भावपूर्ण श्रध्दांजली, बाळाच्या कुटुंबाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, निलेशजी भगवान सांबरे साहेब, यांच्या कडून 25000 हजार रुपयांची मदत करण्यात आली, धन्यवाद साहेब
जय शिवराय बाळू दादा हा आदिवासी समाजाचा असला तरी तो आपल्या मराठी समाजाचा आहे. भाव पूर्ण श्रद्धांजली हा घात आहे का अपघात आहे . ही शहानिशा झ्हाली पाहिजे . आपला मराठी माणूस हा समाजातून कमी होत चालाय जय शिवराय
परवा दिवशी बालम सिंगर मासे पकडत असतांना गेला त्याच्या आवाजात एक जादू होती... पण आपली चाकोरीबद्ध जीवनाची पध्दत सोडून हा आदिवासी समाज मुळ प्रवाहात यायला बघत नाही.... असो पण बाळू दिवे अस्सल गावरान मातीचा हिरा होतास तु...... शहापुरचा मान होतास भावपूर्ण श्रध्दांजली बालम💐
प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली बोलावसं वाटतंय म्हणजे या जिल्ह्याचा कायमस्वरूपी पालकत्व सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत आणि बाळ्या वरती अंत्यसंस्कार करायला साधं स्मशानभूमीची शेड नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे अजून अशा किती समस्या असतील की त्याच्याशी लोकांनी संघर्ष करावा मग पालकमंत्री काय करत होते आणि आहेत
RIP Majha lahan mulga radat asla ki ag pori song lavla ki gap basto.majhi pan iccha hoti 1 da tari tyana bhetave,yancha song mule aapla mulga gap basun rahto.kal news pahili khup dukh jhale,,,,
भावपूर्ण श्रध्दांजली, बाळाच्या कुटुंबाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, निलेशजी भगवान सांबरे साहेब, यांच्या कडून 25000 हजार रुपयांची मदत करण्यात आली, धन्यवाद साहेब
'
जय हिंद साहेब धन्यवाद
Great Work Sir
जय शिवराय बाळू दादा हा आदिवासी समाजाचा असला तरी तो आपल्या मराठी समाजाचा आहे.
भाव पूर्ण श्रद्धांजली हा घात आहे का अपघात आहे .
ही शहानिशा झ्हाली पाहिजे . आपला मराठी माणूस
हा समाजातून कमी होत चालाय जय शिवराय
नमो बाळ्या तु जिवंत आहेस.... तुझा आवाज आमच्यासाठी अमर आहे
परवा दिवशी बालम सिंगर मासे पकडत असतांना गेला त्याच्या आवाजात एक जादू होती... पण आपली चाकोरीबद्ध जीवनाची पध्दत सोडून हा आदिवासी समाज मुळ प्रवाहात यायला बघत नाही.... असो पण बाळू दिवे अस्सल गावरान मातीचा हिरा होतास तु...... शहापुरचा मान होतास भावपूर्ण श्रध्दांजली बालम💐
बाळा आवाजाच्या रुपाने अमर राहील.💐💐
बाळ्या भाऊ च्या कुटुंबाला सर्वांनी मदत करावी तेथील असणाऱ्या नागरिकांनी पुढाकार घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रातून मदत होऊ शकते
खूप वाईट झालं दादा बरोबर बोलतात सगळ्यांना विनंती आहे कि दादा च म्हण मनावर घ्यावं आणि सगळ्यांनी बाळुच्या घरच्यांना मदत करावी 🙏🙏
जून्नर शहर शिवनेरी ,बाळुला भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती शांती
त्याच्या कुटुंबीयांना मदत करा जय आदिवासी
मदत करा
कलाकार अमर असतो बाला दादा आपल्यातच आहे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
खुप छान वक्तव्य केलत साहेब 👏🙏💐
खर आहे साहेब बल्याचा आवाज खूप मस्त होता एक आदिवासीं गायक हरपला.
भावपूर्ण श्रद्धांजली!!
बाल्या भाऊ च्या आत्म्याला शांती लाभो!
आयुष्य खूप संघर्षमय होत..
भावपूर्ण श्रद्धांजली,
प्रेक्षकांनी त्यांना आर्थिक मदत करावी
एवढ्या लवकर जायला नको होत, वाईट झालं, तुमच गाव फेमस केला, आत्म्यास शांती लाभो 🙏🏻🙏🏻तुमच खरं व्यसन वाईट आहे कळलं नाही
भावपुर्ण श्रध्दांजली बाळा सिंगर खरच त्याने केवळ शिक्षण नाही तरी सुधा एवढा telent एवढा सुंदर आवाज 😭😭😭😭😭
त्यांच्या कुटूंबीयाना मदत करा,जय आदिवासी जय जोहार 🙏🙏
जय हिंद जय महाराष्ट्र
बालू सिंगर अमर रहे
प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली
बोलावसं वाटतंय म्हणजे या जिल्ह्याचा कायमस्वरूपी पालकत्व सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत आणि बाळ्या वरती अंत्यसंस्कार करायला साधं स्मशानभूमीची शेड नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे अजून अशा किती समस्या असतील की त्याच्याशी लोकांनी संघर्ष करावा मग पालकमंत्री काय करत होते आणि आहेत
💐💐🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली, बाळा, परमेश्वर तूझ्या मृतात्म्यास चिरशांती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
त्याच्या लहान मुलांना व पत्नीला मदत मिळावी ही अपेक्षा
गरिबांचा वाली फक्त मा.श्री.निलेश दादा सांबरे हे एकच साहेब आहेत.त्यांना गरीब आदिवासी लोकांची खूप जाणीव आहे.👍👍👍
बाला सिंगर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असा व्यक्ती थोर व्यक्ती आपल्याला सोडून
बालमला भावपूर्ण श्रद्धांजली. बबनदादा योग्य मार्गदर्शन केलेत.
बाल्या दादास, अंतिम जोहार 🌹🙏जोहार जय आदिवासी 🌹🙏
भावा खर सांगतो, तुझा गळा म्हणजे करोड रुपयाच रतन होता... आज तु असतास ना बाळा तु, उद्याचा प्रकाश तुच असतास...
खूप वाईट वाटले आज ऐकून
खूप चांगल वक्तव्य खरोखर जर बाला शींगर जर
वेसनाधीन नसता तर तो आज कूठल्या कूठे जाऊन पोहचला असता आणी आज हयात असता म्हणूनच दारू पीऊ नका
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😭
सर आपले आभार मानावे तेवढे कमी आहेत आहे
भावा फक्त राजकारण आहे बाळूचं असं होऊ नाही
Bhavpurn Shradhanjali Bala bhau
त्याच्या कुंटूंबाला मुख्यमंत्र्यांनी मदत करावी....🙏🙏🙏💐
हे बरोबरच बोले आपण कस जगतो आणि समाजाला योग्य दिशने नेहतो ह्याला महत्त्व आहे पैसे कमावणारे खूप आहे पण समाजासाठी जगतो त्याला म्हवत आहे
RIP Balam always we will miss u, u will be alive always in all of our hearts
भावपूर्ण श्रद्धांजली भावा,🌹🌹
भावपूर्ण श्रद्धांजली बाळू खुप आठवण येते तुझी
बाळ्या शिंगर या दादा ला काहीतरी मदाड करा प्लीज ,🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Balya la bhavpurn shraddhanjali.... 😭😭🙏🙏
जय आदिवासी. अनिल धांडे. (ambewangan) अकोले
भावपूर्ण श्रद्धांजली भावा खुप दुख झालेरे तुझ्या जाण्याने .
Bhavpurn Shradhanjali Dada🙏🙏💐💐
बाळा, भावपुर्ण ्रद्धांजली
बाळा देवा घरी निघून गेलाय हे खरंच मला माहित नाही मला 🙏🙏🙏🙏🙏माफ करा 😭😭😭😭😭😭😭😭🌹🌹🌹🌹
खरंच त्यांच्या कुटुंबाला मदत करावी.
I miss you.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा जाता जाता एक गाण्याची आठवण देऊन गेलास
भावपूर्ण श्रीद्धाजली बाळा सिगर
भवपूर्ण श्रध्दांजली बाल्या दादा
Always miss you balam 💐💐💐💐
RIP
Majha lahan mulga radat asla ki ag pori song lavla ki gap basto.majhi pan iccha hoti 1 da tari tyana bhetave,yancha song mule aapla mulga gap basun rahto.kal news pahili khup dukh jhale,,,,
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा 🌹🌹🌹
Bhavpurn shradhanjali Bala Dada
भावपुर्ण श्रध्दांजली बाळा सिंगर🙏💐
Rip 👏
Bhavpurna shradhanjali 🙏
Bhavpurn sardanjali🌺
भावपुर्ण श्रध्दांजली.🙏💐🌹🥲🥲
💐💐💐🙏🙏🙏
नेमका कसा काय मरण झाल
ते पण सांगा
अपघात की घातपात
Bhavpurn shardhanjali
💐💐🙏🙏💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा😭😭
भाव पूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली.....🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली bala da😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली बालम
, 💐
Miss You Bala Singer 😭
Bhavpurna shradhanjali....
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाळा सिंगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
bhavpurn shraddhanjali💐💐💐💐💐💐💐💐
Miss you dada 😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांज ली
💐💐Khup vait gost ahe.... Rip💐💐
अतिशय दुःखद घटना
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏😭
कलाकार अमर असतो.
भावपूर्ण श्रद्धांजलि .. Balya singer🎤
Miss you..
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐
Bhavpurn shrindhajali.
कधी गेला
💐💐💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली
LOVE YOU BALA MISS YOU 🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजलि भावा
Sundar aavajacha Raja manus🥺🥺
भावपूर्ण श्रद्धांजली बालम दादा.
🙏🙏Rip Bala Dada, 🌺🌺
🙏🙏
Khup vait zale 🌹🙏
भावपुर्ण श्रध्दांजली बालम
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा दादा
miss u bhai bala. 🥺🥺🥺🥺😢😢😢😢🥺
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली .
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा भाऊ 🙏🏼🙏🏼🙏🏼
Om Shanti...🙏💐
🙏🙏💐💐😢😢
भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏