मुग्धा,हे गाणे ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच उठतात,अतिशय सुंदर ,गाण्यापेक्षा तुझा चेहराच इतका हसमुख आहे.खूप आनंद घेतो मी तुझे गाणे ऐकताना.पुऱ्या विश्वात तुझा स्वर दुमदुमत राहूदे.
अग मुग्धा किती तरी वेळा हा अभंग तुझा ऐकला. फारच भावपूर्ण गातेस. अग ही तुझ्या वर विठ्ठल कृपा आहे अनेक आशिर्वाद. अशीच कृपा तुझ्या वर विठ्ठल आणि रुक्मिणी यांची राहो
मुग्धा तुझे गाणं खरोखरच अर्थपूर्ण व स्वर - लय - सांभाळत स्पष्ट शब्दोच्चाराने गायन आप्रतिम होत असते. तुझ्यावर सरस्वती व लक्ष्मीची सुद्धा क्रुपा आयुष्यभर लाभो हिच सदिच्छा करित आहे.
झी मराठी वाहिनीवरील सारेगमप या कार्यक्रमांमुळे मुग्धा, आर्या, कार्तिकी,केतकी, प्रथमेश, रोहित यासारखे अनेक गुणवंत रत्न महाराष्ट्राला मिळाले.झी मराठी या वाहिनीचे खूप खूप धन्यवाद.शब्दात आभार मानने कठीण आहे.पण ही फक्त औपचारिकता.🙏🙏
सुंदरशी बाल सरस्वतीच साक्षात प्रगटली आहे. विलुप्त श्रूती सागर पुनश्च माता सरस्वती भरभरून ओसंडून देत आहे. भगवती वागिश्वरी संपूर्ण प्रसन्न आहे या पुण्यात्म्यावर. महासरस्वती तूझ्या वर अशीच सुप्रसन्न राहील यात काही संदेह नाहीच. कोणी तरी पुनरजन्मित पुण्यात्माच भरतभूमित पुनश्च अवतरीत होउन अपूर्व स्वर्गिय अप्सरागान गात आहे. अथवा हे तर देवलोकीचे अद्भूत गंधर्व गायन आहे. ते ही गोमान्तकाच्या पावन भूमित अवतरले आहे. अतृप्त व अधाशीच राहून जन्मोजन्मी असेच तूला गाताना ऐकतच राहावे.व आम्हीही पुन्हा-पुन्हा जीवाचे कान करून ऐकतच राहू.व देह सांडावा. सदैव असेच सूविख्यात होत दशदीशा व्याप्त सप्तसूरांचे अखंडपणे ,अमर गुंजन चालूच राहावे. प्रत्यक्ष भेट घेणेची ओढ वाढत आहे. तसा योग येईल तर सार्थक होईल. समोर बसूनच प्रत्यक्ष मंत्र-मुग्धा-बाल-सरस्वतीचे दर्शन व्हावे हीच इच्छा व प्रार्थना ही आहे. सुदृढ,निरामय,सूरक्षीत, दीर्घायूषी भव. ९७६६३१३७०३ अ.कृ नाईक. धायरी गांव, आकाशदीप, A Wing 5 th Floor,पुणे, ४११०४१.
शास्त्रीय संगीत,,भक्ती गीते अभंग वाणी मुग्धा ,प्रथमेश लघाटे धन्यवाद नमस्कार,,,तुम्हाला सद्या तुम्ही जे गायन करत असता ते यू ट्यूब वर सहज मिळते पूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर,भारत रत्न भीमसेन जोशी यांच्या ,, कॅसेट मिळत नसत मी पंढरपूर पालथे घातले पण मला हवे असलेले अभंग त्या काळात मिळाले नव्हते इतकं पॉप्युलर होते आता सहज मिळतं ऐकायला त्यामुळे मनसोक्त भक्तीगीते शास्त्रीय व संगीत नाटकातील पदे ऐकायला मिळतात धन्यवाद नमस्कार खूप आभारी आहे तुमच्यामुळे भक्ती सोपी झाली व कुठेही एकांतात मनसोक्त ऐकायला मिळते त्यामुळे वयस्कर लोकांनी आनंद ग्यावा ,,,छान आवाज
Padmanabha... Narayana.. you are well blessed by Padmanabha, presiding deity of our city, Thiruvananthapuram. Thank you for the beautiful song filled with devotion.
wow what a voice is your mugda mam padmanabha narayana is a very beautiful song that you are singing in the concert now in a very beautiful and soft voice thank you for singing this song for the audience love you mugda mam
" पद्मनाभा नारायणा " हे मुग्था वैशंपायन यांनी गायिलेले भजन अजोड आहे. कितीही वेळा ऐकले तरी मन त्रुप्त होत नाही. आमच्या आयुष्याचा हे भजन एक भाग बनले आहे. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना करतो.
खूपच छान. वादकाबरोबर छान सुर जुळवून घेताना मनापासून परमेश्वराला शरण जाण्यासाठी तुझी तयारी छान झाली. लिटिल चॅम्प मध्ये सुध्धा तू खूपच छान परफॉर्मन्स सादर केला होता. पुढे असाच तो जाऊन तुला परमानंद मिळूं दे हीच परमेश्वराला प्रार्थना.
मुग्धा ताई खूप छान 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम 🙏🌹🙏🌹🌹 जय जय विठ्ठल रखुमाई 🌹🌹🌹 पद्मभा नारायणा 🌹🙏🌹🙏🙏 जय जय विठ्ठल रखुमाई 🌹🙏🌹🙏🌹🙏
The composition is unique and legacy is being carried forward by young artists like Mugdha.This is only possible with extraordinary committed and disciplined parenting and conducive clean environment where Sarswati is present .GOD BLESS MUGHDA. 🌷🌷No words to praise Mughdha her teacher 🙏🌷
खरोखर अप्रतिम. अतिशय सुरेल गायन. माझ्या कानांना कुमारजी, भीमसेनजी, किशोरीताई, बडे गुलाम अली, जसराज, राशिद खान, मेहदी हसन वगैरे महान गायक ऐकायची सवय. मुग्धा त्या मालिकेत जाऊन नक्कीच बसणार. गळ्यातले अतिशय शुद्ध स्वर, आवाजाची फिरत, सादरीकरण, तयारी, मांडणी खरोखर अलौकिक. खूप खूप शुभेच्छा
मुग्धाला आम्ही तिच्या लहानपणापासुन तिने गायलेले अनेक गाणे टिव्हीमधे लिटिल चॅम्प या कार्यक़मातुन बघत आलोय. ती अतिशय गुणी गायिका आहे. तिला पुढील वाटचालीसाठी च्या सुभेच्छा. श्रीराम कुळकर्णी,( सेवेकरी पुजा विभाग) शांतीब़म्ह संत एकनाथ महाराज.पैठण.
Wow 🌷🌷I have been listening this melody of Mughda and each time I get lost in her GAYKI and the dictions are mind blowing.At this young the mastery over the vocal is extraordinary and worth applauding. clarity and pure voice quality she has acquired.She has all the qualities to take her at top.
मुग्धा,हे गाणे ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच उठतात,अतिशय सुंदर ,गाण्यापेक्षा तुझा चेहराच इतका हसमुख आहे.खूप आनंद घेतो मी तुझे गाणे ऐकताना.पुऱ्या विश्वात तुझा स्वर दुमदुमत राहूदे.
व.च.ऋऋणृणघ. र् चृचृझधद
Really
Pp⁰Pppppppppp⁰⁰0⁰0p⁰pppppppppppp0pppppppppp⁰p0pppppppppppppppppa0ppppppppppppppppppppppppppp11¹00¹
Ok
Khupach chan.
या देवी सर्व भूतेषु सरस्वती रुपेण संस्थिता 🙏🙏🙏नमोनमः।।
अग मुग्धा किती तरी वेळा हा अभंग तुझा ऐकला. फारच भावपूर्ण गातेस. अग ही तुझ्या वर विठ्ठल कृपा आहे अनेक आशिर्वाद. अशीच कृपा तुझ्या वर विठ्ठल आणि रुक्मिणी यांची राहो
ऐकता, ऐकता
पद्मनाभ नारायण
सामोरी आला.
मुग्धा, पद्मनाभ नारायनांचा सदैव तुझ्यावर कृपा असो.
प्रथमेश व मुग्धा , मुलांनो सुखाने संसार करा. लाखो आशीर्वाद.
मुग्धा तुझे गाणं खरोखरच अर्थपूर्ण व स्वर - लय - सांभाळत स्पष्ट शब्दोच्चाराने गायन आप्रतिम होत असते. तुझ्यावर सरस्वती व लक्ष्मीची सुद्धा क्रुपा आयुष्यभर लाभो हिच सदिच्छा करित आहे.
अस्सल खानदानी गाणे मुग्धा तुझे ईश्वराचा असाच आशीर्वाद तुला कायम मिळो
खूप खूप छान ह्या भजनाला तोडच
नाही खूपच सुरेल
मुग्धा तू किती सुंदर गोड गाणे सुंदर गोड तूला लहान पणापासून बघत आहोत
श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा
जगव्यापका जनार्दना, आनंदघना अविनाशा || १ ||
सकल देवाधिदेवा, कृपाळुवा जी केशवा
महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा || २ ||
चक्रधरा विश्वम्भरा, गरुडध्वजा करुणाकरा
सहस्त्रपादा सहस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना || ३ ||
कमलनयना कमलापती, कामिनीमोहना मदनमूर्ती
भवतारका धरी त्या क्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा || ४ ||
अगा ये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना
वासुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा || ५ ||
तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी
हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे || ६ ||
Lyrics साठी अनेक धन्यवाद 🙏 🙏🙏
खूप खूप आभार भजनप्रेमी...नमन तुम्हाला
धन्यवाद
खूपच छान महेश अभ्यंकर साखरपा
माझी आवडती छकुली.किती मोठी झाली ग मुग्धा.ओळखु येत नाही.आत्मविश्वास मात्र लहानपणापासून भयंकर पासुन भरलेला आहे छकुली तूझ्यात....
१०००पेक्षा जास्त वेळा ऐकलं आहे सुंदर सुंदर सुंदर आणि सुंदर
झी मराठी वाहिनीवरील सारेगमप या कार्यक्रमांमुळे मुग्धा, आर्या, कार्तिकी,केतकी, प्रथमेश, रोहित यासारखे अनेक गुणवंत रत्न महाराष्ट्राला मिळाले.झी मराठी या वाहिनीचे खूप खूप धन्यवाद.शब्दात आभार मानने कठीण आहे.पण ही फक्त औपचारिकता.🙏🙏
अतिशय गुणी मुलगी
मुग्घाचे हे गाणं कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही
Aprtim manala khupach aanad ani samadhan vatale
श्री अनंता मधुसूदना वारकरी सांप्रदायिक प्रार्थना आमच्या येथे एकदा जरूर ऐका 🙏🚩🚩🌹
अप्रतिम नेहमीप्रमाणे !!! सात्विक भाव तुझे फार आवडतात !! शुभेच्छा @@
Kya bat hai marvelous performance daivi anubhuti.
लता दिदींची मुलगी शोभशील तू अशी सहज सुंदर गाते आहेस लव्हली
अप्रतिम! किती सुंदर आणि भावपूर्ण!!
अतिशय तन्मयतेने गाणे गाताना पहायचे असेल तर हे घ्या... !!! क्या बात है मुग्धा !!!
फारच छान अप्रतिम .
लहानपणापासूऩच छान गातात .
सुंदरशी बाल सरस्वतीच साक्षात प्रगटली आहे. विलुप्त श्रूती सागर पुनश्च माता सरस्वती भरभरून ओसंडून देत आहे. भगवती वागिश्वरी संपूर्ण प्रसन्न आहे या पुण्यात्म्यावर. महासरस्वती तूझ्या वर अशीच सुप्रसन्न राहील यात काही संदेह नाहीच. कोणी तरी पुनरजन्मित पुण्यात्माच भरतभूमित पुनश्च अवतरीत होउन अपूर्व स्वर्गिय अप्सरागान गात आहे. अथवा हे तर देवलोकीचे अद्भूत गंधर्व गायन आहे. ते ही गोमान्तकाच्या पावन भूमित अवतरले आहे. अतृप्त व अधाशीच राहून जन्मोजन्मी असेच तूला गाताना ऐकतच राहावे.व आम्हीही पुन्हा-पुन्हा जीवाचे कान करून ऐकतच राहू.व देह सांडावा. सदैव असेच सूविख्यात होत दशदीशा व्याप्त सप्तसूरांचे अखंडपणे ,अमर गुंजन चालूच राहावे. प्रत्यक्ष भेट घेणेची ओढ वाढत आहे. तसा योग येईल तर सार्थक होईल. समोर बसूनच प्रत्यक्ष मंत्र-मुग्धा-बाल-सरस्वतीचे दर्शन व्हावे हीच इच्छा व प्रार्थना ही आहे. सुदृढ,निरामय,सूरक्षीत, दीर्घायूषी भव.
९७६६३१३७०३ अ.कृ नाईक. धायरी गांव, आकाशदीप, A Wing 5 th Floor,पुणे, ४११०४१.
खूप छान मुग्धा ❤ तु सारेगम मध्ये गात असल्यापासून तुझी गाणी ऐकत आहे. फारच सुंदर गातेस ❤
संत तुकाराम महाराज यांचा अभंग मुग्धा ताईंच्या आवाजात ऐॆकुन पांडुरंग चरणी मन अर्पण आपोआपच होत. 🙏🙏
शास्त्रीय संगीत,,भक्ती गीते अभंग वाणी मुग्धा ,प्रथमेश लघाटे धन्यवाद नमस्कार,,,तुम्हाला सद्या तुम्ही जे गायन करत असता ते यू ट्यूब वर सहज मिळते पूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर,भारत रत्न भीमसेन जोशी यांच्या ,, कॅसेट मिळत नसत मी पंढरपूर पालथे घातले पण मला हवे असलेले अभंग त्या काळात मिळाले नव्हते इतकं पॉप्युलर होते आता सहज मिळतं ऐकायला त्यामुळे मनसोक्त भक्तीगीते शास्त्रीय व संगीत नाटकातील पदे ऐकायला मिळतात धन्यवाद नमस्कार खूप आभारी आहे तुमच्यामुळे भक्ती सोपी झाली व कुठेही एकांतात मनसोक्त ऐकायला मिळते त्यामुळे वयस्कर लोकांनी आनंद ग्यावा ,,,छान आवाज
मुग्धा फारच छान म्हंटलय ,एक नंबर .
Wa Khoop chhan
मुग्धाताईने मन मुग्ध केले. सारखे ऐकत रहावेसे वाटते. अशाच उत्तमोत्तम भजन सादर करीत रहावे. धन्यवाद.
मुग्धा तुझं गाणं ही मन मुग्ध करणार आहे.
किती छान हावभाव
किती गोड गातेस मुग्धा!!अजूनही लि..ल चॅंपच आठवतेस.काय रियाझ आहे तुझा....स्वरास्वरातून दिसतोय अगदी!ताना,हरकती अप्रतिम!!! खूप सुंदर.....
अतिशय सुन्दर. मन आनंदी झाले. तुझ्या गाण्यातील आनंद सर्वांनी घ्यावा हीच ईच्छा.
I
हृदयातुन निघालेले गायन इतके सुंदर की साक्षात समोर येऊन उभे राहावेसे वाटेल 🙏🏻🙏🏻❣️सर्वांना नारायणी आशीर्वाद मिळो 🙏🏻🚩🌹👌🏻शुभेच्छा 🎉🎉
अत्यंत भावपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारी प्रस्तुती..
अप्रतिम!! मुग्धा मंत्रमुग्ध केलंस ❤️❤️
Padmanabha... Narayana.. you are well blessed by Padmanabha, presiding deity of our city, Thiruvananthapuram. Thank you for the beautiful song filled with devotion.
Mugdha I am your fan since your childhood. I enjoy your singing. Our blessings and best wishes
फार सुंदर,
Mugdha chi tayari ya bandishi madhun disun yete
Khoopach sundar ani tayarine gayli ahe
Excellent performance 👌👌👍🙏
Mauli Ramkrushna Hari
मुग्धा वैशंपायन खुपचं छान
मुग्धा तुझी, विनवणी, खूप च आवडली, अतिशय सुंदर, भावपुर्ण वाटत आहे. अशीच गोड गात रहा. विनवणी शब्द खूप छान गायली आहे स.अर्थ पूर्ण . God bless you.
Mast ashich aasim krupa labho mugdha tai
फार छान छान
wow what a voice is your mugda mam padmanabha narayana is a very beautiful song that you are singing in the concert now in a very beautiful and soft voice thank you for singing this song for the audience love you mugda mam
Khupch chhan gane gaylis mugdha v Prathamesh tumha doghana
Manapasun shubhechya v aashirwad
Mugdha Tai Mastcha Aahe Lay Bhari😊😊😊😊😊😊❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉😊😊😊
Jai shri Ram ji❤
लाजवाब superb मस्त
एक गोड मुलगी.हिच गाणं तर साखरेचा ठेवाच जणू.
मुग्धा तु स्वर विश्वाला लाभलेलं एक सुंदर माणिक रत्न आहेस....❤
वाव खूप छान गाणं म्हणत आहे खुप खुप शुभेच्छा
अतिशय सुंदर गातेस मुग्धा❤
मुग्धा आणि प्रथमेश, बेटा फारच गोड गायन, सादरीकरण अप्रतिम, उभयतास अनेकोत्तम आशीर्वाद 🌹🌹
अप्रतिम मंत्रमुग्ध
अगदी मन लावून ऐकू वाटत ग दिदी ,.... रोजचं ऐकत असलेलं ... खुप गोड 🥰😍😘😘
Mugdha, I salute to you for your voice, your dedication, and your practice. I benefit a lot in many ways by listening to you.
अप्रतिम गायले आहे
मुग्धा किती गोड आवाज आहे तुझा little champs पासून ऐकतोय अगदी तल्लिन होतो आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात keep it up
" पद्मनाभा नारायणा " हे मुग्था वैशंपायन यांनी गायिलेले भजन अजोड आहे. कितीही वेळा ऐकले तरी मन त्रुप्त होत नाही. आमच्या आयुष्याचा हे भजन एक भाग बनले आहे. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना करतो.
ruclips.net/video/IVoh-_XAXho/видео.html
खूपच छान. वादकाबरोबर छान सुर जुळवून घेताना मनापासून परमेश्वराला शरण जाण्यासाठी तुझी तयारी छान झाली. लिटिल चॅम्प मध्ये सुध्धा तू खूपच छान परफॉर्मन्स सादर केला होता. पुढे असाच तो जाऊन तुला परमानंद मिळूं दे हीच परमेश्वराला प्रार्थना.
This is beyond words. Its an outstandingly mind blowing performance 🙏
ऊत्तम आवाज आहे तिचा. नक्कीच ह्या क्षेत्रात ती नावारूपाला येईल.
Talented Marathi Mulgi Mugdha, Bappa Ganesha hya mulila, Prathamesh Laghate yala khup khup mothe Yash milu de.
मुग्धा ताई खूप छान 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम 🙏🌹🙏🌹🌹 जय जय विठ्ठल रखुमाई 🌹🌹🌹 पद्मभा नारायणा 🌹🙏🌹🙏🙏 जय जय विठ्ठल रखुमाई 🌹🙏🌹🙏🌹🙏
The composition is unique and legacy is being carried forward by young artists like Mugdha.This is only possible with extraordinary committed and disciplined parenting and conducive clean environment where Sarswati is present .GOD BLESS MUGHDA. 🌷🌷No words to praise Mughdha her teacher 🙏🌷
Khup sunder mugdha
Wow superrrrrrbbbb mm parat aaikwas wathe
कीती गोड हा अभंग गायलीस
अती सुंदरतम धन्यवाद
अप्रतिम, unparalleled.......
फारच छान. मन तृप्त झालं .
खुप छान तुझ्या आवाजात खुप गोडवा आहे.मन प्रसन्न झाले तुझ गायन ऐकुन.
अप्रतिम , खुप छान !!
लिटल चॅम्प मुग्धा.....
खरोखर अप्रतिम. अतिशय सुरेल गायन. माझ्या कानांना कुमारजी, भीमसेनजी, किशोरीताई, बडे गुलाम अली, जसराज, राशिद खान, मेहदी हसन वगैरे महान गायक ऐकायची सवय. मुग्धा त्या मालिकेत जाऊन नक्कीच बसणार. गळ्यातले अतिशय शुद्ध स्वर, आवाजाची फिरत, सादरीकरण, तयारी, मांडणी खरोखर अलौकिक. खूप खूप शुभेच्छा
Khup sunder
संत तुकारामांना त्रिवार वंदन
ही शब्दरचना
त्यांची पांडुरंगाचरणी लिनता दिसून येते
मुग्धा आता सुध्दा तुला पाहून लहानपणी ची
आठवण येते त्या वेळेस हा गायलेल्या अभंग ऐकुन डोळ्यात आनंद आश्रु येतात मुग्धा
Khupach sunder
Remember that sweet little girl long time ago.
Jug jug jiyo
Sathasangat atishay Sundar 🙏🙏🌷🙏🙏🌹🌹
महाराष्ट्राची लाडलीं गोड मुग्धा, अति सुंदर हं...! मंत्र मुग्ध केलंस.... आवाजातला तुझा गोडवा आणि आत्मविश्वासाने तुझी तीं गेय्य पध्दतीं...! खुपच छान....!
💐👌🙏
अप्रतिम,
Simply fantastic.Bravo!!!❤
अतिशय अप्रतिम गायन आहे.
डोळ्यातुन अश्रूधारा सुरू झाल्या.
🙏🙏🙏
मुग्धा अगदी मंत्रमुग्ध केले धन्यवाद
झक्कास मुग्धा.
फार सुंदर गायन. अतिशय सुंदर सादरीकरण आहे ताईंचे . कान तृप्त झाले. ❤🙏
Narayana Narayana
आहो अभंग पाहुन म्हना
अप्रतिम
मुग्धाला आम्ही तिच्या लहानपणापासुन तिने गायलेले अनेक गाणे टिव्हीमधे लिटिल चॅम्प या कार्यक़मातुन बघत आलोय. ती अतिशय गुणी गायिका आहे. तिला पुढील वाटचालीसाठी च्या सुभेच्छा.
श्रीराम कुळकर्णी,( सेवेकरी पुजा विभाग)
शांतीब़म्ह संत एकनाथ महाराज.पैठण.
मुग्धा खूप छान गोड गातेस!! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ...
सुंदर्य sundar Chan Morwadi Plmpri 👍👍👍
वा वा
खुप छान. अप्रतिम
Murtha cha awaj farach surel Ani Prasadik ahe Kan trupt jhale Jay ho
Wow 🌷🌷I have been listening this melody of Mughda and each time I get lost in her GAYKI and the dictions are mind blowing.At this young the mastery over the vocal is extraordinary and worth applauding. clarity and pure voice quality she has acquired.She has all the qualities to take her at top.
मुग्धा वैशंपायनचे हे नाट्यगीत ऐकुन मी मंत्रमुग्ध झालो...खुप आत्मिक समाधान मिळाले...
सुरेल