धन्यवाद रहीम बाळा तुला अनेक आशीर्वाद, तुझ्यामुळे आम्हांला चागल्या माणसांची घरे माहीत होतात. तुझी मेहनत याला आई जगदंबा यश देणारच, आणि तुला तुझ्या पुढील कार्यात आमच्या शुभेच्छा.
रहीम भाऊ तुझ्यामुळे आम्हाला शिवाजी साटम भाऊ कदम माधुरी दीक्षित सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर आदी खूप जणांची माहिती भेटली सलाम आहे तुझ्या प्रवासाला आणि तुझ्या कारकिर्दीला परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो
रहिद भाई सलाम .... नमो : बुध्दाय : जयभिम ..... तुम्ही कोकण रत्न कलाकार यांचे मुळ गाँव व घर दाखविले बघुन मन भरून आलेत फारच छाण ..... आणि बुध्द विहार बघा किती छाण बाँधकाम आहे आता ५३ वर्ष झालेत तरी सुध्दा टात मानेेने उभा आहे .... आणि अरूण कदम सर पण इथले च आहेत का ? .. चला ठीक आहे कदम वाडी च्या सर्व गाँव करी मंळली ना मानाच्या जयभिम ........ शुक्रिया मी नागपुर ला राहतो .....
तुम्ही लोकांना चुतीया बनवू नका जेथे महत्त्वाचे आहे ते दाखवत तुम्ही पैसा कमावण्यासाठी फक्त व्हिडिओ दाखवा माझ्याबरोबर डिबेट करा लोकांना मॅड बोलू नका मी सुद्धा एक कलाकार आहे तुमचे व्हिडिओ बघतो यावेळी माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलाल जावळीत तुम्ही यूट्यूब चा धंदा बंद कराल लोकांना मॅड बनवू नका
Rahid भाई thanks, तुझ्या मुळे हे सर्व कलाकार आहेत हे माहीत होतं पण तुझ्या बोलण्याची पद्दत आणि तू जे सादरीकरण करतो ते खूप छान वाटतं, अजून 1 तुला बोलायच होत, वैभवाडी तील अविनाश नारकर सर , याच्या सुध्दा गावी जाऊन ये (तू जे केलंय ते खूप छान आहे ,त्या मुळे समजलं तरी हे सर्व कलाकार आपल्याच आजूबाजूचे आहेत❤❤❤❤
सोलकर साहेब तुमच्यामुळे आम्हाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या सिनिमा स्टार व क्रिकेट स्टार यांचे गाव व घर बसल्या मोबाईल / TV वर पहायला मिळाले तुम्हाला खूप खूप धन्यवाद देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा...❤
हिरवी झाड डोंगर मळा! खळखळ वाहतो पाण्याचा झरा! मंद वारा पाऊस धारा! सुंदर दिसतो भालचंद्र साहेबांचा मळा! कोकणचा तर नाद खुळा! भाऊ कदम सरांसाठी एक छोटीसी कविता!
धन्यवाद ्््जय भिम जय महाराष्ट्र जय संविधान, स्लाम स्लाम आज आम्हाला स्टार मंडळीचे 🏡 दाखवले खुप मेहनत घेता तुमच्या कष्टाला जास्त फळं येतो हीच भगवंता चरणी मंगल कामंना व्याक्त करतो ़जयभिम ❤️🙏🌹❤️
Thanks Rahid Solkar a real Kokani, and thanks for showing another Kokani Comedy King Bhahu Kadam's Kokani Village. Kokani people are sweet and brilliant and co-operative too.
हा तुमचा उपक्रम छान आहे. म्हणून तर आम्हाला तुमच्या video द्वारे नामवंत सिने व नाट्य कलाकार,तसेच महान खिलाडी असे रत्न पहायला मिळत आहे. तुमचे video अप्रतिम आहेत.
तूमच कौतुक करते मी सत्तर वरशाची म्हातारी आशिर्वाद ओ देते तूझे व्हिडीओ आसेच प्रसिद्धि ला ये वो तूला भर भरून यश मीळो हीच तूझ्या आल्लाच्या माझ्या भगवंताच्या चरणी मागणे मागते
खूप छान आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्ही सर्व कलाकारांची गावं घरं दाखवता त्याबद्दल. आम्हाला घरबसल्या सर्व बघायला मिळते तुमच्यामुळे. ❤
तू खूपच छान निसर्ग सौंदर्य दाखवतोस...... प्रवास करताना असं वाटतं आम्हीसुद्धा तुझ्या बरोबर प्रवास करतोय एवढं छान छायाचित्रण करतोस...... आपल्या कोकणात एवढे छान कलाकार झालेत यांचा खूप अभिमान वाटतो...... तुला तुझ्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा.😊🎉
अस्ससलामु अलैकुम व रहमतुल्लाह राहीद भाई आपके तुफेल हमे हमारेही गांव के बाशिंदे भाऊ कदम ईनका घर देखने को मिला हम कणकवली के रहकर भी ईनके गांव जा न सके ईस बात का बहोत अफसोस है लेकीन वह कमी आपने पुरी करदी आपका बहोत बहोत शुक्रिया सलाम
सर्व प्रथम मी तुझा धन्यवाद करतो , तुझ्या हया सुंदर वीडियो साठी,ज्याच्या माध्यमा ने आम्हाला हे सुंदर गाव दाखवन्या साथी,खरच खुप आठवणी आहेत गावा करचे जे आमीही मिस करतो ,ज्या वातावरनात् भाऊ कदम सर सारखे नाम्वन्त् कलाकर् मोठे झाले ,आम्ही सुधा त्याच् वातावरणात लहाना चे मोठे झालो,,,तुला परत एकदा धनयवाद करतो,,
👌👌👍👍😂 राहिद बाबू.. व्हिडिओ छान आहे... भाऊ कदमचं घर छान (जुनं असलं तरी) आहे... कदम वाडी खुप सुंदर आहे.. आजू - बाजूची शेती आणि मध्ये-मध्ये टूमदार घरं.. निसर्ग रम्य परिसर आहे... तिथली लोकं चांगली आहेतंच.. पण त्यापेक्षा तो भू भू खुप चांगला आहे.. राहिद भाऊ कदमच्या घराचा पत्ता विचारत होता तेव्हा पासून तो न थकता तुमच्या बरोबर चालत होता...
Ajun apley kokanatil sunil gavskar cricketer yacha gav dapolitalukaytil june sawtantrvir yachi gav kokanatil lekhakh yachi gav asi sarwanchi mahiti karun de rajkiy pudharichi gav
गाव खूप सुंदर होत विडिओ बगताना घरातील लाईट गेली पण थोडा सुद्धा घाम आला नाही खूप रमलेलो गावच्या सुंदर तेत जणू मी तेतेच आहे असा फील झाला खूप भारी वाटलं गकाव आणि निसर्ग पाहून
रहिद भाई नमस्कार तू जी सिरीज करतो आहे कोकण रत्न त्यामध्ये परत घरी येताना खारेपाटण पासून जवळपास पोभुर्ले गाव आहे त्यातिथे दर्पनकार बाळ शास्त्री जांभेकर ह्याचे घर आहे ते पण दाखव तसंच कवी वि.दा.करदिकर ह्याचे पण घर आहे त्याच गावा मध्ये वाडीचे नाव आहे साखर वाडी तू कणकवली वरून घरी राजापूर ला येताना जाऊन ये वाटेत आहे म्हणून सांगत आहे बाकी तुझे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद
Very good Mr.Solkar. beautiful Kokan. We have land in Shrivardhan! So we are also from Kokan.but we educated in Nasrapur, Baramati, Ahmednagar and Pune. Now I am settled in Adelaide. But if I come back I always visits Shrvardhan and eat roadside Fish thali. You have done extraordinary and natural documentary. So continue on. Best wishes on New Year.
हा जबरदस्त उपक्रम सुरु केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.. तुमच्या प्रत्येक वाटचालीस मनापासून शुभेच्छा.. 🙏🙏❤️❤️❤️ अशीच प्रगती करा आणि तुमचे लवकरच एक लाख सुब्स्क्रिबर्स होतील. तसेच पुढील वर्षभरात 1 मिलियन्स होतील 100%
Hasay abhineta bhau kadam yanche goan Rahid Rahid tumi dakhavala t apala abhivadan Bhau kadam che gaon hiravi gar zadi ani hiravya zadit BHAU CHE VA VA V GOOD DHANYAVAD JAIBHIM SALAM NAMSKAR 💐💐🙏👍
Rasid Bhau Namskar, Ashsech Bhatkanti Karat Raha, Mi Bhatkanticha, Far Veda, Manus Aahe, Jase Tumhi Bhatkanti Tumhi Karta, Anand Mala Milato, Jase Ki, Mich, Bhatkanti Kelo, Aasech, Amhala, Anand dya, Anni Tumhi Pan Anandit Raha, Namste Jay Hind Jay Maharashtra ❤
धन्यवाद रहीम बाळा तुला अनेक आशीर्वाद, तुझ्यामुळे आम्हांला चागल्या माणसांची घरे माहीत होतात. तुझी मेहनत याला आई जगदंबा यश देणारच, आणि तुला तुझ्या पुढील कार्यात आमच्या शुभेच्छा.
रहिम नाही त्याच नाव राहिद आहे
सर्व चित्रपट कलाकार ची वैशिष्ट्ये व वैयक्तिक माहिती जमा करून ,,,,
काही विशिष्ट संघटना ला माहिती पुरवली ,,,,
काही षडयंत्र चा धोका असतो,,,,,
रस्त्यावर बर्याच ठिकाणी आलिशान किल्ले सारखे मस्जिद बांधले आहे,,,, Temples पेक्षा अधिक मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे
,,,,,
,
1 bhi kohi ayisha avtar nahi Jo gaaw jaldi jaldi jata hoga aysa lagta hai
भाऊ कदम चे गाव घर व तेथील जुने बुद्ध विहार पाहायला मिळाले अभिनंदन
डोंबिवलीत काही काळ असताना भाउ मला दिसायचे.खूप छान व्यक्तिमत्व.
अप्रतिम निसर्ग रम्य गांव आहे, खुप छन प्रवास जपून करत जाणे ही विनंती, धन्यवाद❤❤
रहीम भावु सलाम तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या सुंदर गाव बघायला मीळत प्रवास संभाळुन कर काळजी घे
त्याचे नाव राहिद सोलकर आहे.❤🌹👍🏻💞
@@KokaniMountaineer😂😂
@@rahimkhan-li6ei2❤
भाऊ कदम यांचे मामाचं गाव बुधवळे मठ मध्ये आहे माझं पण मामाचं गाव तिकडेच आहे वेदिका विठोबा घाडीगावकर
रहीम भाऊ तुझ्यामुळे आम्हाला शिवाजी साटम भाऊ कदम माधुरी दीक्षित सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर आदी खूप जणांची माहिती भेटली सलाम आहे तुझ्या प्रवासाला आणि तुझ्या कारकिर्दीला परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो
खुपच छान माहिती दिली
@@vinitakolte5721 धन्यवाद 👌🙏🙏
रहिद भाई सलाम .... नमो : बुध्दाय : जयभिम ..... तुम्ही कोकण रत्न कलाकार यांचे मुळ गाँव व घर दाखविले बघुन मन भरून आलेत फारच छाण ..... आणि बुध्द विहार बघा किती छाण बाँधकाम आहे आता ५३ वर्ष झालेत तरी सुध्दा टात मानेेने उभा आहे .... आणि अरूण कदम सर पण इथले च आहेत का ? .. चला ठीक आहे कदम वाडी च्या सर्व गाँव करी मंळली ना मानाच्या जयभिम ........ शुक्रिया मी नागपुर ला राहतो .....
Jay Bhim 💙
@@avinash_jadhav1999 जयभिम सर ....
तुम्ही लोकांना चुतीया बनवू नका जेथे महत्त्वाचे आहे ते दाखवत तुम्ही पैसा कमावण्यासाठी फक्त व्हिडिओ दाखवा माझ्याबरोबर डिबेट करा लोकांना मॅड बोलू नका मी सुद्धा एक कलाकार आहे तुमचे व्हिडिओ बघतो यावेळी माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलाल जावळीत तुम्ही यूट्यूब चा धंदा बंद कराल लोकांना मॅड बनवू नका
@@avinash_jadhav1999cz z😂zee चेvvvvvvvvvvbbbbn
कुठल्या अरिया मधे सर
Rahid भाई thanks, तुझ्या मुळे हे सर्व कलाकार आहेत हे माहीत होतं पण तुझ्या बोलण्याची पद्दत आणि तू जे सादरीकरण करतो ते खूप छान वाटतं, अजून 1 तुला बोलायच होत, वैभवाडी तील अविनाश नारकर सर , याच्या सुध्दा गावी जाऊन ये (तू जे केलंय ते खूप छान आहे ,त्या मुळे समजलं तरी हे सर्व कलाकार आपल्याच आजूबाजूचे आहेत❤❤❤❤
छान माहिती दिलीत भाऊ तुम्हीं तुमचे सर्व व्हिडिओ मी बघत असतो ❤❤❤❤
धन्यवाद रहीमभाई अल्लाताला तुझ्या या मेहनतीला यश देइल अशेच काम चालू ठेउन . कलाकारांची माहिती घेत जा.❤
👌👌👌 वाव बेटा धन्यवाद
सोलकर साहेब तुमच्यामुळे आम्हाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या सिनिमा स्टार व क्रिकेट स्टार यांचे गाव व घर बसल्या मोबाईल / TV वर पहायला मिळाले तुम्हाला खूप खूप धन्यवाद देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा...❤
Vinod kambli che ghar pan solkar dhakwa
आभार विदर्भ जी वाशिम येथून आपल्यामुळे आम्हास कोकणची ओळख होत आहे आपण प्रवास सांभाळून करावा
Ek no hai bhai. mera favorite actor hai
राहीद भाई खरचं तुमचं अतिशय चांगल काम आहे..
तुमच्यामुळे......
येवढे actor's कोकणात राहतात हे समजलं आणि त्या सर्वांची घरे पाहता आली.
धन्यवाद.
हिरवी झाड डोंगर मळा! खळखळ वाहतो पाण्याचा झरा! मंद वारा पाऊस धारा! सुंदर दिसतो भालचंद्र साहेबांचा मळा! कोकणचा तर नाद खुळा! भाऊ कदम सरांसाठी एक छोटीसी कविता!
धन्यवाद ्््जय भिम जय महाराष्ट्र जय संविधान, स्लाम स्लाम आज आम्हाला स्टार मंडळीचे 🏡 दाखवले खुप मेहनत घेता तुमच्या कष्टाला जास्त फळं येतो हीच भगवंता चरणी मंगल कामंना व्याक्त करतो ़जयभिम ❤️🙏🌹❤️
राहिदभाई खुप छान उपक्रम
तूझ्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
काळजी घे, सुखरूप प्रवास कर.
Thanks Rahid Solkar a real Kokani, and thanks for showing another Kokani Comedy King Bhahu Kadam's Kokani Village. Kokani people are sweet and brilliant and co-operative too.
चागला उपक्रम,तरूणाना मार्गदरशक,प्रेणादायक,सलाम आपल्या या कार्याला,पुढे चला*****
खूप छान आहे भाऊ कदम यांचे गाव मिलिंद मोरे यांचा जय भीम भाऊ कदम साहेबांना. ❤
🎉 सुंदर सादरीकरण केले भाऊ मराठी भाषा साहित्य तुम्ही किती छान संकल्पना धन्यवाद शुभ भवतु शुभ आशीर्वाद नमस्कार मंडळी
रहीम भाई तुम्ही आम्हाला स्नेहा अभिनेत्री भाऊ कदम यांच्या बद्दल माहिती दिली खूप खूप धन्यवाद
हा तुमचा उपक्रम छान आहे. म्हणून तर आम्हाला तुमच्या video द्वारे नामवंत सिने व नाट्य कलाकार,तसेच महान खिलाडी असे रत्न पहायला मिळत आहे. तुमचे video अप्रतिम आहेत.
Wonderful tour soon goos🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Rashid भाऊ सलाम
आमच्या जूवाठी गावाचा पण एक व्हिडिओ. बनवा
गावात बरच काही dakhvinyasarakhe आहे
Khup mst dakhvile savdav,nice video
रसीदभाई ,,आपण बेस्ट अॅक्टर , सर्वांचे आवडते भाऊ कदम यांचे घर दाखवलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद ❤
खुप छान रहिद भाऊ.. ❤️❤️😎🥳
तूमच कौतुक करते मी सत्तर वरशाची म्हातारी आशिर्वाद ओ देते तूझे व्हिडीओ आसेच प्रसिद्धि ला ये वो तूला भर भरून यश मीळो हीच तूझ्या आल्लाच्या माझ्या भगवंताच्या चरणी मागणे मागते
कोकणातील माणस खुप प्रेमळ💕
सुंदर गाव
राहीद तुझ्या मुळे आमचं कोकण दर्शन ही छान चालू आहे
Be safe and all the best for your bright future 🎉
दादा तुला सलाम.
खूप छान आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्ही सर्व कलाकारांची गावं घरं दाखवता त्याबद्दल. आम्हाला घरबसल्या सर्व बघायला मिळते तुमच्यामुळे. ❤
खूप छान भाऊंचे घर जयभीम जयसंविधान ❤🎉
तू खूपच छान निसर्ग सौंदर्य दाखवतोस...... प्रवास करताना असं वाटतं आम्हीसुद्धा तुझ्या बरोबर प्रवास करतोय एवढं छान छायाचित्रण करतोस...... आपल्या कोकणात एवढे छान कलाकार झालेत यांचा खूप अभिमान वाटतो...... तुला तुझ्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा.😊🎉
Khup chhan blog
छान रहीम भाई
बुध्द विहार छान आहे.फार वाटले पाहून 😊जयभीम
Rahim dada tuza blog mala khoop awadla tula majhya kadoon khoop khoop shubhechchha🎉
रहिद भाई सलाम 🙏🏻🙏🏻 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अतिसुंदर आहे व्हिडिओ
रहिद मित्रा, तुझ्या बाईकवर बसून कोकण बघायला मज्जा आली. भाऊंच गाव खूप सुंदर.
तुझी vlog ची व्हिडिओ ग्राफी खूप छान.
अस्ससलामु अलैकुम व रहमतुल्लाह राहीद भाई आपके तुफेल हमे हमारेही गांव के बाशिंदे भाऊ कदम ईनका घर देखने को मिला हम कणकवली के रहकर भी ईनके गांव जा न सके ईस बात का बहोत अफसोस है लेकीन वह कमी आपने पुरी करदी आपका बहोत बहोत शुक्रिया सलाम
Rahid tumhi karat aslele karya khup khup molache ani mahan ahe parmeshwarache shubh ashirwad tumhala sadaiva prapt hovot hich sadichya.
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
सर्व प्रथम मी तुझा धन्यवाद करतो ,
तुझ्या हया सुंदर वीडियो साठी,ज्याच्या माध्यमा ने आम्हाला हे सुंदर गाव दाखवन्या साथी,खरच खुप आठवणी आहेत गावा करचे जे आमीही मिस करतो ,ज्या वातावरनात् भाऊ कदम सर सारखे नाम्वन्त् कलाकर् मोठे झाले ,आम्ही सुधा त्याच् वातावरणात लहाना चे मोठे झालो,,,तुला परत एकदा धनयवाद करतो,,
👌👌👍👍😂 राहिद बाबू.. व्हिडिओ छान आहे... भाऊ कदमचं घर छान (जुनं असलं तरी) आहे...
कदम वाडी खुप सुंदर आहे.. आजू - बाजूची शेती आणि मध्ये-मध्ये टूमदार घरं.. निसर्ग रम्य परिसर आहे...
तिथली लोकं चांगली आहेतंच.. पण त्यापेक्षा तो भू भू खुप चांगला आहे.. राहिद भाऊ कदमच्या घराचा पत्ता विचारत होता तेव्हा पासून तो न थकता तुमच्या बरोबर चालत होता...
रशीद मस्त मराठी
Good presentation
Nice Aproch
भाऊ कदम यांचे घर बघितले छान वाटले परंतु नवीन घर बांधले तर खूप च बरे वाटेल व्हिडिओ बनविले त्यांना धन्यवाद
Nice locketion
धन्यवाद रहीम भाई अम्हाल सर्व तुमचा मुले बघायला मिलाल भाऊ चा घर बुद्ध विहार
Radavlas re mitra , lahan pan, balpanachi athvan karun dilis,,
Tuje khup khup dhanyawad Ani Abhinandan..
Bhau Kadam tar ek aplya maharashtrachi shaan aahe jari Bhau ek kalakar asla atri toh Manus vekti mahananun bhau tyapeksha adik changla aahe ..
Rashid Allha Tallaha apko mehfus rakhhake aur khub khub barkat de...
Allha Hafis,,,Zajjakallaha Khaira...
Bahot badiya bhai
Ajun apley kokanatil sunil gavskar cricketer yacha gav dapolitalukaytil june sawtantrvir yachi gav kokanatil lekhakh yachi gav asi sarwanchi mahiti karun de rajkiy pudharichi gav
Thanks for a enjoyable as well as memorable experience....
खुप खुप छान गाव आहे. आणि तुझे खुप धन्यवाद. चांगले काम करीत आहेस. प्रवास संभाळून करत जा. 💐👌👍
नमस्कार सर एकदा उषा चव्हाण हिच्या घरी पण जावुन या
फ़ार छान्
कविता लाड मराठी अभिनेत्री हिच्या पण कोकणातील गावी भेट द्या विनंती
भाऊ कदम आमच्या शेजारी राहतात आमचें काका आहेत ते आम्हाला अभिमान आहे ❤️
तर मग भाऊ कदम सर यांच्यापर्यंत हा विडिओ लवकरात लवकर पोहचवा व स्वतःहून कमेन्टच्या माध्यमातून राहीद भाई च्या कामाचं कौतुक करायला सांगा. खुप बरं वाटेल.
Maze kaka pan bajula rahtat. Me pan 2021 diwali tikdech hoto. Subhash yancha kade pan hoto.maza vadilanchi mavshi ch Gaav hech aahe.
खुप छान आहे भाऊ कदम यांचे गाव नमो बुद्धाय जय भिम
Bhau kadam yach gav khup swachh aani sunder ahe❤
Nice vlog Rahid...! Nice detailing...!! Very interesting & informative vlog...good job...all the best for your efforts & future goals..🎉☝✅👍👌
सुंदर गाव आहे....कदम वाडी.करांना. सप्रेम जय भीम 💙🙏
Rahid dada. omkar bhojane chya gaon cha ghar, cha video banav , 🙏🙏❤❤
खुप छान भाऊचा गांव आहे.पण भाऊ स्वता चे घर नवीन बांधणार आहे त . खुप छान पण भाऊ नी गांव व मुंबई शाखा च्या वतीने बुध्द विहार ही नविन बांधण्यात यावे.
Mitra thank you aamchya gaav aani wadi you tube chya way Tu jagasomar aanalis.bhau ch Gav aahe kutuhal asnarch.ye punha May mdhe Bhetu.
गाव खूप सुंदर होत विडिओ बगताना घरातील लाईट गेली पण थोडा सुद्धा घाम आला नाही खूप रमलेलो गावच्या सुंदर तेत जणू मी तेतेच आहे असा फील झाला खूप भारी वाटलं गकाव आणि निसर्ग पाहून
लय भारी भावा 👌👌👌छान मज्जा येते बघायला 👌👌👌
छान, सुंदर गाव आहे. चांगला उपक्रम राबवतो आहे. खुप खुप शुभेच्छा!!
Bhau kadam che Ghar ,gaon,aani parisar dakhavilya baddal dhanyavad.
Best nature .
Kokan is haven I'm buyi home in Ratnagiri
Bahut badhiya hai 🎉🎉😊
धन्यवाद मित्रा
Bhau kadam yana tyanchya kaamasati acting saati salaam
रहिद भाई नमस्कार तू जी सिरीज करतो आहे कोकण रत्न त्यामध्ये परत घरी येताना खारेपाटण पासून जवळपास पोभुर्ले गाव आहे त्यातिथे दर्पनकार बाळ शास्त्री जांभेकर ह्याचे घर आहे ते पण दाखव तसंच कवी वि.दा.करदिकर ह्याचे पण घर आहे त्याच गावा मध्ये वाडीचे नाव आहे साखर वाडी तू कणकवली वरून घरी राजापूर ला येताना जाऊन ये वाटेत आहे म्हणून सांगत आहे बाकी तुझे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद
Very good Mr.Solkar. beautiful Kokan. We have land in Shrivardhan! So we are also from Kokan.but we educated in Nasrapur, Baramati, Ahmednagar and Pune. Now I am settled in Adelaide. But if I come back I always visits Shrvardhan and eat roadside Fish thali. You have done extraordinary and natural documentary. So continue on. Best wishes on New Year.
छान भावा
Rahim tula salam . Asach video banvun amhala ghar basalya tu anand detos tyabaddhal tuła khup khup dhanyavad dęto.
हा जबरदस्त उपक्रम सुरु केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.. तुमच्या प्रत्येक वाटचालीस मनापासून शुभेच्छा.. 🙏🙏❤️❤️❤️ अशीच प्रगती करा आणि तुमचे लवकरच एक लाख सुब्स्क्रिबर्स होतील. तसेच पुढील वर्षभरात 1 मिलियन्स होतील 100%
❤❤❤❤
'चला हवा येऊ द्या 'मधील (विनोदी) कलाकार आयुष्यमान. भाऊ कदम यांचे घर व गाव तसेच कोकणचे निसर्गरम्य दर्शन घडविले धन्यवाद रहिदभाई 🙏🙏🙏 25:09
👍👍
Chan gav ❤aahe
तुमच्या कोकण रत्न मुळे आम्हाला घरबसल्या सर्व कोकण पहायला मिळत आहे
Mast
Hasay abhineta bhau kadam yanche goan Rahid Rahid tumi dakhavala t apala abhivadan Bhau kadam che gaon hiravi gar zadi ani hiravya zadit BHAU CHE VA VA V GOOD DHANYAVAD JAIBHIM SALAM NAMSKAR 💐💐🙏👍
अप्रतीम ग्राम आहे
खूप छान आहे गाव
Thank you 👍🙏
Your efforts APPRECIATED
खूप मस्त राहिद 👌👌 खूप खूप शुभेच्छा
Rasid Bhau Namskar,
Ashsech Bhatkanti Karat Raha, Mi Bhatkanticha, Far Veda, Manus Aahe, Jase Tumhi Bhatkanti Tumhi
Karta, Anand Mala Milato, Jase Ki, Mich, Bhatkanti Kelo, Aasech,
Amhala, Anand dya, Anni Tumhi Pan Anandit Raha, Namste
Jay Hind Jay Maharashtra ❤
Rashid Bhai खूप छान ,आता भाई नाना पाटेकरचा गाव दाखव मुरुड जंजिरा
लयी भारि वाटल दादा लयी छान काम करायलाय तुम्हि
Lay Bhari Dada manacha jay Bhim Jay savidhan Jay shivray 🙏
Namao.Buddhay.Jay.Bhim.🌹🙏🙏🙏🌹💙🌹🇪🇺🌹🐘🌹
रहिद भाई आज तुमचा व्हिडीयो पाहिला भाऊ कदम यांनच्या गावाचा मला वाटत होत कि मी तुमच्या बाईक वर मागे बसलोय खुप छान 🎉
राहीद भाऊ एकच नंबर सिरियल आहे🎉❤😊
खुप छान व सुंदर माहिती दिली धन्यवाद ❤