ऋतुराज पाटलांमध्ये हिम्मत नाही काय ? गोकुळ आमच्यामुळे सतेज पाटलांच्या ताब्यात- विरेंद्र मंडलिक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 май 2024
  • #VirendraMandalik #amalmahadik #gokul #satejpatil #kolhapur #kolhapurnews #loksabhaelection2024 #loksabha2024 #loksabhaelection #TarunBharat #marathiNews
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

Комментарии • 459

  • @user-fd8mv1ke7g
    @user-fd8mv1ke7g 2 месяца назад +146

    ऋतुराज पाटील च्या लग्नात हे दोघे बाप लेक गेट वर उभारून पाहुण्यांचे स्वागत करत होते.
    मागच्या लोकसभेच्या आधी 😂😂😂😂😂

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 2 месяца назад +84

    आरं झवण्या निधी दिलास म्हणजे काय उपकार केलस काय आमच्यावर 😠😠

    • @pradeeppatil2311
      @pradeeppatil2311 2 месяца назад

      आरे त्यानं तुझ्या आईबरोबर झवणं केलंय तेव्हा तु पैदा झालंय

    • @SonalBhoi-ql3cf
      @SonalBhoi-ql3cf 2 месяца назад +2

      1 no 😂😂😂

  • @DigambarKhambe-rd2yt
    @DigambarKhambe-rd2yt 2 месяца назад +147

    हा अति शहाणा आहे बापाचा पराभव डोळ्यासमोर दिसत आहे.

  • @RahulPatil-ye8es
    @RahulPatil-ye8es 2 месяца назад +85

    वीरेंद्र तू अजून लहान आहेस

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 2 месяца назад +126

    😅 आधी गोकुळला निवडूण ये

    • @Andre.Russell
      @Andre.Russell 2 месяца назад +2

      ZP*

    • @VilasraoKanade
      @VilasraoKanade 2 месяца назад

      गोकूळ सोडा ZP ला बी पाडलाय याला मनोज भाऊ फराकटे यांनी💪

  • @pruthvirajpatil3410
    @pruthvirajpatil3410 2 месяца назад +40

    ZP ला ,मनोज भाऊ फराकटे नी ते तुम्हाला पाडलं....आणि गोकुळ लांबच

  • @sangrampowalkar1542
    @sangrampowalkar1542 2 месяца назад +86

    ग्रामपंचायतीला या निवडून या पहिल

  • @rishiparit
    @rishiparit 2 месяца назад +77

    तुझ राजकीय करीयर संपल आता तू कायमचा घरी बसायचं 😂😂😂

  • @amarpatil9024
    @amarpatil9024 2 месяца назад +38

    उपकार केला नाही महाडीकांन विरोधात ४४ हजारांच निर्णायक लिड दिलेल आहे….

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 2 месяца назад +34

    हा गोकुळ मध्ये पडला आहे आणि बोलतो गोकुळ आमचं

  • @sagartalekar792
    @sagartalekar792 2 месяца назад +47

    आपण का पडला म गोकुळ ला

  • @salimkhatib5246
    @salimkhatib5246 2 месяца назад +48

    आडगा वकील..

  • @jivandesai1161
    @jivandesai1161 2 месяца назад +40

    हा संचालक नाही आणी चाव्या याच्या कड हा वाचमन आहे का

    • @user-ls5jw2mg5i
      @user-ls5jw2mg5i 2 месяца назад +2

      Watchman नाय ओ ,सफाई कर्मचारी😂😂

    • @balasahebpatil5415
      @balasahebpatil5415 2 месяца назад +1

      याने वाचमनचा ड्रेस आणि हातात काठी आहे अशी कल्पना करा.... बघा वाचमन वाटतोय की नाही

    • @digvijayghatage3564
      @digvijayghatage3564 2 месяца назад +1

      😅😅😅😅😅😅😅

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 2 месяца назад +22

    आरे उमेदवार शाहू महाराज आहेत. ऱुतूराज पाटील नाहीत 😂😂

  • @vishalsarnaik9950
    @vishalsarnaik9950 2 месяца назад +16

    ऋतुराज दादा आणि बंटी साहेबाना बोलताना जरा विचार करून बोला ,तुझ्या प्रचाराचा आमच्या दक्षिणेत काय फरक पडत ,तुमचे बघा गोकुळ ला पडला ,जिल्हा परिषद ला पडला

  • @sangrampowalkar1542
    @sangrampowalkar1542 2 месяца назад +28

    तू काय त्यावेळी झोपला होतास काय

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 2 месяца назад +21

    झेडपी laaa निवधून येऊ नाही शकत..नी अमदरवर तुम्ही प्रतिक्रिया देता

  • @RaghunathPatil-hc6dn
    @RaghunathPatil-hc6dn 2 месяца назад +10

    हेला साखर कारखाना चालविता येईना आणि ह्यो दुध संघात चालला आहे

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 2 месяца назад +8

    किंग ऑफ बंटी पाटील साहेब ✋🔥💯 कोल्हापूर काँग्रेस ✋💯

  • @dattatryshinde4620
    @dattatryshinde4620 2 месяца назад +13

    आपण साहेब आपले वय पाहून बोलला तर तुमच्यासाठी बर होईल...

  • @yuvarajjadhav3010
    @yuvarajjadhav3010 2 месяца назад +23

    आडगा वकील

  • @user-gs5ys4in8j
    @user-gs5ys4in8j 2 месяца назад +40

    बंटी साहेब यांच्या मुळे तुझे बाबा खासदार झाले

  • @dayanandpatil8619
    @dayanandpatil8619 2 месяца назад +76

    लेका मंडलिक पडणार

  • @shivtejyadav4125
    @shivtejyadav4125 2 месяца назад +13

    अरे दादा आधी तु जिल्हा परिषद ला निवडून ये मग आमच्या दादा वर बोल.

  • @KumarMetil
    @KumarMetil 2 месяца назад +29

    2 लाख 70 हजार मताचे भरघोस लीड दिले आहे.. आमचं ठरलंय.. दक्षिणेत 40,000 पेक्षा जास्त लीड दिले

  • @Lahu389
    @Lahu389 2 месяца назад +9

    Very जोक आहे..विरेंद्र

  • @user-ge1pq3le7k
    @user-ge1pq3le7k 2 месяца назад +5

    बाबाला लवकर उठायला सांग तेवढं

  • @salimsutar4050
    @salimsutar4050 2 месяца назад +12

    बाबा लगीन 😂😂😂

  • @NewP-tl4we
    @NewP-tl4we 2 месяца назад +6

    एवढं मोठ तर मोदी पन नाही बोलत😂

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki 2 месяца назад +9

    असा बोलतोय जणू याची ताकद पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. याला कागल सोडून कोणी विचारत नाही, बाकी जिल्ह्यात पक्षाच्या नावाखाली मतदान गोळा करतो

    • @Lahu389
      @Lahu389 2 месяца назад

      महालक्ष्मी दूध संस्था काय झाले

    • @rajgondakothavale1367
      @rajgondakothavale1367 2 месяца назад

      कागलमध्ये देखील शाहू महाराजच लीड घेणार.

  • @MalakariDhavale
    @MalakariDhavale 2 месяца назад +7

    त्याच्या कूट नादाला लागलाय त्याच्यामुळे खाजदार झालाय हे विसरू नको

  • @vijaykumbhar7944
    @vijaykumbhar7944 2 месяца назад +14

    काय बी तुझा बाबा निवडून येत नाही

  • @sirajfakir5745
    @sirajfakir5745 2 месяца назад +6

    सगळ्यांना निवडून आणलेस तस पप्पांना तेवढं निवडून आण..,😂😂😂😂😂😂😂

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 месяца назад +9

    पराभूत होणार आहेत हे

  • @nikhilkhot4147
    @nikhilkhot4147 2 месяца назад +9

    Tuzi layki kiti tu bolto kiti ani Gokul cha chavi tuzkd ahe 😂😂😂😂

  • @user-ev4lr5gc4y
    @user-ev4lr5gc4y 2 месяца назад +11

    गोकुळच गड तुमच्याकडे आहे तर मग तुम्ही साहेब स्वतः निवडून आला नाहीत हे कसं काय 😂

  • @agroinfo3231
    @agroinfo3231 2 месяца назад +11

    आडग वकील😂

  • @user-lj6ez2jd2u
    @user-lj6ez2jd2u 2 месяца назад +4

    महालक्ष्मी dhudh संघ कोणी विकला साहेब 😅😅 गोकुळ द्यायला लोक खुळी नाहीत 😂😂

  • @shubhampatole3129
    @shubhampatole3129 2 месяца назад +1

    एकदम बरोबर ज्यांचा फंड वापरला त्यांना च निष्क्रिय म्हणतात हे जनतेला कशीच पटणार नाही पुन्हा खासदार संजय दादा च

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 2 месяца назад +9

    तुम्हाला कोण ओळखत का...

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 2 месяца назад +22

    युपीए सरकारच्या सत्तर हजार कोटीच्या कर्ज माफीवेळी सदा मंडलिकच्या तक्रारीवरून ४५ हजार शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतल.

    • @user-kw1de8vc6q
      @user-kw1de8vc6q 2 месяца назад +1

      खोटी कर्ज होती व भ्रष्टाचार होता हे पण पहा

    • @vikramlad5567
      @vikramlad5567 2 месяца назад +1

      Amcha sarkhe barech lokana yanchya mule fataka basla ahe

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 2 месяца назад +7

    असले निधी स्वतः देतात..आणि कशाला हे सांगत...

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 2 месяца назад +8

    आडगा वकिल 😂😂

  • @rahulakurde6224
    @rahulakurde6224 2 месяца назад +11

    बंटी साहेब होते म्हणून संजय मंडलिक खासदार झाले हे लक्षात ठेवा दादा

  • @digvijaypatil3659
    @digvijaypatil3659 2 месяца назад +7

    ताकदीच्या बाहेर बोलू नको

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 месяца назад +4

    बाप रात्री दारू पिऊन झिपतो आणि उटतो दुपारी आणि हा गाढव उटतो बापा नंतर

  • @hemantkamble7616
    @hemantkamble7616 2 месяца назад +4

    काय खिशातला निधी दिला काय किती वर्ष खासदारकी आहे कुटुंबात

  • @sagermetkar7223
    @sagermetkar7223 2 месяца назад +5

    तुम्हाला स्वतः निवडून येता येत नाही आणि दुसऱ्यांना पडायला बघताय

  • @akshaypatil6840
    @akshaypatil6840 2 месяца назад +4

    तुम्ही आधी गोकुळ la निवडून या.. तुम्हाला तिकीट मुश्रीफ साहेबानी व बंटी साहेबांनी दिल होत

  • @PramodPatil-cg8pd
    @PramodPatil-cg8pd 2 месяца назад +4

    शाहू महाराज विजय होणार तुम्हाला पोसायचा ठेका घेतलेल्या नाही सादशिव मंडलिक आता संजय मंडलिक आरे विरेंद्र तुम्ही कोणाला मुळे ख‌सदार झाले ते बघा 😅😅😅😅😅😅😅

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 2 месяца назад +3

    किंग ऑफ बंटी पाटील साहेब ✋🔥💯

  • @Dipeshoswal
    @Dipeshoswal 2 месяца назад +18

    बाप निवडून येतो का बघ अडाणी वकील

  • @AkshayPatil-eg5gk
    @AkshayPatil-eg5gk 2 месяца назад +3

    😂😂😂 तु आमदार केलेस ऋतुराज पाटलांना... तु आहेस तरी कोण... आणी विचारतंय तुला कोण

  • @user-lj6ez2jd2u
    @user-lj6ez2jd2u 2 месяца назад +3

    विषय संपलाय एकच शाहू महाराज

  • @Bhakti-ib3dx
    @Bhakti-ib3dx 2 месяца назад +8

    Nidhi kay tumi khishatun nahi dila .

  • @hindustani5093
    @hindustani5093 2 месяца назад +4

    हा गोकुळ चा वाचमनपण होणार नाही

  • @manojborgalli7379
    @manojborgalli7379 2 месяца назад +6

    Virendra gokul la agodr swata nivdun ये mg gokul ver bol

  • @Omkar.757
    @Omkar.757 2 месяца назад +1

    विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरली आहे त्यामुळे काहीपण नको त्या कमेंट पडत आहेत…आपला विजय फिक्स आहे # मा.खासदार संजयदादा मंडलिक 🏹🚩

  • @atharavasankpal5541
    @atharavasankpal5541 2 месяца назад +3

    बेटेंक्स खासदार दोन लाख मतानी पडणार मोदी आणा शिदे आणा आणि कोन आणा फक्त बंटी पाटील

  • @ajit_2580
    @ajit_2580 2 месяца назад +1

    ना त्यांच्यात शिवरायांचे रक्त....
    ना ते प्रभू श्रीराम भक्त....
    म्हणून कोल्हापूरकरांचा इरादा सक्त...
    ७ मे ला मत मंडलिकांनाच फक्त...!
    🧡🏹🚩

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t 2 месяца назад +2

    आता मुश्रीफ साहेब व मंडलिक साहेब गोकुळ मधून बंटी यांचा पाठिंबा काढून घ्या

  • @diprajpatil357
    @diprajpatil357 2 месяца назад +5

    किती खोटं बोललास बाबा निवडून येत नाहीत

  • @govindkhirugade6607
    @govindkhirugade6607 2 месяца назад +12

    कागल मधी कोणाला आमदार करणार तेवढ सांगा वकिल

  • @rahulpatil-so3ws
    @rahulpatil-so3ws 2 месяца назад +3

    अरे मग तू का निवडून आला नाही गोकुळ ला , आणि आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी का आल्या नाहीत निवडून एवढं मोठे बोलतो

  • @user-kw4ub8yc6d
    @user-kw4ub8yc6d 2 месяца назад +4

    5 lakh lead ne shahu Maharaj win honar

  • @tousief2818
    @tousief2818 2 месяца назад +1

    आम्हाला लाज वाटते बंटी साहेब कडे बघून आम्ही तुम्हाला मतदान केले

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 2 месяца назад +1

    तुमचा कार्यक्रम झालेला आहे

  • @Ajit_Gurv
    @Ajit_Gurv 2 месяца назад

    जबरदस्त!

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 2 месяца назад +1

    शाहू छत्रपती 🚩✋💯

  • @SaurabhNaik-nc5fz
    @SaurabhNaik-nc5fz 2 месяца назад +2

    Only Bunty Patil Saheb kingmekar 💥🔥

  • @ylatkar
    @ylatkar 2 месяца назад +1

    कोल्हापूरचा एकचं निर्धार,
    संजयदादाचं पुन्हा खासदार !

  • @bajiraopalkar2450
    @bajiraopalkar2450 2 месяца назад +1

    याची भाषा घसरली आहे, याला माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार राजाने पाडायला पाहिजे. पत्रकार म्हणून माझे असं मत आहे

  • @SagarVairat-yk6rp
    @SagarVairat-yk6rp 2 месяца назад +2

    z p सदस्य कधी होणार

  • @user-kn2iv4jb1g
    @user-kn2iv4jb1g 2 месяца назад +2

    ऐवडे सोप नाही विरेंद्र ते दक्षिण चे आमदार आहेत निधी काय मागुन देत नाहीत सरकार चा निधी आहे ऐका ऐका गावाला ओळख पण नाही तुमची

  • @abhitibile8635
    @abhitibile8635 2 месяца назад +8

    Chota bheem😄

  • @santoshaid3073
    @santoshaid3073 2 месяца назад +1

    तुमचा पराभव निश्चित आहे फक्त बंटी साहेब

  • @ranjeetbhiungade5846
    @ranjeetbhiungade5846 2 месяца назад +2

    आदी जिल्हा परिषद ला निवडून या

  • @pandharinathpatil8632
    @pandharinathpatil8632 2 месяца назад +2

    चुक केली बंटी साहेब णी दारूडाला खासदार करून

  • @yusufpathan3001
    @yusufpathan3001 2 месяца назад +1

    Bhawa tu lahan pani jeva chaddit mutat hotas teva bunty saheb aamdar hote😂😂😂

  • @ratnasinhrajeghatge778
    @ratnasinhrajeghatge778 2 месяца назад +1

    गोकुळ च्या किल्ल्या शेतकऱ्यांकडे...संचालकांकडे नाही..

  • @pradippatil1546
    @pradippatil1546 2 месяца назад +1

    अपाञ कर्ज माफीची काय झालं मंडलिक साहेबांना विचारा साहेब...

  • @digvijaypatil3523
    @digvijaypatil3523 2 месяца назад +2

    एका लाखाच्या निधीला दहा हजार रुपये कमिशन घेणार तू एक कोटीचं काम असेल तर दहा लाखाचा कमिशन घेणारा तू, आमदारकीच सोड खासदारकीला किती मताने पडतोस ते बघ

  • @Apol5956
    @Apol5956 2 месяца назад +1

    मंडलिक नी स्वतः च्या खिशातले पैसे घातले काय 🤣🤣🤣
    आम्हा जनतेचा पैसा हाय....

  • @sangramsinhchavan4677
    @sangramsinhchavan4677 2 месяца назад +1

    गोकुळ च्या चाव्या दुसऱ्याच्या हातात देण्यापेक्षा महालक्ष्मी दूध संघ चांगला चालवला असता तर महालक्ष्मी दूध संघ आज बंद पडला नसता

  • @HMstudio2018
    @HMstudio2018 2 месяца назад +1

    आता ठरलय दक्षिणेत अमलच फुलतय🎉🎉

  • @swaruppatil7027
    @swaruppatil7027 2 месяца назад +2

    Adi ZP la nivdun ya😂

  • @RajwwrdhanPatil
    @RajwwrdhanPatil 2 месяца назад +1

    Only Ruturaj patil saheb fix amdar❤

  • @nitinkhandekar9335
    @nitinkhandekar9335 2 месяца назад +1

    गोकुळ मध्ये पराभव.......
    मग निष्क्रिय कोन आहे ते समजेल
    पराभव. .. होणार आहे
    Only shahu Maharaj

  • @rajukamble3694
    @rajukamble3694 2 месяца назад +1

    निधी कुणाच्या खिशातून दिला नाहीं जनतेने tax दिलाय तो निधी आह़े

  • @shubhamanuse2921
    @shubhamanuse2921 2 месяца назад +1

    विरेंद्र अजून बालिश बाळ आहे - हे एक वाक्यचं बास आहे 😢😅🎉

  • @ravindrak.1109
    @ravindrak.1109 2 месяца назад +2

    गद्दारांना माफी नाही.... फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे.... 🚩🚩🚩🚩

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 2 месяца назад +1

    सत्य परेशान है लेकिन पराजित नही
    वेळ महागुरू आहे तेंव्हा वेळच उत्तर देईल अजून पुलाखालून पाणी जाणार आहे

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile 2 месяца назад +1

    दक्षिण मध्ये अमल महाडिक यांना आम्ही निवडून अण्णार

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 2 месяца назад

    हे स्वतः पडलंय...आणि दुसऱ्याला निवडून आणणार म्हणतय 😂😂

  • @VivekanandPatil885
    @VivekanandPatil885 2 месяца назад +1

    अहो तुम्हाला राजकीय दृष्ट्या शिशु आहात

  • @sahebraodeshmukh8648
    @sahebraodeshmukh8648 2 месяца назад +1

    ताटातल खा मग महाडिकाना आमदार कर !
    महाडिक यांना आमदार करणेची वेळ येयील तेंव्हा मंडलिक विरोधात असतील

  • @anilpatil2177
    @anilpatil2177 2 месяца назад +1

    गोकूळला ठरवून पाडले, ते आता जवळ,

  • @basavrajavati9901
    @basavrajavati9901 2 месяца назад +1

    निधी दिलस् म्हणजे उपकार नाही केले....आमचेच पैसे आहेत ....घरातून 50 खोके मधून आहे काय......

  • @sanmos4193
    @sanmos4193 2 месяца назад +2

    उगाच आभाळ हेप्लू नका

  • @pravinmisal3975
    @pravinmisal3975 2 месяца назад +1

    मान गादीला.....मत मंडलिकाना.....