खुप छान भावपुर्ण म्हणल 😢. जगात आई सारखी श्रेष्ठ कोण नाही आगदी देवाला सुद्धा हवीसी वाटेल म्हणून मनुष्य जन्म घेतला प्रभु राम कृष्ण प्रभू दत्तात्रेय मला माझ्या आईची आठवण आली धन्यवाद
मी आहे सिनियर सिटिझन वय वर्षे 65 आज मी एकटाच घरी होतो .तुम्ही गात असताना गावाकडचे घर, गल्ली ,शेत, पाणवठा , गावचा शिवर , मित्र, मैत्रिणी बहीण भाऊ या साऱ्यांना मनाने आठून मनाने भेटलो तुमच्या सुरत एवढी टाकत होती की आई, बाबांच्या आठवणीने1त1.5 तास लहान मुलाप्रमाणे रडलो.आपण आशाच गात रहा. धन्यवाद.
सारं काही विसरून गाणं गुणगुणत मनातल्या मनात नाचत राहिले मस्तच अभिनंदन 🎉🎉😅😅 छान झालंय गाण. ❤ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया,💐🌺🌺🙏🙏🌺🌺❇️❇️🥥🥥🍒🍊🍍🌟⭐
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके देईल शांतवाया हृदस्पंद मंद झोके घे जन्म तू फिरोनी येईन मीच पोटी खोटी tharo न देवा ही एक आस मोठी... भावनांना साद घालणारी कविता...
अहाहा.. खूपच हृदयस्पर्शी आवाज आणि गायन.. डोळे पाणावले 😭🙏😘😘.. एक एक शब्द हृदयाला स्पर्शून जातोय क्या बात... आर्त स्वर.. God bless you..what a beautiful touching performance 😘😘🙏🙏👍👍😍❣️❣️👏👏👏👏👏
अत्यंत हृदयस्पर्शी गीत. रसिका मॅडम यांनी खूपच छान गायिले. हॉर्मोनियम वर अनिरुद्ध जी यांनी सुरेख साथ दिली. अप्रतिम रचना.अत्यंत शांत ,गंभीर वातावरणात, हे गीत मनाला आणि हृदयाला खोलवर स्पर्श करते. धन्यवाद 👍🌹🙏
ताई तूझ्यामूळे मला माझी आई परत काही काळ(गाणे ऐकत होतो तोपर्यंत)भेटल्याचा आनंद मिळाला गाणे सतत ऐकत होतोअश्रू सतत वहात होते गाणे संपूच नये असे वाटत होते कारण गाणे संपल्यावर काय???? एक विदारक सत्य...............आई तर देवाघरी गेली आहे .......खरेच ताई तूझ्या गायनात एवढी शक्ती आहे ...............अशा चांगल्या कलाकाराला दाद नसती दिली तर मी कृतघ्न ठरलो असतो ताई व दादा आपले खूप खूप आभार ........
माझं आणि माझ्या आईचं खूप आवडतं song ..u had added so much emotions in it.. very very beautifully rendered Rasika❤️❤️❤️... thank you so much for singing this🙏🙌
अश्रू ना मोकळी वाट करुन दिलित आई च्या आठवनीत चिंब भिजुन गेलो ..कधि काहि न मागता सदेव देत राहनरि स्वतचे दुख विसरुन मुलाशी हसत आपुलकिने चौकशि करनारि आई .. ......निघुन गेल्यावर कलते प्रेम ❤ आता नुस्त्या आठवनि
वात्सल्य,करुणा या भावनांनी ओथंबून वाहणारे तुझे गायन हृदयाचा ठाव घेणारे आहे. भावनांचा उद्रेक होऊन केंव्हा हुंदका बाहेर पडेल ते सांगता येत नाही इतके हृदयस्पर्शी गायली आहेस तू. शाब्बास.हेच संगीताचे मर्म आहे.
खरोखरच आईचं कौतुक किती केलं तरी अपुरे सागराच्या पाण्यापेक्षाही जास्त तिचं प्रेम बाळावर असते आपण त्यात चांगले आवाजाने गोड आवाजाने प्रेमाची उजळणी करून दिली
रसिका ताई आईबद्दलचे छान गाणे अगदी भावपूर्ण सुंदर आवाजात सुंदर चालीत म्हटले आपण. वीस वर्षांपूर्वी मला सोडून गेलेली माझी आई परत माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली.खूप वर्षापूर्वी मराठी शाळेत असताना वाचलेली शिकलेली ही हृदयस्पर्शी कविता सुंदर आवाजात ऐकून मन रमून गेले.धन्यवाद ताई!तुम्हास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
केतकी, खूप सुंदर गायिले आहेस. मुख्य म्हणजे त्यात भाव ओतून गायिले आहेस. तुमची तरुण पिढी जेव्हा अशी आणि गाते तेव्हा तुमचा खूप अभिमान वाटतो. खूप यशस्वी हो, समृद्ध हो!
खुप छान भावपुर्ण म्हणल 😢.
जगात आई सारखी श्रेष्ठ कोण नाही
आगदी देवाला सुद्धा हवीसी वाटेल म्हणून मनुष्य जन्म घेतला प्रभु राम कृष्ण प्रभू दत्तात्रेय
मला माझ्या आईची आठवण आली
धन्यवाद
अप्रतिम रसिका, अत्यंत भावपूर्ण ह्रदय स्पर्शी. अशीच सुंदर गाणी गाऊन आम्हा वयस्कर लोकांना आनंद देशील अशी अपेक्षा करते. खूप यशस्वी हो. अनेक शुभाशीर्वाद.
मी आहे सिनियर सिटिझन वय वर्षे 65 आज मी एकटाच घरी होतो .तुम्ही गात असताना गावाकडचे घर, गल्ली ,शेत, पाणवठा , गावचा शिवर , मित्र, मैत्रिणी बहीण भाऊ या साऱ्यांना मनाने आठून मनाने भेटलो तुमच्या सुरत एवढी टाकत होती की आई, बाबांच्या आठवणीने1त1.5 तास लहान मुलाप्रमाणे रडलो.आपण आशाच गात रहा. धन्यवाद.
खूप छान कमेंट
फारच सुंदर आवाज, heart touching song irrespective of age. ❤❤
खुप गोड गायले ताई ऐकत रहावेसे वाटते खुप. शा़त पंणे अगदी गऺभीर खुप आवडले
सारं काही विसरून गाणं गुणगुणत मनातल्या मनात नाचत राहिले मस्तच अभिनंदन 🎉🎉😅😅 छान झालंय गाण. ❤ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया,💐🌺🌺🙏🙏🌺🌺❇️❇️🥥🥥🍒🍊🍍🌟⭐
अनेक दिवसांनी आईच्या आठवणीने मनसोक्तपणे रडलो.
ओतप्रोत.....भावनापूर्ण.....गाणे म्हणतांना मध्येच सर्व बंध तोडून हुंदका बाहेर पडतो की काय असे वाटले....छान गाईलात👌👌👌👌
😢
माझी माय माऊली .........
😢😢😢
भावपूर्ण गाईले।अंतःकरण भरून आले।
खूपच सुंदर गेले आहे
वक्षी तुझ्या परी हे
केव्हा स्थिरेल डोके
देईल शांतवाया
हृदस्पंद मंद झोके
घे जन्म तू फिरोनी
येईन मीच पोटी
खोटी tharo न देवा
ही एक आस मोठी...
भावनांना साद घालणारी कविता...
आई म्हणजे अशीच असते
फक्त आईला आईचाच मनापासुन मान द्या
बास मग कशाचीच गरज नाही
हे
मातृ पितृ देवो भव
जय. हिंद
Very nice.
Very nice
अहाहा.. खूपच हृदयस्पर्शी आवाज आणि गायन.. डोळे पाणावले 😭🙏😘😘.. एक एक शब्द हृदयाला स्पर्शून जातोय क्या बात... आर्त स्वर.. God bless you..what a beautiful touching performance 😘😘🙏🙏👍👍😍❣️❣️👏👏👏👏👏
अत्यंत हृदयस्पर्शी गीत. रसिका मॅडम यांनी खूपच छान गायिले. हॉर्मोनियम वर अनिरुद्ध जी यांनी सुरेख साथ दिली. अप्रतिम रचना.अत्यंत शांत ,गंभीर वातावरणात, हे गीत मनाला आणि हृदयाला खोलवर स्पर्श करते. धन्यवाद 👍🌹🙏
वाह वाह!!!! खूप दिवसांपासुन आम्ही ह्या गाण्याची वाट बघत होतो.... अप्रतिम एकदम.... काटा येतो अंगावर....
किती गोड आणि सुंदर , शांत आवाज फारच भावनेने भरलेले गाणं झालं आहे ❤
खूपच छान. देवा यांचे खूप भले कर. देवा यांची खूप खूप भरभराट होऊ दे. God bless you 🙏🙏
किती सुंदर..ह्रदयस्पर्शी...25 वेळा ऐकले तरीही मन भरत नाही...आवाज खुप्पच गोड आहे ताईचा
ताई तूझ्यामूळे मला माझी आई परत काही काळ(गाणे ऐकत होतो तोपर्यंत)भेटल्याचा आनंद मिळाला गाणे सतत ऐकत होतोअश्रू सतत वहात होते गाणे संपूच नये असे वाटत होते कारण गाणे संपल्यावर काय???? एक विदारक सत्य...............आई तर देवाघरी गेली आहे .......खरेच ताई तूझ्या गायनात एवढी शक्ती आहे ...............अशा चांगल्या कलाकाराला दाद नसती दिली तर मी कृतघ्न ठरलो असतो ताई व दादा आपले खूप खूप आभार ........
So devine...परमेश्वराची कृपा तुम्हा वर कायम राहील
खुप सुंदर , गहीवरुन आलं, आई ही आई असते तीची जागा कुणीही घेऊ शकत नाही .🙏
शाब्बास
Good
Simply Superb.
Dusre shabd nahit.
Keep going.
अप्रतिम.. पूर्णपणे समरस होऊन गायलेले, भावनेने ओथंबलेले..
खूप सुंदर,ह्दयस्पर्शि गाणं झाले तुमचे.
मनाला फक्त एकच विश्रांती देणारे ठिकाण म्हणजे आई.❤🎉👍🙏
अप्रतिम अशी गाणी ऐकायला मिळणे.खरोखरच भागयवान आहोत आम्ही.
जगात ज्यांची आई नसेल त्यांना हे भावगीत नक्कीच रडवेल खूप छान भावनेने गायले आहे. डोळ्यात अश्रू तरळले
फारच छान व मनापासून गायलंय. खरंच छान, आशिर्वाद. नवीन वर्षांच्या शुभेच्छा.
अप्रतिम...भावपूर्ण गायन....आई हा एक शब्दच मुळात हृदयातल्या भावनांना डोळ्यातून वाहावयास पुरेसा आहे....खुप सुंदर गात आहात ताई...🙏☺️
खूप मन हलवत आहे स्पष्ट व शांत गायन ।
मन शोधत राहते आईला।।
अनितुध तर मस्त आहेच
खूप शुभाषिश दोघाना
माझं आणि माझ्या आईचं खूप आवडतं song ..u had added so much emotions in it.. very very beautifully rendered Rasika❤️❤️❤️... thank you so much for singing this🙏🙌
अर्थपूर्ण , भावनात्मक , हृदयस्पर्शी गीत .अप्रतिम गायन व संगीत .खूप वर्षांनी ऐकले . डोळे भरून आले.
अप्रतिम !
अश्रू ना मोकळी वाट करुन दिलित आई च्या आठवनीत चिंब भिजुन गेलो ..कधि काहि न मागता सदेव देत राहनरि स्वतचे दुख विसरुन मुलाशी हसत आपुलकिने चौकशि करनारि आई .. ......निघुन गेल्यावर कलते प्रेम ❤ आता नुस्त्या आठवनि
खूप छान गायलं , रसिका.
ते शब्द ,त्या भावना खूप छान
गाण्यातून जाणवल्या !खूप
एकरूपता जाणवली शब्दांशी,
त्यातील भावनांशी !अप्रतिम
सादरीकरण !! हार्मोनियमची
साथही तितकीच सुंदर!!!
दोघांचंही मनःपुर्वक अभिनंदन!!!!
आमच्या काळातील गाणं,आजही
तितकंच परिणामकारक ,हृदयस्पर्शी !!!!!
सुरेश पंडित.
नालासोपारा ,जिल्हा.पालघर.
रसिका खूप सुंदर भावपूर्ण गायलीस ..अगदी गहिवरुन आल ग... खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद तुला..
खुपच सुंदर गायले आहे, डोळयात पाणी येते, ज्यांची आई देवघरी गेली असते, ते तर हे गाणे ऐकून खुप रडतील., खुप सुंदर
खूपच सुंदर आणि भावपूर्ण गाईलात. एकाच वेळेस आई आणि दीदीं ची आठवण झाली.❤
अप्रतिम च.खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद .
गाण्या इतक बोलका,सौम्य चेहरा तुमचा ,विलोभनीय, सुंदर च.
बाळ - छानच सुंदर अप्रतिम हृदयस्पर्शी अशीच गात रहा बाळा खुप आशिर्वाद💐💐💐💐🕉️💥🙏✋
अतिशय भावपूर्ण म्हणले आहे. डोळ्यातल्या अश्रूंनी फक्त दाद देऊ शकलो.
मनःपूर्वक धन्यवाद.
काय आपण गाणे गायले. खरच डोळ्यातुन अक्षरशः पाणी आले. खूप आपण मनापासून गायले आहे.
सर्वांच्या आईना वंदन
वात्सल्य,करुणा या भावनांनी ओथंबून वाहणारे तुझे गायन हृदयाचा ठाव घेणारे आहे. भावनांचा उद्रेक होऊन केंव्हा हुंदका बाहेर पडेल ते सांगता येत नाही इतके हृदयस्पर्शी गायली आहेस तू. शाब्बास.हेच संगीताचे मर्म आहे.
व तुम्ही हे गानं भावना पूर्व गायलं👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
शब्द न शब्द पोचवलात, भावनेसह, ओठांतून नाही, पोटातून गायलंत, खूप शुभेच्छा
खरोखरच आईचं कौतुक किती केलं तरी अपुरे सागराच्या पाण्यापेक्षाही जास्त तिचं प्रेम बाळावर असते आपण त्यात चांगले आवाजाने गोड आवाजाने प्रेमाची उजळणी करून दिली
खूप गोड आर्ततेने गायलीस ग ! अगदी भाव स्पर्शी ! ऐकुन माझ्या डोळ्यात चटकन् पाणी आलं अगदी 👌👌♥️🙏
😢😢 छान गायलात.👌👍🙏 तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी.
इतकं छान म्हटलंस की लेकीनं म्हटल्यासारखंच वाटलं भावना अगदी उन्मळून आल्यात 👌👌खुप खुप छानच 👌👌❤️धन्यवाद बेटा
रसिका ताई आईबद्दलचे छान गाणे अगदी भावपूर्ण सुंदर आवाजात सुंदर चालीत म्हटले आपण. वीस वर्षांपूर्वी मला सोडून गेलेली माझी आई परत माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली.खूप वर्षापूर्वी मराठी शाळेत असताना वाचलेली शिकलेली ही हृदयस्पर्शी कविता सुंदर आवाजात ऐकून मन रमून गेले.धन्यवाद ताई!तुम्हास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
खूपच भावस्पर्शी गायिले आहे,, खूप खूप शुभेच्छा
डोळ्यात पाणी आल खूप सुंदर आवाज. अनिरुद्ध नमस्कार
डोळ्यात पाणी आणलेत.❤❤❤. Excellent.
Very good beautiful melodious voice just like Lataji. A big tribute to all mothers on Mother's day. Thank you so much.
खूपच छान मधुर गोड स्वरात गायले आहे.👌👌🙏... आईच्या आठवणीत मन खूप खूप गतस्मृतीत हरवले....😢
खूपच भावपूर्ण! मन आणि डोळे भरून आले. ❤🙏
आई ची आठवण आली डोळ्यात पाणी आले, ताई खूप खप छान
केतकी, खूप सुंदर गायिले आहेस. मुख्य म्हणजे त्यात भाव ओतून गायिले आहेस. तुमची तरुण पिढी जेव्हा अशी आणि गाते तेव्हा तुमचा खूप अभिमान वाटतो. खूप यशस्वी हो, समृद्ध हो!
खूप सुंदर भावपूर्ण गाणं गायलं.
खुप सुंदर गायले आहे गाण
हृदय स्पर्शी प्रेम गीत आईला समर्पित ❤,
आशीर्वाद आणि शुभेच्छा.....!! मुली अशीच गात रहा ....!!!
हे माझं खूप आवडतं गाणं आहे ऐकत असताना डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरू होतात. तुम्ही सुद्धा खूप छान आर्ततेने म्हटले आहे.
रसिकाताई अत्यंत सुंदर गायलीस खुप-खुप अभिनंदन
खुपच छान हृदय स्पर्शी गाणं.खुपआठवणीआई असतानाच्या दाटून आल्या.आणिआवाज अप्रतिम, सुंदरच.❤ अशीच गात रहा.
अतिशय आवडीचे भावगीत. आज मी साठ वर्षाचा आहे. माझी आई आज नाही. पण आईच्या आठवणीने व्याकुळ झालो. खूप छान आवाज आहे. आपला ❤
आताच गाण ऐकल गाेड आवाज आहे आईची आठवण प्रकर्षाने आली धन्यवाद
एखादं गीत अक्षरशः जीवंत करणं काय असतं ते या गाण्यातून दाखवलंस।खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
खुप सुंदर सादरीकरण व आवाजाला तोडच नाही खुप खुप छान रसिका ताई अगदी आईची आठवण करून दिली
खुप सुंदर आवाज आणि सादरीकरण झाले आहे, झकास ❤❤❤
डोळ्यासमोर आई उभी केली, व्वा छान सुरेख सादरीकरण 👌🏼👍🏼
खूप. सुंदर आवाज. छान आहे.
परत परत तेच गाण ऐकावे वाटते
👌👌👌👌
काय बोलाव. आवाजही छान. शब्दही छ्न आणि तुमचा जोडाही छान. खूप शुभेच्छा
Va Va khup chhan gaylas he gane kadhi kachi me aaichi adhvan aalyavar ekto dollyatun ghall adhru yetat.
Very Nice Rasika ... Full of emotions and fav song..
Your voice is very nice. U sung a song very nice👍❤❤❤ God bless you.
Khup sunder.God avaj spast.aikun khup anand zala.
किती गोड गायलयं रसिका ! प्रत्येक शब्दाला अर्थपूर्ण न्याय आणि भाव दिलायं . खुपदा ऐकते पण समाधान च होत नाही . 👌👍💕
वाह खूपच सुंदर हृदयस्पर्शी...👌👌👏❤️🙏
दादा आणि ताई खूप च छान अप्रतिम सादरीकरण आपणास खुप खुप शुभेच्छा .🙏🙏
गाण्याचे भाव चेहऱ्यावर पूर्ण दिसतात , खूपच छान रसिका ताई , ऐकून खूप रडले मी , मुलगा बाहेर असतो तोच डोळ्यासमोर फिरत होता गाणे ऐकताना ..
Khupach sunnder gayale aahes.Tula anek shubharshivad.Aai chi athvan yeun parat aapan lahan hote.Dhanyavad Rasika.
👏 खूपच सुरेल आवाज आहे आपला हे भावगित भावपूर्ण पणे गायलात डोळ्यात आईच्या आठवणी ने अश्रू उभे राहिले ध्यनवाद .
अत्यंत कठीण चाल असुन खूप छान गायलं तुम्ही.आई ला पर्याय नसतो
व्वा रसिकामँडम अनिरुद्ध सर
...खासच...ऐकताना डोळे पाणावले..अगदी डोळे झाकुन ऐकताना लतादिदीच गात आहेत हा आभास अनुभूती झाली..अगदी गोड गळा ..आई या कवीतेला आपण न्याय दिलाय..अनिरुद्ध सर छानच पेटीची साथ..आणि त्यातले सूरही नकळत आपले बोटांतून थरथरताना जाणवले...थेट काळजाला भिडली..प्रेम स्वरुप आई....खुपच भावली मनाला
रसिका जी खुप सुंदर आवाज लाभला आहे आपल्याला .. घे जन्म तु फिरोनी... निःशब्द झाले गाणं ऐकताना...👍🙏🙏🙏🙏🙏🥲🥲🥲🥲
Wahwa !! Khoop sunder gayile ahe. Agadi heart touching .Goad awaj ahe. Asech gaat raha.
अतिशय सुंदर कविता आहे,रसिका जोशी आपण सुंदर ही कविता गायली आहे,आम्हाला गावी शाळेत होती
🙏अतिशय भावपूर्ण ऐकतच रहावे ! खूप शुभेच्छा 💐💐
Fully emotional.khup sundar.
इतकं मनापासून सादर केले की अश्रू अनावर झाले खूप शुभेच्छा अशीच छान गाणी ऐकायला मिळावीत ❤️🌹🌹
मातृदिनाच्या शुभेच्छा छान छान आवाज छान गाणं धन्यवाद ❤😊😊
रसिका खूपच छान गायलस
तुझा आवाजही गोड आहे
तुझ्या सारखी लेक मिळायला सुध्दा भाग्य लागत
अशीच गात रहा
आशिर्वाद आहेत.
छान गाते आहेस...
मला तर हे गाणं म्हणताना खूपच दाटून येतं....
तुझं ऐकताना आईची खूप आठवण येते आहे..
अप्रतिम!
फारच छान गायले आहे.
अनिरुद्ध तर छानच गातो काही प्रश्नच नाही
खूप भारावून टाकणारे गाणे.. खूप सुंदर..
माझी आई वैकुंठवासी झालेली एकसष्ट वर्षे झाली आठवण ताजीतवानी आहे आणि या कवितेने पुन्हा एकदा भर टाकली धन्यवाद आभारी आहोत
सुंदर गाणं गायले आहे अप्रतिम.
Khupch Chhan, Aprtim Rasika & Anirudhha 🙏🌹🙏
🌹खूपच भाऊक पणे गीत सादर केले आहे 🌹हार्दिक शुभेच्छा 🌹धन्यवाद 🌹🙏🏻🌹
Superb singing. गाण्यातले भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. 👌👌
मी वैशाली शेंडे..खूप दिवसांनी आज हे गाणं ऐकायला मिळले.तुम्ही खूप छान म्हटले आहे.बरोबर जास्त वाद्य नसतांना सुद्धां ऐकायला गोड मिळाले.
सर्व काही उत्तम.खूप गोड.रेकार्डींग सुंदर.अजून अभंग ऐकवा.आवडेल.धन्यवाद.
खुपच छान गाणे गाईलीस रसिका मला आईची आठवण झाली मला रडायला आले 😚😚👌👌👍👍
खूपच छान आवाज आहे रसिका जोशी तुमचा 👌👌
Nice presentation!madhur gayan!
Aapn saglya nich hi Kavita lahanpanich khup vela gayili aahe.Maharashtrachi matrustuti aahe.hi Kavita radatach eikavi lagte.evhadhe bhavpu rna glyile aahe.Khup jee.v Ootun gayale he sidha hote.ashich goad goad Geete sunao ji.Congratulations.Bravo.Humtumhare sath hei.OK.❤ 4:14
निशब्द ...हृदय आई आई म्हणतेय..डोळ्यात अश्रू❤
अप्रतिम गायलात...खुप सुंदर, आईची आठवण झाली.
मी रात्री सव्वा एक वाजता हे ह्रदयस्पर्शी काव्य ऐकलं आणि रडवेला झालो. रसिका ताई किती भावविभोर झालात तुम्ही!❤