गगनबावडा घाट - कणकवली ते गगनबावडा पावसाळ्यातील प्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии •

  • @atulthakare5968
    @atulthakare5968 Год назад +5

    धन्यवाद परुळेकर साहेब, अतिशय छान सफर घडवलीत. निसर्ग सौंदर्याचा छान आनंद दिलात. आणि महत्वाचं म्हणजे विदर्भ मराठवाडा या भागात राहणाऱ्या आमच्या सारख्यांना हा व्हिडीओ अतिशय उपयुक्त आहे कारण आमचा बव्हंशी भाग हा सपाट आहे त्यामुळे गाडी चालवण्याचं खरं कसब हे कोकणातच. तेव्हा तिकडे यायचं असलं तर ही माहिती उपयुक्त ठरते. फक्त एक सुचवावस वाटतं ते की आपण कॅमेरा बहुतेक डॅश बोर्डवर लावला होता त्यामुळे वरून प्रकाश खूप येत होता त्याऐवजी जर तो थोडा वर लावून जरासा जमिनीकडे तिरपा केलात तर लेन्सवर येणार अतिरिक्त प्रकाश कमी होऊन चित्र जास्त स्पष्ट दिसेल.
    असो, पुन्हा एकदा धन्यवाद!👌👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद सर. आपल्या सूचना नोट केल्या आहेत.

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 5 месяцев назад +1

    मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे , दोन्ही घाट खूप मस्त आहेत , नयनरम्य दृश्य पाहून मन प्रसन्न होते 🌹🌹

  • @Sailor-g5w
    @Sailor-g5w 2 месяца назад +1

    After long time I have seen full video due to good location and good Marathi speaking and good explanation.
    My favourite line- tractor disaila lagle Ani kolhapur chi feeling wataila lagli.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 месяца назад +1

      Thanks a ton. खूप छान वाटलं आपली कमेंट वाचून. अन्य व्हिडिओ देखील पाहा. धन्यवाद 😊👏

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 5 месяцев назад +1

    तुमचे सर्व व्हिडीओ खूप छान असतात.. नयनरम्य दृष्य आणितुम्ही छान शब्दात सांगता 👌👌👍👍

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 Год назад +3

    खूप छान घरी बसून घाट बघण्यात आला आपले खूप अभिनंदन भाऊ 👍👍👍👍👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      धन्यवाद 😊😊👏👏

  • @shrikrishnakulkarni1202
    @shrikrishnakulkarni1202 Год назад +2

    इतका छान व्हिडिओ प्रत्यक्ष तिथे आहोत असे वाटते.छान व्हिडिओ पाठविला त्याबद्दल आभार.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      धन्यवाद सरजी 😊👏

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा Год назад +2

    एकदम मस्त. मजा आला 🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhakarmohite5670
    @sudhakarmohite5670 Год назад +1

    अतीशय सुंदर दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 5 месяцев назад +2

    महाड ते भोर.. या मधील वरंधा घाट चा व्हिडीओ बनवा

  • @subhashparit1885
    @subhashparit1885 2 года назад +2

    एक नंबर route आणि Excellent video 👍👍👍👌👌

  • @nilkantharaokale3486
    @nilkantharaokale3486 Год назад +2

    खुप माहिती पुर्ण व वस्तुस्थिती दर्शक व्हिडिओ बनवला आहे, धन्यवाद.....
    अशा व्हिडिओ वरुन दखल घेऊन घाटाची व रोडची तात्काळ दुरुस्ती बाबतची कार्यवाही संबंधित विभागाने घेतली पाहिजे..

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      अलीकडे थोडी दुरुस्ती केली आहे पण शेवटी अवजड वाहनांमुळे हा घाट नेहमीच खराब असतो

  • @Krishna-pn3hp
    @Krishna-pn3hp 5 месяцев назад +1

    Khup changli mahiti dili dhanyawad

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Год назад +1

    नमस्कार परूळेकर साहेब,
    आपण छान माहिती दिली.
    जवळपास तीस वर्षांपूर्वी तळेरे एसटी स्टँड पाहिले होते.आता खूपच बदल झाले आहेत.
    धन्यवाद

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      होय खूप बदल झालाय आता

  • @rahulnagpure4710
    @rahulnagpure4710 Год назад +1

    Sir tumhi bolta khup chaan ...mast watla tumcha prawas. Khup bhiti watte bapa mala

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊👏

  • @raghunathnimbale7004
    @raghunathnimbale7004 Год назад +1

    एकदम छान दृश्य बघायला मिळाले.खूप खूप धन्यवाद भाऊसाहेब! Kolhapur Ratnagiri ha प्रवास पण दाखविला तर फार आनंद होईल. पुन्हा एकदा धन्यवाद!

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      Kolhapur ratnagiri via amba maze barech video ahet.

  • @NarendraAhire-i5v
    @NarendraAhire-i5v Год назад

    अतिशय सुंदर घाटाचं वर्णन केले आहे 👍

  • @anilambole3967
    @anilambole3967 Год назад +1

    अतिशय सुंदर शुटींग केले आहे

  • @rajuatkkiray7751
    @rajuatkkiray7751 Год назад +9

    कणकवली ते कोल्हापुर, दुसरा मार्ग, फोंडा आणी दाजीपुर घाट या रसत्याने तुम्ही थेट रंकाळा या ठिकाणी पोहचता,आणी याच चौकात गगनवाडा चा रस्ता येऊन मिळतो,फोंडा आणी दाजीपुर घाटाची डाग डुजी झालेली आहे, मी १ आणी २ में २०२३या दिवशी या मार्गाने प्रवास केला आहे

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Год назад +1

    फारच सुंदर आहे.धन्यवाद

  • @prakashtirlotkar7256
    @prakashtirlotkar7256 Год назад +2

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेत, फक्त गगनबावडा घाट उल्लेख केलाय तरी मी वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सदर रस्ता चा घाट भाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो, याचा उल्लेख करूळआट म्हणून केला जातो. करूळ घाट संपल्यावर नंतर सपाट भागावर गगनबावडा गाव आहे

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      गगनबावडा हे घाटावरील गाव आहे. या गावातून खाली कोकणात दोन रस्ते आहेत. एक करुळ घाट जो महाराष्ट्रात लोकप्रियपणे गगन बावडा असा ओळखला जातो पण कोकणात मात्र याला करुळ घाटाच म्हणतात. दुसरा रस्ता म्हणजे भुईबावडा गावातून जाणारा भुईबावडा घाट रस्ता. घाटाच्या नावाचे काही वाद आहेत. जसं की आंबा घाटात कुठेही आंबा गावं नाही. म्हणजे घाटाच्या पुढे आंबा गाव आहे तरीही त्या घाटाला लोकप्रिय पणे आंबा घाट म्हटले जाते पण कोकणात मात्र दखिन घाट असे जुने नाव आहे. मागे त्याही व्हिडिओ वर कमेंट आलेल्या. यापुढे मी दोन्ही किंवा लोकप्रिय असलेली सर्वच नावे वापरेन 👍👍

    • @prakashtirlotkar7256
      @prakashtirlotkar7256 Год назад +1

      घाट रस्ता नावावरून माझा वादविवाद नाही साहेब, मला वाटलं, आपल्या ला माहीत आहे किंवा कसे. दुसरें म्हणजे करूळघाट रस्ता हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो आणि गगनबावडा घाट रस्ता कोल्हापूर जिल्ह्यात.
      आपण नेहमी आपल्या जिल्ह्याचे गुणगान करीत असतो, येवढेच.
      पण व्हिडिओ सुंदर आहे.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      हो माहिती आहे. धन्यवाद सरजी 😊👏👏👏

  • @swapnildevrukhkar1215
    @swapnildevrukhkar1215 2 года назад +2

    Driving with communication...mast👍👍👍👍👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 года назад

      Thanks 😊🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @aniketmane3214
    @aniketmane3214 4 месяца назад +1

    Nice information sir.

  • @TejasBhide83
    @TejasBhide83 Год назад +2

    1 no.dada....Me hya riad Varun last year Apr madhe gelo aahe...Thodi bhiti hoti aadhi as ghat steep curves cha aahe...Traffic lagla tar gadi control karne is a challenge

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      Ho ghat kathin ahe Ani specially pawasat tar jast bhiti watel. Tufan pawsat ha ghat cross Karan mhanje thrill ahe

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u Год назад +1

    खूप सुंदर Video

  • @kakasahebjadhav274
    @kakasahebjadhav274 Год назад +1

    खुपच छान माहिती दिली सर

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 5 месяцев назад +1

    Sound quality is very nice 👌

  • @AhmadAliKhan-kj8rk
    @AhmadAliKhan-kj8rk Год назад +2

    Goa to kolhapur. Gaganbawada ghat. Jabardast ghat hai.

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 Год назад +1

    फारच छान व्हीडिओ बनवलंय वामनराव मी मार्च 23मधेच हा घाट चढून आलो तेव्हा तर फारच खराब झालंय संपूर्ण घाटात ट्रॅफिक जाम झाले ला होता कारण खडी टाकायचं कामं चालू होतं.. व्हीडिओ छानय 👍

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      हो गगन बावडा आणि भुईबावडा दोन्ही घाट कायम खराब अवस्थेत असतात. तात्पुरती डागडुजी होते परत काही महिन्यात जैसे थे

  • @amoljadhav6848
    @amoljadhav6848 Год назад +1

    गगनबावडा घाट खुप छान आहे

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      हो दोन्ही बावडा घाट सुंदर आहेत.

  • @smitarivankar7736
    @smitarivankar7736 Год назад +18

    इतके छान पाहिल्या नंतर गगनबावडा घाट प्रत्यक्ष येऊन पाहण्या ची गरज आहे का? पाहणारा पण स्वतः गाडी चालवायचा अनुभव घेतो

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद 👏👏👏😊😊😊

  • @vaishalinaikwadi5258
    @vaishalinaikwadi5258 Год назад +1

    Aamhi bghitla aahe....pn ha khup chhan vdo bnvla ahe

  • @sachinmeshram3912
    @sachinmeshram3912 Год назад +1

    Ek number kupp sunder

  • @mangeshlanke-xo2ng
    @mangeshlanke-xo2ng Год назад +2

    Khupach Chan.....

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      धन्यवाद 😊❤️👏

  • @sushankshrisagar7448
    @sushankshrisagar7448 Год назад +1

    Kharach chan tarark pravas

  • @TejasBhide83
    @TejasBhide83 Год назад +6

    Love your road vlogs more than anything else

  • @madhavitambat8540
    @madhavitambat8540 Год назад +1

    सुंदर,आम्ही नेहमी येतो,देवगड माझे माहेर

  • @santoshpanchal4375
    @santoshpanchal4375 2 месяца назад +1

    Chan aahe mitra

  • @pravinkumarpatil8981
    @pravinkumarpatil8981 Год назад +1

    सर खूप छान माहिती दिली, तिलारी घाटाचे ब्लॉग तयार करा

  • @sadashivsulkar5607
    @sadashivsulkar5607 Год назад +1

    खूप सुंदर साहेब

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      धन्यवाद 😊👏👏👏

  • @bhausahebmaval5458
    @bhausahebmaval5458 Год назад +1

    खरच खूप छान

  • @mangeshlanke-xo2ng
    @mangeshlanke-xo2ng Год назад +3

    Tumcha voice khup chan....aahe

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад +1

      धन्यवाद 👏👏👏

  • @omkardoiphode467
    @omkardoiphode467 Год назад +1

    एक नंबर ❤️❤️❤️

  • @sujitghorpade18
    @sujitghorpade18 Год назад +4

    Mast waman dada

  • @santoshchandvidkar
    @santoshchandvidkar Год назад +1

    छान प्रवास!

  • @rajendralikhe5602
    @rajendralikhe5602 Год назад +1

    सर , खूपच छान video काढुन माहिती दिलेली आहे , धन्यवाद कोकणातले आणि कोल्हापूर चे हा घाट सोडून जवळपास सर्वच घाट मी पाहिलेले आहे आणि ते ही पावसाळ्यात. हा घाट खूपच खराब वाटतो का तुम्हाला?

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      पावसाळयात निसर्ग सौदर्य पाहायचे असेल तर नक्की घ्या घाटातून प्रवास करा किंवा भुईबावडा घाटातून खाली खारेपाटण राजापूर ला जावू शकता. हा घाट अवजड वाहनां मुळे लवकर खराब होतो

  • @deepakbhawar6984
    @deepakbhawar6984 Год назад +1

    very nice presentation

  • @tanaji613
    @tanaji613 Год назад +1

    जो घाट मी कधी पाहिला नाही तो तुम्ही दाखवला धन्यवाद. मी पण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे आमचा कोल्हापूर मलकापूर रत्नागिरी आंबा घाट आहे

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      मी त्या रस्त्याने वरचेवर प्रवास करतो आणि आंबा घाटाचे अनेक व्हिडिओ मी अपलोड केले आहेत.

    • @sudamkumbhar7088
      @sudamkumbhar7088 5 месяцев назад

      ​@@konkaniwamanहो सर आम्ही पाहिलेत 👌👌👌

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 4 месяца назад +1

    Phar chan.

  • @mukundwagh2322
    @mukundwagh2322 Год назад +1

    Very good video..

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 5 месяцев назад +1

    Very nice video 👌 📹

  • @tech681
    @tech681 Год назад +1

    बेस्ट भाऊ बरं हाय

  • @kiranpatade948
    @kiranpatade948 Год назад +1

    Vaha Chan god bless you

  • @mandarkumthekar8565
    @mandarkumthekar8565 Год назад +2

    अनुस्कुरा घाटाचे व्लॉग करा.🙏

  • @vinayakwaglekar8541
    @vinayakwaglekar8541 Год назад +2

    Tumhi kuthlya railway station cha fatak cross kela???

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      वैभववाडी जवळ फाटक आहे. ते आम्ही क्रॉस केले.

  • @maheshkoyande3982
    @maheshkoyande3982 2 года назад +2

    Nice video Sir

  • @dinkarpatil2915
    @dinkarpatil2915 Год назад +1

    Excellent video. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is mostly important for development of Konkan. Thanks once again for informative video.

  • @anandbhangle2758
    @anandbhangle2758 Год назад

    खरंच, अगदी 'भयानक रस्ते' असलेला पण सुंदर घाट. अभिनंदन safe driving केल्याबद्दल. एकदा बेळगांव ते Ponda (Goa) via अनमोड व चोर्ला अशा दोन्ही घाटातुन केलेला vlog दाखवा की हो!

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      हो नक्कीच 😊👏👏👏 धन्यवाद

  • @sanketpatel6823
    @sanketpatel6823 Год назад

    Best videos gives good information of the route

  • @vijaydalvi8572
    @vijaydalvi8572 Год назад +1

    Very good sir app nice

  • @maheshsalgaonkar2108
    @maheshsalgaonkar2108 Год назад +1

    Dada tuza awaz khup chaan aahe.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      खूप धन्यवाद भावा 😊👏👏

  • @anjalikhandare7093
    @anjalikhandare7093 Год назад +1

    भाऊ, व्हिडिओ जरा मोठा झाला असता तर बर वाटल असतं. कोमेंट्री आवडली. अश्याच प्रकारे विविध घटांचे व्हडियो बनवा ही विनंती...

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      Ho barych ghatanche video banvale ahet. List madhe ahet nakki bagha 😊👏

  • @hemabetageri77
    @hemabetageri77 Год назад +1

    Hello Sir Nice vlog but have you visited Agumbe Ghat, of Karnataka

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 Год назад +1

    which is the best way to travel to kankavali from Pune, Hinjewadi. please let me know. Thanks

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      Currently bawada because Fonda ghat road is under maintenance

  • @nanasahebdiwate7050
    @nanasahebdiwate7050 Год назад +1

    कोकण गोवा कोल्हापूर मधील सर्वात अवघड घाट कोणता आहे तो दाखवा

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      हाच करुळ बावडा घाट

  • @alpeshwakale0767
    @alpeshwakale0767 Год назад +2

    Best

  • @kiritbhaipatel9571
    @kiritbhaipatel9571 Год назад

    Very nice vidieo

  • @yogeshkubade3628
    @yogeshkubade3628 Год назад +1

    Tumcha awaz chan ahe awdla

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @vijaykumbhar4065
    @vijaykumbhar4065 9 месяцев назад +1

    सर नमस्ते मला आंबा घाटाचे दृश्य दाखवा

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  9 месяцев назад

      Amba ghatache mi kelele kahi video
      1) ruclips.net/video/Amjt0sECiKk/видео.htmlsi=qJXVkl-OxrkQkOrI
      2) ruclips.net/video/8o-ASD_xEck/видео.htmlsi=1OauJmsrR3LL0n9i
      3) ruclips.net/video/ZLWfFRD05uc/видео.htmlsi=Utyv8okO_WktqkfN

  • @sachinpawar5121
    @sachinpawar5121 Год назад +2

    प्रत्यक्ष रस्त्याचे स्वरूप दाखवून सावधानतेचा सिग्नल दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Год назад +1

    Very good sir ji 💐🙏

  • @GopalJoshi-uv7fc
    @GopalJoshi-uv7fc Год назад +1

    Mast

  • @komalsabale7840
    @komalsabale7840 Год назад +1

    Amhi bhuibavada ghatatun rajapurala gelo

  • @sohammunankar1236
    @sohammunankar1236 2 года назад +2

    दादा आजरा मार्गे पण कोल्हापूरला जाऊन बघाना

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 года назад

      जरूर...... सध्या कसा आहे रोड?

    • @sohammunankar1236
      @sohammunankar1236 2 года назад

      @@konkaniwaman सध्या तरी रस्ता खराब आहे 30 किलोमीटरचा रस्ता खराब आहे.
      आंबोली ते आजरा रस्ता पूर्ण पणे खराब आहे

    • @nileshkhandray8977
      @nileshkhandray8977 2 года назад

      आजरा सावंतवाडी आंबोली घाट खूब खराब आहे, गगनबावडा त्यामानाने चिकार चागला रस्ता आहे, तीलोरी घटची काय परिस्थिती आहे

    • @sohammunankar1236
      @sohammunankar1236 2 года назад

      @@nileshkhandray8977 Amboli te Ajara rasta kharab ahe ghat rasta changla ahe

    • @tejasschakrani2900
      @tejasschakrani2900 2 года назад

      साधारण किती किलोमीटर्स खराब असेल???

  • @arvindkolte5185
    @arvindkolte5185 3 месяца назад +1

    करुल घाट म्हणा प्लीज

  • @aniltaralekar8424
    @aniltaralekar8424 5 месяцев назад +1

    Good

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 Год назад +1

    Very nice

  • @ShreedharJadhav-v4r
    @ShreedharJadhav-v4r Год назад +1

    Kolhapur to Ratnagiri Aamba ghat

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      I have already uploaded videos on amba ghat.

  • @प्रथमेशकशाळीकर

    गगनगिरी महाराज की जय

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      गगनगिरी महाराज की जय 👏👏

  • @MrManoba
    @MrManoba 9 месяцев назад +1

    सध्या या घाटाच काम कितपत झालंय

  • @vikassalvi7256
    @vikassalvi7256 Год назад +1

    Must

  • @arvindgaikwad9040
    @arvindgaikwad9040 7 месяцев назад +1

    आता घाटाचे काम चालू आहे मित्रा कोल्हापूर ते गगनबावडा अंतर थोडाच वेळामध्ये तुम्ही ते अंतर तुम्ही पार करू शकाल हॅशटॅग कोल्हापूर एम एच झिरो नाईन

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  7 месяцев назад

      आता दोन वर्षे झाली आता या व्हिडिओ ला. आता पुन्हा एकदा फेरी मारेन म्हणजे नवीन रस्त्याचा vlog करता येईल.

  • @dilipshewadkar1974
    @dilipshewadkar1974 Год назад +1

    फोंडा घाटाची दृश्य दाखवा

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      फोंडा घाटाचा वेगळा vlog केला आहे

  • @digambarmohite8411
    @digambarmohite8411 Год назад +1

    Ha ghat gaganbawda Karul Fonda ya nawane olakhale jato

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      karul ghat navane pan olkhala jato. fonda ghat vegla

  • @prakashtirlotkar7256
    @prakashtirlotkar7256 Год назад +1

    घाट रस्ता जास्त भाग सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीत आहे

  • @pratappalande1422
    @pratappalande1422 2 года назад +2

    आत्ता रस्ता बनविण्यात आला आहे का? छोटी गाडी घेऊन जाऊ शकतो का ? तारकर्ली देवबाग बीच जण्यकरिता कोल्हापूर मार्गे दुसरा पर्याय आहे का ?

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 года назад

      नाही हा जुना व्हिडिओ आहे. आता सगळे रस्ते खराब आहेत.

  • @BadalPardeshi-pi6zr
    @BadalPardeshi-pi6zr Год назад +1

    पुरंदर चार घाट व किल्ला दाखवा

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 5 месяцев назад +1

    रस्ते जर व्यवस्थित बनवले तर करूळ घाट पण छान आहे.. एक दोन यू टर्न सोडले तर... पण शासन ह्या घाटाकडे दुर्लक्ष करत आहे

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  5 месяцев назад

      Ho pan sudden turns ahet Ani khup Kam karne garjeche ahe

  • @abhayrane46
    @abhayrane46 Год назад +1

    ह्या घाटाला गगनबावडा घाट असे न म्हणता करुळ घाट असे म्हणतात... आपल्या माहितीसाठी...

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      पुढच्या वेळी मी नक्की या घाटाला करुळ घाट म्हणेन. बऱ्याच लोकांना गगनबावडा माहिती आहे त्यामुळे हे नाव लोकप्रिय झालंय पण खरच हा करुळ घाट आहे आणि दुसरीकडे जो भुईबावडा गावातून खारेपाटण ला जातो तो भुईबावडा घाट.

  • @sujitghorpade18
    @sujitghorpade18 Год назад +3

    Nexon jail ka ghatatun

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад +1

      Jail na. SUV ahe

    • @priyaparab3043
      @priyaparab3043 Год назад

      व्हिडिओ pahun सावध राहून ड्राईव्ह करण्याचे भान राहील ❤

  • @subhashparit1885
    @subhashparit1885 2 года назад +2

    उन्हामध्ये याच रूटवर पुन्हा video बनवा.
    पावसामुळे मध्ये मध्ये video अस्पष्ट आहे.Next Time पूर्ण घाटाचा शूट घ्या

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  2 года назад

      नक्की 👏😊 हो काही ठिकाणी स्पष्ट नाही दिसत...

    • @desaiscience9111
      @desaiscience9111 Год назад

      हीच योग्य वेळ आहे व्हिडिओ बनवण्याची उन्हाळ्यात ही सौंदर्य दिसत नाही

  • @abhayrane46
    @abhayrane46 Год назад +1

    गगनबावडा येथे करुळ घाट आणि भुईबावडा घाट अशा दोन्ही मार्गे जाता येते...आणि हे दोन्ही घाट कणकवली किवा तळेरेहून जातानावैभववाडी शहराच्या अगदी जवळून सुरु होतात किंवा कोल्हापूरहून येताना वैभववाडी शहराच्या अलिकडे समाप्त होतात...

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      पण उंबर्डे मार्गे भुईबावडा मार्गे गगनबावडा म्हणजे खूपच लांब पडत वैभववाडी वाल्यांना त्यापेक्षा सरळ करुळ घाट मार्ग चांगला. आम्ही शक्यतो अस लक्ष्यात ठेवतो की तळेरे मधून जातो तो करुळ घाट गगनबावडा घाट रोड आणि खारेपाटण मधून जातो तो भुईबावडा रोड. 😊👏

    • @sudamkumbhar7088
      @sudamkumbhar7088 5 месяцев назад

      ​@@konkaniwamanबरोबर... पण करूळ पेक्षा भुईबावडा घाट रस्ता बरा आहे.. थोडा लांब पण सुरक्षित आहे

  • @Swaraj5400
    @Swaraj5400 Год назад

    Nice 👍🙂

  • @pradipgurav7040
    @pradipgurav7040 Год назад +1

    सगळ्यांनाच तुम्हाला सांगावं लागतं, हा करूळ घाट आहे, गगनबावडा असा कोणताही घाटच नाही

  • @sandeeppednekar155
    @sandeeppednekar155 Год назад +1

    हा karul ghat aahe

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Год назад +1

    Chhan Mahiti milali Konkana Baddal. Dhanyawad. Nisargane konkanala Bharat bharun dile aahe. Mala Konkan faar aawadate.. Bharatat Pratham kramankache Paryetan Kshetra hou Shakate pa Dalbhadri Nete konkanat Aahet. Mala Aathawan Barister Naath Pai aani Madhu Dandawate sahebanchi Aathawan yete. Hyanchya mule Konkanat Railway pohachali he nakarun chalnar nahi.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      मधु दंडवते, नाथ पै, सुरेश प्रभू हे वेगळेच नेते होते. शांत, संयमी, हुशार. प्रत्येकाने काही ना काही केलं कोकणासाठी. कोकण रेल्वे, कोकणातील पाटबंधारे आणि धरणे, आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड वगैरे अनेक विकासकामे भूतकाळात झाली. अगदी नारायण राणे यांच्या सुरुवातीच्या काळातही अनेक कामे झाली. मात्र हल्लीच्या काही वर्षात कोणीच काही करत नाही असे वाटतेय. कोकणाला नव्या हुशार, कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज आहे.

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 Год назад

    Gaganbavda Ghat Pravas Uttam Nisarg ache Darshan Zale Aahe 👌 OK 🙏🏾 Nashik

  • @shreedhartend3878
    @shreedhartend3878 Год назад +1

    African deshatil raste dekhil aata changle zalet, hi shapit bhoomi ashich rahnar.

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад

      काही रस्ते खूप छान झालेत तर काही रस्ते अजूनही खराब आहेत.

  • @VinayakRumane
    @VinayakRumane Год назад +1

    प्रत्येक गावचे किलोमीटर सांगितले असते तर बरे झले असते

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +1

    रस्ता जरी खराब झाला असला तरी पावसाळ्यात निसर्गाची उधळण धूक्याची चादर अनुभवण्यासाठी गगनबावडा घाटातून प्रवास केलाच पाहिजे...बात कुछ औरच आहे....

    • @konkaniwaman
      @konkaniwaman  Год назад +1

      हो खर आहे. निसर्गाची मजा घेत तिथे घाटात भजी आणि चहा पिण्याचा आनंदच वेगळा 😊

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 Год назад

      @@konkaniwaman ऐ सही बात है ❤️👌👌👌👌👌

  • @vaibhavpawar997
    @vaibhavpawar997 Год назад +1

    tilari ghat