रानभाजी गुनगुण्या । पातूर । भूकवाढीसाठी उपयुक्त रानभाजी। गावाकडची चव । Gavakadchi Chav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • 24/06 /2021
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    गुनगुण्या किंवा पातुरची भाजी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to RUclips audio music library
    please visit to RUclips audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाज्या
    #रानभाजीरेसिपी
    #रानभाजीगुनगुण्या
    #रानभाजीपातूर
    #गावाकडचीचव

Комментарии • 40

  • @gurulingrajmane4936
    @gurulingrajmane4936 3 года назад

    खूप सुंदर आयुर्वेद भाज्या व मुळ्या पाने महत्त्व असेच सांगत रहा लोकांना माहीत होते की अरे हे तर आपल्याकडे सुद्धा आहे पण माहीत नव्हते ते त्यांचा उपयोग करून घेतील

  • @aartishinde8633
    @aartishinde8633 3 года назад +1

    Khup chhan vedio👍

  • @meenakshisant5336
    @meenakshisant5336 3 года назад +1

    खूप छान आहे.

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 3 года назад

    किती सुंदर निसर्ग आहे.

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 3 года назад

    आदिवासी बांधवांनी या देशाचे राजे आहे

  • @sonucvio5971
    @sonucvio5971 3 года назад +1

    Amchya kdhe dhan bhaji mhntat hila

  • @Varsha198
    @Varsha198 2 года назад

    Yala patruchi bhaji mhantat he don prkarche aste god ani kdu

  • @nandananda8725
    @nandananda8725 3 года назад

    आमच्या कडे या भाजीला पातूर म्हणतात आम्ही ही भाजी खातो

  • @nareshlaxamanpatil2050
    @nareshlaxamanpatil2050 2 года назад +1

    आयुर्वेदात मत्स्यगंधा म्हणतात

  • @sushamakhandagale1618
    @sushamakhandagale1618 3 года назад

    ही भाजी प्रथमच पाहिली.सातारा कोल्हापूर भागात या भाजीला काय म्हणतात.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      पातूर किंवा गुनगुण्या

  • @sonucvio5971
    @sonucvio5971 3 года назад

    Tumchya videos khpch chn astat dada

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 2 года назад

    करपे ल की नाही परतले की कांदा

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 3 года назад

    Me gungunya maka samjale fark kay

  • @santhoshchoudhari2527
    @santhoshchoudhari2527 2 года назад

    Paatrahi bhaji paijel bhav

  • @rajashreegawade7324
    @rajashreegawade7324 3 года назад

    तुमचे video खूप छान असतात.
    कांदा , तिखट परतणे , परतून घ्या असे म्हणाल का?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      ठिक आहे, आमच्याकडे स्थानिक शब्द मुळे गडबड होते.बाकी समजून घ्या.

    • @sushamakhandagale1618
      @sushamakhandagale1618 3 года назад

      स्थानिक बोलीभाषेचाच वापर करा.शब्द संग्रह वाढतो आणि भाषा समृद्ध होते.कांदा तिखट यासाठी कोणते शब्द वापरता.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      @@sushamakhandagale1618 ok

    • @rajashreegawade7324
      @rajashreegawade7324 3 года назад

      @@gavakadchichav3490 हो.हो

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 2 года назад

    नागिनीवर औषध आहे ही भाजी

  • @indiragavit4851
    @indiragavit4851 3 года назад

    तूम्ही तीन प्रकार एकदम दाखवले.भृगराज म्हणतो तीच का? गुणगुणयाचि भाजी सफेत आणि गोल पानांची माहीती आहे.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      पहिल्यांदा दाखवलेली आहे. तिच गुण गुण्या ची भाजी आहे. नंतर दाखवलेले गवत व भृंगराज आहे. त्यांची आपण भाजी खात नाही.

  • @sushamakhandagale1618
    @sushamakhandagale1618 3 года назад

    गुनगुन्याची भाजी म्हणजे माका किंवा भृंगराज आहे चा?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      नाही,तो वेगळाच आहे.विडीओ पूर्ण बघा.माका आणि गुनगुन्या मधिल फरक दाखवला आहे.

  • @SandhyaSawant-ii9xl
    @SandhyaSawant-ii9xl Год назад

    माका भ्रंगराज म्हणजेच गुणगुणा का?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Год назад

      नाही,गुणगुण्या वेगळा असतो.

  • @fungarden16
    @fungarden16 3 года назад

    Dada Kanda partatat asato!!

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      ठिक आहे, आमच्याकडे स्थानिक शब्द मुळे गडबड होते.बाकी समजून घ्या.

  • @latashiralkar4448
    @latashiralkar4448 3 года назад

    कुठेही मिळते का ???

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      नाही, भाताचे शेत किंवा नदी किंवा धरण मधील पाणी आटल्यावर त्या जाग्यावर जास्त करून असते.जेथे जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल.

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 3 года назад

    पातुर वपातरी किंवा पाथ्री वेगळी आहे का?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      पात्री किंवा पाथुरली वेगळी असते त्याचाही विडीओ आपल्याकडे आहे. खालील लिंक वर आपण बघू शकता.
      ruclips.net/video/Epy1_CPiR40/видео.html

  • @i_ajinkyash
    @i_ajinkyash 3 года назад

    दादा कुठलं गाव तुमचं

    • @jyotiande3906
      @jyotiande3906 3 года назад

      ही भाजी ला आम्हच्या क रान तादुळ का म्हणतात त्रंबकेश्वर ला

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 3 года назад

    तुम्ही gungunya म्हणताय तो मका वाटला.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      व्हिडिओ पूर्ण बघा, माका (भृंगराज) सुद्धा दाखवला आहे. दोघांमधील फरकसाठी.

  • @electra-vg2yg
    @electra-vg2yg 3 года назад

    CHHOTA CHIRAYTA AHE TO BHAU !

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      आपलं गाव आणि जिल्हा सांगावे.