माझा opd च्या म्हणजे दवाखान्याच्या टेबल वर जिथं मी बसून रुग्ण तपासतो तेथे छ शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नेहमी असतो,लोकांना वाटत मी मराठा किंवा दलित आहे,पण मी दोनीही नाही।काही विचारतात कि तुम्ही बौद्ध आहे का,असे लोक आहेत
खुप खुप अभिनंदन जाधव साहेब भरपूर छान मार्गदर्शन मिळाले आमच पण गावरान जेवणाचे हाँटेल आहे निसर्ग राज हाँटेल गावरान कोंबडीचे जेवण मिळते .सुरज रघुनाथ चौरे साक्री जिल्हा धुळे आम्हाला पण हाँटेल प्रशिक्षण मिळावे ही 🙄
।। श्री नामदेव जाधव साहेब यांना मुजरा। स्त्री म्हणून काम सुरू केले आहे पण पुरुषांच्या तिरस्काराची जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाते आहे। आर ,के,कंट्रोल इस्तुमेंट्स pravhet लिमिटेड । प्लॉट A २५० वागळे इस्टेट ठाणें ४००६०४ पश्चिम। येथील काही कामगारांना श्रावणी सोमवार/ शनिवारी दुपारी आपल्या साठी ऑनलाईन , बटाट्याची शेंगदाणे खीचडी। शाबूदाणे खिचडी/ वडे। + मसाला चहा मिळेल। पण अपमानास्पद वागणूक मिळत आहे।
बोर्डे रावसाहेब ता गेवराई बीड जिल्ह्यातील सध्या सुर्योदय निवासी गुरुकुल राजूनगर बीड स्वा:हा संचालक आहेत, पण लॉकडाऊन मुळे तीस हाजार रुपये भाडे भरणे सध्या कठीन आहे, तर त्यामुळे चहा हॉटेल किंवा इतर धंध्यामध्ये उतरण्याची ई ईच्छा आहे,
नमस्कार सर...मी तुमचे सगळे व्हिडिओ आवडीने बघतो.... सर माझं डिप्लोमा च शिक्षण झालंय पण नोकरी करायची इच्छा नाही...मला छोटासा पण स्वतःचा धंदा सुरू करायचा आहे....अडचण हीच आहे की कसला ही experience नाही....पण मला धंदा च करायचा आहे तर कृपया मार्गदर्शन हवा आहे...जस रजिस्ट्रेशन आणि लाइसन वगेरे...कृपया मार्गदर्शन करा सर....
Sir jewa shop chalu karyacha tewa jaga ghetana kon konti process aste manje licence shop cha ajun kon kontya goshti astat tyabdal 1 video kiva reply Karun sangu shkata ka?
Sir majhe pan hotel hothe ani mi parat hotel chalu karayche mhantoy pan jagach milat nahi sir gala denare pahila deto mhantat nantar hotel sathi mhanalo tar nahi mhantat o sir
Sir majhe ek swapn hote ki apen kahi tari bussness, karava mhanun pan mala kahi problem mule mi bussness nahi karu shakllo, pan ata sir mi manashi swapn Bagal lay ki mi hotel bussness madhe Suussce houn dakhwnar, bus ata fakt evdech sangel......
शुभंकर निकम मो.नं. - 9284598957 या व्यवसायाचे मार्गदर्शन मला घेयचे आहे.काय करावे लागेल सर तुमच्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होतोय. असेच तुमचे मार्गदर्शन सतत मिळत राहुद्यात.
सर तुम्ही खुप छान काम करतात तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩दैवत 🙏🙏🙏
सर तुमच्या शब्दांमुळे नवीन उत्साह निर्माण होतो
सर तुम्ही खूप आताच्या तरुण पिढीला समजावून सांगता खूप छान आहे
चांगला आहे
छानच
Uttam Initiative Practical-Field-Success-Case-Study cha Jadhav sir !👌👍
Dhanyawad sir...🙏
Super 🇮🇳🙏🙏👍
सर तुमच्या मार्गदर्शना मुळे महाराष्ट्र घडतोय ....... प्रेरणा देणारे नेतृत्व...........
सुदाम डिगे
MoB- 9702839354
9960620039 ashok khandebharad
इराणी दम चहाची तयार करायची पध्दत कशी आहे.
@@babankarande2483 youtube vr video astat bagha
Sir mala pan hotel chalwaycha cours karychay .
Tya baddal yogya prashikshan milawa hi iccha aahe.
Atharva Gujar
8805545888
अभिनंदन कुंभार साहेब💐💐
खुपच छान
अभिनंदन कुमार साहेब
मराठी उद्योजक 🚩🚩💯💯👌👌👍👍💪💪🙏🙏
Nice
Khup chaan Mahiti
माझा opd च्या म्हणजे दवाखान्याच्या टेबल वर जिथं मी बसून रुग्ण तपासतो तेथे छ शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नेहमी असतो,लोकांना वाटत मी मराठा किंवा दलित आहे,पण मी दोनीही नाही।काही विचारतात कि तुम्ही बौद्ध आहे का,असे लोक आहेत
Tyana mhanav mi chhatrapatincha mavala ahe
त्यांना सांगा मी दोघांचा अनुयायी आहे...
पहिले आपण भारतीय आहोत, सगळे महापुरुष पण भारतीय आहेत, त्यांचा respect करणे आपले कर्तव्य आहे.
🇮🇳 जय भारत 🇮🇳
Great
नमस्कार सर...
सुमित पठाडे. मो. 9172963696
बीड जिल्हा ...सर मला पण होटेल सुरु करायच आहे मि एक शेतकर्या चा मुलगा आहे...
Ekdam barobar ✨🎉
Thanks sir ......
Very nice work👌👌
खुप खुप अभिनंदन जाधव साहेब भरपूर छान मार्गदर्शन मिळाले आमच पण गावरान जेवणाचे हाँटेल आहे निसर्ग राज हाँटेल गावरान कोंबडीचे जेवण मिळते .सुरज रघुनाथ चौरे साक्री जिल्हा धुळे आम्हाला पण हाँटेल प्रशिक्षण मिळावे ही 🙄
Inspiring Project.. 🙏🙏
Very nice, work progress..
खूपच छान सर
सर धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल
Best
Good
Pune
Good information sir
Khup Chan vatal
जिल्हा उद्योग केंद्र मधून कर्ज घेऊन व्यवसाय करण योग्य आहे का ?
हो नक्कीच फायदा होईल
।। श्री नामदेव जाधव साहेब यांना मुजरा। स्त्री म्हणून काम सुरू केले आहे पण पुरुषांच्या तिरस्काराची जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाते आहे। आर ,के,कंट्रोल इस्तुमेंट्स pravhet लिमिटेड । प्लॉट A २५० वागळे इस्टेट ठाणें ४००६०४ पश्चिम। येथील काही कामगारांना श्रावणी सोमवार/ शनिवारी दुपारी आपल्या साठी ऑनलाईन , बटाट्याची शेंगदाणे खीचडी। शाबूदाणे खिचडी/ वडे। + मसाला चहा मिळेल। पण अपमानास्पद वागणूक मिळत आहे।
1no Sir kam karty tumi. Asha ne apla Maharashtra jagavr raj karel aplaya marathi manus ashane pude jail.
शाहीर कांबळे, सोलापूर
1no. Sir
Sir khup chan kam kartay tumhi
#आपल्या_मागे_होणारी_आपली_चर्चा
#आणि_आपली_बदनामी_हिच
✌🏻 #आपली_प्रगती_आहे ✌🏻
......... SURAJ KADAM.........
हा live विडिओ पहिला होता मी फेसबुक वर 👍👌👌
va va best
लय भारी
Dhanwad saheb khoop chhan 🌹
Hiiiii
Are wa mast sir
Nice work
share kra
मस्तच राव
Sir mala tumcha khup respect ahe tumhi Navin piddhila vyavsay karaycha margadarshan detat , Navin ummid jagavtat, pan sir Khara sangu me tumcha Chanel khup Vela pasun follow kartoy majhi ashi vinanti ahe tumhi amhala Shivaji Maharaj ani sambhaji Maharaj vishay madhun madhun hitihas pan sagat ja....👃
Pradeep sonar .hotelsathi prashikshan.
Mala iranai chai kasa banavtat sikaycha ahey
मस्त प्रगती
Nice...
Ho sir khar ahe ,he hotel mazya arriat ahe khup chan ahe
कोणत्या गावी हे हाॅटेल आहे
Pune City
sar
Sr mit business plan sanga
mi krnar aahe
Namskar sir.. Sir jevha tumche bhashan kiva tumcha video mi pahato tevha harun geleli mazi himmat punha vapas yete punha mi kahi tari karnyachya tayarit asto
खूप छान मार्गदर्शन करताय साहेब , धन्यवाद . मला अशाच व्यवसायासाठी लागणारे लायसेन्स कोणते असतात त्याबद्दल माहिती हवी आहे ..कृपया वेळ काढून सांगा ..
फार छान, मला या रेस्टॉरंट ला भेट द्यायची आहे. पत्ता कळवा.
VERY GOOD SIR 👌.
Purnbramha madhe ja ani Jayanti Kathale mam na bheta Bangluru madhe
हर्षदा रोहित आचार्य। मुलगी बबनराव यांची।
Sir ekda pune madi Sunday la ek sabha gha na pl
Sir mi virthal bavdhane mala shikayche ahe
Pn memke karave kay te sanga sir
Mala Chahal pohe chi Gading suru karayachi aahe saheb
Hi
Nice Sir
पान व्यवसायातील रोजगारसंधीवर व्हिडिओ करा.
कारण हा व्यवसाय परप्रांतीयांच्या ताब्यात आहे.
कमी भांडवलात होणारा व्यवसाय आहे.
औरंगाबाद मधील बेगमपुरा येथे आहे
Yes sir
Anubhavsathi Kam shikayala milel ka
Sir Bussiness ideas for women please share
हॉटेल धंदा सर्वात कमाई वाला पैसा
बोर्डे रावसाहेब
ता गेवराई बीड जिल्ह्यातील
सध्या सुर्योदय निवासी गुरुकुल राजूनगर बीड स्वा:हा संचालक आहेत, पण लॉकडाऊन मुळे तीस हाजार रुपये भाडे भरणे सध्या कठीन आहे, तर त्यामुळे चहा हॉटेल किंवा इतर धंध्यामध्ये उतरण्याची ई ईच्छा आहे,
Name:-Gangadhar Tengale
Dinesh Tambe , Mumbai
Sar mala pan yaychy
Me yethe alo aahe sir
नमस्कार सर...मी तुमचे सगळे व्हिडिओ आवडीने बघतो.... सर माझं डिप्लोमा च शिक्षण झालंय पण नोकरी करायची इच्छा नाही...मला छोटासा पण स्वतःचा धंदा सुरू करायचा आहे....अडचण हीच आहे की कसला ही experience नाही....पण मला धंदा च करायचा आहे तर कृपया मार्गदर्शन हवा आहे...जस रजिस्ट्रेशन आणि लाइसन वगेरे...कृपया मार्गदर्शन करा सर....
i am intrestad bijnes
konti city aahe>
Me hya hotel cha roj chaha pito
Kasa ahe
Mundhwa manjari road lonkar nagar
Atharva mankame no1
Qulity kashi ahe
Address sand karna details madhe
Sir jewa shop chalu karyacha tewa jaga ghetana kon konti process aste manje licence shop cha ajun kon kontya goshti astat tyabdal 1 video kiva reply Karun sangu shkata ka?
Sir maza polibhajji Kendra aahy mala pan mhoth hotel chalu karaych aahy tumchi sath ashech rahudaya aamchaya sarkhaya lokan berober
Swati devdatta Khandare 8108023126
मला इराणी चहाची franchyshi घ्यायची आहे कृपया मार्गदर्शन करावे
Bhetel
Sir majhe pan hotel hothe ani mi parat hotel chalu karayche mhantoy pan jagach milat nahi sir gala denare pahila deto mhantat nantar hotel sathi mhanalo tar nahi mhantat o sir
Sir hotel treding center Sanga mala naveen chu and vadapav dinner
कोणता जिल्हा सर .
प्रथमतः नामदेवराव जाधव सर तुमच अभिनंदन तुम्ही महाराष्ट्रातली तरुण पिढी घडवता👍🙏 विशाल शिंदे 7387361925 🚩
सर मी पण हॉटेल चालू केली होती पण लोकडॉन मुळे माझी दुकान बंद झाली मला परत माझी हॉटेल सुरु करायची आहे पण मला आर्थिक मदत होऊ शकते का..
सर मला तुमचा नंबर भेटेल का माझ्या मुलग्याला बिझनेस करिता मदत पाहिजे होती
ऊल्हासनगर 3
Hi sir
Sir i also interest in hotel busines
19 February la svatah cha Cafe open karto ahe mi. Tumache v4 dokyat thevale ahet..
Place; Nira. Tal: Purandar Dist: Pune
Sir majhe ek swapn hote ki apen kahi tari bussness, karava mhanun pan mala kahi problem mule mi bussness nahi karu shakllo, pan ata sir mi manashi swapn Bagal lay ki mi hotel bussness madhe Suussce houn dakhwnar, bus ata fakt evdech sangel......
👌👌
Happy Customer brings More Customers = Big-Success in Business !👍
Mala hya hotel takayache ahe khup manapasun iccha ahe sir mala hyatale kahich Mahit nahi mala hyatale knowledge ghyayache ahe pls reply sir
नॉनवेज सुरु करू नका...तुमची प्रगती खाली उतरु लागेल...ही गोष्ट आज लिहून घ्या.
Hello me hari mala navi Mumbai la chya chalu karcha ahi tar mala saga kashe karu ane mala shikhaycha ahi
शुभंकर निकम
मो.नं. - 9284598957
या व्यवसायाचे मार्गदर्शन मला घेयचे आहे.काय करावे लागेल
सर तुमच्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होतोय. असेच तुमचे मार्गदर्शन सतत मिळत राहुद्यात.
मल्हार टी हाऊस पोहे व चहा ची पध्दत काय?
मुंढवा कुठे आहे हॉटेल
Marathi
Hotel samrajya👍👍👍👍
Ashok malekar 9850661612
सर माझा नंबर देऊ का