आंब्याची लागवड कोय लावून की कलमापासून करावी ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 55

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 4 месяца назад +2

    सर आपण अगदी खरी माहिती दिली हे तुमचे अनुभव खूप छान आहेत

  • @bharatarinathmodake5281
    @bharatarinathmodake5281 4 месяца назад +1

    Thank you ; Sir

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад

      प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 4 месяца назад +1

    धन्यवाद सर खुप महत्वाची माहिती

  • @dagajibachhav3641
    @dagajibachhav3641 5 месяцев назад +1

    उपयुक्त माहिती

  • @bhausaheb1234
    @bhausaheb1234 4 месяца назад +2

    सर माझ्याकडे बऱ्याच गावरान आंब्याच्या कोया आहेत पण त्या आकाराने लहान आहेत त्या लागवडीसाठी चालतील का?

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 5 месяцев назад +1

    धन्यवाद सर 🙏

  • @bhausaheb1234
    @bhausaheb1234 4 месяца назад +2

    सर डायरेक्ट शेतात जागेवर कोय लागवड जून मध्ये आता केली तर त्यावर कलम 1 वर्षाने करायचे की 2-3 महिन्यांनी कोवळी पालवी फुटल्यावर कोणते योग्य राहील कृपया मार्गदर्शन करा.
    तसेच डबल बाटा कलम चांगले राहील का सिंगल बाटा?

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад

      दुसऱ्या वेळेस कोवळी लाल पालवी आल्यावर कलम करता येईल . कलम केल्यावर banging करा व कलम जोडास काठीने आधार द्या

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад

      डबल बाटा अती उत्तम

    • @bhausaheb1234
      @bhausaheb1234 4 месяца назад

      @@yashwantgavhaneagritech म्हणजे याच वर्षी दुसऱ्या वेळेस कोवळी लाल पालवी आल्यावर कलम करायचे का पुढच्या वर्षी ते समजल नाही

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Месяц назад +1

    केशर आंबा कलम सर जमीनीवर कोय लावून जर त्या कोयीवर कलम केले तर ते झाड किती मोठ होतय, ते झाड खुप मोठे होत नाही ना

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  Месяц назад +1

      नाही होणार ..कलमांची वाढ मर्यादित राहते व तुम्ही त्याची छाटणी करून आकार देवू शकता

  • @PravchanPatil
    @PravchanPatil 5 месяцев назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @sushilmane503
    @sushilmane503 5 месяцев назад +3

    मी स्वतः कलम करायला शिकलो आणि कोई लाऊन केशर च कलम केलं . मी 60 गुंठे क्षेत्रात 3.5 x 13 फूट आतरा वर 1400 कलम केले साधारण 1100 कलम माझे यशस्वी झाले. सुरवातीला कोई लावताना मी एका जागी 2ते 3 कोई लावल्या . ज्या ठिकाणी कलमे यशस्वी झाले नाहीत त्या ठिकाणी मी दुसऱ्या वर्षी कलम केले. त्याची वाढ पहिल्या वर्षी केलेल्या कलमा पेक्षा चांगली झाली . या वरून माझ्या लक्षात आले की कोई लाऊन एक वर्ष थांबून कलम करणे झाडाची वाढ आणि पाण्याचा ताण या दोन्ही गोष्टी साध्य होतात.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 месяцев назад +1

      Great Efforts n Nice Achievement...keep it up.,

    • @sushilmane503
      @sushilmane503 5 месяцев назад

      या पद्धतीला इन्सीटू पद्धत म्हणतात .

    • @rahulbankar8289
      @rahulbankar8289 5 месяцев назад

      आपला संपर्क नंबर द्या

    • @raghunandafarms3706
      @raghunandafarms3706 5 месяцев назад +1

      Thanks for the information

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 месяцев назад

      @@raghunandafarms3706 धन्यवाद

  • @शेतीआणिफक्तशेती

    सर मी मागील वर्षी गावरान आंबा ची कोई लावून काही झाडे तयार केली आहे. ज्या आंबा ची कोई लावली त्याच आंबा ची कलम काडी बांधले तर चालेल का सर्व गुणधर्म उतरेल का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад +1

      ज्याची कलम काडी वापराल त्याचे गुण 💯 टकके उतरणार

  • @bhausaheb1234
    @bhausaheb1234 4 месяца назад +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुवर्णमध्य करून जुलै किंवा ऑगस्ट मध्ये कोयीपासून उगवलेल्या रोपाला कलम केले शेतात जागेवरच तर पाऊस आणि हवेमुळे ती कलमे खराब पण होऊ शकतात ना कृपया त्याबद्दल सांगावे त्यावर उपायनोयोजन सांगावे.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад

      कलम केल्यावर वरून बाजूला होल पाडलेली प्लास्टिक पिशव्या घाला कलम खराब होणार नाही . कलम काड्या कलम करण्या पूर्वी बुरशी नाशकाच्या द्रावणात बुडवून घ्या .

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 4 месяца назад +1

    सर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहे हापुस कलम लावली तर
    जी हापुस ची ओरिजनल चव व गोडी मिळेल का
    आणि हापुस कलम कुठल्या जातीचे चांगले

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад

      जळगांव मध्ये हापूस ची ओरिजनल चव मिळणार नाही. व GI मुळे हापूस म्हणुन विकता येणार नाही. आंबा केशर पायरी किंवा दशहरी किंवा सोनपरी ट्राय करू शकता

    • @shivajisolunke3139
      @shivajisolunke3139 4 месяца назад

      @@yashwantgavhaneagritech thanks

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 5 месяцев назад +1

    हापुस चे कोयी वर हापुस चे कलम केले तर अनुवंशीक सुध्दता किती राहील.?शास्ञसुध्द माहीती दिली अभारी आहे.❤❤❤

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 месяцев назад +1

      कलम काडी हापूस ची असेल अन कोय कोणतीही असुद्या अनुवंशिक शुद्धता 100 टक्के राहील. कोय शक्यतो देशी/ पारंपारिक / गावठी आंब्याची वापरा

  • @dhegawatrahul
    @dhegawatrahul 4 месяца назад +1

    पहिला समाधानधारक व्हिडीओ पाहिला.. सर मला डायरेक्ट कोया पासून झाडे लावायचं आहे. कलम करायची नाही. तर दोन झाडातील अंतर किती ठेऊ.. जमीन मध्यम भारी आहे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад +1

      धन्यवाद...
      कोय लावून बाग करणार असाल तर अंतर 7 ते 10 मिटर ठेवा

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 5 месяцев назад +2

    कलम की कोय दोन्ही चा सुवर्ण मध्य साधायचा असेल तर भरपूर फळ देण्या र्या raivel आंब्याची कोय लाऊन हाय density पद्धतीने व नंतर केशर, hapus ,किंवा ईतर कोणत्याही जातीचे आंब्याला त्यावर कलम बांधुन भरपूर उत्पादन मिळू शकते असे प्रामाणिकपणे वाटते.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 месяцев назад

      होय... कोय ही रायवळ/देशी/गावठी आंब्याचीच असावी . कलम काडी आपल्या गरजेनुसार वापरू शकता .

  • @kpp1990
    @kpp1990 5 месяцев назад +3

    खूप खूप धन्यवाद सर.... मी विचारलेल्या प्रश्नांची दखल घेऊन आपण हा व्हिडिओ बनवलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे.... हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण घेतलेले कष्ट, अभ्यास आणि संशोधन याचे मी कौतुक करतो... कन्हैया पोवार...

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ... व्हिडीओ करायला वेळ लागला

    • @kpp1990
      @kpp1990 5 месяцев назад

      @@yashwantgavhaneagritech सब्र का फल 🥭 मीठा होता है....

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 месяцев назад

      @@kpp1990 Yess it's true...

  • @rajivpawar9255
    @rajivpawar9255 4 месяца назад

    कोय गावठी च लावावी की कलामची कोयी लावून त्यावर कलम केले तर चांगले,कोणते ते सांगा

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад

      होय... कोय, गावठी किंवा देशीच आंब्याची लावणे चांगले आहे

  • @शेतीआणिफक्तशेती

    सर आता पाऊस पडल्यावर आंबाच्या कोई लावून झाडे उगवली त्यावर किती महिन्या नंतर कलम करू शकतो

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 месяца назад

      ज्यावेळी रोपांवर लाल रंगाची /कॉपर कलर पालवी असते तेव्हा जून ते ऑक्टोबर महिन्यात

  • @jayashriphadnis6469
    @jayashriphadnis6469 5 месяцев назад +1

    आवाज मध्यंतरात जातो आणि परत पहिल्यापासून व्हिडिओ सुरू होतो.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 месяцев назад

      आवाज क्लिअर आहे.. कृपया आपले नेटवर्क चेक करा

  • @NileshKumar-ol9lm
    @NileshKumar-ol9lm 5 месяцев назад +2

    शहरी भागात छोट्या जागेमुळे कंपाऊंड मध्ये लावण्यासाठी कलम केलेला आंबा लागवड योग्य राहील असं मला वाटतं, आपलं काय मत आहे सर...??

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 5 месяцев назад

    आंब्याची कोई लावण्यापेक्षा पिकलेला आंबा लावला तर साधेल का

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 месяцев назад +2

      आंबा खा व कोय लावा.. पूर्ण आंबा कशाला वाया घालवता