पालघर जिल्ह्यातील फेमस कलाकारांन सोबत गप्पागोष्टी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • khabar24tas news

Комментарии • 16

  • @rbtech8631
    @rbtech8631 2 года назад +3

    जन्म देणाऱ्या पेक्षा त्याचे पालनपोषण करणारा महान असतो साहेब.
    शांताराम वाघ हे गाण्याचे जन्मदाता
    तर त्या गाण्याचे सांभाळ बाल्या सिंगर ने केला आहे.

    • @vishuwaghmare2373
      @vishuwaghmare2373 2 года назад

      म्हणूनच तर् साहेब मी कॉमेंट केले कि गाण कुणाचे आणि फायदा कौन घेतोय,,,,

  • @rahulkamdi2989
    @rahulkamdi2989 2 года назад +1

    श्री : शांताराम वाघ हे
    पोरी तु सपनात ये। या गाण्याचा जन्म दाता आहे तरी पण त्याना ऐवढा गर्व नाही त्यानच गाण ऐवढ प्रसिध झाल कि आपल्या तालूक्यात नव्हे तर पालघर जिल्हयात आणी महाराष्टात महारष्टाच्या बाहेर पण हे चालत आहे। माझी देवाच्या चरनी ऐवढीच प्रार्थना आहे कि अशीच काढत राहा आणी लोकांची मणे जिंका।
    धन्यवाद,....
    मी पण तुमच्या विक्रमगड तालूक्याचा आहे

  • @vishuwaghmare2373
    @vishuwaghmare2373 2 года назад +2

    खबर 24तास आपल्याला एक् विनती करतो किं असा Interviue तुमी बाळा शिंगर चा घेतला का ? घेतला असेल तर् त्याला तुमी विचरल का हे गाण त्यांनीच बनवले आहे का इतर कुठ ऐकले आहे , पहिन्यांदा कुठे ऐकले . प्लिज त्याला विचारां कारण शांताराम वाघ आणि आणि बाळा शिंगर यांच्या गाण्या मधील गाण्या चें बोल वेगळे येतात तरी परत बाळा सिंगर चा मुलखत घ्या आणि त्याला विचारा हे गाण पहिल्यांदा कुठे ऐकले ।

  • @UlhasShelkar-mh9kf
    @UlhasShelkar-mh9kf Год назад

    कीरन वरठा यांचे गांव कोनते

  • @jaywantshingole6354
    @jaywantshingole6354 2 года назад +1

    खरंय यार तुमचे 👍👍👍

  • @kailasumbarasada8071
    @kailasumbarasada8071 Год назад +1

    💞💞💞💞

  • @vishuwaghmare2373
    @vishuwaghmare2373 2 года назад +1

    खबर 24तास तुमी शांताराम वाघ अग् पोरी तु सपनात ये ना यां गाण्याचे गायक
    कलाकार किरण आणि ऐवर्या यांचीी मुलखत घेतली पण त्या मधे एक् व्यक्ती नाही आणि ती म्हणजे संजीवनी मुकणे ताई त्यांचा पण आवाज खुप छान आहे दुसर्या व्हिडिओ मधे प्लिज संजीवनी मुकणे यांची पण मुलाखत घ्यावी ।

  • @ganeshbendkoli2083
    @ganeshbendkoli2083 2 года назад

    Manya 👍

  • @arjunkamadiofficial3232
    @arjunkamadiofficial3232 Год назад

    👍👍

  • @9975789530
    @9975789530 2 года назад

    👍

  • @fshhxhgdjsjdj8462
    @fshhxhgdjsjdj8462 2 года назад

    👍🏼👌🏻

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 2 года назад

    Nice video 👍

  • @nitinhadal6237
    @nitinhadal6237 2 года назад

    Mast

  • @hirvamusic9410
    @hirvamusic9410 2 года назад

    Karç हे गा न a mikly

  • @babulalmali8460
    @babulalmali8460 Год назад

    Are Bala singer mule female Zale tyche. Abhar tar mana