आम्ही एप्रिल 1991 मध्ये Lower Parel ते कणकवली येथे बजाज super स्कूटर ने गेलो होतो. 10 लिटर पेट्रोल लागले. 15 रुपये लिटर दर होता. 13 तास लागले. Kharepatanala मागचा टायर पंक्चर झाला होता. स्कूटर माझ्या भावाने चालवली. मजा आली. आता माझे 69 वय चालू आहे. तुझा विडिओ पाहून माझ्या तरुणपणी ची आठवण झाली. ❤
खूप छान व्हिडिओ बनविला मी सुद्धा माझ्या TVS Ntorq स्कूटर वरून राईड करतो माझी सर्वात पहिली लॉन्ग राईड झाली ती 2022 ला कर्जत ते मालवण ग्रुप राईड जी मी Turing Life वाले प्रतीक सुर्वे यांच्या सोबत केली होती त्यानंतर मी माझ्या स्कूटर वरून राइडच करत आलो. तुम्ही प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा. 👌👍
Me 5 vela kelay kankavli to Pune and Mumbai and Same Return Journey...... Majhya "HONDA DIO" Vr 4 vela divsa ani ekda Ratri chi ...... Majhya aadhichya Pidhitlya anek jananni hi keli asel ..... But tya veli he Vlogs Vagaire Navhte......... NTORQ vr comfortable nasashilch ........ Te hi sang plss..... 😅😅😅 Usna Awsaan anun kahihi karu nakos Baki Shubhechha Future Sathi......
सर, मला एक कळत नाही.आपण महाराष्ट्रीयंन नेहमीच महाराष्ट्रात कोठेही गेलो तर प्रत्येक परप्रांतीयांशी, " हिंदीं " त का बोलतात❓ बहुतेक,तुमच्या सारखे तरूणं तरुणीं कधीच पर प्रांतात गेलाच नसावेत 🤔 किंवा प्रत्येक परप्रांतीयांना तुम्ही घाबरता 🤷♂️. किंवा,मराठी भाषेची लाज वाटते.किंवा,गुलाम गीरी ची सवयच लागली आहे👉. जरा पर प्रांतात जाऊन पहा. 😮जास्त करून दक्षिण भारतात. आपली," गुडूगुडू " वाली भाषा कोणत्याही परिस्थितीत सोडतच नाही. अगदी पर्यटकांनी देखील " काय ऊखडायचे आहे ते ऊखडा " हाच आविर्भाव असतो 😤.
आम्हला सोलापुरातून कोकणात शिफ्ट व्हायचे आहे कोणता गाव चांगले राहील? सेमी सिटी आणि निसर्गरम्य ? रेंट वर घरे असतील का तिथे का स्वतचं घ्याव लागेल? जॉब साठी पुणे मुंबई का यावं लागेल की मिळतील तिकडे
भावा माझ्या कडे डिआयओ स्कूटर आहे मी दोनशे किलो मीटर पर्यंतचा प्रवास केला आहे. मस्तच मजा येते पण अजुन पर्यत त्या पेक्षा जास्त प्रवास केला नाही.विचार केला आहे एकदा तरी गावी जाऊन येतो...पाहू परफाॅरम. ..
आम्ही एप्रिल 1991 मध्ये Lower Parel ते कणकवली येथे बजाज super स्कूटर ने गेलो होतो. 10 लिटर पेट्रोल लागले. 15 रुपये लिटर दर होता. 13 तास लागले. Kharepatanala मागचा टायर पंक्चर झाला होता. स्कूटर माझ्या भावाने चालवली. मजा आली. आता माझे 69 वय चालू आहे. तुझा विडिओ पाहून माझ्या तरुणपणी ची आठवण झाली. ❤
लोअर परळ ❤️
1 st time mi tuza blog baghtoy ,मस्तच .,खूप सुंदर आणि छान मराठी बोलतोस ,best luck 🤞 to u blogs❤❤❤🎉🎉🎉
khup chhan video prajwal , asech navin video share karat ja , majhe gav pan wagheri ch aahe
खूप छान व्हिडिओ बनविला मी सुद्धा माझ्या TVS Ntorq स्कूटर वरून राईड करतो माझी सर्वात पहिली लॉन्ग राईड झाली ती 2022 ला कर्जत ते मालवण ग्रुप राईड जी मी Turing Life वाले प्रतीक सुर्वे यांच्या सोबत केली होती त्यानंतर मी माझ्या स्कूटर वरून राइडच करत आलो. तुम्ही प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा. 👌👍
मस्त😊👍
Beautiful video 😍 Beautiful Sky with Clouds 😍 and Beautiful Waterfall 😍 Very nice information 👍🏻Keep it up 👏🏻
Thanks a lot 😊
@@prajwalmondkarvlogs7386 My pleasure 😊
एक नंबर ब्लॉक दादा❤❤❤❤❤❤❤
Ohoho.. amazing Drone shots tiple aahet...Perfect shooting kela aahe.
Sarv content bharich aahe. ❤
😊🙏
Bhai can pls share u route from Mumbai to Kankavali and some imp ways to reach kankavali 🙏
Bhai Manla pahije ..scooty ne kankavli nice trip but be careful alwys on highways
Superb video astat brother ❤
Me 5 vela kelay kankavli to Pune and Mumbai and Same Return Journey......
Majhya "HONDA DIO" Vr
4 vela divsa ani ekda Ratri chi ......
Majhya aadhichya Pidhitlya anek jananni hi keli asel ..... But tya veli he Vlogs Vagaire Navhte......... NTORQ vr comfortable nasashilch ........ Te hi sang plss..... 😅😅😅
Usna Awsaan anun kahihi karu nakos
Baki Shubhechha Future Sathi......
खूप छान.👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Aamchya ithun gelas bhava ❤
Khupach chhan prajwal
😊🙏
खूप छान वाटला❤
छान आमच तरूणपण आठवले तुमच्या मुळे take care best wishes to u in u r future life
Helmet/ jacket bhava link pathv
Kupa chan video. Ganpati bappa morya❤.
😊🙏
Mastch bhavaa❤❤❤
प्रज्वल मस्त व्हिडिओ .तसेच आपल्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा व्हिडिओ पण लवकर प्रसिद्ध करणे .
लवकरच..😊
Very nice
Me pan kankawali cha ahe Aachra road shravan khalchi parab wadi
Accident scene blurr kara please jamlyas
Khup kadak
सर, मला एक कळत नाही.आपण महाराष्ट्रीयंन नेहमीच महाराष्ट्रात कोठेही गेलो तर प्रत्येक परप्रांतीयांशी, " हिंदीं " त का बोलतात❓
बहुतेक,तुमच्या सारखे तरूणं तरुणीं कधीच पर प्रांतात गेलाच नसावेत 🤔
किंवा प्रत्येक परप्रांतीयांना तुम्ही घाबरता 🤷♂️.
किंवा,मराठी भाषेची लाज वाटते.किंवा,गुलाम गीरी ची सवयच लागली आहे👉.
जरा पर प्रांतात जाऊन पहा. 😮जास्त करून दक्षिण भारतात.
आपली," गुडूगुडू " वाली भाषा कोणत्याही परिस्थितीत सोडतच नाही.
अगदी पर्यटकांनी देखील " काय ऊखडायचे आहे ते ऊखडा " हाच आविर्भाव असतो 😤.
👌👌👌
आम्हला सोलापुरातून कोकणात शिफ्ट व्हायचे आहे कोणता गाव चांगले राहील? सेमी सिटी आणि निसर्गरम्य ? रेंट वर घरे असतील का तिथे का स्वतचं घ्याव लागेल?
जॉब साठी पुणे मुंबई का यावं लागेल की मिळतील तिकडे
भावा माझ्या कडे डिआयओ स्कूटर आहे मी दोनशे किलो मीटर पर्यंतचा प्रवास केला आहे. मस्तच मजा येते पण अजुन पर्यत त्या पेक्षा जास्त प्रवास केला नाही.विचार केला आहे एकदा तरी गावी जाऊन येतो...पाहू परफाॅरम.
..
Safe ride😊👍
Nice😊
मस्त vlog दादा ❤❤❤❤❤👌👌👌👌
😊🙏
Guhagarla suddha visit kara dada❤
Ns love bhava
मी पण 2 वर्ष माझी jupiter std गावी लांजा ला गणपती साठी घेऊन गेलो होतो
खूप छान व्हिडिओ
😊🙏
माझं गाव कासू
भावा कोणता gopro कॅमेरा वापरतोस?
मिठबांव, देवगड
गणपती बाप्पा मोरया
Mast👍
Thanks 😊
Nehmi sarkha kadak video hota 🚩
😊🙏
Amhi pan bike varun jat asto Arjun madhun gavi
Chann
Scooty नाही स्कूटर..
One day Goa to Mumbai bike ride karu shakto ky R15 bike ne
Ho
👍
Mast mast
😊🙏
Drone konta aheani kuthun ghetlat
DJI mini 3 pro, dadar
Petrol kiti lagla dada
2k
Ntorq scooty Kashi ahe
Changli aahe😊
Scooter category ahe bhava scooty ek model ahe tvs cha
Ok bhai😊👍
Dada tu rahayala kuthe ahe mla tujhe vedios khup awadatat Ani I wanted to connect u
मुंबई विलेपार्ले
@@prajwalmondkarvlogs7386 okk dada kadhi time bhetala tula tr bhet
Ntorq Cha performs Kasa aahe
चांगला आहे😊👍
Gadi broken hou shakte Mitra
Natro bike
No risk please long drive with natro bike
Dada mi 648 km ray zr var geloy Khopoli to Heydrabad
Mast😊👍
Dada, ray Zr kashi ahe? Aerox, ray Zr like Vespa gheu?
Dada mi pn pakhwaj vadak ahe
Mast😊👍
Tujha video is pahun gavchi athavn karun dili
स्कूटी ने काय झेलल ते तिलाच माहीती 🤪
😂
😂😂
विडिओ खूप अंधार दिसतो ahe
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Very nice