Satej Patil Dhananjay Mahadik | कोल्हापुरात मैत्रीचं नवं पर्व? 9 वर्षांनी मुन्ना- बंटी एकत्र
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #kolhapur #satejpatil #dhananjaymahadik
The political conflict between the Mahadik group and the Patil group in Kolhapur is well known to the state. Former staunch friends have now become staunch political rivals of each other. Kolhapur No
From Gram Panchayat to Lok Sabha elections, extreme conflict between the two is experienced from time to time. However, MLA Satej Patil and Rajya Sabha MP Dhananjay Mahadik came together in the Kasbabawada Agricultural Training Program of the Agriculture Department. Guardian Minister Hasan Mushrif was also present at the event. A picture of Satej Patil was seen on the right side of Mushrif and Dhananjay Mahadik on the left side... Speaking at this time, Mushrif responded that wherever these two are together, Bunty and Munna will be together for the development of the city.
कोल्हापुरात महाडिक गट आणि पाटील गट यांचा राजकीय संघर्ष राज्याला सर्वश्रुत आहे. पुर्वीचे कट्टर मित्र आता एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी झालेत. कोल्हापूरनं
ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीपर्यंत दोघांमधील टोकाचा संघर्ष वेळोवेळी अनुभवायला आहे. मात्र कृषी विभागाच्या कसबाबावडा कृषी प्रशिक्षण कार्यक्रमात आमदार सतेज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक एकत्र आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफही उपस्थित होते. मुश्रीफांच्या उजव्या बाजूला सतेज पाटील तर डाव्या बाजूला धनंजय महाडिक असं चित्र दिसलं... यावेळी बोलताना मी जिथे, तिथे हे दोघे एकत्र असतील, शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना एकत्र असतील, अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE
तुम्ही काय काळजी करू नका ते काय एकत्र येत नाही
कार्यकर्त्यांना चुना लावा... कार्यकर्त्यांनी यातून काय तो बोध घ्यावा
तू तुझ्या नेत्याच्या सतरंज्या उचल मी माझ्या netyachya 😂😂😂
कोल्हापूर जिल्ह्याचे ढाण्या वाघ ❤💪मा.आ.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब 👑🧡💯
Satej patil❤
काहीही नाही 18 गावच्या पुढाऱ्यांना घोडा लागणार आहे 😂 श्रावण बाळ खूप हुशार आहे.
कोण केव्हा मित्र होइल आणी
शत्रू होइल काहि सांगता ये नाहि पण जनतेला माहिती आहे 2024 ला लोण्याचं गाडगं मिळवायला सगळे एकत्र होत आहेत. बारामतीचं घर मोडलं मग त्यानूसार इकडं पण जूळवाजूळव होणारच की!
काय पण करा पण विकास करा
Only sanjay baba ghata ga kagal sab baki gandi tiger is sanjay bsba
निवडणूक लढणार का baba
Ho dum hai to aa jao
घाट-गे का,,
Sanjaybaba only