ही मालिका पुन्हा दाखवा झी मराठी वर...खूप छान मालिका आहे..बघताना अजिबात कंटाळा येत नाही...आजकाल अशी कौटुंबिक मालिका कुठेच बघायला मिळत नाही..कुटुंब म्हणजे काय हे आजच्या पिढीला समजावून सांगणे म्हणजे "तू फक्त श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका बघ" असेच सांगणे योग्य आहे.
ह्याच वेळेस नागपूरला देखील असेच झाले होते .आमच्या सुनेला असाच फोन येऊन मिटींगला नवऱ्याला घेऊन यायला सांगितले .दोघेही तिथे मिटींगला गेले .पण अपेक्षाभंग झाल्याने बिना काही न मिळता म्हणजे कोल्ड्रिंक्स देखील न मिळाल्याने घरी वापस आल्याचे मला आठवते .

I have suggested to my manager to watch this to learn marathi.(sorry for english)
Yes
Barobar aahe
Mast malika
हे कुटुंब अगदी खर वाटत
It is a good relation between shirya and aaba.......👍👍
Saraf, Gokhale, Berde, Damle, Pilgaonkar, Kothare, Joshi, Deshpande, Prabhavalkar, Patekar, Lagoo, Panshikar = Marathi entertainment Industry
ह्याच वेळेस नागपूरला देखील असेच झाले होते .आमच्या सुनेला असाच फोन येऊन मिटींगला नवऱ्याला घेऊन यायला सांगितले .दोघेही तिथे मिटींगला गेले .पण अपेक्षाभंग झाल्याने बिना काही न मिळता म्हणजे कोल्ड्रिंक्स देखील न मिळाल्याने घरी वापस आल्याचे मला आठवते .
I just love the relation between shirya and aaba
Good story
Pleased to see young Mukta Barve...
Mukta barve looks cute
च्यायला, काय तुपातलं हिंदी आहे त्या TVवरच्या serialमध्ये!
3:00
MlM cha agadi khara sangitlay.
fasavtat sadhya lokana
नुसती हास्य मालिका नाही बोधप्रत पण आहे