तोंडावर आपटले तरी भोंगा बरळतच आहे. राष्ट्रीय पक्ष कसे निर्णय घेत असतात हे दादरमध्ये वडापव विकणार्यांना कसे कळणार. पवारसाठी पवारसोबत कपट कारसाथानात आकंठ बुडालेला हा एजंट काय बोलतो हे तेच चाटू पत्रकार सतत बघत असतात ज्यांना सत्य बातम्या देण्याचे साहस करवत नाही.
देवा धर्माचा अपमान केला,हिंदुत्व सोडलं,साधूंचा हत्या झाल्या ,वारकऱ्यांचा अपमान केला हे नाही आठवत, म्हणे Evm घोटाळा .तुमची लायकी तुम्हाला दाखऊन दिली जनतेने बंद करा हे नाटकं.आमचे ३८मते आम्ही बीजेपी ला दिली,ते ही बिन पैशाचे. वाचाळ विर कुठला
साधूंच्या हत्या झाल्या..पण त्याचा तपास महायुतीने का केला नाही ? आणि हे असल कसले हिंदुत्व ? जे रायगडावर किंवा एवढी पुरातन मंदिरे ,किल्ले असलेल्या महाराष्ट्रात जागृत होत नाही..त्यासाठी गुवाहाटी ला जावे लागते, दिल्लीत मुजरा करावा लागतो ?? आणि म्हणे पैशे न घेता भाजप ला मत दिले...😅..म्हणजेच भाजपने पैशे वाटले हे तुम्ही एकप्रकारे कबुलीच देत आहात..!!! असो.. कोणाचेही सरकार बनो..पण एक परंपरा बंद व्हायला हवी..ती म्हणजे.. मुंबई आणि निवडक शहरांचा विकास करायचं आणि पूर्ण महाराष्ट्राचा विकास केला अशी बोंब ठोकायची....!! "जय भवानी जय शिवाजी जय श्री राम 🚩"
तक्रारी आहेत हे खरं आहे पण मोदी असे करून लोकांना लबाड गिरी करतो करण तो लोकांना फसवतो आणि मोदीला सांगा तू फक्त मंदीर बांध हॉस्पिटल ला 5 लाखाची स्कीम दिली पण ती हॉस्पिटल ला अजून चालत नाही हे का कोण बोलत नाही मोदी वर सर्व लोक त्रस्त आहेत हे त्याला समजले म्हणून त्यांनी हा घोटाळा केला आहे हे लक्षात घ्या फसवतो मोदी काय
Evm मशीनवर बोलण्यापेक्षा स्वतः कडे बगा. आपल काय चुकलं आपण काय केलं पाहिजे.. या लोकांचं कर्तृत्व आहे. तुमच काय आहे.. महाराष्ट्र साठी काय केलेत ते बोला.. मग लोकसभा ची पण निवडणूक पण घ्या..
२ प्रकारचे EVM असतात १. महाभकास आघाडीला निवडून देणारे - चांगले EVM २. महाभकास आघाडीला पराभूत करणारे - खराब EVM 😂😂😂 जनतेला मूर्ख समजता का?? लोकसभेच्या वेळेस बर नाही म्हणाले EVM खराब आहे...
अरे कुटुंबात ६५ मत आणि त्याला चार मते पडली हे तुम्हाला कसे कळाले..... तुम्ही एव्हिएम् फोडून पाहिले का की कॅमेरे लावले होते .... हा एक नंबर चा वाचाळवीर ...याचे आता डोकं फिरलं.....
लोकसभेच्या निवडणुका इव्हिएमवरच झाल्या. महाआघाडी ३१ जागा आल्या तेव्हा इव्हिएमवर आक्षेप नाही अजिबात. आता डोळे पांढरे झाल्यावर इव्हिएमवर आक्षेप.रडीचा डाव. बॅलेट पेपरवर इलेक्शन झाली असती तर महायुतीच्या जागा २७५ आल्या असत्या.
अहो या पत्रकारांनी या भोंग्याला डोक्यावर चढवून ठेवला आहे... हया माणसाने शिवसेनेमध्ये फूट पडली आहे... या भोंग्याला पक्षाबाहेर काढा.. नाहीतर तुमच्या हातून कार्पोरेशन पण निघून जाईल.... आणि हे कटू सत्य आहे.. माणसं ह्या भोंग्याला कंटाळली होती.. रोज उठून सगळ्यांना शिव्या घालतो.... यांनीच शिवसेनेची आणि मराठी माणसांची वाट लावली आहे
संजय राऊतला सर्वात मोठा दुःख उद्धव ठाकरे पेक्षा शरद पवार च्या जागा कमी कश्या झाल्या याचा झालाय 🤣🤣🤣
पुढे राज्यसभेत जाता येणार नाही हे दुःख जरा वेगळाच
🥺😂🥺😂🥺😂
गपरे गुजराती गुलाम
😂😂
खासदारकी गेली security पन गेली आता नॉर्मल फिरावं लागणार त्यामुळे 😂😂😂
तोंडावर आपटले तरी भोंगा बरळतच आहे. राष्ट्रीय पक्ष कसे निर्णय घेत असतात हे दादरमध्ये वडापव विकणार्यांना कसे कळणार. पवारसाठी पवारसोबत कपट कारसाथानात आकंठ बुडालेला हा एजंट काय बोलतो हे तेच चाटू पत्रकार सतत बघत असतात ज्यांना सत्य बातम्या देण्याचे साहस करवत नाही.
मी वोट किती तरी वेळा केल पण मशीन मध्ये कधी चुक दिसली नाही
हा पार वेडा झाला आहे....हा जे सांगतो त्याचे नेमके उलटे होते....है सर्व पत्रकार त्याची रोज सकाळी मजा घेण्यासाठी येतात...🤣🤣🤣
चाय-बिस्कूट पत्रकार आहे पाकिट नंतर मीळत त्या ना.... 😂
गपरे गुजराती नाचे 😂गुलाम 😂 अदानी सरकारचे भडवे
TRP vadhavanya sathi
😂😂
Jasa tya Zarange chi ghet hote
संजय राजाराम राऊत तुम्ही फार कष्ट
घेतले
महायुती सत्तेवर येण्यासाठी 😂😂
यांचा भोंगा उबाठा 00 झाल्यावर बंद होईल काय 🤣🤣🤣
यांचा भोंगा साहेब कायमचे बंद करून मगच बंद होणार हे नक्की
देवा धर्माचा अपमान केला,हिंदुत्व सोडलं,साधूंचा हत्या झाल्या ,वारकऱ्यांचा अपमान केला हे नाही आठवत, म्हणे Evm घोटाळा .तुमची लायकी तुम्हाला दाखऊन दिली जनतेने बंद करा हे नाटकं.आमचे ३८मते आम्ही बीजेपी ला दिली,ते ही बिन पैशाचे. वाचाळ विर कुठला
साधूंच्या हत्या झाल्या..पण त्याचा तपास महायुतीने का केला नाही ? आणि हे असल कसले हिंदुत्व ? जे रायगडावर किंवा एवढी पुरातन मंदिरे ,किल्ले असलेल्या महाराष्ट्रात जागृत होत नाही..त्यासाठी गुवाहाटी ला जावे लागते, दिल्लीत मुजरा करावा लागतो ??
आणि म्हणे पैशे न घेता भाजप ला मत दिले...😅..म्हणजेच भाजपने पैशे वाटले हे तुम्ही एकप्रकारे कबुलीच देत आहात..!!!
असो.. कोणाचेही सरकार बनो..पण एक परंपरा बंद व्हायला हवी..ती म्हणजे.. मुंबई आणि निवडक शहरांचा विकास करायचं आणि पूर्ण महाराष्ट्राचा विकास केला अशी बोंब ठोकायची....!!
"जय भवानी जय शिवाजी जय श्री राम 🚩"
धन्यवाद भाउ
कारण फक्त संजय राऊत आणी सुषमा अंधारे आहेत हे तोंडसूख घेतात पण भोगावे लागते ठाकरेला 😢
पेंग्विन पण EVMमुळे जितला आसं म्हणायचंय कं
मुख्य कारण, हिंदू विरोधी भूमिका.
"विनाशकाले विपरीत बुद्धी"
बुद्धी आहेच कुठे 😂
😂😂😂😂
काल मारला नव्हता बहुदा. नाहीतर साडेचार कोटी तक्रारी म्हणायला पाहिजे होते.
😅😅😅
To yogya bolat ahe
😂😂😂
एक है तो सेफ है🎉
आधी गांजा चे प्रमाण जास्त होतं... आता तो डायरेक्ट कच्चा गांजा...m😂😂😂😂
तु वाटोळे केलेस भाऊ आणि ज्याची बाजू घेतली त्याची पणवती कोणाच्या संगती मुळे झाली असेल हे वेगळ सांगायची गरज नाही...
पून्हा निवडणूक घ्या म्हणतय जनतेला एवढेच काम आहे का बे😅😅
झारखंड मधल्या ईव्हीएम बद्दल तुमची तक्रार आहे का
लोकसभेच्या निकाला वेळी कुठे गुंडाळून ठेवले होते Evm चे पुरावे
याड लागलं रं याला याड लागलं !!
संजया गोळया तीन टाइम घीं बरका .नाहीतर एखादी विसरून राहीन.
कोर्टात जाऊन पुढच्या पंचवार्षिक पर्यन्त ladha द्या 😅😅😅😅😅😅
450 तक्रारींचे चुरण करून खा आणि गप्प बसा
तक्रारी आहेत हे खरं आहे पण मोदी असे करून लोकांना लबाड गिरी करतो करण तो लोकांना फसवतो आणि मोदीला सांगा तू फक्त मंदीर बांध हॉस्पिटल ला 5 लाखाची स्कीम दिली पण ती हॉस्पिटल ला अजून चालत नाही हे का कोण बोलत नाही मोदी वर सर्व लोक त्रस्त आहेत हे त्याला समजले म्हणून त्यांनी हा घोटाळा केला आहे हे लक्षात घ्या फसवतो मोदी काय
नाहीतर सुरनशी करून घे म्हणावं
शिवसेना वाटोळे वीर....आता बस झालं
उद्धव ठाकरे ला घेऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी कडे कशासाठी गेला होता
हा वेडा झालाय
😂
सकाळची कॉमेडी एक्सप्रेस, संजय राव आणि सुषमा ताई यांनी युतीला जिंकवून देण्यात जी मेहेनत केली त्याला तोड नाही.
तू गू.जरातला जाउ शकतो. केम छो.
स्वतः सोनिया कडे गेला तेव्हा कुठे होता स्वाभिमान
माझी तक्रार आहे. तु शिवसेनेतून जा बाबा.😢
त्यामध्ये ४४९ तक्रारी तर विश्वप्रवक्ते यांनी स्वतःच केल्या आहेत
बॅग भरून ठेवली का?? लवकरच जेल मध्ये जायचे आहे आपल्याला!!!
त्या तक्रारींच्या 450 सुरळ्या करा आणि.... (आपल्या अफाट कल्पनाशक्तीचा वापर करून गाळलेली जागा भरून वाक्य पूर्ण करा.)
😂😂😂😂OOOO😂😂😂😂😂
तु😢 दिवस भर 😂 बडबडत रहा😢 तुला कोणी विचारत नाही.😂
महाराष्ट्राचे वटोळं केलं😅
लोक 😂 तुझ्या सारखे 😢 रिकामे 😢 नाही
राऊत मुळे वाट लागली उध्दव ठाकरे ची
Sanja yada zala😂😂😂
त्याला विचारणारे मूर्ख 😂
जेव्हा प्रचार सभा होत होत्या तेव्हा कोणी EVM मशीन बदल बोलले नाही.आता मशीन वर खापर का.मग 20जागा कश्या आल्या.
तुझा बाप मोदीला विचार गुजराती नाच्या
@@satishjadhav4388ha Ambani chya haladi la kon nacht hote back side la 😂😂😂😂
जळली का😂😂@@satishjadhav4388
Evm 99% चार्ज कशा राहू शकतात याबद्दल काही स्पष्टीकरण आहे का?
@@rajnikantgolatkar1363 simple logic jasa apan aplya phone chi battery low hote tevha charge karto tasa te pan charge rahte
Aata technology tujya vichara peksha khup pudhe geli aahe 😂🤣🤣😂
Tu ajun rajkarna madhe adakla aahe
आपला स्वतःचा पक्ष सांभाळा
संजय राउत यानी शिवसेना संपवली
एवढे दिवस हा निवडणुका घ्या म्हणून बोंबलत होता आता निवडणूक हरल्यावर बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या म्हणून बोंबलत आहे.
रडतय, घाबरलय हा हिंदुत्वाचा विजय आहे
संजय राऊत याला शांत बसवा नाहीतर उरलेली ही जातील
उरलेले ही शून्य करणार बहुतेक😂
हे पागल झालं हे 😂 चिलीम मारल्याशिवाय हे नीट बोलत नाही😅
वरून सरदेसाईने काय उपटले कि तो आमदार झाला 🤣🤣
संज्या तू राजीनामा देऊन घरी बस आता सुनील राऊत आहे तुझी बडबड बंद कर
अरे मुख्यमंत्री दिल्लीत ठरवतात म्हणजे तुम्ही आले असते तर पाय चाटत सोनियाकडे गेला असता
Evm मशीनवर बोलण्यापेक्षा स्वतः कडे बगा. आपल काय चुकलं आपण काय केलं पाहिजे.. या लोकांचं कर्तृत्व आहे. तुमच काय आहे.. महाराष्ट्र साठी काय केलेत ते बोला.. मग लोकसभा ची पण निवडणूक पण घ्या..
उद्धव सेना , पवार राष्ट्रवादी संपवली तेवढं बस नाही झाले का??? पुढच्या इलेक्शन मध्ये हा महायुती ला सर्वच 288 जागा मिळून देणार वाटतंय 😂😂
संजय आलेत ते आमदार सांभाळा😂
अरे विरोधी पक्षनेते होण्यासाठी पण लायकी नाही..लाज वाट दे.. फालतुगिरी बंद करा..
सगळ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी श्री.राऊत यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करावी.
😂
😂😂
Sanjya ❤dya , तू आता चोळत बस.
परत जेलमधे जाईची तयारी सुरु होईल जनतेने तुमाला नाकारले
ह्याला काढा नाहीतर पार संपाल
Sanjay Be Like, "साला शिवसेना बरोबर शरद पवार पण संपला. आता कुठे जाऊ"
EVM नाही मुस्लिम मत पाहिजे होती ना घ्या
जनाब उद्धव ठाकरे जनाब शरद पवार जनाब संजय राऊत
च्यायला काही झालं की EVM गडबड, सपा वाल्याने लोकसभेला काय तिर मारले होते Up मध्ये कसा काय निवडून आला
वाकणार पण मोडणार नाही भूमिकेवर संज्या राऊत ठाम
एक पण सीट राहु देणार नाही तेवा पंरत जुकणार नाही,
Evm ghotala 100%😢😢
😂😂
मतदान कशाला देतात मग उगच 😂
😂😂
२ प्रकारचे EVM असतात
१. महाभकास आघाडीला निवडून देणारे - चांगले EVM
२. महाभकास आघाडीला पराभूत करणारे - खराब EVM
😂😂😂 जनतेला मूर्ख समजता का?? लोकसभेच्या वेळेस बर नाही म्हणाले EVM खराब आहे...
😂😂😂
अरे कुटुंबात ६५ मत आणि त्याला चार मते पडली हे तुम्हाला कसे कळाले..... तुम्ही एव्हिएम् फोडून पाहिले का की कॅमेरे लावले होते .... हा एक नंबर चा वाचाळवीर ...याचे आता डोकं फिरलं.....
हा बहुतेक evm च्या आत बसला होता लपून😂😂
अजूनही सुधरा भरपूर वेळ आहे.हे फालतू बडबड बंद करून संघटन काय असते हे शिका माणस जोडा
तो उठा दिल्लीला काय गवत कापायला गेला होता का मग
आता पुढच्या 5 वर्षा पर्यंत याला सहन करा...रोज येईल तो🤣🤣🤣🤣
सोनिया ताई मुखमंत्री .😂😂😂
वेड्याच्या हॉस्पिटलात भरती करा
अरे तुझ्याकडे तक्रारी द्यायला तू काय निवडणूक आयोग आहेस का
आमची तक्रार उद्धव ठाकरे कडे आहे . संजय राऊत la शिवसेने tun काढून टाका.
काय म्हणाले डॉक्टर? कधी पर्यंत बरं होईल? 💉💉💊💊
अरे तक्रारी आहेत तर..... कोर्टात जा......
आता तरी भोंगा वाजवायचा बंद करा
ठाकरे ची वाट लावली राऊत ने
गावात मतदार 1600. मतदान 2100. कसे
कुठे झालं आहे आहे हे सांगा.....?
संजय राऊत याचे उत्तर व्यवस्थित देतील तिथे जाऊन त्यांना जाऊन विचारा
इतका निर्लज्ज माणूस कोणी च नाही. इतके होऊन पण रोज पत्रकारांना चुना लावायला येतोच😅
लोकसभेच्या निवडणुका इव्हिएमवरच झाल्या. महाआघाडी ३१ जागा आल्या तेव्हा इव्हिएमवर आक्षेप नाही अजिबात.
आता डोळे पांढरे झाल्यावर इव्हिएमवर आक्षेप.रडीचा डाव.
बॅलेट पेपरवर इलेक्शन झाली असती तर महायुतीच्या जागा २७५ आल्या असत्या.
अडाणी अडाणी अडाणी, EVM EVM EVM..😂😂😂 किती रडायचे
कशाला याचं तोंड दाखवता रोज 😢😢 रडका
राऊत उध्दव साहेब दिल्ली ला कशाला जायचे
तू bjp च काही वाकडं करु शकत नाही. एवढा दम तुझामध्ये नाही.पण दररोज परिपाठ चुकला नाही पाहिजे.
याच्या कडे तक्रारी..
हे काय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत, का येडं कुठलं
बसं करा साहेब आता तरी, सकाळी सकाळी बोलायचं अजून काय बघायचं बाकी ठेवलं आहे
तू बघ ना जरा सल्ला दे त्यांना. पत्रकार पण खरच याची बाईट घेता 😂
Bmc मध्ये पण 00 असणार😂😂
घेऊन कोर्टात जा न मग 😂 कशाला मीडिया वर रडतो ...
8:25. बाळासाहेब ठाकरे यांनी हे वाक्य ऐकले असते तर संजय नसता
नशीब आपल्या मालकाचं नाव नाही घेतलं
तुम्ही त्या इलेक्शन commi कडे तक्रार करा,
यांनी च बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकीकरणाच्या दुर ठेवले
आणि
आता बोंबलत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नावाने
लोकसभेला ईव्हीएम नव्हते का झुंजण्या
यांना आता विरोधी पक्ष नेता ही कुणाला करता येत नाही 29 नसल्याने म्हणून 145 बाबत ते बिचारे काय सांगेल 😮😅😊
सुषमा ने आणि संजय नी उध्दवची वाट लावलाय खुर्ची चे लालची 😂😂😂😂
ते भाजप शिवसेना ठरवितील
महायुती चा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न राऊत ना विचारणा रा पत्रकार बिनडोक आहे का ?
अहो या पत्रकारांनी या भोंग्याला डोक्यावर चढवून ठेवला आहे... हया माणसाने शिवसेनेमध्ये फूट पडली आहे... या भोंग्याला पक्षाबाहेर काढा.. नाहीतर तुमच्या हातून कार्पोरेशन पण निघून जाईल.... आणि हे कटू सत्य आहे.. माणसं ह्या भोंग्याला कंटाळली होती.. रोज उठून सगळ्यांना शिव्या घालतो.... यांनीच शिवसेनेची आणि मराठी माणसांची वाट लावली आहे
उमेदवार किती उभा केलते आणि तक्रारी साडे चारशे वारे वारे पटया
असा माणूस कोणाच्याही सोबत असेल तर गेम होणार
Mg tumhi delhi ka jayache??? 😂😂😂 Congress che gulam zalat tumhi😂
संजय राऊत यांना प्रचंड नैराश्य आलेल दिसत
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
नाही संजय राऊत मुख्यमंत्री झाला पहिजे
फक्त 450
लोकसभेचा निकालही तपासुन.पहायला पाहीजे असे राऊत का म्हणत नाहीत
रडत राऊत