रानभाजी कुडा । सफेद कुडा। दही कुडा।રાનભાજી-કુડા। गावाकडची चव। Gavakadchi Chav
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- 29/06 /2021
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
कुडा, दही कुडा किंवा सफेद कुडा यांच्या फुलांची रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
तसेच तिचे आयुर्वेदिक महत्व सांगण्यात आले आहे.
आयुर्वेदिक महत्व:-
कुडा किंवा सफेद कुडा या वनस्पतीचे आयुर्वेदिक महत्त्व आहे . की, ही वनस्पती पोटाच्या विकारासाठी तसेच पोट साफ होण्यासाठी व आम्लपित्ता साठी रामबाण अशीे रानभाजी आहे. यासाठी याच्या शेंगा व फुलांची भाजी खावी.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी कुंजरा/ कुणेरी
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। व...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभ...
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।श...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुला...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगु...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाज...
रानभाजी खुरासणी
• Video
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी ...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळ...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ra...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांद...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपू...
Credit For background music
all credit for background music is goes to RUclips audio music library
please visit to RUclips audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#रानभाजीकुडा
#રાનભાજી-કુડા
#Ranbhajirecipe
#Ranbajimahiti
#wildvegetables
#जंगलीरानभाज्या
Hya phulala mogaryachya phulasarakha vas asato khup chan hyacha gajara banun pn lavatat dongaral bhagat bhaji pn chan dakhavli thane jilyat mauli dongarbhagat tansa aabhay aaranyant aahet hi kudachi zad
चुलीवर केलेली मजा वेगळीच वाटते बघायला व्हिडिओ
खुपच छान 👌👌👌
पण छान
Nice
छान माहिती 🙏
Mastch ❤️
आमच्याकडे याला" दही खडा " म्हणतात
👌👌🙏🙏
👌👍👍😀 मी गावाला (रत्नागिरी) असली की कुड्याच्या फुलांची भाजी बनवते..ती फुलं असल्याने त्याच्यावर बारीक किटक असतात म्हणून गरम पाण्यात टाकून धूवून घेते...कांदा मिरची वर भाजी बनवते वरून ओलं खोबरं टाकायचं...चवीला सेम बारिक मेथीसारखी लागते...नुसती फुलं असल्यामुळे कापायचं चिरायच पण झंझट नाही...
Botanical Name: Holarrhena antidysenterica, Ayurved: कूटज, dysentery, diarrhoea वर याची साल देतात
कोकणामध्ये याला कुडा म्हणतात
शेंगांची भाजी करतात
सप्टेंबर महिन्यात कुड्या च्याझाडाला शेंगा येतात त्या मिळतील का
दुधात ह्या झाडाचा चीक टाकल्यास दही सारखं दूध घट्ट होतं
दुधात जर याचा चीक टाकला तर दही तयार होते
दादा बिया मिळू शकते का यांच्या मी पत्ता पाठवीन तुम्हाला
आपल्याकडे हे झाड कदाचित जगणार नाही, कारण त्याला डोंगर उताराची जमीन लागते आणि सध्या बिया पडून गेलेले आहेत. आत्ता आपल्याला नवीन बिया मे महिन्यातच उपलब्ध होऊ शकतील तेव्हा आपल्याला पाठवू शकतो.
तुम्ही कुठे राहता.?? विरारला जीवदानी डोंगरावर ही झाडं आहेत...ती मुळासकट उपटून आणली तर जगू शकतात..पण ते एक रानटी झाड आहे.. कुंडीत होईल की नाही ही शंकाच आहे...
आमच्या कडे दुडी चे फुल म्हणतात.
भाऊ नमस्कार जय महाराष्ट्र काही भाज्यांचा अर्थ कळतो काही भाज्यांचा अर्थ कळतच नाही
Bro ही bhaji कुडाची आहे. खूपच छान भाजी लागते. आपल्याकडे नसतील तर, मला, फोन करा. with बी, देईल.
दादा मला सफेद कुडा चे कोरडे शेग मिळेल का. आपला फोन नंबर व पत्ता सांगाल का
रान भाजीच्या बिया मिळू शकतील ?
🙏🏼धन्यवाद राहिबाई पोपरे सारखे बी सवर्धन करुन तुमी ते तुम्ही पाठवु शकता का?