काती छान माहिती दिली सर तुम्ही. मी ऐकले आहे की ह्याच्या पानांचा ऊपयोग मधुमेहवाल्यांसाठी ( डायबेटीज) होतो. तसे असेल तर सविस्तर सांगावे कोणी म्हणजे सर्वांना लाभ घेता येईल.
खूप उपयोगी आहे. तोडू नका. संवर्धन करा. संवर्धनासाठी यावर्षी बीया पक्क्या झाल्या तर काढून ठेवा. मी जंगलांमध्ये दुर्मिळ झाडांची लागवड देखील करत असतो. जतन करून माझ्याकडे पाठवा. मी विविध जंगलांमध्ये लावतो.
ज्सरजी,पऴसाच्याफुलांचा रंग अंगाला लावल्यामुऴे त्वचेचे रंध्र मोकऴे होऊन घाम निघण्यास मदत होते व त्यामुऴे ताप येत नाही .घाम आल्यामुऴे घामावाटे रक्तातील मऴ निघून जातो व शरिराची त्वचा तजेलदार तसेच उजऴते .
जय आदिवासी जय भील प्रदेश
भारी आहे एकदम
खूपच सुंदर माहिती दिलीत सर.
जंगली फुल सुन्दर अणि मधाळ आसतात. ❤😊
खूप सुंदर माहिती
सफेद फुलांचे पळसाचे झाड असतात भाऊ
दादा तुमचे विडीओ आता का येत नाही त आम्ही वाट बघतोय .
सफेद पळसाचे झाडाचे रोपटे आहे का , त्याची किंमत काय आहे
सर आम्हाला काळा पळसाचे बिया मिळतील का
काती छान माहिती दिली सर तुम्ही. मी ऐकले आहे की ह्याच्या पानांचा ऊपयोग मधुमेहवाल्यांसाठी ( डायबेटीज) होतो. तसे असेल तर सविस्तर सांगावे कोणी म्हणजे सर्वांना लाभ घेता येईल.
महिलांसाठी मासिक पाळी संदर्भात तक्रारीमध्ये मुळांचा वापर होतो. पण डायबिटीस साठी आमच्याकडे अजून तरी उपयोग नाही केलेला.
सर माझ्याकडे सफेद पळस आहे काही असेल तर प्लीज सांगा
खूप उपयोगी आहे. तोडू नका. संवर्धन करा. संवर्धनासाठी यावर्षी बीया पक्क्या झाल्या तर काढून ठेवा. मी जंगलांमध्ये दुर्मिळ झाडांची लागवड देखील करत असतो. जतन करून माझ्याकडे पाठवा. मी विविध जंगलांमध्ये लावतो.
कुठे आहे
Tumche gav kuthe aahe
Pathara palhash aashel thar fon khar
Khup upayogj aahe
सर,सफेद पळसाच्या बिया मिळतील का,रोपणासाठी.
कोणत ठिकाण आहे हे गावाचं नाव काय आहे
Ganesh sonawane aapla address pleas sanga
ज्सरजी,पऴसाच्याफुलांचा रंग अंगाला लावल्यामुऴे त्वचेचे रंध्र मोकऴे होऊन घाम निघण्यास मदत होते व त्यामुऴे ताप येत नाही .घाम आल्यामुऴे घामावाटे रक्तातील मऴ निघून जातो व शरिराची त्वचा तजेलदार तसेच उजऴते .
धन्यवाद🙏🙏
सफेद प्लास का पेड़ फूल दीखाओ
पांढरा पळस आहे
Kuthe aahe pandhra palas
Bhau tumcha mobile number dila tar sampark sadata yeil.