मुलाखत | गीतकार/ गायक शांताराम वाघ (पोरी तू स्वप्नात येणा) पालघर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 77

  • @rameshbarde7112
    @rameshbarde7112 Месяц назад +1

    बाळ्या चा आवाज माझ्या मनात बसला तोच गायक माझ्या मते

  • @WaghGanpat
    @WaghGanpat Месяц назад +1

    धन्यवाद शांताराम दादा 🙏

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 5 месяцев назад +2

    या गाण्याचे खरे संगीतकार आपल्या शहापुरची शान म्हणजे सतीश विशे सर..

  • @gajananhambir2975
    @gajananhambir2975 7 месяцев назад +1

    बळ्याने खरे प्रसिद्ध केले,

  • @vasantkamdi8770
    @vasantkamdi8770 Год назад +8

    शांताराम भाऊ बाला भाऊने तुमचे गाणं लोकांपर्यंत पोहचवल त्यांचे तुम्ही आभार माना कारण तो गायक खुप गरीब माणूस आहे त्यांना दोषी ठरवु नका
    हिच नम्र विनंती

    • @shadyvenom2726
      @shadyvenom2726 Год назад

      Ho pan jyacha gana ahey to credit gheilach na ... Balam singer cha kalela pan salamach ahey o ❤️🙏

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 Год назад +2

    अहो.दादा..ए गाण तुमचं आहे....बाला ते गाण मासे विकताना सहज म्हणत होता...आणी कोणीतरी व्हिडिओ करून वायरल केला...त्याला पण माहित नसावं हे गाण कोणी लिहिलंय...आणी कोणी गायलंय......पण त्याने जेवा गायल...तेव्हा ते फेमस झाल.......नाहीतर तुम्ही गाऊन यु ट्यूबला टाकून पण फेमस झाल नव्हत......पण तुमचं गाण बाला ने फेमस केल.
    तो आता नाहि राहिला...पण हे गाण किती कोणी आता गायल....तरी बाल्याने गायलेलंच सगळ्यांच्या डोक्यात राहणार.
    गाण लिहिणारा केव्हाच कोणाला दिसत नाही...तो गाणाराच पुढे येतो.....कारण गायक हा त्या गाण्याला न्याय देत असतो.
    धन्यवाद 🙏🙏

  • @prashantpatil6452
    @prashantpatil6452 Год назад +3

    बाळा सुद्धा एकदम गरीब आणि मासेमारी व्यवसाय करून त्याच उदर निर्वाह करत आहे

  • @prashantpatil6452
    @prashantpatil6452 Год назад +2

    तू व्हिडिओ बनवण्याची अपेक्षा केली पण आमच्या बाला ने व्हॉट्सॲप वर केल हा खरा मान आहे

  • @shankarsagne7421
    @shankarsagne7421 2 года назад +8

    शांताराम दादा तुमचं मन खुप मोठ आहे ,खंत एवढीच आहे की बाळा नेकुठेही गाणं गायच्याअगोदर ओरिजिनल गाणं कुणाचे आहे ही माहिती देणे गरजेचं आहे

    • @godfather6041
      @godfather6041 2 года назад +1

      Original singer, writer front of you. Landy.🐖

    • @godfather6041
      @godfather6041 2 года назад +1

      Balish singer is theft. 😡

  • @shadyvenom2726
    @shadyvenom2726 Год назад +1

    Kalakar la jevha credit nahi milat dukha tar hoilach o 🙏❤️ great song 👍

  • @nivruttigajananjadhavjadha8782
    @nivruttigajananjadhavjadha8782 Год назад +4

    हिट गाणं शांताराम वाघ पहिला गायक 🙏

  • @ashvinkhevra1860
    @ashvinkhevra1860 Год назад +2

    Aamcha full sport aahe shanta ram dada jay aadivasi jay johar 👑💘💘

  • @nitinkhardikar6251
    @nitinkhardikar6251 2 года назад +9

    अभिनंदन ... तुमचं ... चांगला original कलावंत आमच्या समोर आणलात. संपुर्ण श्रेय यांना जायलाच पाहिजे .

  • @namdevgavali4503
    @namdevgavali4503 2 года назад +3

    खरं तर बाला सिंगर ने गायलं आहे हा गाणा शहापूर तालुक्यातील मासे मारी मुलगा

  • @prakashgorivale572
    @prakashgorivale572 4 месяца назад

    शांता राम दादा तुज्या आवजा.मधे.येक्दा गाणं येकव

  • @nilkanthdivekar2559
    @nilkanthdivekar2559 Год назад +3

    बाळा चा आवाज खूप छान होता

  • @vasantkamdi8770
    @vasantkamdi8770 Год назад

    खूप छान गाणं लिहिलं शांताराम भाऊ सतत ऐकावे तरी कंटाळा येत नाही अती सूंदर

  • @namdevlokhande7657
    @namdevlokhande7657 2 года назад +5

    खूप छान गाणं आहे शांताराम दादा. अशीच नवीन नवीन गाणे बनवत राहा, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @adeshkadam6086
    @adeshkadam6086 Год назад +2

    दादा गाण कुणीही गाऊ शकतो तुम्ही लिहील गीतकार आहात गीतात तुमच्या एक नविन प्राविण्य आहे.माफ करा दादा तुमच्या आवाजा मधी नाही चालल पण बाला दादा यांच्या आवाजात चालल त्या मुळ ते गाण अजून हीट झाल तुम्ही जन्म दिला गाण्याला कर्म हे बाला दादा यांनी दिल अस माझ मत आहे
    मी गोवा या राज्या मधुन आहे
    तर खुप छान दादा गातो त्याची पण मेहणत आहे

  • @prashantpatil6452
    @prashantpatil6452 Год назад +1

    माझा स्पष्ट म्हणणं आहे पब्लिक सुद्धा वेडी बनत आहे झाल ते झाल तो फेमस त्याच्या जीवावर झाला होता

  • @rajukarpat5601
    @rajukarpat5601 2 года назад +4

    ओरीजनल शिंगर शांताराम दादा आहे पोरी तु स्वप्नात येणा या गाण्याचे 👍👍👌👌🥰🥰

  • @NishaVadhan
    @NishaVadhan 2 месяца назад

    दादा मस्त गाणा आहे तुमच्या गावात मि कधी पण येतो

  • @yogeshjadhav6401
    @yogeshjadhav6401 Год назад +5

    आज बाला सिंगर याचा दिनांक २८-१०-२०२२ रोजी पान्यात बुडून जीव गेला आहे💐

  • @nageshpawar2793
    @nageshpawar2793 Год назад +2

    Best.singar.bala.nigun.gela.dala.mule.aesh.aale.ganayla,

  • @suhasnaik4163
    @suhasnaik4163 Год назад

    Good personality shantaram vagh

  • @bambledattararm6484
    @bambledattararm6484 Год назад +5

    शांताराम यांनी गाणं गायलं पोरी तु स्वप्नात येना खरंच खूप छान. पण गाणं तुम्ही किंवा बाला सिंगर बोलला पण ज्यांना माहीती आहे कि गाणं तुम्ही म्हटलंय ते .शांताराम किंवा बाला सिंगर दोघेही आपले आदिवासी आहेत.पण मला समजत नाही.की हे आताचं का बोलायला लागलेत.कारण गाणं तूम्ही गायलंय२८मार्च ला आणि बाला गेला २८ऑकटोबंरला.हे कसं काय?

  • @suhasnaik4163
    @suhasnaik4163 Год назад

    Nice voice shantaram vagh

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 2 года назад +4

    ओरीजनल गायक साधा सरळ माणूस आहे धन्यवाद

  • @Sunillkhadam6366
    @Sunillkhadam6366 2 года назад +1

    पोरी तु. स्वप्नात येना या गाण्याचे खरे गायक गीतकार.शांताराम. वाघ दादा

  • @vilashshingada7575
    @vilashshingada7575 2 года назад +1

    DNH ME BHI Aapka gana bahut chal raha hei....nice..Dada

  • @sandipbhaiaadiwasi3106
    @sandipbhaiaadiwasi3106 Год назад

    Santaram Dada tuz khup Sundar Gan Aahe

  • @ravikantpandere414
    @ravikantpandere414 Год назад +1

    Murti geli pn kerti rahile..🙏

  • @anilmilakhe4013
    @anilmilakhe4013 Год назад

    बाळु ने गाणं गायले आणि सुप्रसिद्ध सुद्धा करून दाखवलं अथा बाळू हयात नाही तर गाणं बाळू चे की नक्की कुणाचे

  • @bapushalkar6170
    @bapushalkar6170 2 года назад +2

    Saantaram dada tumhi great aahat

  • @sandipwaware2675
    @sandipwaware2675 2 года назад +1

    जी 24 ताश खुप खुप आभिनंदन तुम्च

  • @avinashbaswat3285
    @avinashbaswat3285 2 года назад +3

    अभिनंदन खबर 24तास. आज तुम्ही खरा कलाकार दाखवून दिलाय.

  • @manojlightings5064
    @manojlightings5064 Год назад

    बाला सिंगर च्य आधी मी हे गाणं तुमच्या च तोंधून आईकल होत, तरी पण मला वाटतं होत हे कुठतरी आईकल आठवत नवत.

  • @umeshmore8378
    @umeshmore8378 Год назад +3

    खरे गाण्याचे गायक आमचे शांताराम दादा आहेत

  • @sandipwaware2675
    @sandipwaware2675 2 года назад +2

    नाईश गायक शांताराम दादा आहे

  • @vijaysabala6463
    @vijaysabala6463 2 года назад

    Very nice dada .आवाज

  • @vilaschaudhari2873
    @vilaschaudhari2873 2 года назад +1

    मस्त शांताराम दादा तुझ गाणं

  • @anantajadhav7898
    @anantajadhav7898 2 года назад +5

    बरोबर आहे ज्यांनी गाण लिहलय ,गायलय त्याला श्रेय पाहिजेच .

  • @anilbartatde1234
    @anilbartatde1234 2 года назад +1

    Congratulation

  • @vaibhavgandhe2830
    @vaibhavgandhe2830 2 года назад +1

    शोध पत्रकारिता..👌👍

  • @madanbhoir4629
    @madanbhoir4629 2 года назад +1

    शांताराम वाघ जी अप्रतिम दिलखुलाच मुलाखात 👍🏻🔥👌🏻

  • @sagarkokitkar9055
    @sagarkokitkar9055 2 года назад +1

    Product banavan sop ahe Mitra pan to vikane khup Awgad ahe Ani te tula Jamal nahi te tya balune kel....tu chan gane lihilas tyabadal tuz Abhinandan.....

  • @sanjaygovari5412
    @sanjaygovari5412 Год назад

    N 1

  • @aamchiladkiharshali8930
    @aamchiladkiharshali8930 2 года назад +1

    ❤️👍

  • @रघुनाथवाघ-ङ1फ
    @रघुनाथवाघ-ङ1फ 2 года назад

    Best of luck 👍

  • @tnaadivashi143
    @tnaadivashi143 2 года назад

    Very nice Song 👌 #TNAADIVASI

  • @yogeahgangurde7971
    @yogeahgangurde7971 Год назад

    Bhau ajun gane liha jay aadivasi

  • @nareshgaikwad360
    @nareshgaikwad360 2 года назад +4

    ताे बाल्या काय येते. पण त्याचा आवाज चांगला आहे.

  • @manojlightings5064
    @manojlightings5064 Год назад

    किरण वराठा नी रोल केला होता यात

  • @andudeshmukh
    @andudeshmukh Год назад

    अंदु

  • @sukhdevmhatre9704
    @sukhdevmhatre9704 2 года назад

    💐🙏👍👍

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 года назад +2

    गान कुणी ही गाऊ शकतो

  • @prashantpatil6452
    @prashantpatil6452 Год назад

    खरं गायक शांताराम वाघ नाहीत
    तुम्ही हे लक्षात घ्या
    बाळु दिवे यांनी गायले आहे पाहिले गाणे तुम्ही चुकीचा प्रचार करू नका
    बाळम आपल्याला सोडून गेले तरी त्याचं क्रेडिट ठेवा

  • @sanjaysuroshe6020
    @sanjaysuroshe6020 2 года назад

    Nice

  • @pradippatil4970
    @pradippatil4970 2 года назад

    Good

  • @shivajivishe1278
    @shivajivishe1278 2 года назад +2

    दादा सतिश सोबत गाणे करा

    • @shankarsagne7421
      @shankarsagne7421 2 года назад

      सतिश दादा बरोबरच आहे

  • @sandipwaware2675
    @sandipwaware2675 2 года назад +5

    सपुर्ण श्रेय शातांराम दादा च आहे

  • @vishnusabalemestri4310
    @vishnusabalemestri4310 2 года назад +2

    अहो भाऊ,पण तुमचे नाव नाही सांगितलं

  • @shakuntlasakhare1956
    @shakuntlasakhare1956 Год назад

    अहो दादा त्या बालासिंगर ने मनोज दादा चे नाव घेतलं आहे तो बिचारा भोळा भाबडा दिसत होता त्याच्या वर रागाऊ नका तो नाही आता या जगात तुमचं गाणं आता तुमच्या आवाजात फेमस करा आणि सतिश भिशे तर बालासिंगर कडे जात होते ते तर तुमच्या गाण्याचे संगीत काय आहेत ना

  • @yogeahgangurde7971
    @yogeahgangurde7971 Год назад +1

    Bala gayk cha rag manu nka. Karn tyane tumch gan jivant thevl. An tumhi mhanta te pn khar aahe ki ganyache gitkar tumhi aahe he pn lokana smjayla pahije

  • @jitendrapawaradivasimanus2211
    @jitendrapawaradivasimanus2211 2 года назад

    दादा गाणं ते गाणं असतं लाजयच नसतं प्रयंत करत रहा

  • @nivruttiagiwle2823
    @nivruttiagiwle2823 2 года назад +1

    गान कोणीही बोळू शकतो

  • @chandra8298
    @chandra8298 2 года назад

    Dada tuzy sarvvch gany mi divsatun bryach vhyla bghty tri man bhrat nahi

  • @sssnetshl7194
    @sssnetshl7194 2 года назад

    Shantaram dadala shrey milale pahije amchya gavachi shaan

  • @prakashpasare1789
    @prakashpasare1789 2 года назад

    Nice