ठाकरेंना जागा दिली, जयंतरावांनी हिशोब चुकता केला, वसंतदादांच्या नातवाची अडचण । Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 306

  • @keshavpatil518
    @keshavpatil518 9 месяцев назад +116

    त्यांच्यावर ही एक वेळ अशीच येणार त्यावेळी त्यांचा पोरगाही त्यांच्याबरोबर नसणार

  • @dattatrayaghogare2602
    @dattatrayaghogare2602 8 месяцев назад +11

    वसंत दादा चा वारस दार विशाल पाटील आगे बढो सागली जनता तुमच्या पाठीमागे उभी राहील

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 8 месяцев назад +7

    अगदी खरंय, जयंत पाटील अति कपटी अन ढुष्ट असच माणूस आहे, आता जनता तुला बरोबर जागा दाखवणारच आहे. लई झालं.

  • @RajuPatil-z9q
    @RajuPatil-z9q 9 месяцев назад +69

    यावेळी विशाल पाटील 100% फिक्स खासदार होणार

    • @MaulaSheikh-t2h
      @MaulaSheikh-t2h 8 месяцев назад +3

      वादच नाही खासदार हेच होणार विशाल दादा पाटील डॉन

    • @swapnilpatil1550
      @swapnilpatil1550 6 месяцев назад +2

      dada khasdar jhale

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 9 месяцев назад +137

    वेळ आली की जयंत patil यांचा ही game होईल

    • @sandipchavan8778
      @sandipchavan8778 9 месяцев назад +4

      ती वेळ यायला तसे घड्याळ तयार झाले नाही

    • @Indian-1234-d7h
      @Indian-1234-d7h 8 месяцев назад +1

      होईल लवकर होईल विशाल दादा आणि बाळासाहेब करतील

    • @PrshantShinde-v7n
      @PrshantShinde-v7n Месяц назад

      ​@@sandipchavan8778zopa aata aali aahe

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 9 месяцев назад +52

    जयंत पाटील साहेबां कायमच वसंत दादा पाटील व त्यांचे वांसंज यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही सत्य कथा आहे 😢😢

    • @maheshkokne8270
      @maheshkokne8270 9 месяцев назад

      तुला किती पाकिट मिळालाय पाकिट छाप पत्रकार

  • @DIPAKPATIL-wt2nf
    @DIPAKPATIL-wt2nf 6 месяцев назад +3

    यावेळी आम्हीच भारी सांगलीचा एकचं वाघ खासदार विशाल दादा पाटील आणि अनेकांचे नशीब उलटं-सुलटं करणारा माय का लाल आमदार विश्वजीत कदम

  • @maheshsanti6303
    @maheshsanti6303 8 месяцев назад +15

    याचे उलट परिणाम जयंत पटलावर येत्या काही दिवसांत दिसून येईल

  • @anirudhapatil5334
    @anirudhapatil5334 9 месяцев назад +127

    जयंत पाटील यांचा कार्यक्रम लवकर होईल. त्यांच्याच अजित पवार गटाकडून होईल

    • @sandipchavan8778
      @sandipchavan8778 9 месяцев назад

      अजित भ्रष्टाचारी माणूस तो काय प्रामाणिक पणाला संपवणार

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 8 месяцев назад +7

      😂😂 आधी तो गट टिकतो का पहा 😂😂

    • @abhijitpawar933
      @abhijitpawar933 8 месяцев назад

      Mahadik गट करणार..🎉🎉

    • @vinodkurkute7689
      @vinodkurkute7689 8 месяцев назад

      मागिल आमदारकीला,, योग्य उमेदवाराला तिकिट मिळाले असते तर करेक्ट कार्यक्रम झाला असता 2526

    • @Indian-1234-d7h
      @Indian-1234-d7h 8 месяцев назад +1

      कदम आणि पाटील घराण्याच्या कुरघोडीच्या राजकारणात यांचे फावले होते पण आता विशाल दादा आणि बाळासाहेब एकत्र आले आहेत त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित आहे हे यांना माहित आहे म्हणून हे चालू आहे

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 9 месяцев назад +80

    विशाल पाटील सांगलीत वरचढ ठरेल म्हणून आजपर्यंत त्यांना दाबन्यात येत आहे. परंतु ही निवडणूक जनतेनच हातात घेतली आहे. विशाल पाटील निवडून येणार हे जयंत पाटील यांनी ओळखले आहे .कारण त्यांच्या मागे विश्वजीत कदम यांची ताकद खंबीरपणे उभी आहे.

  • @Liberalindia7243
    @Liberalindia7243 9 месяцев назад +132

    जयंत पाटील कपटी वृत्तीच मनुस् आहे

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 8 месяцев назад +2

      kapti ani kujka ani patalyantri

    • @MaulaSheikh-t2h
      @MaulaSheikh-t2h 8 месяцев назад +2

      मिरज दंगल कोणी घडवून आणली ते विचारा.

  • @aniketak1053
    @aniketak1053 9 месяцев назад +54

    जंत पाटील .... यांचा जनताच करेक्ट कार्यक्रम करणार ...
    वेळ कोणालाही चुकत नाही....

    • @sandipchavan8778
      @sandipchavan8778 9 месяцев назад +5

      इस्लामपूर मधील जयंत पाटील यांच्यावर खूप प्रेम करते त्यामुळे वाट बघा

    • @aniketak1053
      @aniketak1053 9 месяцев назад +4

      @@sandipchavan8778 वेळ येऊदे दादा तिथंच कार्यक्रम होणार .......
      आणि नाहीतर त्याचा मुलगा आहेच ...

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 8 месяцев назад +1

      ​@@sandipchavan8778
      Bhosale patil nav visarla ky

  • @rajeshjagtap7741
    @rajeshjagtap7741 9 месяцев назад +67

    एक वेळ येईल जयंत पाटील यांचा विधानसभेत पण पराभव होईल

    • @sandipchavan8778
      @sandipchavan8778 8 месяцев назад +3

      वाट बघा आणि फक्त लीड मोजायला या

    • @vinodkurkute7689
      @vinodkurkute7689 3 месяца назад

      निशिकांत दादा

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 9 месяцев назад +58

    जयंत चा कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसायचं नाही 👍👍🦎🦎

  • @imranamin6099
    @imranamin6099 8 месяцев назад +3

    जयंत पाटील जेवढे जबाबदार तेवढेच दादाचे वारसदार ही जबाबदार आहेत

  • @ravihande2735
    @ravihande2735 8 месяцев назад +3

    आपलं विश्लेषण बरोबर आहे

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 9 месяцев назад +22

    सांगलीत फक्त विशाल पाटीलच

  • @ashokabhang-vj8ij
    @ashokabhang-vj8ij 9 месяцев назад +9

    राष्ट्रवादी व उबाठा मॅच फिक्सिंग

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 9 месяцев назад +19

    जयंतरावांचा पण करेक्ट कार्यक्रम ठरलेला आहे.

  • @MohanChavan-v5q
    @MohanChavan-v5q 9 месяцев назад +12

    जयंत पाटलांचा सुद्धा काळा संपणार एक दिवशी त्यावेळी मग त्यांच्याही घराला अशाच प्रकारे त्रास दिला जाईल तुमचाही मुलगा असाच पराभव होईल येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जयंत पाटील स्वतः जर इलेक्शनला लोकसभेला जर सांगली जिल्ह्यामध्ये थांबले तर त्यांचे डिपॉझिट सुद्धा जपतो आहे सांगली जिल्ह्यामधील स्वाभिमानी जनता त्यांना कधीही विजय होऊन देणार नाही कारण ती भाजप समर्थक आहेत आत्तापर्यंत त्यांनी भाजप विजय कसं होईल हेच त्यांनी पाहिलेला आहे आणि त्या भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यात त्यांचाच मोठा वाटा आहे त्यांचे सगळे कार्यकर्ते हे भाजपच्या प्रचारामध्ये असतात आणि मुंबईमध्ये बसून बोलायचं की आम्ही महाविकास आघाडी आहे संविधान वाचला पाहिजे संविधान बुडवणारे हेच लोक आहेत यांना जनता धडा शिकवेल

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 8 месяцев назад +12

    आता जयंत पाटलाची जिरवायची भाजप ला निवडून द्यायचे

    • @adsm-1512
      @adsm-1512 8 месяцев назад +1

      Kahi pan houde BJP matra vote nahi

  • @PravinPatil-il2mr
    @PravinPatil-il2mr 9 месяцев назад +15

    बापाच कर्ज देेणी किंवा अपमानास्पद वागणूक ही पोराने कधीच विसरू नये
    करेक्ट कार्यक्रम

  • @kishornaik5468
    @kishornaik5468 6 месяцев назад +1

    हर्दिक सुभेच्छा 💐💐🌹🌹

  • @rohitbadshahavlogs3713
    @rohitbadshahavlogs3713 8 месяцев назад +5

    वेळेचं गणित आहे भाऊ
    वेळ कुणाची चुकत नाही😊
    एक वेळ वसंत दादांची होती
    एक वेळ जयंत पाटील यांची आहे
    आणि आणि आणि
    एक वेळ विशाल दादांची असेल😊😊

  • @balkrishnashinde7938
    @balkrishnashinde7938 9 месяцев назад +3

    दादा बापु घरान्यातील एक मेकाची जिरवा जिरवी वाद पुर्वी पासुन आजतागायत चालु आहे हे सत्य आहे यांचे मधील वादाचा त्रास या दोन्ही घराण्याचे जवळचे पाहुणे जे सांगली भागात आहेत त्याना अतोनात होतो आहे त्या पैकी मी पण एक आहे याना कंटाळून मी पण स्वताचे स्वाव लंबनाचे जोरावर स्वतंत्र आस्तितत्व निर्माण केलेले आहे या दोघांचे पेक्षा मजबुत आसे स्वताचे अस्तीतत्व निर्मिती करून भावी पिडीला या दोघांचेही कोनत्याही प्रकारे गरज भासणार नाही अशी प्रस्थिती निर्मिती करणेत यशस्वी झालेलो आहोत असेच सर्वानी
    आपले स्वतंत्र आस्तित्व निर्मिती करून या दोन्ही राजकारन करणाऱ्या घराण्याना अप्रत्यक्षपणे शह देत राहीलेस याना निश्चित शेटबॅक बसेल यांचे सतरंज्या उचलणे बंद करा
    जागे व्हा लागा स्वबळावर संयमपुर्ण व्हावयाला .

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 9 месяцев назад +87

    टप्प्यात आले की सांगलीकर जयंतचा नक्की कार्यक्रम करणार

    • @satishpatil6848
      @satishpatil6848 9 месяцев назад +7

      टप्प्यात आल्यावर नाही टप्प्यात
      आणून कार्यक्रम करणार

  • @shivaminterior2421
    @shivaminterior2421 8 месяцев назад +5

    विशाल दादा महाविकास आघाडीचा विजय म्हणजे आपला विजय आहे. आपली टाकत दाखवून महायुतीचे उमेदवार पडण्याचा प्रयन्त
    करा. विशाल दादा जर चंद्रहार पाटील आपल्या पाठींबाने विजयी झाले, तर नाव संपूर्ण देशात आपले असेल.

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 9 месяцев назад +64

    जयंत पाटील आगावू माणूस दिसतोय कधी सुध्रणात

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 9 месяцев назад +31

    सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे आणि शिवसेनेने सोडावी

    • @ChandrakantRedekar-di8ox
      @ChandrakantRedekar-di8ox 9 месяцев назад +5

      कोल्हापूर ची जागा शिवसेनेला द्यावी

    • @SurajAdhikari-ii1cl
      @SurajAdhikari-ii1cl 9 месяцев назад +1

      Congress mhanje ha natu ,to porga ,to bhau ,he chalu ahe

    • @ThePareshz
      @ThePareshz 9 месяцев назад

      कोल्हापूर कॉंग्रेस ने मागितले नाही ​@@ChandrakantRedekar-di8ox

  • @balkrishnashinde7938
    @balkrishnashinde7938 8 месяцев назад +3

    कोनीही काहीही टिका केली तरी जयंत पाटील याना राजकारणात आणनेचे पहिले भाष्य व पाऊल टाकले ते वसंतदादा व विष्णुआण्णा यांनी केले व बाबासाहेब पाटील यांचे सारखे मातबगार राजाराम बापु यांचे विश्वासु नेत्यांस डावलून जयंत पाटील याना संधी दिली यांचे साक्षिदार मी व माझ्या सारखे अनेक त्यांचे नातेवाईक आहोत वर्ती ज्या प्रमाणे टिका केली आहे ती वस्तुस्थिती सत्य आहे दोन्हीकडील कार्य कर्त्यानी हा दोघांतील वाद स्वार्था पोटी तेवत ठेवला आहे या वादाला म्हैसाळकर शिंदे , अजितराव घोरपडे, दिनकर आबा पाटील , आर आर आबा पाटील ,संभाजीराव पवार ,शिवाजीराव देशमुख, मारूती माने ,शरदपवार यांची राजकिय महत्व कांक्षा ही तितकीच कारणीभुत आहे संजय काका पाटील सुरवातीला दादा घराण्याशी एकनिष्ठ होते तेही राजकिय महत्व कांक्षे पोटी व आर आर आबा यांचे तील राजकिय महत्व कांक्षे पोटी आमदारकी मिळत नाही तर खासदार होणे साठी जयंत पाटील यांचे गटात सामिल झालेले आहेत ते कागदोपत्री भाजपात आहेत
    खय्रा अर्थाने ते जयंत पाटील पृरुस्कृत राष्ट्रवादीचेच खासदार आहेत हे आम्ही सर्व त्यांचे सगे सोयरे पुर्वीपासुन पहात आहोत
    आपल्यातील कुरघोडी व कामापुरता मतापुरता सगेसोयरे यांचा वापर करून घेणे हे लक्षात आलेने सांगली जिल्ह्यातील माझे सारखे अनेक सुशिक्षित सगेसोयरे मतदार यांनी सांगली जिल्ह्यातून मतदार यादीतुन नावे काढुन इतत्र मतदार यादीत नांवे दाखल करून घेतलेली आहेत व आनंदात रहात आहेत सध्य स्थिती पहाता ही दोन्ही घराणी मंडळी इतर कोणालाही संधी मिळु देणार नाहीत हे त्रीकाल सत्य आहे यांचे समर्थन करणे व सतरंजा उचलत रहाने म्हणजे आयुष्य बरबाद करून घेणे आहे.इतर कांहीही पर्यायी उधोग करून स्वताचे पायावर उभारणे हा एक मेव पर्याय सर्व सांगली जिल्ह्यातील मतदार यांनी करावे व स्वावलंबी बनावे व स्वाभिमानाने रहावे.

    • @AnilPatil-m6w
      @AnilPatil-m6w 7 месяцев назад

      आम्हाला तुमचे म्हणणे पटले आहे चांगले विचार आहेत तुम्हाला सलाम 🙏🙏

  • @virajpatil847
    @virajpatil847 9 месяцев назад +17

    जयंत पाटलाला दुसरा उद्योगच नाही

  • @bandujadhav7074
    @bandujadhav7074 9 месяцев назад +7

    विशाल दादा अपक्ष राहा जनता तूमच्या सगे आहे

  • @adityadange12
    @adityadange12 9 месяцев назад +2

    जयंत पाटील साहेबांच्या वडिलांसोबत वसंत दादांनी जे केले तेच जयंत पाटील साहेब करत आहेत

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 9 месяцев назад +20

    देर है अधेंर नहीं

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 9 месяцев назад +10

    जयत पाटिल साहैब यांना राग आहै तो राजाराम बापु यांना विलासराव शिंदे याचा कडुन पाडाव कैला होता तो राग आज आखेर जयत पाटिल यानचा मनात आहै

  • @arvindgaikwad2589
    @arvindgaikwad2589 8 месяцев назад

    सांगली, विशाल पाटील ❤❤

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb 9 месяцев назад +3

    पवार साहेब व जयंत पाटिलच जवाबदार

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 9 месяцев назад +21

    Only vishal patil

  • @Nationalist727
    @Nationalist727 8 месяцев назад +1

    घराणेशहीचा जीवावर किती, भीक मागणार,जयंत पाटील यांचे संस्थात्मक कार्य बघा,निवडणूक आल्यावर लोकांच्या पाया पडत फिरणार विशाल पाटील

  • @MaulaYelurkar-hh5vl
    @MaulaYelurkar-hh5vl 9 месяцев назад +20

    वंसतदादानी राजारामबापू साठी जे केले तेच आज जंयतपाटील विशाल साठी करत आहेत बरोबरच आहे

  • @atharvhubale
    @atharvhubale 9 месяцев назад +4

    जयंत पाटील साहेबाचा कार्यक्रम करायची कोणाची हिंमत नाही
    जयंत जय हो

    • @rahulsutar7930
      @rahulsutar7930 9 месяцев назад +1

      एक दिवस वाळवा मतदार संघातील लोकच करेक्ट कार्यक्रम करणार.
      गावागावात दोन गट करुन एकमेकाची डोकी फोडायची व आपली राजकीय पोळी भाजायची हे राजकारण एक दिवस अंगलट आल्याशिवाय राहाणार नाही.

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 8 месяцев назад

      यंदा पडणार विधानसभ्ला

    • @Patil123-n
      @Patil123-n 7 месяцев назад

      ​@@shridharpatil7701 Top cha ganja marlay😅

  • @jayvantjagtap5501
    @jayvantjagtap5501 9 месяцев назад +6

    वेळ. आली.की.त्याची.वाट.लागणार

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 9 месяцев назад +5

    प्रतिक पाटील आणी विशाल याच्यात मोठा फरक आहे....

  • @pradeeppatil9520
    @pradeeppatil9520 8 месяцев назад +1

    आत्ता व्याज सकट परत करणार jjp ला,,भावी खासदार विशाल दादा

  • @king-ip3kc
    @king-ip3kc 6 месяцев назад +1

    दादा घराण खुप साध भोळ आहे जंत पाटला सारख उभ्यान काडलेल नाही

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 9 месяцев назад +9

    मतदान करणारे लोक असतात ना मग अक्कल लोकांना हवी ना
    जयंत पाटलांनी एकच मतचा अधिकार आहे लाखो नाही

  • @ars31287
    @ars31287 8 месяцев назад +2

    एखादा मोठा नेता एकदा पाडेल दोनदा पाडेल.. प्रत्येक वेळी नाही पाडू शकत.. याला सगळयाच ठिकाणी जयंत पाटील जबाबदार नाहीत. प्रतिक पाटील सांगलीत खासदार म्हणून निवडून आले केंद्रीय राज्य मंत्री झाले राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जायचे पण पुढे काय झालं त्या मस्ती मधे सांगलीत नुसती दारू पिऊन रोज पार्ट्या.. केंद्रीय मंत्री असून जिल्ह्यात काम झालं नाही जिल्ह्यात लक्ष नाही लोकांची काम झाली नाहीत.. जी अवस्था सातारा लोकसभेची आहे तीच सांगलीची आहे नावं मोठी इतिहास पण मोठा पण सीट निवडून येत नाही

  • @JaywantraoNikam.
    @JaywantraoNikam. 9 месяцев назад +17

    त्यांच्या प्रतिक दादाला निवडणुकीत उभा करा. कै. वसंतदादा च्या पश्चात कुटुंबीयांची वाताहात झाली आहे. पण जयंत्या च्या डोळ्यादेखत केलेल्या कर्माची फळे त्याच्या मुलाला चाखायला मिळणार.

    • @sandipchavan8778
      @sandipchavan8778 9 месяцев назад +1

      कोण फळ भोगत आहे ते बघत आहे इस्लामपूर ची जनता समर्थ आहे आमचा मान सन्मान जयंत पाटील आहे

  • @subhashpatil228
    @subhashpatil228 6 месяцев назад +2

    जयंत पाटीलचा लवकर कार्यक्रम होणार आमदार होऊ देउ नका यला

  • @shivajiraokendre2554
    @shivajiraokendre2554 7 месяцев назад +1

    अगोदर जयवंतराव ना पाडल पाहिजेत

  • @Revatipokharkardb8714
    @Revatipokharkardb8714 9 месяцев назад +5

    नीती नियती फिरून येते जयंतरावांनी आता आपल्या पोरांचा विचार करावा त्यांच्या बाबतीत हे घडू नये म्हणजे झाला

  • @Sudeshpatil-h6n
    @Sudeshpatil-h6n 9 месяцев назад +13

    जयंत साहेबांच्या नादाला लागु नका

    • @rahulsutar7930
      @rahulsutar7930 9 месяцев назад +3

      हार जित मधून इंदिरा गांधी सुटली नाही तर जयंत क्या चिज आहे.
      पापाचा घडा एक दिवस भरणारच

    • @Sudeshpatil-h6n
      @Sudeshpatil-h6n 9 месяцев назад

      @@rahulsutar7930 त्या इंदिरा गांधी होत्या हे जयंत पाटील साहेब आहेत आणि ते टप्प्यात आले की कार्यक्रम करणार म्हणजे करणार भावा चुकुन त्यांना काही बोलु नको नाहीतर कार्यक्रम तुझा करणे

    • @abhijitpatil9319
      @abhijitpatil9319 9 месяцев назад +2

      साहेब आले उचल सतरंज्या 😂😂😂😂😂😂😂😂

    • @rahulsutar7930
      @rahulsutar7930 9 месяцев назад +2

      विधानसभेला अजित पवार टप्प्यात आणूनच कार्यक्रम करणार.

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 8 месяцев назад

      विधानसभेला पहा
      भोसले पाटील येणार

  • @JAYSH333
    @JAYSH333 9 месяцев назад +5

    जयंत कुणालाही मोठे होऊ देत नाहीत fact आहे

  • @RajuPatil-z9q
    @RajuPatil-z9q 8 месяцев назад

    यावेळी जयंत पाटलांचा 100% विधानसभेत पराभव होणार

    • @Patil123-n
      @Patil123-n 7 месяцев назад

      😂😂divsa ganja maralay vatat

  • @rameshsawant-hk1hc
    @rameshsawant-hk1hc 9 месяцев назад +14

    यावेळी तुमचा करेक्ट कार्यक्रम विशाल करणार

  • @jaykarkadam8276
    @jaykarkadam8276 8 месяцев назад

    जयंत पाटील कुचक राजकारण एक दिवस संतोष येईल आज ते सुपात आहेत जात्यात जातील जयंत रा राव

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng 9 месяцев назад +30

    ही वेळ त्यांच्या वर पण येणार की

  • @GaneshPatil-ek7dw
    @GaneshPatil-ek7dw 9 месяцев назад +9

    वसंतदादा पाटलांनी राजारामबापू पाटील स्वर्गीय दिनकरराव पाटील पतंगराव कदम साहेब यांचे राजकारण कायम संपवण्याचा प्रयत्न केला विरोधी प्रवाह टिकू नये यासाठी कायम प्रयत्न केले मग त्यांच्या वारसांनी त्यांच्या राजकारणाचा बदला राजकारणाने घेतला तर कुठे चुकले

    • @Vishwajeet_Patill
      @Vishwajeet_Patill 9 месяцев назад +2

      हे चुकीचं आहे..

    • @rahulsutar7930
      @rahulsutar7930 9 месяцев назад +2

      सगळे विसरुन विश्वजित कदमसाहेब विशाल पाटील बरोबर आहे याला राजकारण म्हणतात.
      कुजके राजकारण करुण जिल्ह्यावर वर्चस्व मिरवायचे असले हिंमत नसणारांच

  • @vaibhavpatil3027
    @vaibhavpatil3027 9 месяцев назад +16

    वसंतदादापाटलांचा वाघ vishaldada हे नक्कीच जयंत पाटलाच्या घराण्याला जड जातील.आता सांगली जागी झाली आहे.आज सांगली जिल्ह्यात पुन्हा दादा घराणे उभारी घेईल आणि जयंत चा correct कार्यक्रम होईल.

  • @sajidpatel4148
    @sajidpatel4148 9 месяцев назад +2

    जयंत पाटील यांना खासदारगी च तिकीट दय...

  • @SushantGodase-jn6pn
    @SushantGodase-jn6pn 8 месяцев назад +1

    हे पण दाखवा की वसंतदादांनी बांधलेला कारखाना नातवाने काय वाट लावली आधी लोकांची उसाची बिल द्या म्हणून ते पण सांगा यांना ताटात वाढलेलं खायचं नीट कळालं नाही

  • @MaulaSheikh-t2h
    @MaulaSheikh-t2h 8 месяцев назад +1

    चौथी पिढी प्रतिक दादा पाटील यांची मुल जयंत पाटील यांच्या मुलांचा करेक्ट नव्हे तर डॉ ला सुद्धा कळणार नाही असा कार्यक्रम करणार आहेत त्यावेळी जयंत पाटील स्वर्गात बसून बघणार.

  • @akashsalgar-j6t
    @akashsalgar-j6t 4 месяца назад

    ओन्ली विशालदादा पाटील 🎉

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 9 месяцев назад +5

    त्या वेळेला वसंत दादांनी सत्तेची मस्ती न दाखवता राजारामबापू यांना सन्मानाने जवळ धरलं असतं तर ही आज वेळ आली नसती
    राजारामबापू यांनी चळवळीतून आपलं काम जिवंत ठेवलं

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 9 месяцев назад +2

    तुमच्या मताशी आम्ही सहमत नाही जयंत पाटील यांच्या मुळे काही नाही

  • @altafmulani7074
    @altafmulani7074 8 месяцев назад +1

    No मशाल only विशाल

  • @anandraomahadik1174
    @anandraomahadik1174 8 месяцев назад +2

    जयंत पाटील भाजप ची बी टीम आहेत

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 9 месяцев назад +1

    वेळ हा महागुरू आहे तेंव्हा वेळ आल्यावर सर्व स्पष्ट होईल

  • @झटपटप्रोडक्शन
    @झटपटप्रोडक्शन 9 месяцев назад +4

    ह्या वेळी नाय मेळ लागणार कुणाचा ओन्ली विशाल दादा

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 8 месяцев назад +2

    त्याचा ही गेम होणार

  • @vaibhavpatil7325
    @vaibhavpatil7325 6 месяцев назад

    आता जंत ने वसंतदादांच्या नातवाची परवानगी घ्यायची सांगलीत फिरायच असेल तर..😂

  • @sunilchougule8838
    @sunilchougule8838 6 месяцев назад +1

    वेळ प्रत्येकावर येते.

  • @prasadmane3776
    @prasadmane3776 8 месяцев назад

    Kingmaker जयंत पाटील 💥💯

  • @amrutraodeshmukh6420
    @amrutraodeshmukh6420 9 месяцев назад +2

    Only Vishal Patil

  • @atharvhubale
    @atharvhubale 9 месяцев назад +2

    अह फक्त जयंत पाटील

  • @bapuchavan8950
    @bapuchavan8950 9 месяцев назад +2

    या अश्या वागण्याने जणतेचचनुकसान झाले आहे जनतेनं विचार करून निर्णय घ्यावा

  • @puranmalme1299
    @puranmalme1299 9 месяцев назад +13

    जयंत पाटील यांना दोष देण्यापेक्षा कॉंग्रेसने आत्मचिंतन करावे

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 9 месяцев назад +2

      झारीतील शुक्राचार्य

  • @srsawant1982
    @srsawant1982 8 месяцев назад +1

    जयंत पाटलांच्या या अश्या राजकारणामुळेच राष्ट्रवादी फुटली व संपली.तरीही यांना अक्कल काही येत नाही. फक्त आणि फक्त स्वार्थ पाहणारे जयंत पाटील

    • @omkarpatange2784
      @omkarpatange2784 8 месяцев назад

      हे साफ चुकीचे आहे त्या अजित दादा चा हेकेखोर पणा बघा ना जरा, मग बोला. उगीच च काही माहिती नाही आणि बोलताय...

  • @AllabakshMulla-k6f
    @AllabakshMulla-k6f 8 месяцев назад

    विशाल पाटील यांच्या शिवाय पर्याय नाही,भावी खासदार

  • @jayvantjagtap5501
    @jayvantjagtap5501 9 месяцев назад +8

    जयंत. पाटील यांनी. सांगली ची.वाट.लावली

  • @sachinjadhav9091
    @sachinjadhav9091 9 месяцев назад +1

    छान विश्लेषण

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 9 месяцев назад +1

    काय खर न काय खोटं कोणाला माहीत

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 8 месяцев назад

    फिक्स खासदार चंद्रहार पाटिल 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @komalkanase7096
    @komalkanase7096 8 месяцев назад

    सगळे नेते एकाच पार्टीचे आहेत माघे जायला तयार कोण नाही..जागा वाटून घ्या

  • @shitole2153
    @shitole2153 8 месяцев назад +1

    Correct

  • @suvarnapatil-fl8ny
    @suvarnapatil-fl8ny 9 месяцев назад +12

    jayant patil cha karyakram lawkarach honar

  • @Rajendrapatil-ro5ue
    @Rajendrapatil-ro5ue 9 месяцев назад +1

    ठाकरे गट

  • @shamraoyadav7961
    @shamraoyadav7961 8 месяцев назад

    एकेकाळी इंदिरा गांधी देखील वसंतदादाना दबून असायच्या म्हणजे महाराष्ट्रातील काॅग्रेसचे निर्णय दादा वर अवलंबून असायचे आज त्यांच्याच नातवांना तिकिटासाठी डावलले जात हे खरच दुःख आहे.

  • @mohitchavan3406
    @mohitchavan3406 9 месяцев назад +2

    घराणेशाही बास झाली आता, चंद्रहार पाटील यांना जनतेनं साथ दिली पाहिजे.

  • @akashbhopale6517
    @akashbhopale6517 9 месяцев назад +5

    राजु शेट्टी आणि विशाल पाटील यांनी मिळून एकदा याचा कांडका पाडवा म्हणजे झाल

  • @sahilskspeaks
    @sahilskspeaks 8 месяцев назад

    Jayant patil🔥🔥🔥

  • @skynetnetcom8174
    @skynetnetcom8174 8 месяцев назад

    Vishal patilach ❤❤❤❤

  • @ashishdhule2462
    @ashishdhule2462 6 месяцев назад

    खासदार विशाल पाटील...आपल मत

  • @ShreyashPatil-wo3er
    @ShreyashPatil-wo3er 9 месяцев назад +2

    Only jayant patil sahab👑👑

  • @basavrajbiradar4572
    @basavrajbiradar4572 8 месяцев назад +1

    मागील निवडणुकीला पण यांनीच कुजग राजकारण करत विशाल पाटील यांना पडलं आता पण हेच अडचण निर्माण करत आहेत..

  • @mahatenshkarade5585
    @mahatenshkarade5585 8 месяцев назад

    विशाल दादा अपक्ष उभारावे जनता त्यांना निवडून देणार

  • @shivajiraokendre2554
    @shivajiraokendre2554 8 месяцев назад

    जयवंतराव पाटलाला पाडले पाहिजेत ,तो कधीच विशाल पाटलाला निवडून येवू देणार नाहीत , तूम्ही निवडनूक लडण्या पेक्षा अगोदर जयवंतराव ना पाडा हो विशाल पाटील

  • @ravindrashivasharan8223
    @ravindrashivasharan8223 7 месяцев назад

    पुन्हा एकदा काँग्रेसची तिकीट सांगलीतून घोषित झाल्याशिवाय राहणार नाहीत

  • @santoshbirajdar8614
    @santoshbirajdar8614 9 месяцев назад

    Only Vishal Patil 👍👍

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 8 месяцев назад +1

    वेळ येईल...