“BUSINESS HIGHWAY VIA CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ” *‘Bakery Franchisee’* दि. २३ नोव्हेंबर रोजी आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनपुर्वक आभार. ज्या व्यक्तींना खरोखरच या बेकरीची फ्रान्चायसी घ्यावयाची आहे, अशा व्यक्तींनी दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता फ्रान्चायसी घेण्यासाठी रक्कम रुपये ६००००/- घेऊन खालील पत्त्यावर वेळेत उपस्थित राहावे. फ्रान्चायसी Cost सर्व खर्चासहित रक्कम रुपये ६,००,०००/- राहिल, यामध्ये आपणास खालील साहित्य पुरवण्यात येईल. १. ५ फुटी केक डिसप्ले काउन्टर २. केक शॉप साठी लागणारे सर्व फर्निचर ३. सर्व पेंटिंग कामे ४. कॉम्पुटर, बिल प्रिंटर व कंपनी सॉफ्ट्वेअर ५. शॉप बाहेरील LED नेम बोर्ड ६. काच व काचेचा दरवाजा ७. सर्व इलेक्ट्रिकल फिटिंग *पत्ता:- हॉटेल कुंदन पॅलेस, जुना मुंबई-पुणे रोड, फोर्से मोटर्ससमोर, आकुर्डी खंडोबा माळ चौक, आकुर्डी, पुणे ४११०३५.* 9850504505-9112751212
तुमचे विचार र आणि व्यावसाया बद्दल माहिती खुप आवडली मला घरी बसुन तु काय करतुस तु काही कामाची नाही स आस जेव्हा लोक महीलाना बोलतात ना खुपच राग येतो आणि म्हणून मी स्वताची बेकरी सुरू केली आहे ती चालविण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे मी खुप आभारी आहे मॉर्डनबेकरी आसा बोर्ड मी माझ्या घरासमोर लावला आहे मला हा व्यवसाय चालवायचा कसा मार्गदर्शनाची गरज आहे👌👌👌👌
सर नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पिंपळे गुरव, नवी सांगवी परीसरातून युवा उद्योजक, नगरसेवक सागर आंघोळकर आणि त्यांचे सहकारी मित्र यांची केकच्या व्यसायातील नावीन्यपूर्ण कामगिरी याची ओळख करून दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद...... मराठी माणूस आणि उद्योग याबाबत आपण चालविलेला हा उपक्रम मराठी माणसाच्या उद्योग उभारणीला प्रेरणा देणारा आहे...योग्य वाट दाखविणारा आहे....आत्मविश्वास वाढविणारा आहे.....जय हो म्हणत राजकारण्यांच्या पाठिमागे फिरण्यापेक्षा एकसंघपणे, एकजूट आणि एकमुठ होऊन मराठी माणसाच्या उद्योगातील टक्का वाढविणारा आहे.....महाराष्ट्रातील तमाम तरुणांना मी आव्हान करते की व्यवसायातील वेगवेगळ्या कल्पना, व्यावसायिकांचे व्यवसायातील अनुभव जीवंतपणे जाणून घेण्यासाठी सरांचे यु ट्यूब चॅनल मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा.....आणि तुमच्यामध्ये दडलेल्या उद्योजकाला बाहेर काढा. मराठी माणसा जागा हो व्यापार जरा समजून घे पिढ्या गेल्या कारकुनीत व्यवहार आता शिकून घे विजेता पुन्हा एकदा मनापासून नमस्कार.... सर तुमच्या व्यवसायाची धुरा माझ्यावर विश्वासाने सोपविलीत, व्यवसायाच्या अनेक कल्पनांचे आदानप्रदान नेहमीच आपल्यामध्ये होत असते. तुमचा मौल्यवान वेळ, छत्रपती शिवरायांच्या लढाया व्यतिरिक्त आपल्याला असणाऱ्या विविध पैलूंचे ज्ञान, तुमच्या मधील लढाऊ वृत्ती, अगाध कष्ट करण्याची क्षमता, मराठी माणूस उद्योजक म्हणून मोठा झाला पाहिजे यासाठी तुम्ही घेत असणारी, तुमचा प्रामाणिकपणा सर्वच प्रशंसनीय आहे. शेवटी काय लिहणार........ जीवनाच्या या प्रवाहात, एक रोपटे आम्ही लावले ज्ञानरुपी अमृताचे पाणी त्यास तुमचे हवे.... अॅड. सौ. श्वेता विजय इंगळे-सरकार अध्यक्ष: विजेता फाऊंडेशन, पिंपळे गुरव, पुणे उपाध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भ्रमनध्वनी ७३५०४९९५९९, ७३५०२९९३९९
8 ते 10 लाख खर्चून फ्रेंचांएजी का घ्यावी ? त्यापेक्षा 1200 ते 2500 हजार पर्यंत बेकरी आणि कन्फेक्शनरी कोर्स घेऊन ... घरातूनच आपला व्यवसाय सुरु करा ..... अनुभव मिळेल तसा तुमचा व्यवसाय वाढवा .... काही चुकलो असेल तर माफ करा 🙏🙏🙏 आज मार्केट मध्ये खूप फसवेगिरी चालू आहे
या तीनही युवकांनी जो ध्यास जो वसा घेतला आहे तो साध्य व्हावा हीच ईच्छा आणि हे काम नामदेव सरांच्या माध्यमातून होत आहे. या बद्दल सरांचे अभिनंदन आणि या तिघांना पुढील प्रवासा साठी खुप शुभेच्छा ||जय महाराष्ट्र||
जाधव साहेब 6 Muffins वाल्यांनी पहिली लोकल फ्रेचांईजी घेतली होती ती त्यांनी का सोडली व स्वत: च प्रोडक्शन का चालु केलं. तरुण पोरांना फ्रेचांईजी विकत घ्यायला लावण्यापेक्षा त्यांना त्यांचा ब्रॅण्ड बनवण्यासाठी मार्गदर्शन करा. (केकीज च्या भारतात 500+ फ्रेचांईजी आहेत.अनुभव घेतला आहे आणि व्यवसाय करत आहे.पण प्रत्येक मराठी तरुण 8 ते 10 लाख कोठुन आणेल.)
रिक्स घ्या प्रॉफिट फिक्स आहे भाई हातावर हात धरून काय नाही होतं आपल्या कडे बाहेरच लोक येऊन मोठी होतात तर आपण का नाही होणार आणि राहिलं प्रश्न पैशाच तर लोन करा खुप सारे ऑप्शन असतात फक्त करणार पाहिजे🙏🏻
सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.सर आपल्याकडे अशा लोकांची संख्या भरपुर आहे कि ज्यांची व्यवसाय करण्याची भरपुर इच्छा आहे पण पुरेसा पैसा नाही.तसेच अशाही लोकांची संख्या भरपूर आहे कि ज्यांच्याकडे पैसा खुप आहे धंद्यात रस नाही किंवा त्यांना धंदा करायला वेळ नाही.जर आपल्या माध्यमातून मराठी उद्योग विकासासाठी शेअर्स कंपनी काढली किंवा तत्सम पर्यायी व्यवस्था उभी केली तर यामध्ये उद्योजक व गुंतवणूकदार या दोन्हींचाही फायदा होइल व मराठी उद्योगाला उभारणी मिळेल.
Yes right sir , mi pan ek snack centre start kele hotels 1 varsha khup chan response milala but nanter mala rent dene sope jhale nahi business kami hot gela so mala center band karawe lagle Maze snack center chinchwad yethe hote snack-shack ya nawane Mala parat ya business madhe utryche Ashe tyasathi konakadun Aarthik help hou sahkate ya baddal kahi margdarshan karu shakal ka Apan??
@@shubhangijoshi1875 परत चालु करा ते स्नॅक्स सेंटर आणि बिझनेस होतं नाही म्हणुन त्याला बंद नाही करायच कधी त्याला लाऊन धरा तेव्हाच तुम्हाला समजत लॉस काय आहे आणि प्रॉफिट काय आहे तुम्ही बंद केला म्हणजे टोटल लॉस
मफिन्सच्या सर्व मंडळीना शुभेच्छा. स्वप्न नक्कीच साकार होतील (१०० ). एक छोटी गोष्ट सांगायची होती पटली तर बघा नाहीतर दुर्लक्ष केले तरी चालेल. फ्रैंचाइजी देतांना आपला स्वताचा फर्नीचर आणि डीसाइन सर्व दुकानात एक ठेवा. लोगो एक असतो पण संपूर्ण दुकानाची रचना तशीच असली तर उत्तम. ( आधी पासून तस असेल तर माफ़ी😌)
जिवनातील सात सहज आणि सुंदर तत्वे १ . आपला भूतकाळ नेहमी शांतीपूर्वक असू द्या जेणे करुन तो आपला वर्तमान बिघडवणार नाही .. २ . कुणी आपल्याबद्दल काय विचार करतं याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही ... ३ . जीवनातं वेळंचं आहे सारे काही म्हणून पुरेसा वेळ घ्या आणि पुरेसा वेळ द्या ... ४ . दुसरे कोणी आपल्या अनंदाचे कारण नसते आपल्या स्वतः व्यतिरिक्त.. ५ . कधी कोणाशी तुलना करु नका कारण आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनाची पूर्ण माहीती कधीचं नसते ६ . जास्त विचार करणे सोडा ठीक आहे ......प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीतचं असेल असे नाही. ७ . आनंदी असा , जगात फक्त आपल्याचं आयुष्यात अडचणी आणि प्रश्न आहेत असं नाही
*SeminarAboutCake* बेकरी-cake या व्यवसायात मराठी मानसाची ताकद उभी करण्यासाठी-आम्ही घेऊन येत आहोत त्याबाबतचे परिपुर्ण मार्गदर्शन शिबीर.. बेकरी व्यवसाय कसा करावा.. कसा वाढवावा- marketing-advertising-Branding- इ... नटसम्राट निळू फुले नाट्यगृह ,काटे पुरम चौक पिंपळे गुरव , पिंपरी चिंचवड पुणे 61 दिनांक 23/11/2018-शुक्रवार-वेळ संध्याकाळी 5 वाजता 9112751212-9139231340 *प्रा नामदेवरावजाधव*【लेखक-वक्ता-उद्योजक-बिजनेस कोच-】 🙏🙏🙏🙏🙏 m.facebook.com/story.php?story_fbid=360189214553557&id=804713776345797 सेमिनार पूर्णपणे मोफत असेल
sir apnas ek vinanti hoti ki apan tukaram maharaj vaikunth gaman ki khun yawar prakash takava karan itihasat asa aiklay vaikunth gaman zala pan kahi rogat purogami lok mhanta mambaji bhat navachya brahman ne khun kelta ata yat kai khara kai khota he sangava khup lok yach vicharat antat mi purnpane tham mat ahe ki vaikunth gaman zla asava please sir apnas vinanti krto ek video banvava... jai shivray jai shambhuraje...
सर मी केकची दुकान टाकनार होतो मी भाड्याची दुकान पण घेतली गेली होती पण माझा लोन फेल झाला आणि कोरोना व्हॉयरस भारतात आला म्हणुन हा व्यवसाय सुरु करु शकलो नाही .पण आपला विडीओ पाहीला आणि एक नविन. उर्जा नविन शक्ति अंगात आली. सर मी हा व्यवसाय करायला आपल्या सोबत तैयार आहे. मी आपली वाट पाहत आहे
सर दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा .मला सारख वाटायचं की आपला वास्तववादी आणी समकालीन गुरु असावा सर ही विचार सरणी तुमच्या कडे आहे .आणि मि या विचाराला वंदन करतो .
सर ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या व्हिडिओ चा address आणि मोबाईल नं पण देत जा या मध्ये आहे आणि तुमचा ही मोबाईल देत जा जो असतोच....छान माहिती देताय सर ..तुम्ही सर पुण्यात राहता की मुंबई ला....
Namaskar 👏🏼 sir... Me Krunal Karambe raigad cha ahe pn Navi Mumbai la rahato mala Sudha Kahi busyness karaycha aahe mhanje aadhi Sudha ekda me try kela but success nhi jhalo pn mala Puna ekda karaycha aahe fact Kay Karu ks Karu titkach nhi lakshat yet me minimum 2 lakh investment Karu shakto fact mala business ideas pahije ani plz vinanti karto ki te tumhi mla gide karav... वाट पहतोय सर काळवावे ।।।
Call us for more details :
9860601250
9850504505
Namdevrao Jadhav sir mla badlapur (Mumbai) madhe milel ka Aani investment kiti ahe te pl kalva
7391916056
Dasharath kasar 9922420047, 9561704733
9717204373
Sir investment kiti aahe sir
“BUSINESS HIGHWAY VIA CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ”
*‘Bakery Franchisee’*
दि. २३ नोव्हेंबर रोजी आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनपुर्वक आभार.
ज्या व्यक्तींना खरोखरच या बेकरीची फ्रान्चायसी घ्यावयाची आहे, अशा व्यक्तींनी दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता फ्रान्चायसी घेण्यासाठी रक्कम रुपये ६००००/- घेऊन खालील पत्त्यावर वेळेत उपस्थित राहावे.
फ्रान्चायसी Cost सर्व खर्चासहित रक्कम रुपये ६,००,०००/- राहिल, यामध्ये आपणास खालील साहित्य पुरवण्यात येईल.
१. ५ फुटी केक डिसप्ले काउन्टर
२. केक शॉप साठी लागणारे सर्व फर्निचर
३. सर्व पेंटिंग कामे
४. कॉम्पुटर, बिल प्रिंटर व कंपनी सॉफ्ट्वेअर
५. शॉप बाहेरील LED नेम बोर्ड
६. काच व काचेचा दरवाजा
७. सर्व इलेक्ट्रिकल फिटिंग
*पत्ता:- हॉटेल कुंदन पॅलेस, जुना मुंबई-पुणे रोड, फोर्से मोटर्ससमोर, आकुर्डी खंडोबा माळ चौक, आकुर्डी, पुणे ४११०३५.*
9850504505-9112751212
तुमचे विचार र आणि व्यावसाया बद्दल माहिती खुप आवडली मला घरी बसुन तु काय करतुस तु काही कामाची नाही स आस जेव्हा लोक महीलाना बोलतात ना खुपच राग येतो आणि म्हणून मी स्वताची बेकरी सुरू केली आहे ती चालविण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे मी खुप आभारी आहे मॉर्डनबेकरी आसा बोर्ड मी माझ्या घरासमोर लावला आहे मला हा व्यवसाय चालवायचा कसा मार्गदर्शनाची गरज आहे👌👌👌👌
सर नमस्कार
या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पिंपळे गुरव, नवी सांगवी परीसरातून युवा उद्योजक, नगरसेवक सागर आंघोळकर आणि त्यांचे सहकारी मित्र यांची केकच्या व्यसायातील नावीन्यपूर्ण कामगिरी याची ओळख करून दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद...... मराठी माणूस आणि उद्योग याबाबत आपण चालविलेला हा उपक्रम मराठी माणसाच्या उद्योग उभारणीला प्रेरणा देणारा आहे...योग्य वाट दाखविणारा आहे....आत्मविश्वास वाढविणारा आहे.....जय हो म्हणत राजकारण्यांच्या पाठिमागे फिरण्यापेक्षा एकसंघपणे, एकजूट आणि एकमुठ होऊन मराठी माणसाच्या उद्योगातील टक्का वाढविणारा आहे.....महाराष्ट्रातील तमाम तरुणांना मी
आव्हान करते की व्यवसायातील वेगवेगळ्या कल्पना, व्यावसायिकांचे व्यवसायातील अनुभव जीवंतपणे जाणून घेण्यासाठी सरांचे यु ट्यूब चॅनल मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा.....आणि तुमच्यामध्ये दडलेल्या उद्योजकाला बाहेर काढा.
मराठी माणसा जागा हो
व्यापार जरा समजून घे
पिढ्या गेल्या कारकुनीत
व्यवहार आता शिकून घे
विजेता
पुन्हा एकदा मनापासून नमस्कार.... सर तुमच्या व्यवसायाची धुरा माझ्यावर विश्वासाने सोपविलीत, व्यवसायाच्या अनेक कल्पनांचे आदानप्रदान नेहमीच आपल्यामध्ये होत असते. तुमचा मौल्यवान वेळ, छत्रपती शिवरायांच्या लढाया व्यतिरिक्त आपल्याला असणाऱ्या विविध पैलूंचे ज्ञान, तुमच्या मधील लढाऊ वृत्ती, अगाध कष्ट करण्याची क्षमता, मराठी माणूस उद्योजक म्हणून मोठा झाला पाहिजे यासाठी तुम्ही घेत असणारी, तुमचा प्रामाणिकपणा सर्वच प्रशंसनीय आहे.
शेवटी काय लिहणार........
जीवनाच्या या प्रवाहात, एक रोपटे आम्ही लावले
ज्ञानरुपी अमृताचे पाणी त्यास तुमचे हवे....
अॅड. सौ. श्वेता विजय इंगळे-सरकार
अध्यक्ष: विजेता फाऊंडेशन, पिंपळे गुरव, पुणे
उपाध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
भ्रमनध्वनी ७३५०४९९५९९, ७३५०२९९३९९
धन्यवाद
Namskar saheb
Khup inspirational video tumhi banvta tymule khup guidance milto ahe sarvana
Sir ,mla muffins team cha contact number milu shakel ka ?
Ya business franchise sathi additional information pahije hoti sir
8 ते 10 लाख खर्चून फ्रेंचांएजी का घ्यावी ?
त्यापेक्षा 1200 ते 2500 हजार पर्यंत बेकरी आणि कन्फेक्शनरी कोर्स घेऊन ... घरातूनच आपला व्यवसाय सुरु करा ..... अनुभव मिळेल तसा तुमचा व्यवसाय वाढवा .... काही चुकलो असेल तर माफ करा 🙏🙏🙏 आज मार्केट मध्ये खूप फसवेगिरी चालू आहे
You are true Mr. Rokde
Rodke bhawu tumche barobar ahe . 8 te 10 lakhache karjbajari Ka vhyave. Chotya pasun surwat karavi. No loss Che tention no business Che tention
बरोबर आहे भाऊ
Yes
Kharay tumch 10/12 lakh ghalun ekhadi frenchize ghenyapeksha tech paise to dhanda wadhawanyasathi lavle tar 100% saccess milanar
या तीनही युवकांनी जो ध्यास जो वसा घेतला आहे तो साध्य व्हावा हीच ईच्छा आणि हे काम नामदेव सरांच्या माध्यमातून होत आहे.
या बद्दल सरांचे अभिनंदन आणि या तिघांना पुढील प्रवासा साठी खुप शुभेच्छा
||जय महाराष्ट्र||
आभार आपले - सेमिनार घेत आहोत केक व्यवसायाबाबत- 9139231340
मराठी माणसाला लागलेले 2 रोग,
१. नोकरी
२.नातेवाईक
बरोबर
@@NamdevraoJadhav hoy sir mazya bavane gadi cha ani traval cha businesses suru kel tevha aamacya natevaikani ulat bolale mazya bavala 🙁🙁🙁🙁
Barobar mitra
Main manje natewaik
Right
जाधव साहेब 6 Muffins वाल्यांनी पहिली लोकल फ्रेचांईजी घेतली होती ती त्यांनी का सोडली व स्वत: च प्रोडक्शन का चालु केलं.
तरुण पोरांना फ्रेचांईजी विकत घ्यायला लावण्यापेक्षा त्यांना त्यांचा ब्रॅण्ड बनवण्यासाठी मार्गदर्शन करा.
(केकीज च्या भारतात 500+ फ्रेचांईजी आहेत.अनुभव घेतला आहे आणि व्यवसाय करत आहे.पण प्रत्येक मराठी तरुण 8 ते 10 लाख कोठुन आणेल.)
बरोबर आहे
Contact details please
Am in Mumbai an i want to know more about this Business
For a future goals
रिक्स घ्या प्रॉफिट फिक्स आहे भाई हातावर हात धरून काय नाही होतं आपल्या कडे बाहेरच लोक येऊन मोठी होतात तर आपण का नाही होणार आणि राहिलं प्रश्न पैशाच तर लोन करा खुप सारे ऑप्शन असतात फक्त करणार पाहिजे🙏🏻
खूप छान कल्पना आहे सर तुमच्यामुळे नविन महाराष्ट्र साकार होत आहे धन्यवाद..!
Cy
Jay Maharashtra
Ekadam right
सर आपलं स्वप्न नक्की साकार होणार.👍
।। जय शिवाजी ।।
।। जय भवानी ।।........
खूप छान सर, आज तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे महाराष्ट्राला🙏🙏
आम्ही आमच काम करतोय
सर तुम्ही मराठी माणसांसाठी खूप मोठे inspiration आहात सर
Deepshri Kotphode Ha vevsay kasa Suru karaycha, kiti guntvnuk RS karavi lagel
सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.सर आपल्याकडे अशा लोकांची संख्या भरपुर आहे कि ज्यांची व्यवसाय करण्याची भरपुर इच्छा आहे पण पुरेसा पैसा नाही.तसेच अशाही लोकांची संख्या भरपूर आहे कि ज्यांच्याकडे पैसा खुप आहे धंद्यात रस नाही किंवा त्यांना धंदा करायला वेळ नाही.जर आपल्या माध्यमातून मराठी उद्योग विकासासाठी शेअर्स कंपनी काढली किंवा तत्सम पर्यायी व्यवस्था उभी केली तर यामध्ये उद्योजक व गुंतवणूकदार या दोन्हींचाही फायदा होइल व मराठी उद्योगाला उभारणी मिळेल.
सुरवात करा
Yes right sir , mi pan ek snack centre start kele hotels 1 varsha khup chan response milala but nanter mala rent dene sope jhale nahi business kami hot gela so mala center band karawe lagle
Maze snack center chinchwad yethe hote snack-shack ya nawane
Mala parat ya business madhe utryche Ashe tyasathi konakadun Aarthik help hou sahkate ya baddal kahi margdarshan karu shakal ka Apan??
@@NamdevraoJadhav monthly income kiti ahe
@@NamdevraoJadhav मला पणं केक व्यवसाय चालू करायचा आहे
Monthly income kiti ahe sanga
@@shubhangijoshi1875 परत चालु करा ते स्नॅक्स सेंटर आणि बिझनेस होतं नाही म्हणुन त्याला बंद नाही करायच कधी त्याला लाऊन धरा तेव्हाच तुम्हाला समजत लॉस काय आहे आणि प्रॉफिट काय आहे तुम्ही बंद केला म्हणजे टोटल लॉस
Saheb Tumhi Khup Great Aahat
मफिन्सच्या सर्व मंडळीना शुभेच्छा. स्वप्न नक्कीच साकार होतील (१०० ).
एक छोटी गोष्ट सांगायची होती पटली तर बघा नाहीतर दुर्लक्ष केले तरी चालेल.
फ्रैंचाइजी देतांना आपला स्वताचा फर्नीचर आणि डीसाइन सर्व दुकानात एक ठेवा. लोगो एक असतो पण संपूर्ण दुकानाची रचना तशीच असली तर उत्तम.
( आधी पासून तस असेल तर माफ़ी😌)
Sir Mazi pan eccha ahe ...Mazi Mo.no.9689109321
Sir call me please contact no.9689109321
@@SantoshChavan-ek1hy तुम्हीच त्यांना संपर्क करा.
Namaskar sir, franchise ghyayachi ahe call on 9075640300
Vikrant Patil w
Gm sir. Mla ha business khup avdl. Mla ha business in future mde kraychi echha ahe.
जिवनातील सात सहज आणि सुंदर तत्वे
१ . आपला भूतकाळ नेहमी शांतीपूर्वक असू द्या
जेणे करुन तो आपला वर्तमान बिघडवणार नाही ..
२ . कुणी आपल्याबद्दल काय विचार करतं
याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही ...
३ . जीवनातं वेळंचं आहे सारे काही म्हणून
पुरेसा वेळ घ्या आणि पुरेसा वेळ द्या ...
४ . दुसरे कोणी आपल्या अनंदाचे कारण नसते
आपल्या स्वतः व्यतिरिक्त..
५ . कधी कोणाशी तुलना करु नका कारण
आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनाची पूर्ण माहीती कधीचं नसते
६ . जास्त विचार करणे सोडा
ठीक आहे ......प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीतचं असेल असे नाही.
७ . आनंदी असा , जगात फक्त आपल्याचं आयुष्यात
अडचणी आणि प्रश्न आहेत असं नाही
Thanks Sir
Sir fanchaishi la kiti rs lagtil.....
Plz Ripley me......
खूप छान आहे सर
*SeminarAboutCake*
बेकरी-cake या व्यवसायात मराठी मानसाची ताकद उभी करण्यासाठी-आम्ही घेऊन येत आहोत त्याबाबतचे परिपुर्ण मार्गदर्शन शिबीर..
बेकरी व्यवसाय कसा करावा..
कसा वाढवावा-
marketing-advertising-Branding- इ...
नटसम्राट निळू फुले नाट्यगृह ,काटे पुरम चौक पिंपळे गुरव , पिंपरी चिंचवड पुणे 61
दिनांक 23/11/2018-शुक्रवार-वेळ संध्याकाळी 5 वाजता
9112751212-9139231340
*प्रा नामदेवरावजाधव*【लेखक-वक्ता-उद्योजक-बिजनेस कोच-】
🙏🙏🙏🙏🙏
m.facebook.com/story.php?story_fbid=360189214553557&id=804713776345797
सेमिनार पूर्णपणे मोफत असेल
Sir seminar tr jhala मी आज video pahila punha kdhi hoil ka seminar
Cake seminar cha video,milel ka
Cake seminar cha vidio asel tr send please ....mazi khup echa ahe bakery start karaych..mi swata banvte cake ...please margdarshan kara sir
Thanks for advice sir...Mi ek housewife ahe cake banvne maza hobby ahe . Mala hi kalpana khup avadali.
मराठी लोकांनी बिंदास होऊन बिज़नेस मधे उतरले पाहिजे• मला पण माझा बिज़नेस सुरु करायचा आहे
शुभेच्छा
Sir .. u inspire me a lot!! thank you
Nice
tnx
Madhla kamishan vagere dyava lgt ka?yamdhy framchise ghetana
सर शेतीपूरक व्यवसाय चा व्हिडिओ तयार करा
नक्की
जय शिवराय जाधव सर
जय शिवराय
Namdeo Sir tumhi khup chaaan kam karat ahat
How to become successful business man
read our books-9112452899
Jay shivaji bhavu mala pan open karayachi ahe pan mumbait thode suggest karal ka
Sir network marketing var video banwa please
Amol Sonje yessssssss,,,
Amol Sonje 9175606303
Sir mi pimpri chinchwad made aste frenchaise pahije kiti bhandval lagel
Sir mla frenchise pahije please ditails
Best sir ,please make one video Goat Rearing.
नक्की
सर तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. सर फ्रेंचाएजी घेण्यासाठी काय करावे लागेल हे सर्व करण्यासाठी किती भांडवल लागेल?
या विषयावर सेमिनार घेत आहोत - 9139231340
सर भाडवल किती लागेल..
भांडवल रे
चुकन राहीला अनुस्वार मित्रा तुनाही समजुन घेणार तर कोण घेणार...
चकुन
@@prashantsutar1738 अरे मित्रा चकून नाही रे चुकून
@@NITESHPATIL-ue8us punyacha ahes ka?
आपले विचार ग्रेटच..👍
Sir... Mla Santacruz Mumbai madhe frenchaise miel kay..
Waaaaaaaaaaaaah
sir apnas ek vinanti hoti ki apan tukaram maharaj vaikunth gaman ki khun yawar prakash takava karan itihasat asa aiklay vaikunth gaman zala pan kahi rogat purogami lok mhanta mambaji bhat navachya brahman ne khun kelta ata yat kai khara kai khota he sangava khup lok yach vicharat antat mi purnpane tham mat ahe ki vaikunth gaman zla asava please sir apnas vinanti krto ek video banvava... jai shivray jai shambhuraje...
Mi Nikhil Chalke sarsoli raigad Varun boltoy mala hi ha business karaych aahe
Maza mobile no.sir 9356463177
मी सुद्धा नक्की चालू करणार आहे धंदा
I am intrested pls all information about Francais busness
👈 khup khup sundar 👍👍
माझी केक व चॉकलेट होम बेकरी आहे पण हवे तसे कस्टमर मिळत नाही बाहेर बेकरी उघडण्यासाठी स्वताची जागा नाही
Latur la cake shoppe takaychi Asel tar wht to do n Kai procedure Asel
खूप छान बिझनेस आहे सर
Khup changli kalpana ahe sir
Sir maz bhau hotel management karnar ahe tar kahi idea kahi milu shakel ka......plz
Very Nice Information sir
आपण एक उत्तम संकल्पना घेवून मराठी माणसांना प्रेरित करीत आहात सर
जबाबदारी आहे
Khup chan margdarshan kel sir..Mahilansathi Kay udyog dhanda...sangana. Sir..pl.
छान
सर मी केकची दुकान टाकनार होतो मी भाड्याची दुकान पण घेतली गेली होती पण माझा लोन फेल झाला आणि कोरोना व्हॉयरस भारतात आला म्हणुन हा व्यवसाय सुरु करु शकलो नाही .पण आपला विडीओ पाहीला आणि एक नविन. उर्जा नविन शक्ति अंगात आली.
सर मी हा व्यवसाय करायला आपल्या सोबत तैयार आहे. मी आपली वाट पाहत आहे
Contact 9518535170
Good job sir.... 👏👏👏👏👏
Please create your own website.. Not able to find franchise model and cost online
Very Good
खूप खूप छान मला व्यवसाय सुरु करावयाचा आहे. केकचा.
good- 9112751212
वाह सर नक्कीच आम्ही तुम्हाला पूर्ण साथ देउ
आभार
जाधव साहेब; फ्रँचायसीस म्हणजे काय? त्याच्या अटी काय आणि कश्या असतात या विषयी माहिती ध्या.
franchise ghyaychi aahe on deposit kiti aahe....sanga sir
Sir how many fees or deposit ...
Contact dya
Details pahije ahet please
Satara la ghyachi ahe frenchaise
Mahoday mi sadhya bhad e tatwa var dukan ghetle aahe mala Frenchie baddal marg darshan kara
Best of luck sir, khup mahtvpurn mahiti ahe
thank you
Sir share market madhe investment ki karne kiti yogya ahe
Navi Mumbai madhe fanchaycy deu shakta ka?
Sir anek vyakhyate baghitale..pan namdevrav sir .....no word
आपले खूप आभार
Aaj jo Pune madhe 5.00 pm la seminar ahe tyacha address pathava
Thank you sir tumhi sangata ya gosti mhanun hya ghoshti aamhala kaltat mazha motha bhau ani mi ani mazhe pappa pan tumache video bhagtat
I am to hear your guide lines about cake profession
Sir mi pn vyavsay karayach mhantoy pn bhandval nahi ky tumhi mala madat karal
Ani ata tumhi seminar kenva ghenar
Chan sir👍👍👌👌
सर दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा .मला सारख वाटायचं की आपला वास्तववादी आणी समकालीन गुरु असावा सर ही विचार सरणी तुमच्या कडे आहे .आणि मि या विचाराला वंदन करतो .
आनंद आहे - आमची पुस्तक वाचा
Khupch chan video banvla ahe sir
Sir , mlaa krycha ahe.ky kryla lagel sangaa
Contact 9518535170
सर एक over all बिझनेस चा बजेट सांगा..? Investment किती लागेल.. आणि Mumbai मध्ये फ्रेंचायसी मिळू शकते का.
Contact 9518535170
Thanks sir khupach prerna milte .
आभार
Nashik madhye bhetel ka franchises
Very good
I am interested in doing such kind of business...Please let me know further process.
Khupach chan..
Lawkaracha ek shop mala pan chalu karaychay.
Tumcha ashirwad asudyat
वाह! क्या बात है सर
सर खूप छान
Maka pn business krucho asa vichar ha kutcho krycho to financial prblm ha.. Pn bazar nyan adi ghenar adi konta shop chalel te..
Mla pan karaych ahe sir kiti kharch lagel sir
Great sir
सर ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या व्हिडिओ चा address आणि मोबाईल नं पण देत जा या मध्ये आहे आणि तुमचा ही मोबाईल देत जा जो असतोच....छान माहिती देताय सर ..तुम्ही सर पुण्यात राहता की मुंबई ला....
घरून गृहिणी ला केक बिझिनेस कसा करावा याची माहिती द्या ना , सर.
Central kitchen kuthe ahe
Khup chhan sir....
धन्यवाद
Intresed ahe details dya sir
Khup chan Inspiration ahat Sir
The Great Namdevrao Jadhav sir...
खूप छान सर
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रा नामदेवराव जाधव
investment kiti ahe dombivli la milel ka
Navi mumbai madhe bhetel ka
Frenchaygi
Call 9518535170
Good jop sir
Namaskar 👏🏼 sir...
Me Krunal Karambe raigad cha ahe pn Navi Mumbai la rahato mala Sudha Kahi busyness karaycha aahe mhanje aadhi Sudha ekda me try kela but success nhi jhalo pn mala Puna ekda karaycha aahe fact Kay Karu ks Karu titkach nhi lakshat yet me minimum 2 lakh investment Karu shakto fact mala business ideas pahije ani plz vinanti karto ki te tumhi mla gide karav...
वाट पहतोय सर काळवावे ।।।