपल पोट भरत आहेत स्वतःच्या दहा पिढ्या बसून खातील एवढी मालमत्ता जमावत आहेत.पण नागरिकांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना जी संविधानात आहे ती संकल्पना केवळ कागदावरच राहिली आहे.बेसिक नीड असणाऱ्या गोष्टी अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण ह्याची व्यवस्था सर्वात मोठा लोकशाही देश त्यातील सर्वात श्रीमंत राज्य नागरिकांची करू शकत नाही.
अणि हे मी फक्त 2014 नंतर बघतोय.. हे खूप भयानक आहे..2014 नंतर मजबूरी ने विदेशात जॉब ला जाणारे जगात भारतीयांचा आकडा जास्त आहे कारण भारतात नोकर्याच नाहीत.. 🤧
150 कोटी लोकसंख्या आहे हे विसरतो आहे आपण पण यावर एक उपाय आहे प्रत्येक राज्याची वेगळी नागरिकता हवी आणि प्रत्येक राज्याने स्थानिक लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करणे बंधनकारक असावे नाहीतर मुख्यमंत्री त्याच्या कुटुंबासोबत टायर मध्ये घालावा
महिन्याला दोन हजाराची खरी गरज गरीब विद्यार्थ्यांना आहे,सरकारने आरक्षण जातीवर न देता आर्थिक दृष्टिकोनातून जे गरीब आहेत त्यांना दयावे आणि आर्थिक मदत करावे,मुलं उपाशी राहतात हे सत्य आहे
इथे संबंध जातीचा नाही गरिबीचा आहे.कितीतरी गरीब मागास जातीचे मुले परिस्थिती नसल्यामुळे आज ही आपल शिक्षण पूर्ण करू शकत नाही.महिन्याला फुकटचे 2 हजार दीड हजार घेण्यापेक्षा सरकारला हेच पैसे विद्यार्थ्यांच्या आहारावर लावा..
शहरात शिवभोजन थाळी फक्त कागदावर असते किंवा एखाद्या कार्यकर्त्याला दिली जाते तो कार्यकर्ता फक्त कागदावर दाखवतो इतके जेवले तितके जेवले म्हणून प्रत्यक्षात कोणी जेवण पण केले नसते आणि कुठे आहे ते पण माहित नसते
म्हणून मी पुण्यात राहत असूनही, कोल्हापूर ला पदवीचे शिक्षण घेतोय, कोल्हापुरातील मेस चे जेवण पुण्यातील एखाद्या महागड्या हॉटेल ला ही लाजवेल असे आहे....❤❤❤ जगात भारी, कोल्हापुरी ❤️
पाचशे...हजार हजार कोटी भ्रष्टाचार करणाऱ्या आमदार खासदार स्वतः ची पिढी कशी मोठी करावी हे कळतंय.. हजार कोटी भ्रष्टाचाराचे निदान दहा कोटी जरी वर्षाला हॉस्टेल आणि जेवणासाठी जरी खर्च झाले तरी सर्व विद्यार्थी शिक्षण ही घेतील आणि स्वप्ने पूर्ण करतील...😢
मी पण पुण्यामध्ये upsc करतेय, सद्या माझी हीच परिस्तिथी आहे जेवण व्यवस्तित भेटत नसल्यामुळे माझं वजन 35kg च्या पुढे जात नाहि खरंच गव्हर्नमेंट नि या गोष्टीकड सिरिअसली लक्ष दिले पाहिजे😢🙏...# UPSC Aspirant❤
आयुष्य हे खूप मोठे आहे. १८ वर्षापर्यंत श्रीमंतीत जगलो आणि त्याच्यानंतर ५ वर्षे हलाखीचे गेले. आज 35 व्या वर्षी दिवसातून ५ वेळा पंचपक्वानाचे जेवण घेतोय. ह्यांची पण चांगली वेळ येईल जर ह्यांनी हार न मानता कष्ट केले तर
आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जवाबदारी पालकांनी घ्यायला हवी, उद्या चांगलं मिळेल ह्या आशेने आज उपाशी राहून कसे चालेल, basic जेवण ही मिळत नसेल तर शिक्षण घेऊन उपयोग काय असा प्रश्न निर्माण होईल
सरकारने एक योजना चालू करायला हवी जे विद्यार्थी शिक्षणासाठी आपलं गाव सोडून बाहेर गावी राहायला आहेत त्यांना महिन्याला 2500 रुपये देऊ करावेत जेणे करून त्यांना 2 टाईम पोटभर जेवता तरी येईल जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांनी ही योजना लागू करावी आता महायुती कडे एवढीच मागणी आहे 🙏🏼
धन्यवाद BBC चे खरे News दाखवल्या बद्दल MPSC चे विद्याथ्यीचे अनेक प्रश्न व संकट कष्ट सोसत अधिकारी होण्याचा स्वप्न पाहत आहेत पण आरोग्य व बेरोजगतीचा प्रश्न आवासा सून उभा आहे सरकार मात्र नावाला सरकार आहे यांचा असंतोषाचा उत्क्रेक एक नवी क्रांतीची सुरुवातील झाल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्कीच
संभाजीनगर मध्ये पण हेच हाल आहे पुण्याकडे बोट असले तरी नंतर संभाजीनगर चा नंबर लागतो पुण्यात जशी लुट होते तशी संभाजीनगर मध्ये होते सगळ्या जास्त लुट संभाजीनगर मध्ये होते एक विद्यार्थी 🙏🏻
पुण्यातच राहून अभ्यास केला पाहिजे असे काही नाही. आपण गावाकडे राहुन ऑनलाइन क्लास करावा व गावाकडे अभ्यासू मुलींच्या ग्रुप तयार करून सोबत अभ्यास करावा. जास्त त्रास करून घेऊ नये . थोडा आईवडिलांचा पैसा वाचवला पाहिजे. गावी राहिल्यास स्ट्रेस कमी राहील. निकृष्ट दर्जाचे जेवण केले तर कशी बुद्धि वाढेल???
100% बरोबर आहे, एकदाचा तीन सहा महिन्यांचा कोर्स करावा अन् घरी अभ्यास करून टेस्ट सिरिज द्यावी. नातलगांना दाखवून देण्यासाठी जगू नये, आपले निर्णय आपणच घ्यावे 🚩
मंदिरात दान धर्म करण्या पेक्षा अशा लेकरांना अन्न धान्य गरजेच्या गोष्टी पूर्वा यातच देव पावेल असा समज समाज्याने ठेवला तर देव खरच पावेल 🙏कारण मंदिरातल्या दान धर्मा मुळे फक्त लोकांचा पगार निघतो महिन्याचा पण जर तेच दान धर्म अश्या लेकरांना केला तर खरच देव मिळून जाईल 🥹🙏
आम्ही भी एकदाच खातो संध्याकाळी ... नाशिक ला.... हॉस्टेल ला खायला भेटत नाही.... first मुलगी आहे ना तिच्यासारखं च माझा routine आहे... biscuit चहा वैगरे दुपारी अन रात्री जेवायचं.... अस करतो ... नाशिक ला असून तरी पुण्या ला जायचं आहे मला पण हे अस ऐकून तर 😢😢😢 तिकडे तर जवळच कोणीच नाही इकडं तर मित्राकडे खातो कधी कधी.... 😢😢😢 अन ही स्थिती माझीच नाही तर अनेक विध्यार्थिंची आहे .... यात आमचे आदिवासी मुलांचे तर खूपच हाल आहेत.... इतके घाण हॉस्टेल आहेत की काय सांगू... संडास bathroom इतके घांकी बघितल्या बघितल्या उलटी येईल ... अन खूप काही आहेत अडचणी.... अनेक जणांना माहित आहे पण कोणी serious घेत नाही ही गोष्ट ..... 😢😢😢😢😢😢😢 जगदीश ठाकरे tyba ( geography) kvn naik clg nashik... Rto aadivasi mulanche hostel , pethroad 😢😢😢😢😢 या मुद्यावर विचार केला पाहिजे अन फक्त आदिवासी मुलांचे हाल असे आहेत असे नाही अनेक दुसरे यांचे भी खूप हाल आहेत.... आणी असेच आम्ही मित्र बनतो मिळून...आणी कसे बसे दिवस काढत आहेत.... जेव्हा clg ला अभ्यासाला बसतो तेव्हा अभ्यास करता करता फक्त खायचं काय अन कस अन किती रुपये वाचवायचे हे विचार येतात 😢😢😢😢😢😢😢😢
शिक्षण कमी मौज मजा जास्त. जिल्हा, तालुक्याला शिक्षणं न घेता आई बापाला त्रास देऊन पुण्यातच का शिक्षण का? मलाही वाटतं होत चांगल शिक्षणं घ्यावं. परिस्थीती अत्यंत बिकट आणि दयनीय होती. पण मी तालुक्याला शिक्षणं घेऊन आज top MNC मध्ये काम करतोय. घरची परिस्थीती पाहून शिक्षणं, कोर्स, एमपीएससी करावी. आता कमावता झालो. जॉब करून mpsc करतोंय. आता दिखाऊपणा आणि पुण्याचं आकर्षण खूप झालंय. विशेषतः महिलावर्गात.
धोरणे अशी राबवली जातात की, महाराष्ट्रातील विभागीय असंतुलन ठेवायचे आणि मराठवाड्यातील, उत्तर महाराष्ट्रातील लोक, विद्यार्थी, बेरोजगार सगळे पुणे, मुंबईला जमिनी विकून गेले पाहिजेत, अन् इथला पैसा पुण्यात गेला पाहिजे. चाटूगिरी करणारे मराठवाड्यातील व उत्तर महाराष्ट्रातील राजकारणी🚩⚔️🚩
सगळे कळते पण वळत नाही सर्वसाधारण जनताच ती कोण बर लक्ष देणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली असे कधीच घडले नसत महाराज या तुम्ही पून्हा राजे तुम्ही आम्हाला भेटायला या🙏🙏🚩🚩
Huge numbers of student are coming in Pune and they want to be MPSC officer. Some of them are coming only for enjoyment. Few of them are really hardworker.
अशा मुलांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, साधं जेवणाची सोय नाही म्हणजे काय म्हणायचं 😢😢 त्यांची गरज म्हणून ते शिक्षण घेत आहेत त्याला शासनाने मदत केली पाहिजे
Gavakade rahun pan shikta yete. Apla an aplya gharcyancha attitude badlava lagato. An rahila prashn MPSC UPSC karnarya mulanch tar saglikade online platform available ahe tar to question pan mitun gela. Apan shetkaryanchi mul aplya gharat evdh dhan dhnya bharlel an apan upashi rahun. Health var khup side effects padat ahot. Maz shikshan gavala zal. An mi house maker ahe an mi mazi don mul sambhalun study karte. Mala vatat Heath is wealth. Vedio banvun ek samajik bhan thevle tyabadal dhanyavad🙏
Open category ही सर्वांसाठी ओपन असते. टॉप चा सर्व category मधून ओपन जागा भरल्या नंतर राहिलेल्या उमेदवार मधून इतर category तील जागा भरल्या पाहिजेत आणि तो cut off हा ओपन पेक्षा कमीच असला पाहिजे पण mpsc परीक्षांमध्ये open, NT, OBC आणि EWS cut off समान असतो हा या category मधील विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.त्याविरोधात आवाज उठविला पाहिजे
धन्यवाद bbc नाही तर मराठी मीडियाला राजकीय नेते शिवाय कही दिसत नाही.
@@vasantsonar6431 खरचं खुप महत्वाचा विषय.BBC धन्यवाद👍
sagala kahi Rajkaranashich connected asat...
bbc च एवढं कौतुक करू नका
म्हणजे जे आहे ते चुकीचचं आहे पण बीबीसीला भारतात नेहमी सगळं चुकीचच दिसतय
जरा स्वतःच्या देशात मुलीचं गेली चाळीस वर्ष जे पाकिस्तानी मुसलमान शारीरीक शोषण करतायत ते बघा , तिकडे सुद्धा राजकारणीच सत्तेसाठी दडवून ठेवत आहेत आणि निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे पाकिस्तानी मुसलमान असा उल्लेख न करता ते त्या नालायकांचा उल्लेख asian gang असा करतात
हे म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून
True. Konachi bayko ani gharale lokach dakhwat divas jato. Samajatle gambhir mude tar yancha sathi non-profitable ahet
@@vasantsonar6431 होन पण डोल़यावरचे थ़रेडिंग करायची काय गरज या मुंलिंन थेरडिंग केलेली दिसतेय आईवडिलांना समजू नये मणणारी बातम़यात खुलेआम बोलतेय व़वा पाऱलरला जाऊन थेरडिंग करायला कुठुन पैसे ऐतात (मी चुकिचा आसु शकतो पण गरीब मुलींना थेरडिंग ची गरजच काय माजा विचार चुकिचा पण असु शकतो)
खरंच गंभीर मुद्दा आहे तुम्ही दाखवल्याबद्दल धन्यवाद
उद्याची भावी पीढ़ी आहे.अशा विद्यार्थ्यांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे.
सरकारने काय काय करायचे
राजकारणी घाण करून लोकसंख्या कमी करू पाहत आहेत
@@ammo5513 sagalch pahije lokana 😂 sarkar ne dhuvun pan deyla pahije
@@ammo5513 दुसऱ्या कुठल्याच देशात तरुण पिढीचे असे हाल करत नसतील 😔
सरकारकडून तशी काही अपेक्षा ठेऊ ही नये कारण GST निवडणूकीत पैसे कमी नको पडायला म्हणूनच भरतात सर्व सामान्य लोक
असे विषय घेतल्याबद्दल BBC चे धन्यवाद...नाहीतर भंगार राजकरणाशिवाय बाकी काय सुचत नाही...💯💯🙏🏻🙏🏻
एक फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये द्यावे लागतात याच दुःख वेगळच😢
@@ashitoshkamble7854 ani 2 form chya paishyamadhe pora mahinabhar jevan kartat, half tiffin khaun
जो कॉलिफाय होतो त्याला पैसे परत याला पाहिजे...
माझ्यासोबत च्या अनेक मित्रांनी मागील एका वर्षात फॉर्म फी, प्रवास खर्चात 25 ते 30 हजार रुपये खर्च केले. काही जणांनी उधार पैसे घेऊन फॉर्म भरले. या 1000-900 फी ने विद्यार्थ्याचे हाल केले आहेत.
@@ashitoshkamble7854 ani parat GST pn
Dada amhi tar 3000 bhar to
खरंच खुप वाईट अवस्था आहे विद्यार्थ्यांची 😢😢😢😢
काय बोलावं काय सुचत नाही निशब्द झालो. पण या मुलींची व्हील पावर खूप आणि खूप स्ट्रॉंग आहे .या मुली म्हणजे भविष्यातल्या एक चांगल्या अधिकारी असणार आहेत. की ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे. या मुलींचे किती कौतुक करील तेवढं कमीच आहे सलाम आहे तुमच्या संघर्षाला.❤
अधिकारी होतील आणि अधिकाऱ्याशीच लग्न करतील भलेही तो व्यसनी असेल मारझोड करणारा असू द्या पण निर्व्यसनी व्यवसाय करणाऱ्या शेती करणाऱ्या मुलांशी लग्न करणार नाही 😅😅
हे दुःख पेठेमधील राहणार्याना माहीत आहे 😢😢😢😢 thanks bbc news
बरोबर.
शेतकरी लोकांच्या मुला मुलींची अर्धी पोट घेऊन झोपत आहेत ... वाह रे सरकार 😢
@@akashdadamahanwar9298 आणि शेतमजुराचें पोर शिक्षणच घेऊ शकत नाही
धन्यवाद बीबीसी मराठी 👍
शिक्षण व आरोग्य हि सरकारची जबाबदारी आहे. आज दोन्ही गोष्टी अत्यंत महाग झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या हाताबाहेर हा खर्च चालला आहे. जगात पाचवी अर्थव्यवस्था झालेल्या या देशात हि स्थिती दुर्दैवीआहे
@@sangramsinhtaware1495 आयकर दात्यांचा पैसा सरकार जमा पण सोयी नहित
आमचा बाप या जगाचा अन्नदाता
अन् आमच्या लेकरांचे असे हाल
बग रे पांडुरंगा विठ्ठ ला...
@@prashanthole2311 🥺🥺
😢😢
हा विषय मांडल्याबद्दल BBC मराठीचे मनापासून आभार कारण आर्थिकदृष्ट्या गरीब युवा पिढीच्या वर्तमान आणि भविष्याचा विषय आहे
अश्या परिस्थितीत एकच सल्ला असेल.
चांगल शिकून पहिले खाजगी नोकरी मिळवा. आणि चांगला पैसा मिळवा.
अश्याच परिस्थितीत सरकारी नोकरीच्या नादाला लागाल तर, पस्तावा होईल.
नंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर, सरकारी नोकरीची तयारी करायची तर करा.
सरकारी नोकरीत पगारात थोडाच इंटरेस्ट असतो
दानशूर लोकांना आव्हान आहे त्यांना मदत केली पाहिजे
३००००₹ मासिक खर्चावर ५-६ हजार रुपये कर सरकारला द्यायचा आणि गरज पडली तर आव्हान दानशूर लोकाना करायचं.
खर तर समाज माध्यमानी समाजातील या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.समाजच आधार कोण आहे , उद्याच देशाचं भविष्य कोणाच्या हातात आहे याचा विचार केला पाहिजे. आपल्याला उद्याची भावी पिढी घडवायची असेल तर त्याला समाजाचा कोणता घटक जबाबदार आहे याचा विचार करणं महत्त्वाचं ठरेल.जर अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्या त्या स्तरावर काय प्रयत्न केले पाहिजे याचा पण विचार केला पाहिजे... खरंच तुम्ही समाजाच्या अशा एका गोष्टीला हात घातला आहे ज्याची जाणीव या समाजाला नसेल...खूप खूप धन्यवाद..
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी ह्यांना विनंती आहे की,आर्थिक परिस्थिती कितीही बिकट असू द्या.तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी पायाभरणी करत आहात.अनेक मोठे मोठे नेते उद्योजक ह्यांनी सुरुवातीला प्रचंड संघर्ष केला आहे.तुम्ही अधिकारी नाही झाला तरी चांगले नागरिक म्हणून समाजात आदराचे स्थान मिळवू शकता
प्रयत्न हेच परमेश्वर... फक्त चुकीच्या मार्गाने जाऊ नये
मानलं पाहिजे BBC ला या विषयावर आतापर्यंत कोणीच बोलले नाही ..🙏🙏
जय bbc niws..जय हिंद bbc..जय महाराष्ट्र bbc..सलाम bbc..🙏..जय आदिवासी..
ह्या विद्यार्थ्यानं बद्दल पूर्ण सहानुभूती राखून मी स्वतःच अनुभव सांगतो बाहेर शिक्षण घेणारी सर्व मुलं कमी खातात
1) खूप श्रीमंत व्यसन आणि हॉटेल/लॉज आणि इतर लफड्यात गुंतून कमी खातात
2) मिडीयम माझ्यासारखे जेवण बनवायला कंटाळा त्यामुळे फक्त रात्री जेवण दिवसभर चहा वडापाव चायनीज फास्ट फूड खाऊन राहतात(मी रोज अर्धा लिटर दूध प्यायचो ओवरकम करायला 😅)
3) गरीब ज्यांच तूम्ही सांगितलंत अश्यानी मैत्री योग्य लोकांशी केली तर समस्या कमी होतात 😊 मी बऱ्याच जणांना रूम वर जेवण बनवायला लावायचो पैसे माझे तू बनव दोघे खाऊ 😅
@@conceptavaapyamast 👍
ज्यांना गरज नाही त्यांना 1500 शे येत आहे ना शेतकरी आणि त्यांची मुलं मेले तरी चालतील त्यांची काळजी सरकारला नाही
@@gopaltangade5990 हेवा करणे उत्तर नाही मित्रा
का हे सरकार विद्यार्थ्यांना चांगल जेवण आणि चांगल शिक्षण देऊ शकत नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं😢
@@Indianpatriote. Sir aapan swata sarkar madhe gelya shivay kahi honar nahi
Tumhala sangto mi swata 12 vi la aahe mi gharun baher shikayla aaloy 3 mahinyat 8 kg wajan Kami zala aahe mi khup mota pana sangt Nahiye pan sir
Hi aawasta pratek mula kiva muli che aahe je pan baher shikayla yetat
Hi politicians kahi nahi hence mula abroad shiktat maja karat amhi aahot henche khishe barayla
Kadhi kadhi watht ki hewd shikun swata sarkar madhe jaun hi paristhithi badlavi pan nahi Maharashtratil mans politicians chya maghe phirun phirun maranar
Tyajya mule ji youth ahet india t le te abroad jaun shikat aahet.
He stya paristhiti tumchya smor mandle aahe
@aitechuno अगदी बरोबर म्हणणं आहे तुझं पण काय करणार सर्व नेते आपल पोट भरत आहेत स्वतःच्या दहा पिढ्या बसून खातील एवढी मालमत्ता जमावत आहेत.पण नागरिकांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना जी संविधानात आहे ती संकल्पना केवळ कागदावरच राहिली आहे.बेसिक नीड असणाऱ्या गोष्टी अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण ह्याची व्यवस्था सर्वात मोठा लोकशाही देश त्यातील सर्वात श्रीमंत राज्य नागरिकांची करू शकत नाही.
I can feel her situation because I am also suffering from same condition but still There is hope something good will happen on next turn 😊
अणि हे मी फक्त 2014 नंतर बघतोय.. हे खूप भयानक आहे..2014 नंतर मजबूरी ने विदेशात जॉब ला जाणारे जगात भारतीयांचा आकडा जास्त आहे कारण भारतात नोकर्याच नाहीत.. 🤧
२०१४ अगोदर मुलींचे दहावीच्या आतच लग्न होतं होते बाबा
150 कोटी लोकसंख्या आहे हे विसरतो आहे आपण पण यावर एक उपाय आहे प्रत्येक राज्याची वेगळी नागरिकता हवी आणि प्रत्येक राज्याने स्थानिक लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करणे बंधनकारक असावे नाहीतर मुख्यमंत्री त्याच्या कुटुंबासोबत टायर मध्ये घालावा
@@rajujamdade4533तेव्हा दहावी शिक्षण म्हणजे खूप मोठी डीग्री होती भावा..
Mi pan Slovakia made aahe land rover made
@@rajujamdade4533 bar hot tech
आपल्या देशात आरोग्य आणि शिक्षण या प्रमुख बाबींकडे नेहमीच दुर्लक्ष केलं गेलंय...मोठ मोठ्या बाता निवडणुकी वेळी करायच्या आणि नंतर सगळं विसरायचं..
महिन्याला दोन हजाराची खरी गरज गरीब विद्यार्थ्यांना आहे,सरकारने आरक्षण जातीवर न देता आर्थिक दृष्टिकोनातून जे गरीब आहेत त्यांना दयावे आणि आर्थिक मदत करावे,मुलं उपाशी राहतात हे सत्य आहे
@@Sonu-x4c4d
हागलास का ? तसही अंधभक्ताना हागण्याशिवाय दुसर काही येतच नाही अक्कलीच्या नावाने बोंबाबोंब
@Entitiyy मी हागलेलं तू का खाल्लंस..डुकरा
इथे संबंध जातीचा नाही गरिबीचा आहे.कितीतरी गरीब मागास जातीचे मुले परिस्थिती नसल्यामुळे आज ही आपल शिक्षण पूर्ण करू शकत नाही.महिन्याला फुकटचे 2 हजार दीड हजार घेण्यापेक्षा सरकारला हेच पैसे विद्यार्थ्यांच्या आहारावर लावा..
Ikde sambandh jaticha nko lavus garibi saglyat jast sc st madhe ch ahe
@@Sonu-x4c4d
EWS च आरक्षण काय अमेरिकेतल्या लोकांना मिळते काय.तुम्हाला गरिबिपेक्षा इतर जातींना जे आरक्षण मिळतंय ना त्याचे जास्त दुःख आहे भक्ताडानो
तुम्ही या गोष्टीवर अजून सखोल व्हिडिओ बनवला तर या विद्यार्थ्यांची फार मदत होईल....
अश्या माहितीसाठी धन्यवाद BCC🙏🙏🙏
Salute to BBC ..!!
BBC धन्यवाद हे पूर्णपणे खर आहे
मराठी मिडिया अशा बातम्या दाखवणार नाही त्यांना फक्त मसाला चालतो
धन्यवाद बीबीसी आज पहिल्यांदा च अभिमान वाटतो न्युज दखविल्या बाबत,, शासनाने मतांसाठी फुकट च्या योजना बंद करून या भावी पिढी ला मदत करायला पाहिजे
लेकरांनी शासनाने शिवभोजन थाली चालू केलि आहे ते घ्यावी थोड़ी सोय होईल
त्यात पन कालित्य खुप खराब आहे ते जेवण देताना उपकार करताय अस् दाखवतात्
@vishalmote9662 मग त्याची तक्रार द्या ना
@@bossbaap2538 tech karat basaych ka ata
शहरात शिवभोजन थाळी फक्त कागदावर असते किंवा एखाद्या कार्यकर्त्याला दिली जाते तो कार्यकर्ता फक्त कागदावर दाखवतो इतके जेवले तितके जेवले म्हणून प्रत्यक्षात कोणी जेवण पण केले नसते आणि कुठे आहे ते पण माहित नसते
@भारत-म8झ शहरातच नाही तर कुठेही जा जिथे शिवभोजन आहे तिथे आधी फोटो काढावा लागतो मग j1 मिळते आणि चौकात कुठेतरी असेलच कि शोधा मिळेल
एक exam द्यायची म्हणाल्यावर १०००/_ Library ,Room, Coaching class, books etc
सरकारी नोकरी च स्वप्न गरीब साठी नाही 😢
करा धर्मांच्या नवा खाली भरभरून दान पण ज्यांना गरज आहे त्याच्या कडे लक्ष ही देऊ नका
You are write bro 😅
धर्म ही धंधा है
Dharma nahi pan Mazhab nakkich
@skycelestial4449 हे उपाशी धर्माचे आहेत की मजहबचे
@@मेराभारतमहान-घ2स Arey tu kon aahe bagh aadhi aurangya chya aauladanno
खुप सुंदर विषय मांडला BBC
धन्यवाद❤
हे रात्री उशिरापर्यंत २ ,३ वाजेपर्यंत अभ्यास करतात जे शरीराच्या विरूध्द आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक पंचसंस्थेचे आजार लागतात
म्हणून मी पुण्यात राहत असूनही, कोल्हापूर ला पदवीचे शिक्षण घेतोय, कोल्हापुरातील मेस चे जेवण पुण्यातील एखाद्या महागड्या हॉटेल ला ही लाजवेल असे आहे....❤❤❤ जगात भारी, कोल्हापुरी ❤️
धन्यवाद BBC तुम्ही नेहमीच कोणीही न मांडणारा मुद्दा मांडता!
Thank BBC Marathi for raising our voice !!
पाचशे...हजार हजार कोटी भ्रष्टाचार करणाऱ्या आमदार खासदार स्वतः ची पिढी कशी मोठी करावी हे कळतंय..
हजार कोटी भ्रष्टाचाराचे निदान दहा कोटी जरी वर्षाला हॉस्टेल आणि जेवणासाठी जरी खर्च झाले तरी सर्व विद्यार्थी शिक्षण ही घेतील आणि स्वप्ने पूर्ण करतील...😢
खूपच वेदनादायी आहे नक्कीच मी भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करणार 🚩🚩🚩🚩🚩🚩
शिक्षणाची गरज काय ?
अच्छे दिनों वाल्या विकासात !
ज्यांना अ ब क ड धड बोलता येत नाही !
तेच नेते भारताला विश्वगुरु बनवित आहेत ! 🐯
मनापासून आभार🎉
खूप छान विषय घेतलात 🙏🏻
मी पण पुण्यामध्ये upsc करतेय, सद्या माझी हीच परिस्तिथी आहे जेवण व्यवस्तित भेटत नसल्यामुळे माझं वजन 35kg च्या पुढे जात नाहि खरंच गव्हर्नमेंट नि या गोष्टीकड सिरिअसली लक्ष दिले पाहिजे😢🙏...# UPSC Aspirant❤
महाराष्ट्र शासनाचे शिवभोजन १०/- रुपयात जेवण
@padmabhushandambe.5483 प्रत्येक ठिकाणी नाही
आयुष्य हे खूप मोठे आहे. १८ वर्षापर्यंत श्रीमंतीत जगलो आणि त्याच्यानंतर ५ वर्षे हलाखीचे गेले. आज 35 व्या वर्षी दिवसातून ५ वेळा पंचपक्वानाचे जेवण घेतोय. ह्यांची पण चांगली वेळ येईल जर ह्यांनी हार न मानता कष्ट केले तर
काय करता आपण
@ Engineering Manager + Investor
Diabetes hoil 3 time kha pn sakas kha 😂@@rtq389
आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जवाबदारी पालकांनी घ्यायला हवी, उद्या चांगलं मिळेल ह्या आशेने आज उपाशी राहून कसे चालेल, basic जेवण ही मिळत नसेल तर शिक्षण घेऊन उपयोग काय असा प्रश्न निर्माण होईल
खरंच माहिती आहे का,
या विषयावर व्हिडिओ बनेल असं कधीच वाटलेलं नव्हतं. अतिशय गंभीर मुद्दा आहे, मी ही पुण्यामधील मेस निकृष्ट जेवण अनुभवलेलं आहे
जेवण इतकं निकृष्ट दर्जाच आहे की वर्षातून दोनवेळा रक्तदान करणारा hb कमी असल्यामुळे आता रक्तदान बंद केलं आहे thanks to pune mess
सरकारने एक योजना चालू करायला हवी जे विद्यार्थी शिक्षणासाठी आपलं गाव सोडून बाहेर गावी राहायला आहेत त्यांना महिन्याला 2500 रुपये देऊ करावेत जेणे करून त्यांना 2 टाईम पोटभर जेवता तरी येईल जे विद्यार्थी
गरीब आहेत त्यांनी ही योजना लागू करावी आता महायुती कडे एवढीच मागणी आहे 🙏🏼
चांगली पत्रकारिता 🙏 dhanyawad BBC Marathi.
BBC खूपच संवेदनशील विषय हाताळते .खूप आभार.
धन्यवाद BBC चे खरे News दाखवल्या बद्दल MPSC चे विद्याथ्यीचे अनेक प्रश्न व संकट कष्ट सोसत अधिकारी होण्याचा स्वप्न पाहत आहेत पण आरोग्य व बेरोजगतीचा प्रश्न आवासा सून उभा आहे सरकार मात्र नावाला सरकार आहे यांचा असंतोषाचा उत्क्रेक एक नवी क्रांतीची सुरुवातील झाल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्कीच
मला वाटत नाही आता study साठी पुण्यात जायची गरज नाही संभाजीनगर् ही चांगला पर्याय आहे आता
Sangli Satara chya Pan mulanni yaycha ka ata tikde?
संभाजीनगर मध्ये पण हेच हाल आहे पुण्याकडे बोट असले तरी नंतर संभाजीनगर चा नंबर लागतो पुण्यात जशी लुट होते तशी संभाजीनगर मध्ये होते सगळ्या जास्त लुट संभाजीनगर मध्ये होते
एक विद्यार्थी 🙏🏻
सगळंच महाग आहे दादा
Hosagli kage lobh mayachari lute cha lute aahe, he thablacha pahije
Pan ahe tyat parvadtacha
1 नंबर विषय मी विध्यार्थी नाही शेतकरी आहे पण माझी पुतणी आहे पुणे ला ती ही आशिच आहे
अनुजा ताई सारखे माझ्या अकॅडमी मध्ये भरपूर विद्यार्थी आहेत... खूप मेहनत घेत आहेत.🎉😊
जबाबदारीच भान असल की माणूस कसा ही जगतो.....❤❤❤🎉🎉😊😊
पुण्यातच राहून अभ्यास केला पाहिजे असे काही नाही. आपण गावाकडे राहुन ऑनलाइन क्लास करावा व गावाकडे अभ्यासू मुलींच्या ग्रुप तयार करून सोबत अभ्यास करावा. जास्त त्रास करून घेऊ नये . थोडा आईवडिलांचा पैसा वाचवला पाहिजे. गावी राहिल्यास स्ट्रेस कमी राहील. निकृष्ट दर्जाचे जेवण केले तर कशी बुद्धि वाढेल???
✌️ बरोबर
100% बरोबर आहे, एकदाचा तीन सहा महिन्यांचा कोर्स करावा अन् घरी अभ्यास करून टेस्ट सिरिज द्यावी.
नातलगांना दाखवून देण्यासाठी जगू नये, आपले निर्णय आपणच घ्यावे 🚩
me pan tyatlach ek, pan tumchya ya video mule aaj tya goshtichi janiv zali, dhanyawad
Thank God. Maz zal 🙏 I am now out of this horrible situation, earning high salary 😊
Thank BBC for showsing us reality .
मंदिरात दान धर्म करण्या पेक्षा अशा लेकरांना अन्न धान्य गरजेच्या गोष्टी पूर्वा यातच देव पावेल असा समज समाज्याने ठेवला तर देव खरच पावेल 🙏कारण मंदिरातल्या दान धर्मा मुळे फक्त लोकांचा पगार निघतो महिन्याचा पण जर तेच दान धर्म अश्या लेकरांना केला तर खरच देव मिळून जाईल 🥹🙏
आम्ही भी एकदाच खातो संध्याकाळी ... नाशिक ला.... हॉस्टेल ला खायला भेटत नाही.... first मुलगी आहे ना तिच्यासारखं च माझा routine आहे... biscuit चहा वैगरे दुपारी अन रात्री जेवायचं.... अस करतो ... नाशिक ला असून तरी पुण्या ला जायचं आहे मला पण हे अस ऐकून तर 😢😢😢 तिकडे तर जवळच कोणीच नाही इकडं तर मित्राकडे खातो कधी कधी.... 😢😢😢 अन ही स्थिती माझीच नाही तर अनेक विध्यार्थिंची आहे .... यात आमचे आदिवासी मुलांचे तर खूपच हाल आहेत.... इतके घाण हॉस्टेल आहेत की काय सांगू... संडास bathroom इतके घांकी बघितल्या बघितल्या उलटी येईल ... अन खूप काही आहेत अडचणी.... अनेक जणांना माहित आहे पण कोणी serious घेत नाही ही गोष्ट ..... 😢😢😢😢😢😢😢
जगदीश ठाकरे tyba ( geography) kvn naik clg nashik...
Rto aadivasi mulanche hostel , pethroad
😢😢😢😢😢
या मुद्यावर विचार केला पाहिजे
अन फक्त आदिवासी मुलांचे हाल असे आहेत असे नाही अनेक दुसरे यांचे भी खूप हाल आहेत.... आणी असेच आम्ही मित्र बनतो मिळून...आणी कसे बसे दिवस काढत आहेत.... जेव्हा clg ला अभ्यासाला बसतो तेव्हा अभ्यास करता करता फक्त खायचं काय अन कस अन किती रुपये वाचवायचे हे विचार येतात 😢😢😢😢😢😢😢😢
बाकीच्या न्यूज चॅनलनी राजकारणातून वेळ भेटला तर इकड लक्ष द्यावे किमान आपली रँकिंग तरी वाढेल
BBC तुम्ही खरोखर दाखवलं पुणेरतील परिथिती
दोन टाईम जेवण व पुणे ,संभाजीनगर,नाशिक अश्या ठिकाणी राहून लाखो विद्यार्थी अवघड जीवन जगत आहेत😢😢
सरकारी सुविधा ह्या जातीवर आधारित आहेत त्या गरजेवर असाव्यात
अगदी योग्य मागणी आहे तुमची
शिक्षण कमी मौज मजा जास्त. जिल्हा, तालुक्याला शिक्षणं न घेता आई बापाला त्रास देऊन पुण्यातच का शिक्षण का? मलाही वाटतं होत चांगल शिक्षणं घ्यावं. परिस्थीती अत्यंत बिकट आणि दयनीय होती. पण मी तालुक्याला शिक्षणं घेऊन आज top MNC मध्ये काम करतोय. घरची परिस्थीती पाहून शिक्षणं, कोर्स, एमपीएससी करावी. आता कमावता झालो. जॉब करून mpsc करतोंय. आता दिखाऊपणा आणि पुण्याचं आकर्षण खूप झालंय. विशेषतः महिलावर्गात.
Agadi barobar .. 👍👍, punyalach kashala jayala pahije, te pan BA karayala.
लफडे करायला येतात, धंदे करतात काही तर...
धोरणे अशी राबवली जातात की, महाराष्ट्रातील विभागीय असंतुलन ठेवायचे आणि मराठवाड्यातील, उत्तर महाराष्ट्रातील लोक, विद्यार्थी, बेरोजगार सगळे पुणे, मुंबईला जमिनी विकून गेले पाहिजेत, अन् इथला पैसा पुण्यात गेला पाहिजे.
चाटूगिरी करणारे मराठवाड्यातील व उत्तर महाराष्ट्रातील राजकारणी🚩⚔️🚩
Solution: Take education online.. Home food is always best.. 👍
You Inspired Me!!
मुक्त तू, स्वतंत्र तू
सक्षम तू, स्वयंसिद्ध तू 🕉️⭐
Ya vidyarthini la baghun mala majhe puunyatle divs athvtat, shevti tumhi sangharsh kela tr success naki ahe ❤
My heart aches hearing suvh stories.. thank u to bring this issue in light bbc..big respect 🙇♂️
Thanks to BBC showing how tough life of student is and how working hard for their dreams!😢
सगळे कळते पण वळत नाही
सर्वसाधारण जनताच ती कोण बर लक्ष देणार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली असे कधीच घडले नसत
महाराज या तुम्ही पून्हा
राजे तुम्ही आम्हाला भेटायला या🙏🙏🚩🚩
Waqf बोर्ड ची खूप जमीन आहे पुण्यात... तिथे भाजीपाला फळ लाऊन यांना दिले पाहिजे आमच्या बाणेर ऑफिस शेजारीच ३-४ एकर आहे रिकामीच पडली आहे ❤
😢😢😢heart touching ... thank you bbc 😢😢
Thanks bbc
It is a stark realty for all those who prepare for competitive exams.
किती वाईट गोष्ट आहे राजकारणी लोक नी विचार करा शिक्षानासाठीलेकर किती हाल होतात. अरे शिक्षण आणि जेवण तरी. मोफत द्या
महाराष्ट्र शासनाने १०/-₹ रुपये मध्ये जेवण देणारी "शिवभोजन" योजना चालू केली आहे
खुप आभार तुमचे. हा खूपच गंभीर मुद्दा आहे. विध्यार्थी अभ्यासाकडे लक्ष कसे देतील.
अंबानी साहेब ह्या मुलींना मदत केली पाहिजे
नेते फक्त उपटायला निवडून दिले का. 4.5 लाख कोटी चे बजेट आहे वार्षिक.
खरच अंत्यंत दुखदायी घटना समाजातील दानशुर लोकानी मदत करावी सरकार ने लकश घालावे
धन्यवाद बीबीसी, तुम्ही एक ज्वलंत समस्या वर प्रकाश टाकला आहे. यांना आपल्या कडून कशी मदत करता येईल?
धन्यवाद बीबीसी कमीतकमी तुम्ही आमचे दुःख तरी समजलेत 😢😢😢
Huge numbers of student are coming in Pune and they want to be MPSC officer.
Some of them are coming only for enjoyment.
Few of them are really hardworker.
मी हे दिवस बघितले आहे भाऊ 🙏🥲..अशी वेळ कोणावर यायला नको ..🙏
THANK YOU BBC ❤️👍🙏
अशा मुलांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, साधं जेवणाची सोय नाही म्हणजे काय म्हणायचं 😢😢 त्यांची गरज म्हणून ते शिक्षण घेत आहेत त्याला शासनाने मदत केली पाहिजे
महाराष्ट्र शासनाने ₹१०/- रुपयात जेवण देणारी "शिवभोजन" योजना चालू केली आहे.
चांगला मुद्दा मांडला आहे
ताई तुझा संघर्ष व्यर्थ जाणार नाही..सरकार ने यात लक्ष घालणे गरजेचे आहे🙏
Remembering my old days
Gavakade rahun pan shikta yete. Apla an aplya gharcyancha attitude badlava lagato. An rahila prashn MPSC UPSC karnarya mulanch tar saglikade online platform available ahe tar to question pan mitun gela. Apan shetkaryanchi mul aplya gharat evdh dhan dhnya bharlel an apan upashi rahun. Health var khup side effects padat ahot. Maz shikshan gavala zal. An mi house maker ahe an mi mazi don mul sambhalun study karte. Mala vatat Heath is wealth. Vedio banvun ek samajik bhan thevle tyabadal dhanyavad🙏
सरकार ने खूप महागाई वाढवली आहे
याला BJP सरकार जबाबदार असल्याचे 😂दिसते
Punyatlya pratek mulanch asach jivan aahe ya vr ekch upay aahe shri gajanan maharaj sansthan shegaon yani jashi j1nachi soy keli aahe tasech punyatlya mandala ni kiva devachya sansthanani jevnachi soy mahaprasada pramane thevli pahije khup vidyarthi pot bhartil aani khup punya lagel❤
Thanks BBC for covering this.
Open category ही सर्वांसाठी ओपन असते. टॉप चा सर्व category मधून ओपन जागा भरल्या नंतर राहिलेल्या उमेदवार मधून इतर category तील जागा भरल्या पाहिजेत आणि तो cut off हा ओपन पेक्षा कमीच असला पाहिजे पण mpsc परीक्षांमध्ये open, NT, OBC आणि EWS cut off समान असतो हा या category मधील विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.त्याविरोधात आवाज उठविला पाहिजे
सर्वात चांगला चैनल. 😊
Khup khup Dhanyawad ❤️❤️❤️
खरच हे खुप भयान वास्तव्य आहे मेसवाले खूप पैसा घेतात पण जेवण उरलेलं शीळे अन्न मीसळून देतात
खूप वाईट वाटलं.... सरकार म्हणून जे प्राणी सत्ता भोगतात त्यांनी याकडे जरा लक्ष द्यावा...