*रोहिणी ताई ! छान बिरडे झाले आहे, तरीपण ताई एक गोष्ट राहीली,ती म्हणजे बडीशेप! बडीशेप मुळे चव आणखी वाढते.तरी सुद्धा ताई, तुझी पद्धत मला फार आवडली. तुझा आवाज सुद्धा किती गोड आहे. त्यामुळे तुझ्या रेसिपी पाहायला आणि करायला खूप आवडतात.जाता जाता रोहिणी ताई तुला खूप शुभेच्छा ! आणि खूप धन्यवाद !*
ताई, तुमच्या अनुसार वलाचे बिरडे आज घरी केले होते, अप्रतिम झाले..घरातील सर्वांना खूप आवडले... धन्यवाद..👌👌
*रोहिणी ताई ! छान बिरडे झाले आहे, तरीपण ताई एक गोष्ट राहीली,ती म्हणजे बडीशेप! बडीशेप मुळे चव आणखी वाढते.तरी सुद्धा ताई, तुझी पद्धत मला फार आवडली. तुझा आवाज सुद्धा किती गोड आहे. त्यामुळे तुझ्या रेसिपी पाहायला आणि करायला खूप आवडतात.जाता जाता रोहिणी ताई तुला खूप शुभेच्छा ! आणि खूप धन्यवाद !*
खूप छान
So nice recipe 😊
Mast mast mi aajach banavnar👌👌😘😘🤟🤟
Mi pn
Mast recipe... Aaj try keli gharchyana khup aavdli thanks
Kup chan recipe
Very attractive! I will try.
Amazing recipe madam thanks madam for giving us such a beautiful recipe we feel to relish in it
छान रेसिपी आहें .फोड़नीत ओवा घालावा
Val he vatad aslya muye hyat Hing ghalave, chav aajun chan lagel, baki bhaji mast zali aahe
हो ताई पण आमच्या कडे हिंग बिलकुल आवडत नाही म्हणून मी नाही घालत😀
खूपच छान.तुमचा आवाज कमी येतोय
Chhan Sundar
खूप छान .
Mast
My favourite
Very yummy
Suke khobre use kele tar chalel ka?
khup chan
मस्त
छान
Wow😎
Chaan aahe
रेसिपी छान सांगितली👌👍 पण कडव्या वालाचे बिरडे करताना त्यात हिंग आणि गुळ घालावा त्यामुळे अधिक चव येते
तुम्ही जर माझे चॅनेल बघत असाल तर ताई मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की आमच्या घरी हिंग खात नाहीत आणि गुळा ऐवजी मी साखर घातली आहे😊😊
Rupali kadi yenar
Ok
खुपछान
Olya khobarya aiwaji apan suka khobara gheu shakato ka?
घेऊ शकता पण चवीत थोडा फरक पडतो
Very nice 🙏🙏👌👌😊😊😋😋
खुप छान वाटली
Chan ahe pan gul taka thoda chavi purta
Madam kokam gayab ahe
👌👌👌
Khoopch oil ghatlay ... :( Zara Kami ghalu shakto
Ho khupach oil ghatale aahe
Ho kharch khupch oil aahe
Oil khupch vatay
Wal solun ghyave lagatat ka?
हो
Jabardast Madam ji
धन्यवाद रोहिणी
Batata mix kyela tar chaltoka
हो चालेल
Nice👏👌👍🙏😋
Yummyyy🤤🤤🤤
Very nice
Chhan aahe recipe
Ruragoli
Val kadhich ath minatat shijat nahit.
Hi recipe bgha chan ahe
ruclips.net/video/Z2pxPQRq1XM/видео.html
खूपच छान
Very yummy
Val binamodache kele tar chaltat ka
Nahi chalat