खूप खूप अप्रतिम सादरीकरण.. कलावंतांचे खूप खूप आभार.. सवांद साधून गायनाची कला सादर करणे किती अवघड गोष्ट आहे. जुन्या सर्वच कलाकारांना.नाट्य कलावंतांना खरचं मानाचा मुजरा...
सौ प्रिया(श्री वैभव मांगले )यांच्या अप्रतिम स्त्री पार्टला खूप खूप शुभेच्छा👌 मी त्यांच्या बरोबर दुय्यम सह कलाकार म्हणुन (टीव्ही सिरीयल)मध्ये जवळून काम करून स्त्रिवेशात न ओळखू शकल्याने साक्षात बालगंधर्व अवतरल्याची आठवण झाली खूप खूप मस्त 👌 👍
I have seen sangit soubhadra for 9/10 times. 1st time Krishna chi bhumika mananiy Shri chhota gandharv. One programme also attended when it has completed more than I think 100 yes performed at balgandharv rangmandir, Pune,
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा किती वैभवशाली आहे. अशी पदे ऐकुन मनास फार समाधान वाटते.
धन्यवाद
सुरेख पद, सुश्राव्य गायन आणि वादन, नेत्रसुखद नेपथ्य.अप्रतिम अभिनय... धन्यवाद.
खूप खूप अप्रतिम सादरीकरण.. कलावंतांचे खूप खूप आभार.. सवांद साधून गायनाची कला सादर करणे किती अवघड गोष्ट आहे. जुन्या सर्वच कलाकारांना.नाट्य कलावंतांना खरचं मानाचा मुजरा...
छोटा गंधर्व यांच्या गाण्याची आठवण झाली. खूप खूप छान गोड आवाज !!!
कोकणात ५२/५३ मधे वाफ्यात बसुन दशावतारी नाटके पाहिली त्याची आढवण झाली. फारच छान.अभिनंदन.
खूप सुंदर पद गायन ही सुंदर .मन रमून गेले . आज रंगभूमी दिनानिमीत्त ऐकले. खूप छान वाटले. ही जुनी सर्व संगित नाटके पुनरूज्जीवित व्हावीत .
अप्रतिम सादरीकरण, पुष्कळ आनंददायी
संगीत नाटकामधील नाट्यपदे आपल्याला त्या काळाची अनुभूती देतात. जुन ते सोन.
Sundar.
ही भावनाच लोप पावली आहे !आता फक्त अशी पदे ऐकुन आनंद मिळवणे शिल्लक राहिलंय !
बराेबर.
Khar ahe saheb
वाव अशी नाट्य गिते naga सारखे man डोलावतात. फारच सुंदर . जयप्रकाश खोत 72 age malvan sindhudurg
आज ह्या अप्रतिम संगीत आणि गाण्याच्या एका एका शब्दाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या रेडिओची ती सदाबहार दुनिया ते कार्यक्रम छान आहे
000000000p0000000000lllllllllllll
000000000p000000000000p00000
000000000p000000000000p0000000
00000000
000000l000
बऱ्याच वर्षांनी असं गाणं ऐकून मन तृप्त झालं ❤!
Sundar aani khoop khoop goda aahe...like all old natya geet.
खुप छान आवाज आहे. गाण्याचा आलाप खुप छान आहे.
नवीन पिढीने ही नवीन संचातली नाटके प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहिली पाहिजेत.
कितीही ऐकलं तरी कंटाळा येत नाही असं अप्रतीम पद.
अप्रतिम गायले आहे...आवाज खूपच छान आहे.
अशी पदे ऐकुन खुप समाधान मिळते
Beautiful singing. It really gives the feeling of sunrise. Keep posting more.
सौ प्रिया(श्री वैभव मांगले )यांच्या अप्रतिम स्त्री पार्टला खूप खूप शुभेच्छा👌
मी त्यांच्या बरोबर दुय्यम सह कलाकार म्हणुन (टीव्ही सिरीयल)मध्ये जवळून काम करून स्त्रिवेशात न ओळखू शकल्याने
साक्षात बालगंधर्व अवतरल्याची
आठवण झाली
खूप खूप मस्त 👌
👍
@@sureshkambli953
🤣
सुंदर!! हा देशकार राग आहे. राग भूपालीचा थोडा आक्रमक जुळा भाऊ..
शब्दांच्या पलीकडे फक्त ते जाणवते❤❤❤❤❤
Most Beautiful i like it and you may good fortune Always Smile upon You.
very good presentation deshkar reveals morning freshness
Suchita Bapat mma
Listening after years ani shahre alet, dole thode ole jhale .. for times gone by
अप्रतिम सुंदर सादरीकरण,सुमधुर,सुश्राव्य
खूप छान वाटतं खरं च नाट्य संगीत ऐकायला
अप्रतिम खूपचश्रवणीय आवाज
मी कै. छोटा गंधर्व यांचे रा. ९ ते स. ६ @चाललेले सौभद्र किमान वीस वेळा पाहिलेले आहे. पण तहान ताकावर भागवावी लागते. अर्थात विभूती परत परत होत नसताथ
प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा ॥
थंडगार वात सुटत । दीपतेज मंद होत ।
दिग्वदनें स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥
पक्षि मधुर शब्द करिति । गंजारव मधुप वरिति ।
विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥
सुखदुःखा विसरुनियां । गेलें जें विश्व लया ।
स्थिति निज ती सेवाया । उठलें कीं तेंची अहा ॥
Khup chan
Savsekalv.natak
अतिशय सुंदर पद
धन्यवाद🙏🏻
Sundar!!
वा. वा. Old is gold.
अप्रतिम कर्ण मधुर गोड संगीत
My grand paa use to sing this song am 80 s born dont know how old is this song.
खुप सुंदर प्रसंग.गायन मनोहारि.
अप्रतिम गीत आणि गायन.... पण आफळे महाराजांच्या गायनाला तोड नाही....
These songs were sung on stage live and not recorded, who will believe this. Awesome actors.
Nice.... In fact old is too good but this is also good.... I enjoyed. God bless these artists..
ऐसे कलाकार महानचं असती .
अहाहा,अतिशय श्रवणीय👍👌💐
A romantic song or nature's beauty of a dawn but look's a combination of both.
अप्रतिम
Excellent
फारच छान. जुने ते सोनेच.
I have seen sangit soubhadra for 9/10 times. 1st time Krishna chi bhumika mananiy Shri chhota gandharv. One programme also attended when it has completed more than I think 100 yes performed at balgandharv rangmandir, Pune,
Loved to listen again ad again
Marathi stage is ultimate.
Khup khup sadri karan. Apritam
धन्यवाद
हे गायक चिन्मय जोगळेकर आहेत का? आवाज छान आहे आणि सादरीकरण देखील. रुक्मिणी कोण आहेत?
Mast.... Old is gold
Atee Sundar vilambith alaapi, waa kya baath hai. Super tabla saath.
.,l.,, the se
खरंच खूप छान गाणं आहे
सुरेल आवाज 👍
सुपर आवडलं मला नाटक गीत
खूपच सुंदर श्रवणीय संगीत
अप्रतिम!!👌👌
पद: प्रिये पहा,रात्रीचा समय सरुनी येत उष:काल हा me he natak pahile ahhe
yednesh savale 7.
yednesh savale
Do we get still the original videos anywhere? 🤔
अप्रतिम.. सुंदर
I came here after seeing kahani mitra ki movie so soothing song and very beautiful
अप्रतिम सादरीकरण... ❤
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम सुंदर सादरीकरण
नादमधुर , नेत्र सुखद .
Nice n beautiful songs.
Old.is.gold❤
अप्रतिम फारच सुन्दर
Beautiful ❤️👌
Old..is.gold❤
Great singing in the traditional natya sangeet
The best performance
Wow chhan
काय बोलावे फारच गोड आवाज.
केवळ अप्रतिम
Old is gold
Wow great
I want to know names of actors and singer . Excellent.
Awesome!!!!
Just outstanding and sweet other than mastery style
अप्रतिम आहे
Beautiful song Madhukar kamdi
अप्रतिम❤
मधुर गाणं ❤️
Wa khup sundir
❤❤❤❤🎉🎉🎉🎉old is gold 🤣🤣🤣🤣😅😅😅
Kupac sundar
अप्रतिम सादरीकरण!
व्वा मस्त 👌👌
V ery. Great. Song.
सुरेख.....
Mastch
Best performance
👍👍👍👍👍👍🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अप्रतिम,
ब्रम्हानंदी टाळी लागावी असे हे मनलूभावन नाटयसंगीत आहे हे...
स्वर्गीय नाट्यसंगीत
केवळ अप्रतीम
महाराष्ट्राचे वैभव
apratim!
Beautiful
Sandar
रेडिओ काळाची जुनी आठवण झाली
बहारदार!
कोण आहे हा कलाकार
Apratim