अश्मयुगीन काळातील कंदमुळांची ओळख।उडद्या हालुंदा। हमन कंद। दुर्मिळ कंदमुळांची ओळख।रानमेवा व रानभाज्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 22

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 3 месяца назад +2

    अभिनंदन,पुन्हा आपण माहिती पूर्ण व्हिडिओ सादर करता या बद्दल मनापासून अभिनंदन.

  • @arunvalvi-i3r
    @arunvalvi-i3r 8 дней назад

    Good work sir

  • @shilpashelke2314
    @shilpashelke2314 4 месяца назад +1

    Khup sunder mahiti dili sir

  • @sunilsuryawanshi2460
    @sunilsuryawanshi2460 4 месяца назад

    खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ ❤❤

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 4 месяца назад

    खुपच छान! असेच आणखीन कंदांची माहीती सांगावी ही विनंती.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 месяца назад

    असेच छान व्हिडिओ पाठवत जा.

  • @mayamanishayoutuber
    @mayamanishayoutuber Месяц назад

    आम्ही पण हलुंड बोलतो ❤️😋😋😋

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 3 месяца назад

    👍

  • @sumitrapatil9770
    @sumitrapatil9770 3 месяца назад

    हळद्या

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 3 месяца назад

    खूप छान माहिती सर अनव कंदाची माहिती द्या

  • @swatikulkarni1895
    @swatikulkarni1895 3 месяца назад

    आपण ही कंदमुळे पाठवू शकाल का

  • @machhindranathtitkare
    @machhindranathtitkare Месяц назад

    भुक लागत नसेल तर हाळंदा खावा.आम्ही हाळंदा असे म्हणतो.जय आदिवासी.

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 Месяц назад

    दादा अमरकंद ची माहिती मिळेल का?

  • @sandhyakhot9572
    @sandhyakhot9572 3 месяца назад

    फुलांची कदंब दाखवा

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 3 месяца назад

    आम्ही याला कणगर म्हणतो, आणि वेलीला येणाऱ्या कंदाला कारंदा म्हणतो.

  • @कलाहेचजीवन-य5ग
    @कलाहेचजीवन-य5ग 3 месяца назад

    हवा कंद किंवा वराह कंद माहिती द्या

  • @eknathshirvadkar9719
    @eknathshirvadkar9719 27 дней назад

    पहिलाय कांड मुलाला बुरबुला मुहनतात दुसरकारदा तिसरा छिनाह

  • @kishorpadol7394
    @kishorpadol7394 4 месяца назад

    या कंदाचे बी मिळेल का?पैसे चार्ज करा हवं तर जतन करण्यासाठी हवा आहे.त्या वेलीला फूलं लागलीयत बी जरूर मिळेल तूम्हाला.कृपया संपर्क क्रमांक द्या

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  4 месяца назад

      आता फुल आली आहेत. शेंगा परिपूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होतील तेव्हा देतो.

    • @kishorpadol7394
      @kishorpadol7394 3 месяца назад

      ​@@gavakadchichav3490 खुप खुप धन्यवाद दादा

    • @jagdishwadkar3019
      @jagdishwadkar3019 2 месяца назад

      Patta sanga​@@gavakadchichav3490

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 23 дня назад

    Badlapur madhye pawsalyat ,àdivashi lok vikayala aantat