चला कोणत्या तरी मराठी चॅनेल ने ही मोगलाई कव्हर केली.. ममताबानो ने हिंदूंची वाट लावली ह्यावर बाकी पाळीव पत्रकार मूग गिळून गप्प बसले आहेत । बोलभिडू ला धन्यवाद 👍🚩
Uttam Sardar and Shibu Hazra he 2 Rape aaropi Non-Muslim aahet Ha pure crime aahe Hindu muslim prachar fakt propaganda aahe Shahajahan tyancha mukhya gangleader aahe jyacha TMC sobat direct contact aahe
सत्तेत राहण्यासाठी राजकारणी गुन्हेगार पाळतात आपले लोक मरू किंवा जगू काहीही घेणे नाही दुसऱ्या देशातून illegal पद्धतीने येणाऱ्यांना लोकांना पाठीमागे घालणे , गुन्हेगार पाळणे या सगळ्या गोष्टींच ज्वलंत उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल 😢
बरोबर बीजेपी चे कार्यकर्ते पण काही कमी नाही. महिला कुस्तीपटू चाच विषय पाहता येईल या साठी .. म्हणून कोणाचीच बाजू घेणे चुकीचे आहे .. त्यांनी उठलेल्या आवाजाला मात्र महत्व आहे..
@@pawarabhishek4203 Manipur madhe aikda zalt.. tith miltry bolavali hoti sarakarane Bangal madhe roj hotay aamcha hindu mulinvar kitek varsh zal. Tevha navta ka anyay
मराठी मीडिया वर हिंदू विरोधी इको सिस्टीम दबाव असूनही संदेशखली वर व्हिडिओ बनवल्याबद्दल बोल भिडू चे आभार. पण भारतातील तमाम विचारवंत, लेखक, कलाकार यावर गप्प का आहेत?? सकाळ सप्तरंग पुरवणीत श्रीराम पवार यांनी पण यावर लेख नाही लिहला अजून
@@sachinmhatre2272 नक्कीच बोलायला हवं,म्हणूनच म्हंटल शुल्लक कारणावरून पद्म पुरस्कार परत,किंवा आम्हाला देशात रहायची भीती वाटते म्हणणारे संदेशखली वर मूग गिळून गप्प का बसले आहेत.
@@Confusious-cs5mg 👈🤔 पश्चिम बंगाल मध्ये गेली 11 वर्ष दलीत हिंदु महिलांवर रोज अत्याचार होत आहेत आणि आरोपी शाहजान शेख ममता बॅनर्जी पार्टीचा नेता असल्यामुळे पोलिस त्याला अजून पकडत नाहीत. ममता बॅनर्जी बोलते हे सर्व खोटं आहे आणि तु बोलतो कारवाई होत आहे. किती खोटं बोलतो. मणिपूर मध्ये आरोपी जेल मध्ये बंद आहेत. तिथं जमीन वादातून इसाई आणि हिंदू मध्ये दंगा झाला होत. पश्चिम बंगाल मध्ये जबरदस्ती जमिनी बळकावून त्या दलीत हिंदु महिलांवर अत्याचार केले 😒
मणिपुरमधे एक महीलावर अत्याचार झाला तेव्हा विरोधीपक्षनेते लोकशाही वाचवा,अतातर बंगालमधे 100महीलावर अत्याचार झाले ,आदीवासीच्या जमीनी हडप केल्या तरी राहुल गांधी शब्द सुधा काढलेला नाही.
संदेशाखाली मधील महिलांना स्वतःच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतारावे लागते. त्या गावातील पुरुष षंढ आहेत काय? अशा नराधमांना वेळीच ठेचले पाहिजे, निदान तेव्हा तरी एकजूट दाखवावी.
Bhava mi bangal madhun ahe eth 15 varsha adhi Muslim population 15 percent hoti ti ata 44 percentage zhali ahe ,pudchya 15 varsha madhe bangal purina Muslim majority state honor 😢ahe , Hindus lokanana ghar sodhun jayla sangtat , Bangladesh muslims illegally yetat bangal madhe
पण संपूर्ण भारतात एकही मोर्चा किंव्वा आंदोलन नाही , पॅलेस्टिनी लोकांसाठी मात्र लगेच रस्त्यावर, बुरख्यासाठी लगेच रस्त्यावर कधी आरक्षणासाठी कधी जुन्या पेंशन स्कीमसाठी पण रोहिंग्यांसाठी, काश्मीरींसाठी, केरळच्या मुलींसाठी, कनव्हर्जन्स साठी, यूसीसी साठी चुकूनही एकही मोर्चा किंव्वा आंदोलन नाही😮😢
Meanwhile Sharad Pawar goons is doing this same thing in Maharashtra... Many SHARIA ZONES in Maharashtra but still Maharashtrians are hugely supporting this NCP and uddhav goons ...
I am BJP VOTER but in Maharashtra this is not our culture. We are most progressive state in country. By economically and socially. For defaming one person don't put all state in north Indian mindset where FIR registered by seeing victims and culprits cast.
आरोपी मुस्लिम असला की काँग्रेस मिम भीम वाले काही बोलणार नाही 😂 आरोपी हिंदू असला की bjp वाले काही बोलणार नाही 😂 अश्या राजकारणामुळे पीडित लोकांचं नुकसान आहे
ममता बॅनर्जी ला, देशाच्या एकात्मतेशी काही घेणंदेणं नाही,फक्त सत्ता पाहिजे. त्यासाठी संपूर्ण बांगलादेशी मुसलमानां ना बंगाल मध्ये आसरा द्यायला कमी करणार नाही. टिप - मी याद्वारे कुठल्याही प्रकारे दुसऱ्या पक्षांचे समर्थन करीत नाही.
To vishva pravakta sanjay raut kuthe aahe.. Ya vishayavr ekdum chupp ahe nahi tar roj Joe biden- Putin cha bata marto... Pan mamta banerjee var ek shabda nahi !!!
चला कोणत्या तरी मराठी चॅनेल ने ही मोगलाई कव्हर केली.. ममताबानो ने हिंदूंची वाट लावली ह्यावर बाकी पाळीव पत्रकार मूग गिळून गप्प बसले आहेत । बोलभिडू ला धन्यवाद 👍🚩
Uttam Sardar and Shibu Hazra he 2 Rape aaropi Non-Muslim aahet
Ha pure crime aahe
Hindu muslim prachar fakt propaganda aahe
Shahajahan tyancha mukhya gangleader aahe jyacha TMC sobat direct contact aahe
P̤a̤l̤i̤v̤ m̤h̤a̤n̤j̤e̤ t̤e̤ g̤o̤d̤i̤ m̤e̤d̤i̤a̤ k̤a̤ t̤e̤ t̤a̤r̤ h̤a̤ m̤ṳd̤d̤a̤ ṳc̤h̤l̤a̤t̤ a̤h̤e̤t̤ n̤
@@pawarabhishek4203तुम्हीच मोदी मोदी करता😂
त्यात अत्याचार करणारा उत्तम हा हिंदू पण होता रे , मूर्खा
ho karna chamche thoat gheun gap ahet manipur veli udy mart hote
@@pawarabhishek4203
लवकरच याचा सुद्धा अतिक अहमद झाला पाहिजे 😢
Akku Yadav aahe ha doosara.
इथे योगी मुख्यमंत्री नाहीत
ममतानी अर्धा बांगलादेश बंगाल मध्ये बसवलाय..... व्हिडिओ बनवला त्याबाबत धन्यवाद...
@cedertin जली ना तेरी लाळ चाटा...,🤣🤣🤣
@cedertin घेतो का मग त्याच्या 🍌 चा मुका
@cedertinbhai mi swata bangal howrah madhe rahto , bangal madhe 15 varsha adhi15 takke Muslim hote ata 40 takke chalet, sarve Bangladesh muslims alet, mamta banerjee madat karte voting sethi, hindu lokana maratat, jamini ghetat.😢😢
@cedertin aurangya spotted
@cedertin aurangyachi najayj pilaawal spotted
सत्तेत राहण्यासाठी राजकारणी गुन्हेगार पाळतात आपले लोक मरू किंवा जगू काहीही घेणे नाही दुसऱ्या देशातून illegal पद्धतीने येणाऱ्यांना लोकांना पाठीमागे घालणे , गुन्हेगार पाळणे या सगळ्या गोष्टींच ज्वलंत उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल 😢
ह्याला उचला.. पाहिला उचला आणि महाराष्ट्र माधे येरवडा जेल मधे 15 दिवस ठेवा पुढचा कार्यक्रम आमचे कैदी करतील.. विषय संपला 😮
Barobar bhau 👍
😁 बंगाल मध्ये BJP सरकार आल्यावर युपी मधील अतिक अहमद सारखे गोळ्या घालून ठार मारा 😂🤣🤣
असं होत नसत 😂
@@shivampatil9688 म्हणूनच उचला
@@shivampatil9688शरद मोहोळ बद्दल चा किस्सा माहीत आहे ना
हा बीजेपी विरुध्द ममता संगर्ष नाही. हा संदेशखाली महिलांचा त्यांच्या सन्मानाचा लढा आहे.
बरोबर बीजेपी चे कार्यकर्ते पण काही कमी नाही. महिला कुस्तीपटू चाच विषय पाहता येईल या साठी .. म्हणून कोणाचीच बाजू घेणे चुकीचे आहे .. त्यांनी उठलेल्या आवाजाला मात्र महत्व आहे..
@@Roshan_More काय झालं महिला कुस्तीपटूना
@@Roshan_Moreकुणी गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारणार का?
मि एक वर्ष पश्चिम बंगाल मध्ये होतो. तेथे खूप वाईट परिस्थिती आहे.
म्हणजे मुस्लिम जास्त आहेत का तिथे हिंदुंपेक्षा
मणिपूर वर बोलणारे उबाठा वाले संदेशखली बद्दल कधी बोलणार.
K̤a̤y̤ t̤ṳm̤h̤i̤ l̤o̤k̤ a̤n̤y̤a̤y̤ a̤n̤a̤y̤ a̤s̤t̤o̤ k̤o̤n̤i̤ k̤a̤ k̤a̤r̤e̤n̤a̤
̤a̤a̤j̤ o̤p̤p̤o̤s̤i̤t̤i̤o̤n̤ w̤a̤l̤e̤ s̤a̤n̤d̤e̤a̤h̤k̤h̤a̤l̤i̤ w̤a̤r̤ c̤h̤ṳp̤
̤a̤n̤i̤ b̤j̤p̤ w̤a̤l̤e̤ m̤a̤n̤i̤p̤ṳr̤ w̤a̤r̤ c̤h̤ṳp̤
̤k̤a̤y̤ l̤o̤k̤ a̤h̤e̤t̤ b̤h̤a̤r̤a̤t̤a̤t̤ p̤a̤k̤k̤e̤ c̤h̤ṳt̤i̤y̤e̤
@@pawarabhishek4203 Manipur madhe aikda zalt.. tith miltry bolavali hoti sarakarane
Bangal madhe roj hotay aamcha hindu mulinvar kitek varsh zal.
Tevha navta ka anyay
ममता बॅनर्जी ने एमए इस्लामिक स्टडीज मधे केले , आपण समजू शकतो
नाही बोलणार त्यांची बहीण आहे ममता बानो
हे सगळं होत असताना मराठी पत्रकार संजय राऊंतांचा पार्श्वभाग चटण्यात मग्न होते
शरम वाटते मराठी पत्रकारांची
मराठी मीडिया वर हिंदू विरोधी इको सिस्टीम दबाव असूनही संदेशखली वर व्हिडिओ बनवल्याबद्दल बोल भिडू चे आभार. पण भारतातील तमाम विचारवंत, लेखक, कलाकार यावर गप्प का आहेत?? सकाळ सप्तरंग पुरवणीत श्रीराम पवार यांनी पण यावर लेख नाही लिहला अजून
रविष कुमार ने पण एकही व्हिडिओ बनवला नाही यावर
पदक वापसी वाले कुठे खपले
@@ashapatrudkar2019 जो मोदींचा कौतुक करतो तो अंधभक्त मग हे स्वतःला निष्पक्ष, समजतात त्यांनी यावर बोलायला नको का,
@@sachinmhatre2272 नक्कीच बोलायला हवं,म्हणूनच म्हंटल शुल्लक कारणावरून पद्म पुरस्कार परत,किंवा आम्हाला देशात रहायची भीती वाटते म्हणणारे संदेशखली वर मूग गिळून गप्प का बसले आहेत.
देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली पण खरोखर देश स्वतंत्र झाला आहे का नाही याचा विचार करायची गरज आहे।
मनिपुर च्या वेळेला भुंकनारे चमचे ह्याच्यावर काय म्हणतील 🤔
😢 पश्चिम बंगाल मध्ये आरोपी ममता बॅनर्जी पार्टीचा मुस्लिम नेता आहे
Bangal maddhe Police Karwai suru aahe
Manipur madhe sagale Crime police samor zale
Manipur Police nech tya mahilanna Gardi chya swadhin kele hote
@@Confusious-cs5mg 👈🤔 पश्चिम बंगाल मध्ये गेली 11 वर्ष दलीत हिंदु महिलांवर रोज अत्याचार होत आहेत आणि आरोपी शाहजान शेख ममता बॅनर्जी पार्टीचा नेता असल्यामुळे पोलिस त्याला अजून पकडत नाहीत. ममता बॅनर्जी बोलते हे सर्व खोटं आहे आणि तु बोलतो कारवाई होत आहे. किती खोटं बोलतो. मणिपूर मध्ये आरोपी जेल मध्ये बंद आहेत. तिथं जमीन वादातून इसाई आणि हिंदू मध्ये दंगा झाला होत. पश्चिम बंगाल मध्ये जबरदस्ती जमिनी बळकावून त्या दलीत हिंदु महिलांवर अत्याचार केले 😒
K̤a̤y̤ c̤h̤a̤m̤c̤h̤e̤ k̤a̤y̤ a̤n̤d̤h̤b̤h̤a̤k̤t̤ s̤a̤g̤l̤e̤ c̤h̤ṳt̤i̤y̤a̤ a̤h̤e̤t̤
@@pawarabhishek4203 😅😅
धन्यवाद चिन्मय भाऊ...!!!
ही तर लोकशाही आहे मोदी करतात ते खर हुकूमशाही आहे हे सांगा त्या संज्या आणि त्याच्या मालकाला
उध्दव ठाकरे,शरद पवार,राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर, आणि BJP विरोधी पार्टी चे नेते एक शब्द सुद्धा बोलले का या घटनेवर?
😢 दलीत हिंदु महिलांवर पश्चिम बंगाल मध्ये गेली 11 वर्ष अत्याचार होत आहेत. पण कोनी दलीत चिंतक आवाज उठवत नाहीत फक्त BJP आवाज उठवत आहे.
उध्दव ठाकरे आणि शरद पवार तेव्हाच आवाज उठवतील जेव्हा ही घटना यूपी किंवा गुजरात ला घडली असती तर ...
@@MPatil_Quotes👌👌👌
हा व्हिडिओ पाहून पश्चिम बंगाल मधील ममता बेगम यांचे राजकारण किती खालच्या पातळीवर गेले याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो
F̤a̤k̤t̤ m̤a̤m̤t̤a̤ n̤a̤h̤i̤ s̤a̤g̤l̤e̤ s̤a̤r̤k̤h̤e̤ t̤i̤m̤e̤ a̤l̤y̤w̤a̤r̤ k̤a̤l̤e̤l̤ l̤o̤k̤a̤n̤a̤
चला उशिरा का होईना, कोणीतरी ही बातमी कवर केली. धन्यवाद🙏
मणिपुरमधे एक महीलावर अत्याचार झाला तेव्हा विरोधीपक्षनेते लोकशाही वाचवा,अतातर बंगालमधे 100महीलावर अत्याचार झाले ,आदीवासीच्या जमीनी हडप केल्या तरी राहुल गांधी शब्द सुधा काढलेला नाही.
२०००
संदेशाखाली मधील महिलांना स्वतःच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतारावे लागते. त्या गावातील पुरुष षंढ आहेत काय? अशा नराधमांना वेळीच ठेचले पाहिजे, निदान तेव्हा तरी एकजूट दाखवावी.
danywad dad asech mahit det java 😍
Chinmay dada
Op❤
महिला छेडछाणी करणारा किंवा बलात्कारी कोणत्याही धर्माचा असो, न्याय फक्त एन्काऊंटर करूनच होईन...
व्हिडीओ बनवला त्याचे आभार पण
गुणगान शहाजहान शेख चेच गायले ..त्याला हिरो दाखवले बोल भिडू टीम पण जाम घाबरते वाटते खर सांगायला
भावा तुझा आवाज इतक्या दिवसांनी ऐकला खूप बरं वाटलं आता बोल बिरू च्या चैनल वरती व्हिडिओ बघ्याला प्रशांत वाट्ये
चिन्मयने काहिही सांगू दे आम्ही फक्त त्याची व्हिडिओ कान तृप्त करण्यासाठीच ऐकतो..आणि हा चिन्मय जे काही सांगतो ते योग्य पद्धतीने मांडून सांगतो..
जे मणिपूर वर रडत होते ते पश्चिम बंगालच्या अशा भयानक स्थितीवर एक शब्द ही बोलत नाही!💯✅️
Bhava mi bangal madhun ahe eth 15 varsha adhi Muslim population 15 percent hoti ti ata 44 percentage zhali ahe ,pudchya 15 varsha madhe bangal purina Muslim majority state honor 😢ahe , Hindus lokanana ghar sodhun jayla sangtat , Bangladesh muslims illegally yetat bangal madhe
पण संपूर्ण भारतात एकही मोर्चा किंव्वा आंदोलन नाही , पॅलेस्टिनी लोकांसाठी मात्र लगेच रस्त्यावर, बुरख्यासाठी लगेच रस्त्यावर कधी आरक्षणासाठी कधी जुन्या पेंशन स्कीमसाठी पण रोहिंग्यांसाठी, काश्मीरींसाठी, केरळच्या मुलींसाठी, कनव्हर्जन्स साठी, यूसीसी साठी चुकूनही एकही मोर्चा किंव्वा आंदोलन नाही😮😢
धन्यवाद भाऊ 🙏
शहाजन ने स्वतःचे नाव खुप मनावर घेतले आहे.
अरे बाबा चेष्टेचा विषय नाही, तुझी आई बहिणी सुरक्षित आहे म्हणून सुचतंय तुला अस.
That's why Hindutv matters 🚩🚩
असीम सरोदे, निखिल वागळे, आणि एक चोधरी दिसत नाहीत 😁
अशा वेळेस ती डुकरं शांत असतात HMV patrakar
Thank you Bol bhidu finally koni tari bola hyvr 👍
पृथ्वीवरची सगळ्यात घान जमात म्हणजे हे शंतीप्रिय लोक....
आला माझा भाऊ
म्हणून मत फक्त bjp लाच..❤🔥😍
Meanwhile Sharad Pawar goons is doing this same thing in Maharashtra... Many SHARIA ZONES in Maharashtra but still Maharashtrians are hugely supporting this NCP and uddhav goons ...
This is the tragedy of marathis, for 50 long years they are blindly following this person . 😮😢
I am BJP VOTER but in Maharashtra this is not our culture. We are most progressive state in country. By economically and socially. For defaming one person don't put all state in north Indian mindset where FIR registered by seeing victims and culprits cast.
@@sushilmane503modi I'd gay that's why he need media to blabber he just can't take actions
रावल्या पश्चिम बंगालमध्ये जाऊन आला
काय केलं नुसती शोबजी करून आला
छान रे चिन्मय अजून vid. बनव मित्र याच topic वर
That's why BJP ❤❤ required in Bengal
आटक,करून,काही होत नाही,गोळ्या घालून, विषय संपवायला हवा.
Mcc Mamta Bano ne Hindu lokanchi vaat laavli Bengal petavla 🤬🤬
PCMC madhe 28/07/24 la. Ek vishay zalay ahe khotya nota banvaychya yat farzi web series bghun 6 Jana ne kel ahe tya badal details mahit dyaaa sir
आमचा हक्काचा विजय पाटकर (जुनियर).. लव यु चिन्मय भाऊ
असाच आणून महाराष्ट्रात सोडा... मग काय ते बघु
Peacefull community 😂
Khup late video banavla bol bhidu ne hya weles😅
SBI Bond sandharbad video banva pls
बंगाल मध्ये मतदान पण याच पध्छतीने चालतं
Opposition and so called liberals or secular be like - koi kuchh nahi bolega 🤐🤫
Aaropi Uttam Sardar and Shibu Hazra Hindu aahet
Jyanchya war rape charges aahet
हा शहाजहान शेख असो की प्रज्वल रेवन्ना असो कोणताही राजकीय किंवा धार्मिक भेदभाव न करता दोघांचेही भर दिवसा इनकाऊंटर व्हायला पाहिजेत...😡
आरोपी मुस्लिम असला की काँग्रेस मिम भीम वाले काही बोलणार नाही 😂 आरोपी हिंदू असला की bjp वाले काही बोलणार नाही 😂 अश्या राजकारणामुळे पीडित लोकांचं नुकसान आहे
Nalayaka
Konta Hindu hyancha pramane vagla
या नीच शैतानाचे एन्काऊंटर जरुरी आहे
South cinema same story ahe hi Vishkawani chi
Good news
Bolbhidu zindabad
Nirbhayi channel
sanjay Pune
Ekch wada, Chinmay Dada.
ममता बॅनर्जी ला, देशाच्या एकात्मतेशी काही घेणंदेणं नाही,फक्त सत्ता पाहिजे. त्यासाठी संपूर्ण बांगलादेशी मुसलमानां ना बंगाल मध्ये आसरा द्यायला कमी करणार नाही. टिप - मी याद्वारे कुठल्याही प्रकारे दुसऱ्या पक्षांचे समर्थन करीत नाही.
करायचे ❌ करायची ✅😂😂
काही केलं नाही परागंदा का आहे? अटक करा आणि फोडून काढा
INDI aaghadi dusre ky
Badshaha shahajahan & Mamta Queen Elizabeth 👸& SC milord happy with ✂️ 💰
जम्मू काश्मीर Article 370 कायद्यावर एक व्हिडीओ बवणा
To vishva pravakta sanjay raut kuthe aahe.. Ya vishayavr ekdum chupp ahe nahi tar roj Joe biden- Putin cha bata marto... Pan mamta banerjee var ek shabda nahi !!!
Mayyaka devi var ek video kara
मन्या नंदी वर एक video बनवा😢😢😢
प. बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लावा, तात्काळ.
Yethe vishay BJP vs tmc nahi aahe ha vishay khupch gambhir vishay aahe aani tula BJP agenda samju naka be seriously🙁
भाईचारा एक दिवस तुमच्या जीवावर बेतू शकतो ..
for sure
मला वाडराई चांदी प्रकरणाची आठवण झाली
शाहजहांन ला काल अटक झाली
काहो तुमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहेका की जाणून बुजून लाईट कमी वापरता जरा उजेड पडूद्या की चित्र कमी आणि अंधुक दिसते तेंव्हा काळजी घ्या गुड नाईट ♥
Bangladesh ला गेला निघून 😂😂😂😂
South Indian च्या Movie ची स्टोरी वाटतेय एकदम 😒
संदेशखाली मधल्या महिलांना न्याय मिळायला हवा. परंतु भाजप ब्रिज भुषण शरण सिंह आणि मणिपूर प्रकरणात का झोपल होतं?
court madhe case chalu aahe already......aani brijbhushan asconding navhta......sheikh asconding aahe......dont compare oranges with apples.....
पकडला गेला रे चिन्मय तो😂
BJP मजबूत हिंदू सुरक्षित
જંગલ રાજ
બંગાલ
Arrest kele,ata court deyil jamanat
Manya bhai khed talukyacha badsha ,king mekar ak video
Lokshahi dhokyat ahe mhannare gappa ahet aaj kal
Arrest zali. Buldozer karavaichi garaj
टिव्ही आम्ही पाहतच नाही मराठी चॅनल तर मुळीच नाही
😂😂buddh samaj kahi dist nahi comment madhe😂😂😂dalit samaj var rep jala😢
शाहाजहान शेख जर BJP मध्ये गेला तर 😅
Tar tuzyakade pathvu agodar
Bol bhidu bhiwandhi chi pan news dhakva
Bol bhidu cha one man show chinmay ...
West bangal need cm like yogi
नॉकमांत
बोल भिडू
नाही तर
वां छान भिडू
heartless cm Mamta
Rastrpti rajvt lagu ho
The 🎉🎉 🎉🎉🎉🎉q🎉😂🎉🎉🎉🎉
बाकीचे नेते मंडळी कुठे आहे बोल न्यास गप्प का
I wish Akku Yadav story should be repeated by Sandeshkhali women.
कृपया article 370 चित्रपटाबद्दल पुनरावलोकन द्या ते आपल्या तरुणांना योग्य माहिती मिळण्यास मदत करेल
एकदा यूट्यूबर ध्रुव राठी चे विडिओ बघा तुमच्या पेक्षा किती पुढे गेलाय कडेल चिन्मय दादा
Bolbhidu ne thodas pathri city kde pn lax dyav tithehi kahis sarkhch chitr ahe
Mamata cha full pathimba asel kadachit
Ajunahi kadichit???? Avghad ahe 😮
❤😊Mast Movie [Cinema] banu shakato!😊 Horrible, how could this happened in India? Really Shocking!😊❤
atta manipur wale khuthe gelet ram jaane