Это видео недоступно.
Сожалеем об этом.

V1 tutti / व्हि वण तुत्ती शेळ्या व गाईंसाठी प्रोटीन युक्त व पौष्टिक चारा एकदा नक्की लागवड करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июн 2023
  • 🎯 देशी - विदेशी सर्व चारा बियाणे आता मिळणार एकाच ठिकाणी...!
    👇🤷🏻‍♂️आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत👇
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    1) इंडोनिशिया स्मार्ट बाहुबली नेपियर
    2) ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
    3) बांगलादेश हाफ रेड नेपियर
    4) थायलंड सुपर नेपियर
    5)तैवान जायांट किंग नेपियर
    6) मका क्रॉस नेपियर (75%मका+25% ऊस)
    7) BHN 10 बाजरा क्रॉस
    8) BHN 11 बाजरा क्रॉस
    9) नेपियरDHN -6 - 86032 ऊसाचा क्रॉस
    10) V1 Tutti stick [ व्हि वण तुत्ती कांडी ]
    ➖➖➖➖➖➖➖
    ▪️ *तृप्ती डेअरी फार्म & सीड्स*▪️
    📲 8308495505

Комментарии • 12

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Год назад

    ❤❤❤❤

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Год назад

    Khup chhan video tai

  • @anantabhople3241
    @anantabhople3241 Год назад

    1stik kitila milel ani 1ekerla kiti stik lagtil

  • @shivajikale2433
    @shivajikale2433 Год назад

    Nice

  • @bappalover342
    @bappalover342 Год назад +1

    तुमचं addres kut ahe

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर

  • @bappalover342
    @bappalover342 Год назад

    Cash on delivery available ahe. K

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      कॅश ऑन डिलिव्हरी साठी स्वतः येऊन प्लॉट व्हिजिट करून बियाणे खरेदी करावे
      कॅश ऑन डिलिव्हरी तेच लोक विचारतात ज्यांना फसवणुकीची भीती वाटते
      अशा माणसांनी स्वतः प्लॉटवर जावे व समोर बघून बियाणे खरेदी करावे ही नम्र विनंती

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दुसर महत्त्वाच तुम्हाला जर आमच्यावर भरोसा नाही तर आम्हाला तुमच्यावर कसा भरोसा असणार
      🙏🙏

  • @user-zc7dl9oo6n
    @user-zc7dl9oo6n Год назад

    आपण जे सांगितले की V1 तुती मध्ये प्रोटीन जास्त असते म्हणजे किती टक्के असते.हे जर समजले तर आम्हाला पण समजण्यास थोडे सोपे जाईल.

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      दादा एक्झिट प्रोटीन माहित नाही दोन पैसे कमवण्यासाठी आम्ही अंदाज पंचे प्रोटीन सांगत नाही
      आमचा प्रयत्न चालू आहे एक्झिट प्रोटीन माहित करून घेण्याचा त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये प्रमाण न सांगता प्रोटीन युक्त हा शब्द वापरलेला आहे
      माहिती आवडली असेल तर धन्यवाद 🙏
      माहिती आवडली नसेल तरी पण धन्यवाद 🙏

    • @user-zc7dl9oo6n
      @user-zc7dl9oo6n Год назад

      @@truptifarmer धन्यवाद