सरकारने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी.देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना आजही आदिवासी पाड्यातील परिस्थिती बघा. रस्ते,वीज,पाणी,घरे,शाळा,नद्यांवरील पूल (साकव) आरोग्याची समस्या आजही तशाच आहेत.राज्यकर्ते आणि राजकारणी यांना लाज वाटली पाहिजे.
भावपूर्ण आदरांजली... बालम च्या लोकप्रियतेचा फायदा युट्यूब चॅनल, ब्लॉग वाल्या नी करून घेतला. एका व्हिडिओ मध्ये मला घरकुल मध्ये घर मंजूर करून द्या म्हणतो.पण कुणीही त्याला दीलं नाही.एक घाटावरचा टीकटॉक च्या गरीब कलाकाराला त्यांचे फॅन्स क्लब तयार करून घर बांधून दीलं पण इथं कोणीही चॅनल वाला असं करत नाही. चार मुलं निराधार झाली. त्याची शेवटची इच्छा म्हणून तरी कोणीतरी पुढाकार घेऊन घरकुल मध्ये ग्रामपंचायत मधुन घर द्या. कलाकार म्हणून कदर केलीत तशी त्याच्या गरीबीची कदर करा. निर्माते, दिग्दर्शक,गायक, संगीतकार, कॅसेट कींग, व्हिडिओ कींग यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करा... बघुया पांढरपेशा समाज एका आदिवासी कलाकारासाठी काय करतो .....
अरे घरकुल काय बोलतो प्रत्येकाने दोन-दोन हजार रुपये काढले ना तर त्याचा बंगला होऊन जाईल काय राव असं बोलू राहिले तू त्यांच्या मुलांचा शिक्षण लग्नाचा खर्च सगळं निघून जाईल जय आदिवासी जे बोलतो ते सत्य बोलतो
सरकारने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी.देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना आजही आदिवासी पाड्यातील परिस्थिती बघा. रस्ते,वीज,पाणी,घरे,शाळा,नद्यांवरील पूल (साकव) आरोग्याची समस्या आजही तशाच आहेत.राज्यकर्ते आणि राजकारणी यांना लाज वाटली पाहिजे.
कोणीतरी कुटुंबायांना मदतीचा हात दिला पाहिजे.
Mag tumhi Kara na googal pay karu tyanchya kuthumbana madadat.ek apla group banau mitrancha Ani karu madadat
@@sandeshbombatkar5266 OK chalel
@@sandeshbombatkar5266 👍
भावपूर्ण आदरांजली...
बालम च्या लोकप्रियतेचा फायदा युट्यूब
चॅनल, ब्लॉग वाल्या नी करून घेतला.
एका व्हिडिओ मध्ये मला घरकुल मध्ये घर मंजूर करून द्या म्हणतो.पण कुणीही त्याला दीलं नाही.एक घाटावरचा टीकटॉक
च्या गरीब कलाकाराला त्यांचे फॅन्स क्लब
तयार करून घर बांधून दीलं
पण इथं कोणीही चॅनल वाला असं करत नाही. चार मुलं निराधार झाली. त्याची शेवटची इच्छा म्हणून तरी कोणीतरी पुढाकार घेऊन घरकुल मध्ये ग्रामपंचायत मधुन घर द्या. कलाकार म्हणून कदर केलीत तशी त्याच्या गरीबीची कदर करा.
निर्माते, दिग्दर्शक,गायक, संगीतकार,
कॅसेट कींग, व्हिडिओ कींग यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करा... बघुया पांढरपेशा समाज एका आदिवासी कलाकारासाठी
काय करतो .....
अशी अजूनही भरपूर कुटुंब आहेत त्यांना घरं नाहीत हर घर तिरंगा पंतप्रधानांचा नारा किती योग्य आहे
ग्रामपंचायत ठराव देत नसेल तर घरकुल
मिळत नाही
ग्रामसभेत ठराल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने घरकुल मिळवून द्यावे
बरोबर 👍👍
👍👏
अरे घरकुल काय बोलतो प्रत्येकाने दोन-दोन हजार रुपये काढले ना तर त्याचा बंगला होऊन जाईल काय राव असं बोलू राहिले तू त्यांच्या मुलांचा शिक्षण लग्नाचा खर्च सगळं निघून जाईल जय आदिवासी जे बोलतो ते सत्य बोलतो
बरोबर आहे तुमचं घरकुल भेटलच पाहिजे
सरकारी मदत मिळावी ही विनंती.
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭
भरपुर मदत कर ज्यानी त्यांच्या नावनी चॅनल बनवली त्यानी मदत करावी ही विनंती 🙏🙏
त्यांना घरकुल योजने अंतर्गत घर मिळवून देण्यास ग्रामपंचायत मध्ये ठराव मंजूर करावा.
खबर 24तास गरीबांना न्याय देण्याचे काम करत आहे ते. व महाराष्ट्रातील एक मेव चानल
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा😭😭
बाळ्या सिंगर दादाच्या परिवाराला ग्रामपंचायतकडुन घरकुलाची मोठ्यात मोठी मदत झाली पाहिजे . आणि त्यांना वेलेवर खायला मिळाल पाहिजे
Jay aadivasi jay johar 👑👑👑👑👑👑👑👑
वालशेत सरपंचांनी त्यांना घरकुल द्यावे
😣Bhavpurn shrandhanjali💐
Right
🙏🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏🙏
त्याच्या कुंटूबाला घरकुल भेटल पाहीजे
Jya jya tyacha ganyavr kamvle paise tyani jara aata pude ya madat Kara to hoto Teva khup madt keli aata tyacha peksha jasti madat havi aahe
घरकुल मिळणे गरजेचे आहे
भावपूर्ण श्रद्धांजलि
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Pariwarala.ghakul milaun.dyawe
त्यांचा बँक खाते kiwa फोन पे नंबर आसेल तर पाठवा
He gan vikramgadch ahe santaram vagh dadach
Tyana char mule aahet ka
Hoy