Congressमध्ये फूटीची चर्चा पण Satej Patil ते Praniti Shinde हे ४ नेते कॉंग्रेसला अच्छे दिन आणणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025
  • #BolBhidu #AmitDeshmukh #satejpatil
    कॉंग्रेस फुटणार, कॉंग्रेसचे नेते एकगठ्ठा भाजपमध्ये जाणार. बहुमताने शिवसेनेचा एक गट भाजपसोबत गेला. बहुमताने राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला. देवरा गेले वाटलं कॉंग्रेस फुटेल, सिद्दिकी गेले वाटलं कॉंग्रेस फुटले, अशोक चव्हाण गेले वाटलं कॉंग्रेस फुटेल. पण शिंदे आणि दादांच्या जाण्यानंतर ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात एकगठ्ठा आमदार बाहेर पडले तस कॉंग्रेसचं होत नाही…. पण चर्चा मात्र चालू होत्या. विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, अमित देशमुख अशा नावांची चर्चा होत होती.
    पण अमित देशमुखांनी कालच्या कार्यक्रमातून विलासराव देशमुखांच्या रक्तातल्या कॉंग्रेसचा दाखला दिला आणि देशमुख कुटूंबाच्या भाजप प्रवेशाबाबतचा संभ्रम दूर झाला,याच निमित्ताने कॉंग्रेस एकनिष्ठतेच्या चर्चा झडू लागल्या…त्यातूनच चर्चेत आली ती चार नावं. ती चार नावं जी महाराष्ट्र कॉंग्रेसचं भविष्य असू शकतील. ती चार नावं जी टिकून राहतील तर आण तरच महाराष्ट्रात कॉंग्रेस टिकून राहील… ही चार नावं कोण आहेत. ही नावं कॉंग्रेसमध्ये टिकून राहीली तरच कॉंग्रेसला अच्छे दिन कसे येवू शकतात पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 598

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 11 месяцев назад +200

    सतेज पाटील यांना आता मोठी जबाबदारी द्यावी

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 11 месяцев назад +59

    Yes,very loyal,young,and dashing 4 congress leaders❤

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 11 месяцев назад +59

    कोणी कुठे हि जा आम्ही कॉंग्रेस सोबतच राहाणार..
    एक सामान्य मतदार 🙏🙏

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 11 месяцев назад +165

    बंटी पाटील यांना प्रदेश अध्यक्ष करायला पाहिजेल त्याशिवाय बदल पाहायला मिळणार नाही.

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 11 месяцев назад +11

      इतकं डोकं असत गांधी कुटुंबाला तर त्यांना कॅबिनेट मंत्री केलं असत

    • @shahidmulla7056
      @shahidmulla7056 11 месяцев назад +1

      100

    • @yog7640
      @yog7640 11 месяцев назад

      Ed ला ओळखतो पळत सुटेल

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA 11 месяцев назад +65

    आमच्या कोल्हापूरला मुख्यमंत्री पदानं आजपर्यंत हुलकावणीच दिलेली हाय...
    आता आमच्या कोल्हापूरमधनं बंटी पाटील हा एकमेव असा माणूस हाय, जो मुख्यमंत्री होईल, अशी कोल्हापूरकरांची शेवटची आशा हाय....
    बघू काय होतय...

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 11 месяцев назад +1

      ❤❤

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 месяцев назад +4

      Jo Kolhapur cha vikaas karu shakla nahi to ky Maharashtra cha vikaas karnar😂😂

    • @HINDU_SQUAD_OF_INDIA
      @HINDU_SQUAD_OF_INDIA 11 месяцев назад +2

      @@Sourabh_81 अरे भावा... ज्यावेळी मुख्यमंत्री होईल, त्यावेळी आपला जिल्हा म्हणून 💯 टक्के प्राधान्य देतोयच, कोण पण असला तर...
      आता नाही झालाआ बंटी पाटील मुख्यमंत्री तर 💯 टक्के होणारच नाही....
      पण ज्यावेळी होईल, त्यावेळी थोडी का असेना पण आशा तरी राहील..

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 месяцев назад +1

      @@HINDU_SQUAD_OF_INDIA
      Mg maharastra che ky
      Fakt Kolhapur cha vichar karnar ka mhanun congress yet nhi aata🤔🤔

  • @p.s.salunkhe1326
    @p.s.salunkhe1326 11 месяцев назад +143

    Satej is tej and he will be bright future and become cm one day

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. 11 месяцев назад +5

      Nepotism

    • @KhattaMeethaOficial
      @KhattaMeethaOficial 11 месяцев назад

      Wake up to reality Bro., Asle Garthi Gund fakt Amdar hou shaktat😂😂😂😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 месяцев назад +6

      Jo Kolhapur cha vikaas karu shakla nahi to ky Maharashtra cha vikaas karnar😂😂

    • @user-gi5qk6tr1l
      @user-gi5qk6tr1l 11 месяцев назад

      Kahi aso pn gaddar ani feku ajibat nahit😂😂😂😅😅

    • @unknown77133
      @unknown77133 11 месяцев назад +1

      Evdhi property ahe bhau KDE tr Jara college fees ch bgha Manav....lakh rs cha Khali fees nahi DYP college la...bgha tevdch Garib marathya cha porach bhal hoil..

  • @kvaibhav.
    @kvaibhav. 11 месяцев назад +62

    अमित अणि धीरज दोन्ही देशमुख बंधू सक्रिय झाले पाहिजेत.

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 11 месяцев назад +1

      सक्रीय होतील ही,पण त्यांना राहुल गांधीजीं बळ देतील काय?

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 11 месяцев назад

      म्हणजे आता पर्यंत काय काम करत नव्हते काय

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 11 месяцев назад +221

    सबसे तेज सतेज 🙌💯🚩
    पश्चिम महारष्ट्रला नेतृत्व द्यावे 🚩

    • @Analysis565
      @Analysis565 11 месяцев назад

      येडं... वा आहे तो सतेज... त्याचं डिपॉजिट जप्त केलं पाहिजे

    • @amarchavan8962
      @amarchavan8962 11 месяцев назад +14

      @@Graysharker बरोबर आहे भावा बंटी पाटील एक no नेतृत्व आहे मी मराठवाड्याचा आहे पण कोल्हापूर जिल्हाला संधी भेटली पाहिजे या वेळेस 💯🚩

    • @dremmy69
      @dremmy69 11 месяцев назад +6

      ​@@Graysharker😂😂😂😂 तुझा एक वोट म्हणजे जनता का रे😅😅

    • @dremmy69
      @dremmy69 11 месяцев назад +3

      म्हणूनच सगळे पुण्याला मुंबई ला काम करायला येतात😁😁😁

    • @dremmy69
      @dremmy69 11 месяцев назад +2

      @@Graysharker सगळे महायुतीत आल्यावर समजेल तुला संडासात स्वप्नं बगणा काय असता ते😁😁😁

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 11 месяцев назад +182

    हो... आता हिच वेळ आहे सर्व भ्रष्टाचारी व वयस्कर भाजपात गेले व काँग्रेस मधिल तरूण पिढी आपोआप सक्रिय झाली.

    • @rajudaund7229
      @rajudaund7229 11 месяцев назад +2

      बरोबर

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 11 месяцев назад +5

      काँग्रेस ची तरुण पिढी पण घराणेशाही आहे

    • @riteshtalkokul6045
      @riteshtalkokul6045 11 месяцев назад

      हे पण काय कमी नाहीत, भ्रष्टाचार करूनच हे नेते झालेले आहेत, कोणच दूध का धुला नाहिय , प्रत्येक जण बापाचा जागेवर आहे, काँगेस चेबोटावर मोजण्या इतके नेते असतील जे वारसा कायम ठेवला नाही

  • @JagadishPWeling
    @JagadishPWeling 11 месяцев назад +12

    Satej ji patil, Vishwajeet ji Kadam are one of the best leaders in today's Congress

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 11 месяцев назад +16

    ह्या सर्व युवा काँग्रेस नेत्यांनी ठरवले तर महाराष्ट्र भर फिरून काँग्रेसला चांगले दिवस आणतील.

  • @Indian342
    @Indian342 10 месяцев назад +4

    विश्वजीत कदम युवा कॉग्रेसच्या अध्यक्ष पदी असताना. महाराष्ट्रातील कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगले पाठबळ मिळाले होते.

  • @girishholkar
    @girishholkar 11 месяцев назад +45

    रवींद्र धंगेकरांना विसरला का . त्यांच्यामुळे पुण्यात आज काँग्रेस मोठी होत आहे. ते काँग्रेसला वाचवणार पण आणि मोठी पण करून दाखवणार

    • @Fuck_j
      @Fuck_j 11 месяцев назад +3

      4 पक्ष फिरून आलेले नाहीत हे सर्व पहिल्यापासून काँग्रेस मदे आहेत

    • @hemrajhatkar8940
      @hemrajhatkar8940 11 месяцев назад +1

      Nahi ekach Congress

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe 10 месяцев назад +4

    उमदे तरुण तडफदार सर्वसामान्यांचा बुलंद आवाज सतेज पाटील

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 11 месяцев назад +68

    नक्कीच युवा आहेत 👍
    आणि बीजेपी संपेल हे मात्र खर आहे

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 11 месяцев назад +2

      वरील एकही स्वतः चा जिल्हा सोडून बाहेर पाडला नाही
      त्यातल्या त्यात अमित देशमुख किती घमेंडी आहेत ते पुरं लातूर जाणते

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 11 месяцев назад

      Soniyala satta dili 10 varse desh lutla 10 varse hindu sarkar ale deshachi pragati zali ,deshat isalami karan thambale he chuk ahe ka.

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 11 месяцев назад +39

    विलासराव देशमुख साहेबांना बघूनच कॉलेजला असताना काँग्रेस आवडायला लागली होती, मिस यू साहेब 🙏😢🙏

  • @ranjeetjadhav2231
    @ranjeetjadhav2231 11 месяцев назад +8

    नक्कीच करू शकतील , पण त्यासाठी आपआपल्या जिल्यातील कारखाने, दूध संस्था ,शिक्षणसंस्था यातून बाहेर पडून महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घालावे लागेल

  • @AbhaysVlog-j3v
    @AbhaysVlog-j3v 11 месяцев назад +5

    सतेज उर्फ बंटी पाटील कोल्हापूर मध्ये त्यांच्या शिवाय पर्याय नाही....एकनिष्ठ नेता,पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताकद आहे अगदी चंपा पण कोल्हापूर च आहे पण त्याला कोण विचारत नाहीत...

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 11 месяцев назад +41

    एकदम बरोबर

  • @avinashsdavane5905
    @avinashsdavane5905 11 месяцев назад +150

    ओन्ली बंटी साहेब🤚🏻

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 11 месяцев назад +6

    फक्त बंटी पाटलामध्ये ती धमक आणि जिद्द आहे

  • @sanjaybhosale8574
    @sanjaybhosale8574 11 месяцев назад +38

    अहो आम्ही पण सोबत आहे

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 11 месяцев назад +5

    महाराष्ट्राचा वाघ भावी मुख्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब ❤

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 месяцев назад +1

      Jo Kolhapur cha vikaas karu shakla nahi to ky Maharashtra cha vikaas karnar😂😂

  • @sharifuddinpirjade6078
    @sharifuddinpirjade6078 10 месяцев назад

    Yes 💯

  • @aniketshinde2986
    @aniketshinde2986 11 месяцев назад +3

    बंटी पाटील महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 11 месяцев назад +7

    धीरज देशमुख यांनी राज्य पातळीवरील राजकारणात यायला पाहिजे त्यांचं वक्तृत्व खूप छान आहे

  • @shivrajgondil
    @shivrajgondil 11 месяцев назад +7

    Only Balasaheb kadam❤️‍🔥

  • @swapnilgadade555
    @swapnilgadade555 11 месяцев назад +5

    जनतेच्या मनातली बातमी सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏
    खरे तर हीच वेळ आहे महाविकास आघाडीकडे विश्वजित कदम, सतेज पाटील, ऋतुराज पाटील, रोहीत पाटील, रोहीत पवार, प्रणिती शिंदे, आदित्य ठाकरे, राजवर्धन पाटील, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, सांगोला चे गणपत देशमुखांचे नातू, असे बरेच युवा नेतृत्व आहेत महविकास आघाडीकडे तर ह्यांनी त्यांना पुढे आणले पाहिजे बघा नक्की फरक पडेल 🙏

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 11 месяцев назад +2

    मी भाजप समर्थक असलो तरी निष्ठा पाहिजे 🚩🚩✌️

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 11 месяцев назад +6

    सबसे तेज सतेज ❤

  • @Kotimbhirkingamitpatil
    @Kotimbhirkingamitpatil 11 месяцев назад +37

    Great leader Vilasrao Deshmukh saheb

  • @kanteshsannollisir392
    @kanteshsannollisir392 11 месяцев назад +8

    डॉक्टर विश्वजित कदम साहेब महाराष्ट्राचे नेत्रदीपक आहे

  • @BhaskarZemse
    @BhaskarZemse 11 месяцев назад +64

    Why Varsha Gaikwad excluded? Varsha being president of Mumbai Congress,daughter of ex central minister Mr Gaikwad who defeated Manohar Joshi

    • @sarthaktvchannel429
      @sarthaktvchannel429 11 месяцев назад +3

      वर्षा गायकवाड या महाराष्ट्र प्रदेश मध्ये येत नाहीत.

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 11 месяцев назад +4

    वास्तव विश्लेषण..!

  • @abhijeetsuryawanshi3620
    @abhijeetsuryawanshi3620 11 месяцев назад +3

    भावी मुख्यमंत्री डाँ विश्वजीत कदम साहेब आमचे नेते

  • @sukumardeshmukh538
    @sukumardeshmukh538 10 месяцев назад +1

    बंटी साहेब तुम आगे बढो... कोल्हापूर आपके साथ है ✌️✌️✌️✌️✌️

  • @shivrajgondil
    @shivrajgondil 11 месяцев назад +34

    Vishwajeet kadam is"A leader who knows the way, goes the way and shows the way." ✋️

  • @sunitasalve9557
    @sunitasalve9557 11 месяцев назад +31

    धंगेकर पण आहे हो

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 11 месяцев назад +5

    Satej patil 🔥🔥

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 11 месяцев назад +12

    जो पर्यंत नाना पटोले आणि वडेट्टीवार आहे तोपर्यंत हे आमदार फुटीचे सत्र थांबणार नाही.

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 11 месяцев назад +1

      पटोले, वडेट्टीवार हे काही कामाचे नाही

  • @shubhamhaihumvlogsandvines489
    @shubhamhaihumvlogsandvines489 11 месяцев назад +4

    02:42 Mahadik bolun Mandlik dakhavle😂😂 he kay barobar nahi!

  • @ranjeetrenushe8075
    @ranjeetrenushe8075 11 месяцев назад +2

    डॉ विश्वजीत कदम साहेब ❤

  • @narayangarud298
    @narayangarud298 11 месяцев назад +14

    काँग्रेसला आजच्या घडीला कोणीच वाचवू शकत नाही हे नक्की

  • @dattanarhare4008
    @dattanarhare4008 11 месяцев назад +9

    बरोबर

  • @jarmansingpadvi4772
    @jarmansingpadvi4772 10 месяцев назад

    Yes definitely

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 11 месяцев назад +24

    Lokshahi pan vachavnar...& Congress pan Vachavnar❤❤❤

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 11 месяцев назад +1

    सतेज पाटील महाराष्ट्र कांग्रेस चे अध्यक्ष पाहिजेत, महाराष्ट्र चांगल्या दिशेने वाटचाल करेल,

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 месяцев назад +1

      Jo Kolhapur cha vikaas karu shakla nahi to ky Maharashtra cha vikaas karnar😂😂

  • @sandipshinde4650
    @sandipshinde4650 11 месяцев назад +15

    श्री सतेज पाटील साहेब

  • @vikramghatage8890
    @vikramghatage8890 11 месяцев назад +8

    👑bunti patil saheb👑

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 11 месяцев назад +3

    बंटी पाटील साहेब यांना प्रदेशाध्यक्ष करावे

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 11 месяцев назад +2

    अमित देशमुख यांच्या मध्ये कधीच जिद्द दिसली नाही
    विश्वजीत कदम ही कधीही धोका देतील असे वाटते

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb 11 месяцев назад

      त्यांच्या कडे असलेल्या राज्यव्यापी युवकांच्या फळीमुळे ते भाजपाला हवे आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल अफवा पसरवली जाते.

  • @ni3panade517
    @ni3panade517 11 месяцев назад +4

    सतेज पाटील यांच्या बरोबर जो फोटो अपलोड केल आहेत तो संजय मंडलिक यांचं आहे, महाडिक यांच नाही. Jara vicharkarun editing kart jawa nahitar kolhapur madhil konal tar vichart jawa..😂😂

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 11 месяцев назад +2

    जो पक्ष संपूर्ण महाराष्ट्रातील स्वबळावर सर्व जागा लढवेल त्यांचे बहुमत येईल.. कारण त्यासाठी सर्व जातीधर्म, प्रदेश, शहरे.- ग्रामीण या सर्व घटकांना संधी मिळेल.. मंत्रीमंडळात देखिल समतोल राखावा लागेल... त्यासाठी राजकीय विश्वासार्हता वाढवावी लागेल.. जनता साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत..

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 11 месяцев назад +7

    बरोबर आहे

  • @sukumardeshmukh538
    @sukumardeshmukh538 10 месяцев назад

    100% बरोबर आहे हेच नेते काँग्रेस चे भवितव्या आहेत. बंटी साहेब यांचा नाद करायचा नाही कारण कोल्हापूर मध्ये भाजप पूर्ण संपविली आहे. कोल्हापूर ची जनता only बंटी साहेब यांच्या बरोबर आहे होती आणि राहणार आहे 👍👍✌️❤️

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 10 месяцев назад

    हे च्य रही नेते महाराष्ट्र चे भवीशे बदलु शकतात 👍👍👍 जनता पन वाट बघतेय या क्षंनाची❤

  • @jineshpatil665
    @jineshpatil665 11 месяцев назад +5

  • @Prashant_Bhosale
    @Prashant_Bhosale 10 месяцев назад

    हो नक्कीच
    किंग मेकर 👑आ. डॉ. विश्वजित कदम साहेब 👑

  • @-oh6ob
    @-oh6ob 11 месяцев назад +5

    सतेज उर्फ बंटी पाटील साहेब

  • @ravindrajagtap7193
    @ravindrajagtap7193 11 месяцев назад +75

    Amit deshmukh should be the chief minister of maharashtra

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 11 месяцев назад +1

      😂

    • @nikhilk91
      @nikhilk91 11 месяцев назад +1

      😂

    • @rohitbarge
      @rohitbarge 11 месяцев назад +1

      😂😂😂

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 11 месяцев назад +5

      Vilasrao kahi veglech hote. Mi bjp supporter pan vilasrao khup avdayche. Amit Deshmukh yanchyat vilasrao disat nahit.

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 11 месяцев назад +1

      😂😂

  • @firshaikh200
    @firshaikh200 11 месяцев назад +3

    PARNEETI SHINDE ...Next Chief Minister ..

  • @sureshmane7043
    @sureshmane7043 11 месяцев назад +3

    बंटी साहेब🎉❤

  • @PrasadBorse-op3xi
    @PrasadBorse-op3xi 11 месяцев назад +17

    Satej patil❤

  • @pantherop5159
    @pantherop5159 11 месяцев назад +23

    Vishwajeet kadam 😊❤

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ 11 месяцев назад +13

    बंटी पाटील. अकेला काफी है

  • @ganeshshinde4826
    @ganeshshinde4826 11 месяцев назад

    नक्कीच

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 11 месяцев назад +1

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 месяцев назад +1

      Jo Kolhapur cha vikaas karu shakla nahi to ky Maharashtra cha vikaas karnar😂😂

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 11 месяцев назад +10

    बंटी पाटील महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकतील

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 11 месяцев назад +11

    वाचवतील तरुणाई आणि चांगले विचार जनतेला समजले तर महाराष्ट्र याच्या मागे ऊभे रहातील

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 10 месяцев назад

    Amit Deshmukh ❤❤

  • @jarmansingpadvi4772
    @jarmansingpadvi4772 10 месяцев назад

    Nice analysis

  • @ravindranayak3035
    @ravindranayak3035 10 месяцев назад

    Yes Very Loyal yong And Dashing 4Congress

  • @RajendraSuwarnkar-yv9ic
    @RajendraSuwarnkar-yv9ic 11 месяцев назад +1

    🙏🌹

  • @sawantgroup7889
    @sawantgroup7889 11 месяцев назад +1

    हो

  • @abulaisbagwan8595
    @abulaisbagwan8595 11 месяцев назад +11

    +Sunil kedar
    Ravindra dhangekar

  • @akshaypatil5225
    @akshaypatil5225 11 месяцев назад +2

    विश्वजीत कदम यांचा काय भरोसा नाही ते कधीही bjp मध्ये जाऊ शकतात....

    • @sushant1776
      @sushant1776 11 месяцев назад

      नाहीत जानार 10000% त्यांच्या रक्तात कॉग्रेस आहे

  • @jineshpatil665
    @jineshpatil665 11 месяцев назад +5

    ✌️✌️

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 11 месяцев назад +7

    जेव्हा जेव्हा एकनिष्ठता सांगितली जाते तेव्हा तेव्हा भाजपा मध्ये पक्ष प्रवेश होतात 😂😂😂😂😂

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND 11 месяцев назад +4

    विपक्षाची ही लढाई पक्ष टिकविण्याची नसून लोकशाही वाचवण्याची आहे 🇮🇳

  • @rrt383
    @rrt383 11 месяцев назад +3

    बंटी पाटील साहेब ❤

  • @ramdashande5384
    @ramdashande5384 11 месяцев назад +1

    होय

  • @shiekhrehan2820
    @shiekhrehan2820 11 месяцев назад +3

    Yes definitely there is hope.

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 11 месяцев назад +2

    बंटी पाटील साहेब ❤️🚩

  • @raghuvirshelar8190
    @raghuvirshelar8190 11 месяцев назад +4

    हो नक्कीच

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 11 месяцев назад

    काॅंग्रेसला फक्त आणि फक्त श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीच वाचवू शकतात यूती‌मध्ये एकत्रित येऊन लढावं 💪🏻✊🏻✌🏻

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 месяцев назад +1

      Ho donhi pn paksh aurangya premi
      Julun yetil 😂😂

  • @40_rushikeshshingade35
    @40_rushikeshshingade35 11 месяцев назад +1

    👍

  • @shubhamganvir2000
    @shubhamganvir2000 10 месяцев назад +1

    EKACH TAI PRINITI TAI❤

  • @atulzagade1788
    @atulzagade1788 11 месяцев назад

    तुम्ही एक महत्वाचा नेता विसरलात ते म्हणजे युवा अभ्यासु संयमी जनमत असलेले नेतृत्व म्हणजे सत्यजित तांबे...

  • @hdmovieclips7477
    @hdmovieclips7477 11 месяцев назад +2

    Satej Patil next CM of Maharashtra

  • @csb7007
    @csb7007 11 месяцев назад +6

    वाचवतील कि नाही ते जाऊद्या पण ते मीडिया आणि बाकी नेत्यांसारखे विकाऊ नाहीत हे पण बघा

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 11 месяцев назад +5

    अहो एक महिना थांबा, प्रणिती, विश्वजित, बंटी, अमित,, एव्हडेच काय,,, नाना पाटोळे,, थोरात,, वाडेट्टीवर, धणगेकर यापैकी 75% नेते सुद्धा डायरेक्ट BJP मध्ये जातील आणि BJP चे लोकसभेचे उमेदवार होतील हे लिहून ठेवा.. 🙏🚩

  • @sagarkorake2910
    @sagarkorake2910 11 месяцев назад

    100%

  • @sushant1776
    @sushant1776 11 месяцев назад +5

    सांगली जिल्हा विश्वजीत कदम यांच्या पाठीमाग उभा आहे

  • @shankarkopardekar9203
    @shankarkopardekar9203 10 месяцев назад

    निश्चितच, हे चारही नेते म्हणजे काँग्रेसचं चांगलं भविष्य आहे.

  • @s.lwaghmare12
    @s.lwaghmare12 11 месяцев назад

    💥

  • @ranjitshinde9876
    @ranjitshinde9876 11 месяцев назад

    सतेज पाटील यांना प्रदेशअध्यक्ष करावं, ते 100% काँग्रेस ला वाचवतील..

  • @makrandshende6050
    @makrandshende6050 11 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @ashokadsule6344
    @ashokadsule6344 11 месяцев назад +1

    Latur barshi road kadhi honar

  • @vijaydixit581
    @vijaydixit581 11 месяцев назад +1

    सगळेच चोर नसतात इमानदार माणसं पण हाय या जगात आणि भारतात

  • @dattatrayayadav2117
    @dattatrayayadav2117 11 месяцев назад

    💯