उत्कृष्ट व्हिडिओ दादा. तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा, कोल्हापूर ते कणकवली प्रवस केलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की, तुम्ही प्लीज सिल्वर प्ले बटनच्या अनबॉक्सिंग चा एक व्हिडिओ करा👌🏻🙏🏻......
Very nice video Bhushan.. hats off to driver and conductor of MSRTC who are travelling in such rainy condition. In May'24 I was traveling on the route Ratnagiri to Swargate via kolkapur bus but to some technical problem bus was stopped in between near malkapur but bus driver and conductor manage to take bus till kolhapur so that passengers journey will not get affected.
काय बोलावे तुला काही कळत नाही… एवढा प्रवास करून ही तू एवढा फ्रेश कसा दिसतो …इश्का राज क्या हैं भई ? आम्हाला पण भटकंती करायला खूप आवडते … व्लॉग्स अतिशय उत्तम . प्रस्तुतीकरणाची शैली अतिशय उत्तम..
मला आठवतंय 26 जुलै 2005 जेव्हा मला गोवा ते संगमेश्वर 25 तास लागले होते सकाळी सातला निघालेलो दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता घरी पोहोचलो. कणकवली ते संगमेश्वर उभ्याने एसटीने प्रवास केलेला आहे
भावा ही बोट मी पण बघितली होती, कारण त्यादिवशी मी सुद्धा बस ची वाट बघत आमच्या ( हसणे ) गावच्या बस स्टॉप जवळ उभा होतो.तुझी आणि माझी भेट ही झाली असती पण, वेंगुलाॄ बस यायच्या अगोदरच ती जी लालपरी तुझ्या बस च्या पुढे चालत होती त्या बस मध्ये मी चढलाे..😊
भाऊ मलाही अशी भटकंती करायला खुप आवडते. पण नाही जमत. खुप वाटते देवदर्शन करावे, तीर्थाटन करावे. एसटी ने ,रेल्वे ने , पाई पण नाही जमत , घटस्फोट आणि 2 मुलांची जबाबदारी. वेळही मिळत नाही, आणि पैसाही जपून खर्च करावा लागतो.
Amboli Darshan Full Information Video:- 👇🏻👇🏻
ruclips.net/video/pOpxDEMKXWI/видео.html
वाह. खूप मस्त. खूप आवडला व्हिडिओ
Hats off to the ST Bus drivers who drive through such dangerous conditions!
भूषण भाऊ जीवन खूप संघर्षमय आहे तुमचं
@@UmeshSonwane-o4b 😊😟
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
Khupach sunder vlog 🙏
Good nice Deep capture coverage Information Video Route for |Kolhapur to Kankawali MSRTC Bus Journey.......👍👍👍👍
@@kishorjain179 thank you ☺️
मित्रा छान व्हिडिओ, एसटी चालकाचे भरपूर आभार, ड्रायव्हिंग छान
Mast bhava hirgar ran pahun man khup khush zale tuza barobar parvas karayala aavdel
@@bhartimalekar3688 ha
काय निसर्ग वा मस्त🎉प्रवास
Very well made, amazing visuals captured of majestic konkan.Thanks for all these efforts... Awaiting for more💫
Thanks a lot 😊
छान विडियो आहे दादा❤❤❤
Bhushan bhau ek.1 pravas.
खुप छान dada love from Black Gold city MH34 Chandrapur
Very nice video and good efforts Bhushan. Keep up the good work. 👍
@@niranjanhamand3429 thank you ☺️
खूपच छान व्हिडिओ भाऊ 👌 अमेरिकेतून आपली महाराष्ट्रातील भूमी, निसर्ग आणि आपले कष्टाळू लोक पाहून खूप बरं वाटलं...
Dhanywad 🙏🏻😊
Sarva ST Drivers Ani Conductors la mjha namaskaar Ani salute. Bhushanrao khup avghad pravas hota ajcha
उत्कृष्ट व्हिडिओ दादा. तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा, कोल्हापूर ते कणकवली प्रवस केलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की, तुम्ही प्लीज सिल्वर प्ले बटनच्या अनबॉक्सिंग चा एक व्हिडिओ करा👌🏻🙏🏻......
नाद खुळा 👍👍👍👍👍
ST chi commitement jabardast
भाई, अतिशय सुंदर प्रवास दाखवलाय.आणि कोकण रेल्वे नसताना खूप वेळा कणकवली स्थानकात सकाळची पहिली लाल परी ची वाट पाहिली आहे, आणि अविस्मरणीय उपहारगृह..🎉🎉🎉
Very nice video Bhushan.. hats off to driver and conductor of MSRTC who are travelling in such rainy condition. In May'24 I was traveling on the route Ratnagiri to Swargate via kolkapur bus but to some technical problem bus was stopped in between near malkapur but bus driver and conductor manage to take bus till kolhapur so that passengers journey will not get affected.
@@sameerapte8186 👍
Best re dada
श्री स्वामी समर्थ❤❤
श्री स्वामी समर्थ...
@@prashantmarathe2266 Shree Swami Samarth
अतिशय सुंदर सादरीकरण
Bs4 बस एक नंबर
खूपच छान 👌👌👌👌👌
Really excellent...👍👍👍
Are dada kal mi jaun alo tich parstiti ahe
एक नंबर भूषण......
खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
@@manglaniklja7204 👍😊😊
Love you 👏👏
1 नंबर
काय बोलावे तुला काही कळत नाही… एवढा प्रवास करून ही तू एवढा फ्रेश कसा दिसतो …इश्का राज क्या हैं भई ? आम्हाला पण भटकंती करायला खूप आवडते … व्लॉग्स अतिशय उत्तम .
प्रस्तुतीकरणाची शैली अतिशय उत्तम..
छान विडिओ दादा
@@yogeshkondhari571 Dhanywad
मी गावाक असतय तर तुका नेहलय असते घराक नांदगाव ला.... छान व्हिडिओ
@@chetangurav6859 Dhanywad 😊
एकच नंबर भूषण......❤
भूषण भाऊ चा आवाज भारी आहे
Dhanywad 🙏🏻😊
मस्त
👌 बेस्ट व्हिडीओ.
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
Muddal titta javal balumama che mandir aahe na aadmapur la..
Khupach chan mi vengurla madun 🤗
❤Khup chan pravas bhushan bhava😍
@@tejasaiwale5647 🙏🏻😊😊
Khatarnak pravas nadkhula.Hats off to st karmchari.
@@prasadtetambe2319 👍
Mast
Super, good
हा सुद्धा येक व्यवसायचं आहे, तुम्ही हुशारीने करता, नाहीतरी असा प्रवास रोजच हजारो गरजू लोक करत असतात
Bhushan dada ambaprasat travals ne yekda video banv
मस्त भूषण दादा ❤😊
@@T2R5Y6 🙏🏻😊😊
Wa chan Dhanyawad
खूप मस्त व्हिडिओ आहे
@@seemaghorpade2862 Dhanywad
Vengurla. Swachta madee 1number aame Vengurla kar
👍
श्रावण सोमवार कुणकेश्वर करा
Hi bhushan,
Tujhya vlog madhe mala majha phonda s t depot ani bazar peth baghun khup anand jhala . Thank you so much
Shree swami Samarth 🙏🏻❤️
Shree Swami Samarth
Bhava careful raha pavsa che divas aahet
खुपचं छान भूषण
अजूनही कोल्हापुर मध्ये पूरपरिस्थिती आहे दादा
Ohh 😮
Bhushan, kalaji ghe re baba .pavus tufan ahe.
खूप छान 👍👍
भुषण दादा पावसाळ्यात घरीच थांब रे...डेंजर परीस्थिती आहे
MLA pan tujya sobat travel vlog karayach aahe kadhi honar
Kudal - Vijapur Route kar ekda
Mastch
Akkalkot -Roha pravas kar Dada ❤
Sure 👍
मस्त भूषण ❤ next vlog chi jara माहिती देत जा तुला भेटायचं आहे भावा
Rajapur On Monday
@@Bhushan_The_Explorer जयसिंगपूर साईड कवा मित्रा
Me kay mhantay te jatrenchi update adich det ja
Sir tumi dilela routebord kankavli -nippani cha photo kadlo @ nippani
Mast video aahe bhava
Dada काळजी gya tabbetichi
मला आठवतंय 26 जुलै 2005 जेव्हा मला गोवा ते संगमेश्वर 25 तास लागले होते सकाळी सातला निघालेलो दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता घरी पोहोचलो. कणकवली ते संगमेश्वर उभ्याने एसटीने प्रवास केलेला आहे
👍🙏❤
👍👍👍👌👌👌
Very good
आमच्या गावाकडूनच गेलात तुम्ही...😍आणि ते Pink T shirt वाले आहेत ते आमचे गाववालेच ...
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
भावा ही बोट मी पण बघितली होती, कारण त्यादिवशी मी सुद्धा बस ची वाट बघत आमच्या ( हसणे ) गावच्या बस स्टॉप जवळ उभा होतो.तुझी आणि माझी भेट ही झाली असती पण, वेंगुलाॄ बस यायच्या अगोदरच ती जी लालपरी तुझ्या बस च्या पुढे चालत होती त्या बस मध्ये मी चढलाे..😊
Kup Chan
भाऊ मलाही अशी भटकंती करायला खुप आवडते. पण नाही जमत.
खुप वाटते देवदर्शन करावे, तीर्थाटन करावे.
एसटी ने ,रेल्वे ने , पाई पण नाही जमत , घटस्फोट आणि 2 मुलांची जबाबदारी.
वेळही मिळत नाही, आणि पैसाही जपून खर्च करावा लागतो.
तुमची लेकरं तुमची इच्छा पूर्ण करतील . हेही दिवस जातील . स्वामींवर विश्वास ठेवा .
Hello tai
@@sampadabhatwadekar2387 खुप धन्यवाद संपदा.
@@BhauYadav144 नमस्कार.
धन्यवाद भाऊ.
3030 pune vijaydurg 😻
Pundi Mumbai ast cha pravas kar naa dada please please please please please ❤❤
Bhushan bhu rajapur belgaum ek trip kara,
कोल्हापूरच्या रंकाळा स्टँडवरून आहे कि CBS स्टँडवरून ?
CBS
मी पन भावा एक रात्र वेंगुर्ला या बस stand वर काढली आहे.
यार
भाऊ या गाडीचा पुर्ण रूट कर 😊❤
Shree Swami Smarth Maharaj
@@ShubhamKulkarni-w2i Shree Swami Samarth
❤❤
भूषण लग्न कर बाबा एकदा....
Big fan dada ❤🎉😊
@@ShyamBhau-qf2no 😊😊
मी पण एक रात्र काढली होती बसस्टँड वर भुषण दादा.
@@nitingaikwad6566 👍
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Bhava दाजीपूर माझं गाव ❤
Kajrobo travel 1dha pravas
MG chya ya buses bhari ahet 👍🔥
आज 6 तारखेला पाणी ओसरले
Bhau majhi pan ichhya aahe tujhya sobt intri karaychi
CU- 7845 & CU-7918 QUEEN 👑 OF VENGURLE
❤️
भाई, प्रतिक्रिया..