लई ' पुण्य ' कमावले, 'Datta M' आपण!! आभार!! डोळे, कान, आणि आत्मा, तृप्त झाले!! धन्य ते मुंबई दूरदर्शन!! धन्य ते कलाकार!! भक्ती जी, आपण जिथे कुठे आहात, देव आपणास सुखी ठेवो!!🎉❤
आजसारखा भपकेबाज पणा नव्हता निखळ आनंद आणि करमणूक गरिबी होती पण आनंद होता करंजी आणि चकली फक्त दिवाळीत होती नवे कपडे तर अपूर्वाई होती स्वतःचे वाहन म्हणजे तर स्वप्न होते आणि स्वतःची सायकल म्हणजे शान होती अर्धा रविवार तर रामायण आणि महाभारत बघण्यात जात होता आणि सप्ताहिकी ही बघितली जात होती धन्यवाद
सह्याद्री दूरदर्शन ने त्या काळात सोनेरी क्षण प्रोग्राम दाखविले होते. आज हे आठवणी ताज्या आहेत. खूप मोठे मोठे कलाकार सह्याद्री वाहिनी वर भेट देऊन गेल्या. धन्यवाद.
ॲक्टर दिलीप प्रभावळकर सर भूमिका अप्रतिम केले आहे. नायक ते खलनायक तेही वेगवेगळे अभिनय मध्ये करणारे पहिले कलाकार असतील. प्रिये पहा .. गाणं आजही तेवढं प्रिय वाटत आहे . सलाम.
the best...thanks for sharing... all are still my favourite actors...dilip prabhavalkar and bhakti barve inamdar... great artist... good program...thanks for sharing
YOUNG GENERATION FORGOT TYPE THIS DEMANDS,THEY LIKE ONLY SALMAN AND SHAHARUKH, but thy don't known the actual acting starting from this people,and thy don't work for only money.
Namaskar ani khoop khoop dhanyavaad. Naveen generationla ha theva baraach enrich karel. Ti phoolranee chi soliloquy kitihi veLa baghitali tari man trupta hot nahi. Parat ekda dhanyavaad. If any one has Ti Phoolrani whole original natak (by any chance) please upload and let me know too.
दत्ताजी हा तुम्ही काढलेला लतादीदींचा आवाज माझ्या अजूनही स्मरणात होता. तीच एक पहिली की होती मला दुसऱ्यांचे आवाज काढता येतात की नाही हे पाहायची. हा व्हिडिओ आणि तुमच्या चैनल आता बघितल्यावर तुमचं नाव कळलं माफ करा. पण मीमीक्रीचे माझे लहानपणीचे आयडियल तुम्हीच होता आणि तेही फक्त या एकाच कार्यक्रमात झाला होता. वाक्यात थिएटरमध्ये जाऊन कार्यक्रम बघण्या एवढे आमच्याकडे पैसे नव्हते.
लई ' पुण्य ' कमावले, 'Datta M' आपण!! आभार!! डोळे, कान, आणि आत्मा, तृप्त झाले!! धन्य ते मुंबई दूरदर्शन!! धन्य ते कलाकार!! भक्ती जी, आपण जिथे कुठे आहात, देव आपणास सुखी ठेवो!!🎉❤
खूप खूप धन्यवाद. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
सगळे महान आहेत. ग्रेट.
धन्यवाद
Thanks for uploading
धन्यवाद
खूप छान. खरंच जुने ते सोने. आताच्या serials मध्ये बघण्यासारखं काहीच नाही,
भक्तीताई एकदम लाजवाब!ती फुलराणी छानच. जूने ते सोने हे मात्र खरं आहे. मूरलेला आभिनय !धन्यवाद.
आजसारखा भपकेबाज पणा नव्हता
निखळ आनंद आणि करमणूक
गरिबी होती पण आनंद होता
करंजी आणि चकली फक्त दिवाळीत होती
नवे कपडे तर अपूर्वाई होती
स्वतःचे वाहन म्हणजे तर स्वप्न होते
आणि स्वतःची सायकल म्हणजे शान होती
अर्धा रविवार तर रामायण आणि महाभारत बघण्यात जात होता
आणि सप्ताहिकी ही बघितली जात होती
धन्यवाद
सुंदर स्वप्न होत ते.
खुप छान दीवस होते ते.
32 years back ! Wow ! Thanks for sharing !
76😢😂
सह्याद्री दूरदर्शन ने त्या काळात सोनेरी क्षण प्रोग्राम दाखविले होते.
आज हे आठवणी ताज्या आहेत.
खूप मोठे मोठे कलाकार सह्याद्री वाहिनी वर भेट देऊन गेल्या. धन्यवाद.
ॲक्टर दिलीप प्रभावळकर सर भूमिका अप्रतिम केले आहे.
नायक ते खलनायक तेही वेगवेगळे अभिनय मध्ये करणारे पहिले कलाकार असतील.
प्रिये पहा .. गाणं आजही तेवढं प्रिय वाटत आहे .
सलाम.
दुरदर्शन ला लाख लाख शुभेच्छा.....
त्या काळात आपण होता..
आता डबक्यात खुप बेडूक झालेत.. सगळे ओरडत असतात..
don't expire.. we with U
the best...thanks for sharing... all are still my favourite actors...dilip prabhavalkar and bhakti barve inamdar... great artist... good program...thanks for sharing
Thanks a lot for sharing this rare video. Please keep sharing whatever collection that you have. Thanks again.
Kay apratim memories. Jag 2000 nantar pudhech jayala nako hota..
Khupach Chan watale.rasik prekshakanchya hrudayat apale sthan kayam thewanare kalaeantana phahun khup anand zala.dhanyawad.
highly appreciate your great work to upload!
I miss this days lot.. Good memories r now there ❤
बापरे काय आणि किती वेगवेगळे आवाज काढले यांनी, आजच्या काळात हे असते तर सगळीकडे यांचंच नाव असतं
He is versatile 👍👍👍🙏
मंदार कारुळकर नाव आहे ह्यांची अख्खी कॅसेट होती आमच्याकडे
Dilip sir...King !!!!
मला आठवतो हा कार्यक्रम मि इयत्ता ४थी मध्ये होतो
तो मिमिक्री करणारा आठवतो 😊
Me pan 4thit hoto. What lovely days !!
I was in second
My Atya names me after Bhakti Barve. Such a great flawless artist!
She was legend
मंदार करुळकर chinchwadgaon पुणे येथे ले आहेत.
Waaaa.... Nostalgic....Old memories..... great...Shatasha abhar Datta jee.... Kiti Namra aahet he..aani aaj che sarva...attitude wale...yanna dakhva he...
Thx hya clip baddal 🙏🙏
छान वाटलं सगळे शाॅट्स बघुन
Versatile actors Dilip Prabhavalkar and Bhakti Barve. Really great.
K server E
Serpent
खूप मस्त.Thanks
फार वर्षांपूर्वी मी मंदारची मिमिक्री
पाहिली होती.
मंदार करुळकर,दिदिंचा हुबेहूब आवाज.माझ्याकडे कॅसेट होती.जुंन्या आठवणी जाग्या झाल्या.
माझ्याकडेही होती कॅसेट! हा कार्यक्रमही आठवतो आहे मला.
Dilip Prabhawalkar Marathi Legend Actor
khup khup masta vatla ha video baghun 😊
Lovely memories 👍👍👍👍👍👍👍
I still remember i watched this on new year eve. nostalgic
aqqaaaaaaaaaaaAaaaaqaaàåàaaAaààAaaaaàààaaaaaaaaqàaaaaaàQAaaqaaàAaaaaaaààaaqaaaaaaaaàaaa ZAAAAAÀAÀAAAAAAAAAAQ
❤ nostalgic
खूप भावले धन्यवाद
एक लाख likes
Really great!!😂😂👍👍🌹🌹
अप्रतिम....!
Verry Nice
Nostalgia!!!
Khup surekh! Aajhi aathvan yete.
अप्रतिम मिमिक्री !!!
Barve tai ..legend ....!!!!!
Hello.Sir. I was 9 years old when I attended this show live on Worli Doorshan. Can u please load entire show?
Bhakti Barve लाजवाब
आभारी आहे
I remember watching this live in 1990...great memories. Thank you.
Jabardast 👏👏👏👏👏
Mandar karulkar....ahat kuthe....we all miss u
वा काय हुबेहूब आवाज काढला दिदींचा
Bhakti acting suprreb
अप्रतिम
Wah!
मंदार कारूळकर काका....😃
Mandar hyanchi ek cassette pan aali hoti...Mandar chamatkar....ata kuthech sapadat nahi...kaunakade asel tar upload Kara plz
khup chhan
1 number
Inspiration for Tipre
Bhakti Barve!! Why did you go away??
Watching in 2021..
Childhood to teenage period
खूप छान, कौतुक करावं तितकं कमीच 🙏🙏🙏
मंदार कारूळकर..ग्रेट नकलाकार !! सध्या कुठे आहे ?
Ahe kaa
चिंचवड येथे असतात असे माहीत होते
Veryerynice
Veryn8ce
Veryneau5yful
OMG! Who is this Mimicry artist? He is so real. I still remember this episode.
Allpublic cansee
Can someone enlighten me? What character is Dilip Prabhavalkar playing when he's singing प्रिये पहा?
कृष्णराव हेरंबकर
Mandar Karulkar hyache naav
YOUNG GENERATION FORGOT TYPE THIS DEMANDS,THEY LIKE ONLY SALMAN AND SHAHARUKH, but thy don't known the actual acting starting from this people,and thy don't work for only money.
सध्या कुठे आहेत हे कलाकार
Balpan athavale
Namaskar ani khoop khoop dhanyavaad. Naveen generationla ha theva baraach enrich karel. Ti phoolranee chi soliloquy kitihi veLa baghitali tari man trupta hot nahi. Parat ekda dhanyavaad. If any one has Ti Phoolrani whole original natak (by any chance) please upload and let me know too.
jitenanita
Lol remember that even though it was a great deal with doordarshan
दत्ताजी हा तुम्ही काढलेला लतादीदींचा आवाज माझ्या अजूनही स्मरणात होता. तीच एक पहिली की होती मला दुसऱ्यांचे आवाज काढता येतात की नाही हे पाहायची. हा व्हिडिओ आणि तुमच्या चैनल आता बघितल्यावर तुमचं नाव कळलं माफ करा. पण मीमीक्रीचे माझे लहानपणीचे आयडियल तुम्हीच होता आणि तेही फक्त या एकाच कार्यक्रमात झाला होता. वाक्यात थिएटरमध्ये जाऊन कार्यक्रम बघण्या एवढे आमच्याकडे पैसे नव्हते.
ते मंदार कारुळकर आहेत,
@@deepakgundaye4084 माफ करा.. मंदारजी..चुकून दत्ताजी लिहिलं गेलं
Sllpubliccansee
Y
Mlll
मंदार कारुळकर.. ह्यांच्या कॅसेट ची पारायण केली होती.. काय नकला करतात 👏👏👏🙏🙏 कुठे आहात हल्ली साहेब तुम्ही
अप्रतिम