मी ऑनलाईन टेंडर भराल होत, ज्या आमदारांचा निधी होता , त्यांनी बोलवून घेऊन मला धमकावल, सरकारी कामे फक्त त्यांचे कार्यकर्ते च करतात. एकंदरीत लक्ष्यात आलंय, सरकारी टेंडर भरून काहीही उपयोग नाही.
zp chya darala sticker lavlela ahe laach ghene ani dene kaydyane gunha ahe.. aatmadhe jatana shipayapasun paise det java lagta nahi dile tar bilachi file bhetat nahi.. paise dile ki shipai lapavleli file shodhun deto
Saheb percentage dilyashuvay mb tayar hot nahi.khar ky ahe tech sanga,tumhi kitihi Kam perfect Kara percentage dyav lagelach nahi tr tumhala varya karav lagel.
टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेमेंट साठी सगळ्या टेबलावरील साहेबांना पैसे दिल्याशिवाय फाईल पुढं सरकत नाही. खुप चकरा माराव्या लागतात. फोन उचलत नाही. व्हाॅटसअप व ईमेल लाख उत्तर देत नाही.
काही प्रमाणात हे खरं आहे आणि आम्हाला सुद्धा हा प्रश्न होता... असेच अजून आणखी काही महत्व आणि ग्राऊंडवर चे प्रश्न घेऊन एक पॉडकास्ट करायची इच्छा आहे... तुम्हाला काय वाटतं कृपया कळवावे....
@@UntappedByGauravकाही प्रमाणात नाही सिर In my view 90-95 percent असच चालता ते पैसे तर अशे मागतात की त्यांचे ते हक्काचे पैसे आहेत. जसं काही गवर्नमेंट त्यांना पगार च देत नाही तुम्ही किती पण below percent मध्ये काम घेतला तरी सुद्धा गवर्नमेंट ऑफर्स ला पैसे द्यावे लागतात बिल काढण्यासाठी, तसेच काम आमदारांकडून मिळवण्यासाठी सुद्धा आमदारांचे 10-20 percent ठरवलेले च असतात म्हणून कॉन्ट्रॅक्टर पैसे उरावेत म्हणून कामांमध्ये क्वालिटी decrease करतात sad but reality.
@@adityasukare07 भाऊ आपलं दुःख आपल्याला माहिती. पण आता हे सर खरं बोलले तर ह्यांच चैनल चालणार नाही. म्हणून हे आता नवीन लोकांना चैन मार्केटिंग प्रमाणे स्वप्न दाखवणार. 😂
Thank you for the comment... For this, you have to contact with Tender Guru Team... Please support us and hit the Like, share with friends and family and Subscribe it...
खूप छान sir
अप्रतिम माहिती दिली सरांनी एक सेकंद ही स्किप न करता व्हिडिओ पाहिला खूप खूप धन्यवाद सरजी सरांचा नंबर मिळाला तर खूप चांगलं होईल❤❤
तुमच्या सारखे श्रोते आम्हा लाभो...😊
खुप बरं वाटलं तुमची कमेंट वाचुन...👍
Tyanni tumcha no. Pn magitla ahe.. To dya ki@@UntappedByGaurav
मी ऑनलाईन टेंडर भराल होत, ज्या आमदारांचा निधी होता , त्यांनी बोलवून घेऊन मला धमकावल, सरकारी कामे फक्त त्यांचे कार्यकर्ते च करतात.
एकंदरीत लक्ष्यात आलंय, सरकारी टेंडर भरून काहीही उपयोग नाही.
😂😂😂
मस्त फेकतो 😂😂
छान विषय घेतला @untapped by gaurav .... आणि खूप विषय छान समजावून सांगितला सरांनी
Your thoughtful comment sparked a great conversation. Thanks for that!
खूप छान लवकरच सुर्वात करू
Thank u so much sir.. All my doubts were cleared through this video..
Thank you! I'm glad you enjoyed it!
सर महावितरण ईलेक्टीकल कामाचे टेडर ऑनलाईन सुभेचे कामाची माहिती विडिओ बनवा
Excellent information including tender details, that will help the contractor move from basic to advanced. Thank you very much.
amazing podcast as a newbie in contractors
Thank you for the comment...
Stay tune with #untappedbygaurav
खुप छान माहीती दिली सर
Glad you liked it ☺️... Keep supporting us 🙏
License काढायचे म्हणजे पैशाशिवाय कामच नाही. ईतके "सरकारी भिकारी" बसले आहेत की सामान्य लोकांना खूप अडचणी चा त्रास सहन करावा लागतो.
Sir great mahiti... Sir tumchya vr khup vishavs ahe
Thank you for you liking it...
Please support us and hit the Like, share with friends and family and Subscribe it...
खूप चांगली माहिती आहे.
Thank you for you liking it...
Please support us and hit the Like, share with friends and family and Subscribe it...
Thank u so much sir 🙏
Khup chhan sir
Thank you for you liking it...
Please support us and hit the Like, share with friends and family and Subscribe it...
Lay bhari sir ......
Glad you liked it ☺️... Keep supporting us 🙏
Hi sir mala nafed chana
सोयाबीन kharedi kendr
Chalu karaych ahe te kas
Karu shakto
zp chya darala sticker lavlela ahe laach ghene ani dene kaydyane gunha ahe.. aatmadhe jatana shipayapasun paise det java lagta nahi dile tar bilachi file bhetat nahi.. paise dile ki shipai lapavleli file shodhun deto
Nice video😊
Thanks! Glad you liked it! What did you think was the best part?
Saheb percentage dilyashuvay mb tayar hot nahi.khar ky ahe tech sanga,tumhi kitihi Kam perfect Kara percentage dyav lagelach nahi tr tumhala varya karav lagel.
टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेमेंट साठी सगळ्या टेबलावरील साहेबांना पैसे दिल्याशिवाय फाईल पुढं सरकत नाही. खुप चकरा माराव्या लागतात. फोन उचलत नाही. व्हाॅटसअप व ईमेल लाख उत्तर देत नाही.
काही प्रमाणात हे खरं आहे आणि आम्हाला सुद्धा हा प्रश्न होता... असेच अजून आणखी काही महत्व आणि ग्राऊंडवर चे प्रश्न घेऊन एक पॉडकास्ट करायची इच्छा आहे... तुम्हाला काय वाटतं कृपया कळवावे....
नक्की करा@@UntappedByGaurav
@@UntappedByGauravकाही प्रमाणात नाही सिर In my view 90-95 percent असच चालता ते पैसे तर अशे मागतात की त्यांचे ते हक्काचे पैसे आहेत. जसं काही गवर्नमेंट त्यांना पगार च देत नाही तुम्ही किती पण below percent मध्ये काम घेतला तरी सुद्धा गवर्नमेंट ऑफर्स ला पैसे द्यावे लागतात बिल काढण्यासाठी, तसेच काम आमदारांकडून मिळवण्यासाठी सुद्धा आमदारांचे 10-20 percent ठरवलेले च असतात म्हणून कॉन्ट्रॅक्टर पैसे उरावेत म्हणून कामांमध्ये क्वालिटी decrease करतात sad but reality.
@@adityasukare07 भाऊ आपलं दुःख आपल्याला माहिती. पण आता हे सर खरं बोलले तर ह्यांच चैनल चालणार नाही. म्हणून हे आता नवीन लोकांना चैन मार्केटिंग प्रमाणे स्वप्न दाखवणार. 😂
बर
बरं !
Thanks for the comment!
👌🏻👍🏻
Thank you for the comment
Amdar tender manage karata Baki sagle mahite gehun Kachi upyoug nahi he sagle kavde Ghodke nachwansarakhe ahe
ऑफीस स्टेशनरी करीता काय करावे
Thanks for taking the time to comment!
You can ask your question directly to Tender Guru - 096733 80001...
8:40
🙏
Pest control services contracting साठी कोणते license लागते.
Thanks for taking the time to comment!
You can ask your question directly to Tender Guru - 096733 80001...
Private limited कंपनी चे owner share holders असतात director हा कंपनी run करतो
Right...! Thanks for the comment!
नवीन येणाऱ्या साठी अनुभव नसल्यास काय करावे
थेट सवाल विचारू शकतात... त्यांच्या इन्स्टाग्राम वर...
Any mechanical licence
you can contact directly with Team Tender guru
Thank you for the comment...
Stay tune with #untappedbygaurav
Paise walyanha tender milato fakt
Thank you! I'm glad you enjoyed it!
macme म्हणजे काय??
Msme
sir कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा
hello sir we want to number of Tender Guru Mr Barge sir can you Provide me
Thanks for taking the time to comment!
You can ask your question directly to Tender Guru - 096733 80001...
महाराष्ट्र सरकार Startup ला सपोर्ट करत नाही . कोणत्याही टेंडर मध्ये MSME व Startup ला सुविधा नाही.
Thank you! I'm glad you enjoyed it!
Sir apal chuktay aplya la khari information mahit nahi ahe barge siranchi Amaha guide kelay ani kharch khup support hoto startup India ani msme cha
@ManmohansingThakur-w6w मी सध्या अनेक टेंडर बहरत आहे परंतु टर्नओव्हर आणि एक्सपिरीयन्स मध्य बाहेर काढत आहे
बांधकाम lisence नवीन आहे काम एकही नावावर चढलेला नाहीय मग आपण online tender भरू शकतो का????
will share you question to Mr. Harshad Ji.... Thanks for taking the time to comment!
Work done hav ahe
You can ask your question directly to Tender Guru - 096733 80001 ... Thanks for taking the time to comment!
Hmm,
हे सगळे बोलायचे विषय आहेत.
Actual मध्ये पैसा फेक तमाशा देखच आहे.
हे सगळे बोलायला ठीक आहे.
Thanks for the comments...!
No send me sir
096733 80001
Thanks for taking the time to comment!
He tendar kuthe mudte
Thank you for the comment...
For this, you have to contact with Tender Guru Team...
Please support us and hit the Like, share with friends and family and Subscribe it...