Dilip Prabhawalkar can be compared only with Pu La and none other .नुसते बहुूरूपीत्व नाही, केवळ वेषांतरही नाही, संपूर्ण व्यक्त्यंतर-- वय लकब सारे सारे काही घेऊन..आणि प्रत्येकवेळी स्वतःचा मिष्किलपणा बेमालूमपणे मिसळवून..सेफअली सारख्या सुमार नटाला आपल्या देशात पद्मपुरस्कार मिळतो आणि नाना पाटेकर-दिलीपसारखे अभिजात अष्टपैलू प्रतिभावंत दुर्लक्षिले जातात ही या पुरस्कारांची शोकांतिका आहे.
दिलीप प्रभावळकरांसमोर अभिनयात अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, कमल हासन अडाणी ठरतील. प्रभावळकरांचे अभिनय, विभ्रम व mannerisms यातून प्रत्येक भूमिका वेगळी वाटते.
केवळ अप्रतिम.. किती ही वेळा प्रभावळकर ह्यांचे हे बहुरूपी नाटक पाहिले तरी पहिल्यांदाच पाहिल्याचा आंनद मनाला होतो.. इतक मोठ व्यक्तिमत्व असून देखील किती साधे आहेत.. सगळ्यांनी आदर्श ठेवावा असे आहेत ते... आणि ह्यातच त्यांचे मोठेपण दिसून येते... सलाम त्यांना ❤
Dilip Prabhavalkar enacted this rile of an old actor when he himself was young in age. This is mararhi rangbhoomi. A Dr and actor, performed role of paralysed perso live on stage. For a number if shows amd across many years. Ligjtyears ahead of bollwood satrs and super stars
या गायक कलाकाराला येथे विनोदी पात्र रंगवण्यासाठी उभे केले आहे .. आपले गायन रांगवण्या साठी नव्हे.. बघा कलाकारावर आपले पात्र रंगवताना किती दडपण असते..विनोदी पात्र रंगवताना आपले गायन रंगवावे की विनोदी पात्र..गायनाचा मोह बाजूला ठेवून कशी विनोद निर्मिती करावी लागली...??? धन्य तो कलाकार..आणि आम्ही भग्यावान आशि नाटके आम्हाला बघायला मिळाली.
चला हवा येउद्या फूबाई फु हास्य जत्रा हे कर्यक्रम बंद करून असले कार्यक्रम लावा चला हवा येउद्या मधला रामदास पाध्ये चा बाहुला स्वप्नील आणि तोंड वासून हसणारी सई ह्यांना आधी हाकला
अप्रतिम! अशी अदाकारी यापुढें बघायला मिळणे दूर्मिळच.
मराठी नाट्यसंगीताला तोड नाही.वेगवेगळ्या गायकांनी हिमालयाच्या उंचीवर नेलं.दिलीप प्रभावळकर गोविंदराव पटवर्धन ग्रेटच आहेत
असे अप्रतिम कलाकार श्री. दिलीप प्रभावळकर सारखा होणे फार कठीण.
असा बहुरीपी दहा हजार वर्षात होणे नाही
असे कलाकार पुन्हा पुन्हा जन्माला आले पाहिजेत. साष्टांग दंडवत.
😊😊😊😊😊
दिलीप जी तुमच्या सारखा कलाकार होणे नाही 👏👏👏👏👏👏😊
I love Dilipji... Apratim kalakar
...
Dilip Prabhawalkar can be compared only with Pu La and none other .नुसते बहुूरूपीत्व नाही, केवळ वेषांतरही नाही, संपूर्ण व्यक्त्यंतर-- वय लकब सारे सारे काही घेऊन..आणि प्रत्येकवेळी स्वतःचा मिष्किलपणा बेमालूमपणे मिसळवून..सेफअली सारख्या सुमार नटाला आपल्या देशात पद्मपुरस्कार मिळतो आणि नाना पाटेकर-दिलीपसारखे अभिजात अष्टपैलू प्रतिभावंत दुर्लक्षिले जातात ही या पुरस्कारांची शोकांतिका आहे.
V True
ते पुरस्कार न मिळणे हीच योग्यता असेल अजून काही दिवसांनी.
Great. Greater. Greatest .
वंदनही अपुरेच.
५२ कशी कलाकार,डोळीआपोआप पाणी आले.
वाह... दिलीप जी. अप्रतिम. अप्रतिम.
दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयकौशल्यावर तमाम मराठी रसिकजन फिदा आहे याबाबत अजिबात दुमत नाही .
प्रभावळकर सारखा कलावंत होणे नाही. Hat's off to Dilipji.
छानच आवाज विनोदी भूमिकेत आवाज पण खूपच चांगला आहे हे सुध्धा समजलं. ❤
मराठी रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे खरे मानकरी..कला जिवंत ठेवणारा महान कलाकार...दिलीपजी प्रभावळकर...
भारतीय रंगभूमीवरील सोन्याचे पान.
दिलीप प्रभावळकरांसमोर अभिनयात अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, कमल हासन अडाणी ठरतील. प्रभावळकरांचे अभिनय, विभ्रम व mannerisms यातून प्रत्येक भूमिका वेगळी वाटते.
असा कलाकार व्हायला पुढचा जन्म
घ्यावा लागेल. असा कलाकार होणे नाही.
👌👌👌👍🙏🌹🙏🌹
अप्रतिम आमचं भाग्य म्हणून आम्हाला असे कलाकार ऐकायला मिळतात
श्री श्री दिलीप प्रभावळकर शत शत नमन❤❤
मी धन्य झाले प्रभावळकर जी, aprteeeeem ❤
अत्यंत प्रतिभावान कलाकार!👌 कोणत्याही भूमिकेचे सोनं करू शकणारे दिलीप सर! तुम्हाला त्रिवार वंदन🙏🙏🙏
🌹👌🌹🙏नटराज कायम संगती,कलाकार सतत खुलवतो❤अप्रतिम!!उषःकाल!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌟⭐️🙏🌹🙏
Brilliant piece of acting. A class apart!!
पाणी ओघळले.
अश्रू नव्हेत,आनंद मोत्यांचे पाणी
Versatile actor सारखे शब्द सुद्धा खुटे ठरतात@ दिलीप प्रभावळकर!❤
Acting means Dilip Prabhavalkar...... put him in any role.....he is at the best.
प्रभावळकर काका खूप खूप खूप सुंदर! काय म्हणावे! एक नंबर!😅
केवळ अप्रतिम.. किती ही वेळा प्रभावळकर ह्यांचे हे बहुरूपी नाटक पाहिले तरी पहिल्यांदाच पाहिल्याचा आंनद मनाला होतो.. इतक मोठ व्यक्तिमत्व असून देखील किती साधे आहेत.. सगळ्यांनी आदर्श ठेवावा असे आहेत ते... आणि ह्यातच त्यांचे मोठेपण दिसून येते... सलाम त्यांना ❤
असे कलाकार परत होणे नाही!❤❤🎉🎉
अप्रतिम दिलिप प्रभाकरजी. शतशा प्रणाम.
माझे आवडते गुरू आणि कलाकार नमस्कार
ऍक्टिंग तर असे करत आहेत की जसे काय आमच्या पिढीतले सर्वोत्तम अभिनेते आहेत ❤️❤️❤️❤️😍😍😍
Mighty Dilip Prabhavalkar!
श्री दिलीप प्रभावळकरजी अनेक अनेक सलाम
अप्रतिम. सुंदर. अविश्वासनीय कला!!!
Outstanding.
No Better Word Than This.
फारच अप्रतिम.तोड नाही.🎉
Excellent 👌, no anyone, only Dilip prabhavalkar ji.
😮अप्रतिम असा कलाकार मिळणे कठीण😅
माझा आवडता कलाकार
अप्रतिम अभिनय ❤❤❤
खुप सुंदर ❤
पण काय हा निसर्गाचा नियम, एकदा वय निघुन गेले की तो व्यक्ति त्याच्या अंगीभूत असलेली कला हि व्यक्त नाही करू शकत 🥺
भन्नाट अभिनय . दुर्मीळ कलाकारी
अप्रतिम अभिनय dilip ji
This Natya Song is very Dificult & even at this age sung in exicilent Manner Thanks
for presentation
He is Dilip prabhavalkar
In a role of an old man😂
He is not actually old
@@greenmachine7695 he is 77 😐
@@wobblyworm9754 at the time of the play he was young... get your facts straight...
this is a very old play
@@greenmachine7695 Okay bhava tu "is" vaparlas mhanun mi jara bhataklo, karan ata toh old ahe 🙂
Dilip Prabhavalkar enacted this rile of an old actor when he himself was young in age.
This is mararhi rangbhoomi. A Dr and actor, performed role of paralysed perso live on stage. For a number if shows amd across many years.
Ligjtyears ahead of bollwood satrs and super stars
अतिशय सुंदर, अतिशय अवघड अभिनय इतक्या सोप्या पणे केलंय. नतमस्तक अश्या श्रेष्ठ कलाकार समोर
Great Prbhavalkar sir🎉❤
Salute ❤
खूप सुंदर *** दिलीप प्रभावळकर ,👌👌👌
Azoba khup Chan Gayle satang dandvat
N bhuto na bhavishati Shri प्रभावळकरजी namaskar trivar
अभिनयातील बाप माणूस
असं व्यक्तिमत्त्व दुसरे होणे नाही..
खरोखरीच बाप माणूस
Khup chhan. Natak. We have seen it 2 _ 3. Times. Vinodi. Hasavinare. If possible. We are interested to see. Sampurna. Natak
महाराष्ट्राचा " चार्लीकरू चाप्लीन ". योग्य वाटले तर लाईक करा. एक गोष्ट आहे, चार्ली" चौकट चा राजा" करू शकला असता का ?
Peti la sanwadika ka mhanataat he hya natyamadhun kalate.
मानल आजोबा तुमाला शययुशी आहात धन्यवाद
अप्रतिम कलाकृती असा कलाकार होणे नाही
वा मस्तच खुप छान
अतिशय उत्तम सर जी
जबरदस्त! ❤
thanks for this one... i do ve the entire drama cd, n its addictive...
Wa dilipji.....
अप्रतिम कलाकार❤
दिलीप प्रभावळकर बावणकशी अभिनेता..हां..हूं..वेडं वाकडं तोंड करून माकडचाळे करणारेही भरपूर आहेत.
आपले मराठी कलाकार थोरच आहेत.
माननीय श्री दिलीप प्रभावळकर यांच्या बद्दल तर काय बोलावे.?
असे कलाकार विरळेच❤
Mastch👌🏽👌🏽
Low.voice
छान आहे
Govindrao patwardhan
Harmonium God
थक्क करणारा performance❤❤
उत्तम कलाकार ❤
🎉 अति सुंदर
खरा जातिवंत कलाकार.
👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
फारच सुरेख
सुंदर अभिनय तोड नाही
अप्रतिम....क्या बात है.....
या गायक कलाकाराला येथे विनोदी पात्र
रंगवण्यासाठी उभे केले आहे ..
आपले गायन रांगवण्या साठी नव्हे..
बघा कलाकारावर आपले पात्र रंगवताना
किती दडपण असते..विनोदी पात्र रंगवताना आपले गायन रंगवावे की
विनोदी पात्र..गायनाचा मोह बाजूला ठेवून
कशी विनोद निर्मिती करावी लागली...???
धन्य तो कलाकार..आणि आम्ही भग्यावान आशि नाटके आम्हाला बघायला मिळाली.
HE IS THE BEST.
Sahi🎉❤
❤❤
🙏🙏🙏
Which bollywood can do this ??
Wonderful comedian.
Dilip ji hats off you🙏
वा !
हरहुन्नरी आणि अभिनयाचे बादशाह दिलीप प्रभावलकर सर.....
चला हवा येउद्या फूबाई फु हास्य जत्रा हे कर्यक्रम बंद करून असले कार्यक्रम लावा चला हवा येउद्या मधला रामदास पाध्ये चा बाहुला स्वप्नील आणि तोंड वासून हसणारी सई ह्यांना आधी हाकला
अप्रतिम
सूरेख!
दंडवतच.
Great
Legend
Asa nat hone nahi khup chan vatale ase natysangeet aikun
साष्टांग दंडवत
अप्रतीम.😂😂😂😂
Really fantastic
सुंदर अभिनय,,,
बिभस्त
कलेचा बादशहा
कहर क्लास,👌👌👌👌👍🙏🚩⛅
अभिजात कलाकार , दिलीपजी
🙏👍🏻