मी हे गाणं रोज ऐकतो.. कारण, माझे आणि माझ्या आजीचे आवडते गाणं आहे. तिला पण ऐकवले होतें. ती म्हंटली होती, किती सुंदर दिसते ही. किती मस्त गाते!!! आता आजी हयात नाही🥺. पण तुमचं गाणं आहे ❤️ मी बासरीवर वाजवतो हे गाणं.
तुमचे गाणे ऐकून असे वाटले की आचार्य अत्रेंनी श्यामची आई या चित्रपटासाठी हे गाणे लिहिले होते त्याला आज तुमच्या गोड आणि सात्विक आवाजाने योग्य न्याय मिळाला. हावभाव सुद्धा अप्रतिम. हे माझे अतिशय आवडते गाणे आहे आणि माझी सहा वर्षाची मुलगी दिवसातून एकदा तरी हे गाणे ऐकते.
रसिका खूप गोड गातेस, गोड दिसतेस. तुझे गाणे पहायला आणि ऐकायला अतिशय आवडते. तुझ्या सात्विक चेहर्याला ती चंद्रकोर आणि नथ छानच दिसते. अशीच दोघजण गात रहा. मनापासून खूप आशीर्वाद .
कित्ती कित्ती गोड आवाज आहे तुमचा..... म देवाचे दर्शन झाल्या शिवाय राहील काय.... तुमच्या दोघांच्या आवाजातील भजने ऐकायला देवही आतूर होत असतील...... भावाचा भुकेला देव... अशी गाणी दोघां कडून ऐकायला आवडेल..... हेच निरागस भाव कायम ठेवा.... सध्याच्या काळात याचीच जास्त गरज आहे..... All the best 👍👍🙏
खूपच गोड आवाज ऐकू आला. आणि मंत्रमुग्ध होऊन गेलो. नारायणा बद्दल काय बोलणार, जगाचा तारणहार आहे. तो आहे म्हणून आपण सारे आहोत. जय हरी नारायण वासुदेवा, जय श्रीहरी पांडुरंग. आणि मला वाटतं की हे अगोदर माणिक वर्मा यांनी गायले आहे.
आशा भोसले यांनी जे गीत अजरामर केले ते गीत आपण अतिशय अप्रतिम आणि सहजतेने सादर केलेत. श्यामची आई चित्रपटाला वसंत देसाई यांनी अप्रतिम संगीत दिले . मी खरच मनापासून आपले अभिनंदन करतो. नमस्कार आणि आभार.
खूप सुरेल आणि स्पष्ट उच्चार फारच छान. अनिरूध्द हे माझे अतिशय आवडते गायक आहेतच… पण रसिका ने मन जिंकून घेतल… कमीत कमी २० ते २५ वेळा तरी मी हे गाणे ऐकतेच… सगळे भाव उत्तम गाण्यातून मनापर्यंत पोहचत आहेत. खूप खूप आभारी आहे असे उत्तम गाणे ऐकवल्या बददल. धन्यवाद❤🙏
साने गुरुजींच्या " श्यामची आई " चित्रपटात ऐकलेले व खुद्द प्र. के. अत्रे यांच्या अलौकिक दिग्दर्शनाने राष्ट्रपती पारितोषिक मिळविलेला हा चित्रपट पाहून बरेच दिवस झालेत. पण बेटा रसिका, तू माझ्या मुलीसमान आहेस! तू खूपच सुंदर आणि भावविभोर होऊन हे गीत गाऊन माझ्या मनावर ( जखमेवर ) मलम लावून दिलासा बेटा ! 👌👌💐💐 तुझे खूप खूप अभिनंदन आणि आभार सुध्दा. 💐💐
खुपच अप्रतिम ताईसाहेब..... तुमचे हे स्वर काळजाच्या तळाशी घर करून राहतात..... साक्षात भगवान श्रीकृष्णा च्या या सुमधुर गिताने रोज सकाळी खुप प्रसन्न वाटते....
अप्रतीम ह्रदय स्पर्षी सुमधुर भक्तीरस व प्रेमरसपूर्ण आवाजातील नितांत गोडव्यान हृदय हेलावल ओठावरल्या प्रेमळ तरल शब्दांनी मन भारावल तुम्ही कुठे रहाता. मी पहिल्यांदाच तुमच गाण ऐकल. प्रत्यक्ष ऐकायला खूप आवडेल.
खूपच गोड आवाज मी तर शंभरवेलेस गाणे ऐकले आपण त्या गाण्यात विरुन गेलात खरच भगवंत तुमच्या कंठात विराजमान आहेत रसिकाताई. एकदा या भगवंतरुपी भक्ताला प्रत्यक्ष पाहण्याची खूप ईच्छा आहे. प्रत्यक्ष विष्णूनारायणाचे दर्शन होईल. जीवनात वाट पाहीन त्या क्षणाची म्हणतात पुण्यसंचय झाल्याशिवाय देव भेटत नाही बघू पुण्य संचय करण्याचा प्रयत्न करत राहीन आपल्या भेटीच्या प्रतिक्षेत.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌अप्रतिम गायन उभयतांचे.
अप्रतिम, सुंदर, गायलत सात्विक सोज्वळ चेहरा आणि तसेच गाणंपण पवित्र ,निर्मळ गोड वाटलं ऐकायला, अनिरुद्ध जोशी , झीज च्या सारेगमप मधले का छान गातात, पुढील उज्वल भविष्यासाठी उभयतांस मनपूर्वक शुभेच्छा 💐💐
खूप छान व गोड आवाज, गायन....हे गाणंच इतकं सुंदर आहे की ऐकावयास कान आणि मन भरून येतं,खुपच या गाण्याचे शब्द कवीने अंतरात्म्यातून एखाद्या मोत्याच्या मालेमध्ये गंफावे असे गुंफले आहेत.आपणही खुप सुंदर गायलय ताई... नमस्कार......
शाब्बास रसिका जोशी, तुम्ही या वयात अतिशय हळूवारपणे, जणूकाही द्राउपदी बनून है गीत सादर केलेत. अभिनंदन. खुप शुभेच्या. नाकात नथ घालून साडी चोळीचा पेहराव तर छानच उठून दिसत आहे. अशीच प्रगती करा. मेहानितीला फळ मिळते. पुन: शुभेछ्या.
मी हे गाणं रोज ऐकतो.. कारण, माझे आणि माझ्या आजीचे आवडते गाणं आहे. तिला पण ऐकवले होतें. ती म्हंटली होती, किती सुंदर दिसते ही. किती मस्त गाते!!!
आता आजी हयात नाही🥺. पण तुमचं गाणं आहे ❤️
मी बासरीवर वाजवतो हे गाणं.
तुमचे गाणे ऐकून असे वाटले की आचार्य अत्रेंनी श्यामची आई या चित्रपटासाठी हे गाणे लिहिले होते त्याला आज तुमच्या गोड आणि सात्विक आवाजाने योग्य न्याय मिळाला. हावभाव सुद्धा अप्रतिम. हे माझे अतिशय आवडते गाणे आहे आणि माझी सहा वर्षाची मुलगी दिवसातून एकदा तरी हे गाणे ऐकते.
Kiti bhavpurn gayle tai gane dolyat pani aale 👌 khupach sunder 🙏🏻
रसिका खूप गोड गातेस, गोड दिसतेस. तुझे गाणे पहायला आणि ऐकायला अतिशय आवडते. तुझ्या सात्विक चेहर्याला ती चंद्रकोर आणि नथ छानच दिसते. अशीच दोघजण
गात रहा. मनापासून खूप आशीर्वाद .
सारा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला, डोळे भरून वाहिले. ही सात्विकता जगण्यात आणि स्वभावात असेल म्हणून ती स्वरात सहजी आली असे वाटते
खर आहे
Kharaahe
Ho ho agadi maze pn dole bharun aale❤
Agadi kharay 👍 ti sahajata swabhavatach aasavi laagate mhanun ti ganyatun yete 👌👍🙏🙏
अप्रतिम म्हटले आहे. गाणे काळजाला भिडते.
जगदंबेची कृपा, उत्तम आरोग्य आणि हा गोड गळा तुला सदैव लाभो, साथ देवो, हीच प्रार्थना.खूप मोटठी हो, सुखी हो बाळा
Dole bharun aale👌👌 shabd nahi kautuk karayala👌 apratim rasika😘😘
माझं प्रचंड आवडंत गाणं ,किती गोड आवाज आहे ग तुझा ,ऐकतंच रहाव ,तुही खुप गोड आहेस सात्विक सौदर्य ,मला खुप आवडतेस ,ओतप्रोत गातेस आभाळभर शुभेच्छा तुला
कांचन रानडे डोंबिवली 👍🙏
Jrr punha navyane , navin paddhatine jrr recording zale hya ganyache trrr kiti chhan hoil na … kiti chhan chhan composing aahet ashya 🙏🏻❣️👌🏻👌🏻
कित्ती कित्ती गोड आवाज आहे तुमचा..... म देवाचे दर्शन झाल्या शिवाय राहील काय.... तुमच्या दोघांच्या आवाजातील भजने ऐकायला देवही आतूर होत असतील...... भावाचा भुकेला देव... अशी गाणी दोघां कडून ऐकायला आवडेल.....
हेच निरागस भाव कायम ठेवा.... सध्याच्या काळात याचीच जास्त गरज आहे..... All the best 👍👍🙏
Khoop sundar gayle aahes aani khoop chhan disat aahes. Roj ekda tari tuze he gane me eiktech. Man khoop shant hote eiklyane. 👌👌
अप्रतिम गायन, डोळ्यासमोर देखावा उभा राहतो. खरचं मराठी अभिजात, गायन यांच संवर्धन करण्यात तुमचा हात कोणी धरू शकत नाही.🙏🙏
Kiti he satwik rup.khup chhan. Mi roj aekadam tari aaikate.tyashiway zopat nahi.
🎉🎉 ताईसाहेब, तुम्हाला श्रीहरी कृपेने स्वर्गीय स्वर आणि भाव लाभो
खूप भावपुर्ण म्हटले आहे ताई मन भरून येत असे वाटते की श्री हरी साक्षात समोर ऊभा आहे. 🙏
रसिका खूप छान, गोड गळा आहे बाळा. खूपच सुंदर म्हाटलाय.. मी 3 वेळा ऐकले.. 🙏🎉👍👍
माझा मुलगा तुमचे गाणं ऐकूनच झोपतो..
खुप शांत वाटत तुमच्या आवाज मध्ये हे गाणं ऐकून..छान👌👌👍👍🙏🙏
खूपच गोड आवाज ऐकू आला. आणि मंत्रमुग्ध होऊन गेलो. नारायणा बद्दल काय बोलणार, जगाचा तारणहार आहे. तो आहे म्हणून आपण सारे आहोत. जय हरी नारायण वासुदेवा, जय श्रीहरी पांडुरंग. आणि मला वाटतं की हे अगोदर माणिक वर्मा यांनी गायले आहे.
आमच्या आवडीचे आणि म्हणायला अवघड असे हे गाणे तुम्ही अगदी तन्मयतेने, हळुवारपणे आणि तेवढ्याच ताकदीने म्हंटले आहे. खूप आनंद झाला गाणे ऐकून. धन्यवाद.
हे गाणं जणू तुझ्यासाठीच निर्माण झाले आहे असे मला वाटते.गाण्यातील भावना अगदी अलवारपणे व्यक्त केली आहेस.
श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुला कायम लाभोत.
Khup chan gaylat tumhi khup god avaj ahe me khup vela aaikate he gane tumche mala maze balpan athavte
आशा भोसले यांनी जे गीत अजरामर केले ते गीत आपण अतिशय अप्रतिम आणि सहजतेने सादर केलेत.
श्यामची आई चित्रपटाला वसंत देसाई यांनी अप्रतिम संगीत दिले .
मी खरच मनापासून आपले अभिनंदन करतो.
नमस्कार आणि आभार.
❤
Etka aawaz sundar ahe na ki hruday pilhvatun nighal, kanth datun aala, attach parvachya Saha tarkhela mazya Bhavala jaun varsh zal, khup God awaz ahe tuza, khup khup ashirvad tula hya bahini kadun.........Minal kushte.
किती गोड आवाज आहे,डोळे मिटून ऐकले ओरिजनल सारखे वाटले,खूप खूप खूप लघवी आहे
Mee Meenal kushte, ag Rasika tuz he gan Mee divsatun pach te Saha velha aikat asen ani practice pan karte, tuza awaz khup God ahe g, God bless you.
अप्रतिम..रसिका मॅडम ..किती किती गोड आवाज आहे तुमचा..आणि दिसता हि गोड तुम्ही..खूपच छान गायलं👌
मन प्रसन्न झाले ताई
उत्कृष्ट ' अप्रतिम कितीही वेळा ऐकाले तरी परत पुन्हा पुन्हा ऐकावासे वाटते💐💐💐💐
खूप गोड म्हटलं आहे , तुम्ही दिसतायही खूप गोड. या गाण्याला आवश्यक ते मार्दव आणि सात्विकता तुमच्या आवाजात आहे. खूप शुभेच्छा 🙏💐
खुपच छान आज माझ्या आईची आठवण झाली ती नेहमीच म्हणत असायची🙏
Khupach chan Aawaj Aahe Anirudhala chan jodidar milali
शुद्ध सात्विक कंठातील सूर
अनेक वेळ ऐकलं आणि ध्यान लागलं
देव तुम्हा दोघांना भरभरून आशिर्वाद देऊ दे ही हरी चरणी प्रार्थना
हरी ओम
😘खूप गोड गाणे तसाच आवाजही गोड 👌
कान तृप्त झाले कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. 👌👍खूप आशीर्वाद 👍
खूप सुरेल आणि स्पष्ट उच्चार फारच छान. अनिरूध्द हे माझे अतिशय आवडते गायक आहेतच… पण रसिका ने मन जिंकून घेतल… कमीत कमी २० ते २५ वेळा तरी मी हे गाणे ऐकतेच… सगळे भाव उत्तम गाण्यातून मनापर्यंत पोहचत आहेत. खूप खूप आभारी आहे असे उत्तम गाणे ऐकवल्या बददल. धन्यवाद❤🙏
बहिण भावाचे प्रेम!!अतूट नाते,गळा अतिशय गोड.पेटीची साथ छान.भावपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर आला.
माऊली कळली ...खरच शब्द नाही ...गाणे ऐकून अंगावर शहारे आणणारा आवाज
अप्रतिम गायली आहे. अतिशय भावपूर्ण आणि मधुर. ऐकत रहावे असे गायले. गाणेही अर्थपूर्ण आणि मनाला भावणारे आहे. खूप च छान
Rasika khup chhan distay. Aawaj tar khupach madhur aahe. Aaj tumche game ekun khupach aanand zala God bless you.
खुप सुंदर म्हटलं गाणं तो प्रसंग जश्याचा तसा डोळ्यासमोर उभा राहिला. खुप मस्त 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻
साने गुरुजींच्या " श्यामची आई " चित्रपटात ऐकलेले व खुद्द प्र. के. अत्रे यांच्या अलौकिक दिग्दर्शनाने राष्ट्रपती पारितोषिक मिळविलेला हा चित्रपट पाहून बरेच दिवस झालेत.
पण बेटा रसिका, तू माझ्या मुलीसमान आहेस!
तू खूपच सुंदर आणि भावविभोर होऊन हे गीत गाऊन माझ्या मनावर ( जखमेवर ) मलम लावून दिलासा बेटा !
👌👌💐💐
तुझे खूप खूप अभिनंदन आणि आभार सुध्दा.
💐💐
प्रीति जी करीती जगी लाभाविण. हृदयस्पर्शी गायन❤️❤️👌🙏
अप्रतिम!सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ, भावस्पर्शी, खूप सुंदर असे सर्व शब्द स्तुती करण्यास कमी पडतील... 👌👌💐💐💐💐🌹🌹🌹
खूप सुंदर,सात्विक व मार्दव तुम्हा दोघांची जोडी खूप खूप सुंदर,गोड आवाज,गाण्यातील अर्थ मनाला जाऊन भिडला...धन्यवाद
Khup chhan... best... All heart's to taai aani bhaauji ❤❤❤❤
खुपच छान.. मूळ गाण्यापेक्षा अतिशय गोड... 🌷🌷
खूप छान 👌🏼👌🏼👍👍श्यामच्या आई चे भाव इतके सुंदर व्यक्त केले👌🏼👏👏👏 छान छान असेच ऐकवत रहा Thank you🙏
रोज ऐकावस वाटणारं गाणं, श्री अत्रे यांचं अप्रतिम लेखन आणि तुमचं मधुर गायन 👌👌
खुपच अप्रतिम ताईसाहेब.....
तुमचे हे स्वर काळजाच्या तळाशी घर करून राहतात.....
साक्षात भगवान श्रीकृष्णा च्या या सुमधुर गिताने रोज सकाळी खुप प्रसन्न वाटते....
किती गोड आवाज ! बहिण -भावाच्या प्रेमाने डोल्या मधून आश्रु आले.
रसिका... अप्रतिम
गायन किती सुंदर असावे....तर रसिका ने गायले तेवढे..
अतिशय सुंदर ! गाण्याला साजेसे सोज्वळ भाव चेहऱ्यावर ! फार आवडले
अप्रतीम
ह्रदय स्पर्षी
सुमधुर
भक्तीरस व प्रेमरसपूर्ण
आवाजातील नितांत गोडव्यान हृदय हेलावल ओठावरल्या प्रेमळ तरल शब्दांनी मन भारावल
तुम्ही कुठे रहाता. मी पहिल्यांदाच तुमच गाण ऐकल. प्रत्यक्ष ऐकायला खूप आवडेल.
कित्ती अवीट गोडीच आहे हे जुने गीत
आणि गायलंय सुद्धा खूप गोड आवाजात ताई तुम्ही कान अगदी तृप्त झाले 👌👌
रसिका, खूप गोड व भावपूर्ण रितीने गायलेले आहे
खूपच गोड आवाज मी तर शंभरवेलेस गाणे ऐकले आपण त्या गाण्यात विरुन गेलात खरच भगवंत तुमच्या कंठात विराजमान आहेत रसिकाताई. एकदा या भगवंतरुपी भक्ताला प्रत्यक्ष पाहण्याची खूप ईच्छा आहे. प्रत्यक्ष विष्णूनारायणाचे दर्शन होईल. जीवनात वाट पाहीन त्या क्षणाची म्हणतात पुण्यसंचय झाल्याशिवाय देव भेटत नाही बघू पुण्य संचय करण्याचा प्रयत्न करत राहीन आपल्या भेटीच्या प्रतिक्षेत.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌अप्रतिम गायन उभयतांचे.
Bhetuya 🙏🏻❤️
Khup khup chagle tai. Khup bare watle
मॅडम गाणे अतीश सुंदर सादरकेले शिवाय खुपच छान👌👌👌👌
ताई किती गोड गाता किती गोड दिसता आपण म्हटलेले गाणे अगदीच परफेक्ट आणि काळजाला भिडते किती तो सात्विक चेहरा ती चंद्राची कोर खरच अप्रतिम!!🎉❤
गोड चेहरा, त्यापेक्षाही गोड आवाज ! आवाजातील स्पष्टपणा, भावपूर्णता, कारुण्य सहजता सगळंच मनाला स्पर्श करणारं ! एक डोळ्याला सुखविणारं, कानांना तृप्त करणारं, देखणं सादरीकरण ! मनापासून खूप धन्यवाद !
आपण छान म्हटले आहे. माझीसुन सायली हि पण हे गाणं असेच सुदंर म्हटते.
किती गोड...तुझं सात्विक सौंदर्य आणि भावपूर्ण गीत... फारच छान.
👌👌
खूप छान आणि खूप गोड...💐💐
अतिशय पवित्र वातावरण निर्माण केलंत तुम्ही दोघांनी आमच्या घरांत . सुंदर आवाज, गाण्याची ,शब्दांची सुंदर जाण
Khup sunder sadarikaran...खूप गोड
अतिशय लाघवी सौंदर्य आणि सुरांचा मिलाप खूपच सुरेख जमलाय
गाणे चेहरा वेशभूषा एकदम मचींग मस्तच
खूप सुंदर. तुमचा आवाज अप्रतीम आहे. अशीच जुनी भावगीते भक्ती गीते चित्रपट गीते सादर करा ही विनंती
सात्विक सौंदर्य तसाच गोड गळा!
आह क्या बात है इतकं जुनं गाणं तुमच्या आवाजात ऐकून बरं वाटलं आणि तुमच्या सारख्या कलावंतां मुळेच जुन्या कलाकृती जिवंत आहेत धन्यवाद❤️🙏🏼
Tumhala aani tumchya aavajala trivar vandan. tumhala deva ne dirgha dirgha ayushya dyave
अप्रतिम ! रसिकाताई , तुम्ही डोळ्यात पाणी उभं केलंत . . . .
अप्रतिम, सुंदर, गायलत सात्विक सोज्वळ चेहरा आणि तसेच गाणंपण पवित्र ,निर्मळ गोड वाटलं ऐकायला, अनिरुद्ध जोशी , झीज च्या सारेगमप मधले का छान गातात, पुढील उज्वल भविष्यासाठी उभयतांस मनपूर्वक शुभेच्छा 💐💐
खूप सुंदर गायिले आहे गाणे.गोड गळा, सात्विकता, सुरेल पेटी, म्हणजे अगदी दुधात मिसळलेले केशरच जणू.
वाह!रसिका जी खूप सुंदर अप्रतिम गायलात तुम्ही. माझे हे खूप आतवडते व हृदयाच्या जवळचे गाणे. तुमच्या गाण्याने मन तृप्त झाले. 👌❤😍🌹🎶🎼
Aprarim gaayiki sister👍👌👌👌😊😊hey gaane mala khup khup aavadte🙏👍👍👌👌😊
अप्रतीम सादरीकरण..... भावपूर्ण गायलय......... पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा
परमेश्वरी साक्षात्कार झाला आहे यांचा हा आवाज ....आणि त्या साठी चेहरा निवडला आहे अचूक
🚩🌷अतिशय सुरेख सादरीकरण.
मधुर , सुंदर आवाज.
खुप खुप शुभेच्छा.
🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
Anirudhh ani Rasika tumhala khup khup ashirvad.
अशा भावपूर्ण जुन्या गाण्यांना तुझा मधूर कंठ दे ,आणि आम्हा श्रोत्यांचे कान तृप्त कर.... साथही खूप छान
खुप सुंदर ..माझी मुलगी रोज हेच गाणं ऐकुन झोपते.
खरोखर रसिका जोशी तुमचा आवाज कानाला अतिशय मधूर वाटला. हे गाणं ऐकून अंगावर शहारे आले. खूप खूप सुंदर आहे तुमचा आवाज. 👌👌👌🙌🙌🙌
अतिशय गोड गाणे!
खूप छान व गोड आवाज, गायन....हे गाणंच इतकं सुंदर आहे की ऐकावयास कान आणि मन भरून येतं,खुपच या गाण्याचे शब्द कवीने अंतरात्म्यातून एखाद्या मोत्याच्या मालेमध्ये गंफावे असे गुंफले आहेत.आपणही खुप सुंदर गायलय ताई...
नमस्कार......
आवाजात असणारा गोडवा.. आणि हे सुंदर गाणं... अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻खूप छान 👍👍
फारच सुंदर गायले गाणे ऐकतना डोळयांतून पाणी आले.माझा आशीर्वाद आहे
मंजूळ आणि सुमधूर स्वर मन तृप्त करणारे आहेत.
रसिका, खुप छान गायलेत. अगदी आत भिडले.खुप कौतुक 👏👏👍👍
अनिरुद्ध तर अप्रतिम गायक आहेच. रसिका तू सुद्धा ... 🙏 हे आताच कळालं. सुखद धक्का 🙏. दुग्धशर्करा योग 👍
ताई खूप छान.. आणि दिसताय ही सुंदर व मराठमोळ्या🙏
सात्विक गाणे, सुंदर सादरीकरण, Could not stop Tears ......
खूप गोड आवाज आहे , छान म्हटलं ,सुंदर
👌👌 खुप सुंदर गायलय, आवाजही गोड आहे कीतीही ऐकल तरी समाधान होत नाही खुप खुप धन्यवाद एक चांगल गाण सादर केल्याबद्दल तसेच दोघांचे अभिनंदन 🙏🙏
किती सुंदर गायलंय, कितीही ऐकल तरी नव्यानेच ऐकल्यासारख वाटत,
अप्रतिम आवाज, भावपूर्ण सादरीकरण...फारच सुंदर...!!
खुप हार्दिक शुभेच्छा...!!!
खूप सुंदर, सुरेल आणि शांत आणि तसंच भावपूर्ण 👌👌
अप्रतिम गळा आहे. मनाला साद घालणारा आवाज आहे.खूपच सुंदर आहे आवाज.मन प्रसन्न होते हे गाणं ऐकून.👌🥰
आशिर्वाद
आ शअशीच
गात रहा.मना. पा सु न qssi वाद
खूप छान आवाज आहे तुमचा असेच छान गाणी सादर करा हीच सदिच्छा
खूप छान गायले आहे. भावपुर्ण आणि सुरेल गीत. 👍
खूप छान गायलं आहे..मी गाणं शिकते आहे,हे गाणं शिकायचं म्हणून तुमचं गाणं ऐकते आहे
दादा ताई आपला हे गाणे रक्षाबंधन दिवशी कोकणात खुपच ऐकायला मिळाले .खुपच छानअप्रतिम सादरीकरण.🙏🙏
शाब्बास रसिका जोशी, तुम्ही या वयात अतिशय हळूवारपणे, जणूकाही द्राउपदी बनून है गीत सादर केलेत. अभिनंदन. खुप शुभेच्या. नाकात नथ घालून साडी चोळीचा पेहराव तर छानच उठून दिसत आहे. अशीच प्रगती करा. मेहानितीला फळ मिळते. पुन: शुभेछ्या.
खूप खूप सुंदर ग बाळे अशीच छान छान गात रहा आणि यशस्वी हो खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
अप्रतिम येढाच बोलु शकतो पुढे नी शब्द काय सुरेख गायन