कृष्ण:- सागर मेस्त्री रूक्मिणी:- सौ सिद्धी विनायक परब आँर्गन:- श्री. निलेश मेस्त्री तबला:- श्री किशोर सावंत दिग्दर्शन:- वसंत उर्फ भाऊ साळगांवकर सौ स्नेहा मिठबावंकर
फारच सुंदर! सगळ्या कलाकारांचं अभिनंदन,खूप शुभेच्छा! खरंच पुन्हा ते महाराष्ट्राचं संगीत वैभव परत यावं ही खूप खूप इच्छा, खूप पूर्वी संगीत नाटकांतून म्हणजे राज्य नाट्य स्पर्धांमधे संगीत भूमिका केलेले दिवस आठवले, पुन्हा एकदा संगीत नाटकांनी अवघी भूमि संगीतमय व्हावी हीच सदिच्छा.
मस्त, छान ,अभिनय,संगीत,वेशभूषा, गायकी अप्रतिम। सर्वाना खूप खूप शुभेच्छा। सिंधुदुर्गातुन जुन्या नाटकांचे प्रयोग सुरु व्हावेत आणि पूर्वीप्रमाणे जन् जनमानसात लौकिक मिळावा हिच सदिच्छा।👌👌👌👌💐💐💐💐👍
व्वा बहुतखूब! अभिनय आणि गाणे दोन्हीही अत्युत्तम. असेच प्रयोग करीत राहा तुम्हाला चांगले भवितव्य आहे. आजकाल संगीत नाटकें रंगभूमीवर येणे दुर्लभ झाले आहे त्यामुळे तुमच्यासारखी मंडळी करीत असलेले प्रयोग पाहून समाधान वाटते तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
perennial art form. Will survive like classical hindustani. Glad to see that the youth are still interested enough to perform on stage. Very inspiring and generates full love and devotion
I congratulate the young artists performing Sangeet Marathi Natak. It is very very challenging to keep this traditional Marathi natya sangeet alive. I am happy to see youth in Maharashtra taking interest in this form of art. Bravo, all the artists. Keep going. Best wishes.
व्वा, अतिशय बहारदार गायन. मजा आली.
मला ही सु.न्दर नाट्य गिते आजही आवडतात...
फारच सुंदर! सगळ्या कलाकारांचं अभिनंदन,खूप शुभेच्छा!
खरंच पुन्हा ते महाराष्ट्राचं संगीत वैभव परत यावं ही खूप खूप इच्छा,
खूप पूर्वी संगीत नाटकांतून म्हणजे राज्य नाट्य स्पर्धांमधे संगीत भूमिका केलेले दिवस आठवले,
पुन्हा एकदा संगीत नाटकांनी अवघी भूमि संगीतमय व्हावी हीच सदिच्छा.
Waa...khoop chhan.gayan vadan... thank you
गायन ,तबला , हारमोनियम ,आणि अभिनय अतिउत्तम ,
वा छाना मराठी नाटक सादरीकरण
अतिशय सादरीकरण सर्वाना खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम , मंत्रमुग्ध करणारे संवाद
तसेच नाट्यपदे.तबला वादन अन्
हार्मोनियम.
Apratim gayan ,manmohak sangit , dhanyvad
छान प्रयत्न. सुंदर अभिनय. आॅर्गन व तबलावादन अप्रतिम. 👍🙏
🎉🎉❤ वा फारच सुंदर अप्रतिम नाटक
खुप छान सादरीकरण पुष्कळ भावले
खुप शान 👍🏻
🎉 वा फारच अप्रतिम नाटक
फार छान, ऐकून व पाहून मजा आजी. योग्य न्याय. पेटी उल्लेखनिय
सुंदर अभिनय प्रिये पहा गाणं छोटा गधंर्व यांची
आठ वण झाली खूप शुभेच्छा
अप्रतिम
Evergreen Marathi Classical ,Thanks
मस्त, छान ,अभिनय,संगीत,वेशभूषा, गायकी अप्रतिम। सर्वाना खूप खूप शुभेच्छा। सिंधुदुर्गातुन जुन्या नाटकांचे प्रयोग सुरु व्हावेत आणि पूर्वीप्रमाणे जन् जनमानसात लौकिक मिळावा हिच सदिच्छा।👌👌👌👌💐💐💐💐👍
Excellent.,ATI Sunday from goa
Yeryg
Best
V
मुंबईत प्रयोग व्हावेत अशी अपेक्षा आहे अप्रतीम गायकी आणि अभिनय दोघेही उत्तम
अतिशय सुंदर अभिनय आणि गायन कलाकार चा. भविष्य. काळ. उज्वल. आहे. संगीत. साद पण छान. Dhanyad
मला जास्त आवड नाट्यसंगीत खुप छान शुभेच्छा धन्यवाद
वा वा वा वा वा!! अप्रतिम!!🙏🙏🙏💐
आवाज स्पष्ट व सुरेल गातो
It is good to see that the youth are interested in this dying art form, great performance.
Kharokharch nabh aakramun gelya sarkhe vatle sundar
एकदम मंत्रमुग्ध करणारं संगीत
Abhinay aaplap gayki sarva utam dhanyawad
Bbgul vishwanath kup atvan hotey
एकदम कडक! अभिनंदन !मस्तच!
अप्रतिम गायन.
धन्य ति गायनि कळा म्हनतात ते खरेच आहे .संगित नाटक हे भारतिय रंगभुमिला पडलेले सुंदर स्वप्न आहे
Very nice apratim from Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
छान जोडी, शोभलि,गाणे उत्तम.abhinay
अप्रतिम गायन
Ek number Prachi, Khupach sundar jhalay Abhinay. Khup khup shubhechha.
सुंदर...अभिनय आणि गायन👍👍
Very nice and God song with excellent acting
सर्वांग सुंदर संगीत व अभिनय.छान प्रयोग.
सुंदर अभिनय.. वेशभूषा.. व गायन.. खूप छान..💐🙏
आमच्या शिद्धी ताई वकील असूनसुध्दा त्यांचा अभिनय अप्रतिम आहे.
Very fine background. New colours
व्वा बहुतखूब!
अभिनय आणि गाणे दोन्हीही अत्युत्तम. असेच प्रयोग करीत राहा तुम्हाला चांगले भवितव्य आहे. आजकाल संगीत नाटकें रंगभूमीवर येणे दुर्लभ झाले आहे त्यामुळे तुमच्यासारखी मंडळी करीत असलेले प्रयोग पाहून समाधान वाटते तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप सुंदर ,उत्तम अभिनय व संगीतपण छान ,आवडले. सिंधुदुर्गात सर्वत्र प्रयोग करा।आमच्या शुभेच्छा।👌👌👌💐💐💐💐💐💐👍👍
खरंच सिद्धी . खूप छान अभिनय करता तुम्ही नऊवारीतही छान दिसता ..
खूपच छान अभिनय..
अज रा म र प्र वेश
अभिनय छानच! आणि गाणी फारच ॅसुंदर !असेच पुढे जा. ःशुभेच्छा!
सौभद्र नाटकाची अ्वीट गोडी कधीच कमी होणार नाही छान झालंय
Khupach chhan zalay abhinay... All the best
Very. Super. Good. Performance. Dhanyavad from Smt. Snehal Narayan. Hoble Haldanwadi. Mayem Bicholim Goa
अति सुंदर गायन ❤
अप्रतिम अभिनय 💯👍👏👏👏
Awesome word's & Best actors
ATI sunder Sangeet Subhadra.
वा सुंदर छान मस्त .
perennial art form. Will survive like classical hindustani. Glad to see that the youth are still interested enough to perform on stage. Very inspiring and generates full love and devotion
मस्तच !!👌💫😊❣छान...
Wa khupch sundar 👌👍🙏🙏🙏
अप्रतिम शब्द नाहीत स्तुती करायला
Very nice Natysangit
सुंदर नाटक 🎉
खूप सुंदर...गायन ऑर्गन तबला....सगळा संच उत्तम. संगीत नाटकाची थोर परंपरा अशीच चालू राहूदे..
खूप खूप छान. खूप शुभेच्छा सिध्दी .
Chan
अप्रतिम सादरीकरण
Waah kiti chhan, who is the singer ? He has unique voice
खूपच सुंदर आवाज फार सुंदर
Khupach Sunder.
Ashok. G.birajdar very good sangit natak ajramar
Mantramugdha
Apratim abhinay
Ekdam chan
सुंदर अभिनय... आणि भाषाशैली पण 👏👏👏👌
Khoop chhaan. Aanand zala
अप्रतिम अभिनय
अतिशय सुंदर
Khupach chaaan👌🏻👌🏻👌🏻
छान! सूंदर.
खूप सुंदर, 🙏🙏
I congratulate the young artists performing Sangeet Marathi Natak. It is very very challenging to keep this traditional Marathi natya sangeet alive. I am happy to see youth in Maharashtra taking interest in this form of art. Bravo, all the artists. Keep going. Best wishes.
😊
अप्रतिम!
ಸಂಗೀತ ಸೌಭಾದ್ರ ತರ ನಾಟ್ಯಸಂಗೀತಾಚಿ ಸಪ್ತರಂಗಿ ಕಾಮನ್!
Khup sundar
उत्तम अभिनय आणि गायन
वा छान अभिनय झाला आहे मुळात हे नाटकच अव्हर ग्रीन आहे व ह्यातील पद सुंदर आहेत व चाली अप्रतीम व गोड आहेत
Best, best and best.congrsts. Keep it up.
जबरदस्त
Sunder...
सिध्दी ताई खुप छान
25.1.2023
मस्त सुंदर
(khup chhyan
व्वा sssवा ! मस्तच
वा छान . मुळात हे नाटक ऐव्हर ग्रीन आहे ह्यतिल पद सुंदरच आहेत व चाली गोड आहेत आपण सुंदर अभिनय केला आहे अवाज सुधा मस्त लागलय
Aprateem 👌👌👌
गायन सुश्राव्य
Fantastic
सुंदर सादरीकरण साथ संगत सुंदर
Apratim. From adv. Parab
वा मंत्रमुग्ध केले
खुपच छान
👌👌👌
❤️❤️❤️
Very nice
हे गायन, वादन , संवाद प्रत्यक्ष स्टेजवर असते. वादक समोर बसून वाद्ये वाजवत असतात.
खुप छान👌
सुंदर
छान गायलात हो!❤️ कृपा करून कोणकोणते राग आणि ताल या गीतांमध्ये वापरले ते सांगाल का...
Nabh meghani
Taal - Tritaal
Raag - Gaud Malhar
Nach sundari
Taal - Dadara
Raag - Pilu
Priye paha
Taal - Dadara
Raag - Deskar
@@Adv.siddhiparab4017 मनापासून आभार!❤️
संगीत नाटकांना तोड नाही. नवीन पिढीने नवीन संचात पुन्हा रंगमंचावर आणावे.