कोल्हापूर च्या मागून....देवेंद्र फडणवीसनी नागपूर, अजित दादा नी पुणे कुठंच्या कुठं नेहवून ठेवलय.... आणि तुह्मी नुसता भांडण बसत कोल्हापूर पाक खड्यात घालून बसलाय. बास करा आता.... वैताग आलाय तुमच्या राजकारणाचा.
बंटी पाटील साहेब एकच वादा बंटी पाटील साहेब शाहू महाराजांचा विचार घेऊन जाणारा 96 कुळी मराठा म्हणजेच बंटी पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या माळशिरस तालुका मराठा युवा मोर्चा
अद्यक्ष... काँग्रेस चा दिल्लीचा चालतो का.... तुझा पक्ष दिल्लीचा... ते चालत.... तर माझा महाराष्ट्र चा पोरगा का नाही शेवटी तो महाराष्ट्र चा आहे.... तो काय पाकिस्तान... बांगलादेश चा नाही... हे वरडून पट्टा भाषण बंद करा लोक वैतागली आता चालणार नाही आता काम चालणार
Chikhli , Buldhana also faced same issue of rejecting application of MVA panel candidate in APMC election by DDR using POWER. But Nagpur Court squash it and allow them to content for election. Need Change in State and Country....
दोन्ही नेत्यांचे काम चांगले आहे, परंतु स्थानीक पातळीवरील लहान कार्येकर्ते मोकार ह्या दोघांच्या भांडणात भुरडतात व हे दोन्ही नेते आमदार व खासदारकी घेऊन मजेत आहे,
तुमचा कडे Information and technology च Maharashtra राज्याचं department hot, tumhi Kolhapur sathi tyacha ksa fayada उचलून आणला? बाकीचं नॉन सेन्स गोष्टी, कारखाना बिरकाना आम्हाला गरज नाही, Kolhapur mhnje कारखाना आणि उस, आणि शेतकरी एवढच असल तर तुम्ही नसलेले आम्हाला चालतंय, हद्द वाढीला विरोध तुम्ही केला, सगळ्या चांगल्या गोष्टी ला विरोध तुम्ही करताय आणि खडे दुसऱ्याचा नावानं फोडताय.
Neech political leaders you have spoiled very good atmosphere on the eve of HON BHARAT RATNA DR AMBEDKAR SAHEB 'S BIRTH ANNIVERSARY. ( BOTH mahadik and Patil ARE USELESS)
King of the kolhapur........ बाप बाप रहेगा..... बंटी पाटील साहेब .... गोर गरीबाचा माणूस 🔥🔥🔥🔥👑👑❤️❤️❤️🙏🙏
फक्त बंटी पाटील साहेब 💍💍
विजयी भव🎉🎉
महाडिकांची दादागिरी मोडीत काढणारा एकमेव वाघ...👌👌
एकच साहेब बंटी पाटील साहेब ✌️ ✌️✌️✌️✌️✌️
Patil💪🔥🔥🔥🔥
Tiger of kolhapur
🙏 "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले " 🙏
🙏 ज्यांनी 👍 ( Like )केले आहे. त्यांना सुध्दा अनुभव आला असेल. 🙏 मी आभारी आहे. 🙏 परिवर्तन करायचे असेल तर बंटी साहेबांना निवडून द्या. 🙏🙏
Lay shahana ahes zop ja
Ka r yz
bunty patil saheb 💥🚩👑
साहेबांची भाषा सप्पय कोल्हापुरी... ❤️Apala manus❤️Only one ❤SATEJ PATIL ❤King of kolhapur politics❤️
Bunny saheb ✌️
कोल्हापूर च्या मागून....देवेंद्र फडणवीसनी नागपूर, अजित दादा नी पुणे कुठंच्या कुठं नेहवून ठेवलय.... आणि तुह्मी नुसता भांडण बसत कोल्हापूर पाक खड्यात घालून बसलाय. बास करा आता.... वैताग आलाय तुमच्या राजकारणाचा.
KING OF KOLHAPUR MAHADIK COMPANY
बंटी पाटील ❤
King of kolhapur MH09 kingmekar
Banti patil 👑
Bunty Patil ❤
बंटी पाटील तुम्ही त्यांच्या अख्या परिवाराला घरी बसवलं😂😂😂😂
Bunty chi takad nhiye tevdhi.bunty saglyana ektra krun ladhla virodhat mhnun.nhitr buntychi ektyachi takad nhiye evdhi
@@nikhilkamble9686 सर्वांना सोबत घेऊन लढणे हीचं खऱ्या नेत्याची ओळख!
सूर्याचे तेज बंटी सतेज💥💥💥💥
Only Bunty Patil saheb ❤❤❤❤❤❤
👑king 💪
मुन्ना महाडिक साहेब प्रेमी ........
पाहिला आमदार कोणामुळे झालात हे सगळ्यांना माहीत आहे
कोल्हापुरातील एकमेव नेता ज्यान सामान्य लोकांना मोठमोठी पद दिली...only आप्पा....
सबसे कातील बंटी पाटील ♥️🔥👑⚡
बंटी पाटील साहेब
Only bunty Saheb 🔥
😢😢😢😢🎉
बंटी पाटील जिंदाबाद
बंटी साहेब झिंदाबाद
वाघ🦁👑🚩
बंटी पाटील 👑
Banti🎉🎉
BUNTY PATIL great
MAHADIK MAHADIK DHOOM DHADAKA 👑🔥
Only mahadik
बंटी साहेब
No1... saheb
साहेब त्याला तुमच्यामुळे पहिला खासदारकीचा गुलाल लागला हे मुन्ना महाडिक यांनी विसरु नये
Bunty la aamdar kel tyach ky 2vela
Evdhch Jr dam asel na tr bunty ne khasdarki ladhvavi 2024la
King off kolhapur बंटी पाटील
ओन्ली बॉस
बंटी पाटील साहेब
साहेब तुम्ही आला नाही का ते सांगा माग कोण भ्याला ते बगूया
Only banti saheb
बंटी पाटील साहेब एकच वादा बंटी पाटील साहेब शाहू महाराजांचा विचार घेऊन जाणारा 96 कुळी मराठा म्हणजेच बंटी पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या माळशिरस तालुका मराठा युवा मोर्चा
Baal shant ghe.
Sahkar vachvaycha ahe modit kadhaycha nhiye.
Tu tujya gavach bgh Kama dhandhyach bgh.kolhapurch aamhi bghayla samarth ahe
माझी कोल्हापुर करांना विनंती आहे या महाडिकांना घरी बसवा तरच तुमचा विकास होईल
त्यांना तुझ्या स्वतःच्या घरला घेवून जा... विकास होईल शहराचा
Hya bunty la swatachi bayko aikt nhi an hyala swatachi bayko sambhalta ali nhi an ha ky vikas krnar
टोल ची पावती फडणाऱ्याला आणि थेट पाईप लाईन मध्ये ढपला पाडणाऱ्या नेत्यांना निवडून द्यायचं काय...
महाडिक महाडिक धूम धडाका 🙏✌️✌️✨️
Agdi barobar bolalat banti dada
Only mahadik 🔥
Khup chan madnee
अद्यक्ष... काँग्रेस चा दिल्लीचा चालतो का.... तुझा पक्ष दिल्लीचा... ते चालत.... तर माझा महाराष्ट्र चा पोरगा का नाही शेवटी तो महाराष्ट्र चा आहे.... तो काय पाकिस्तान... बांगलादेश चा नाही...
हे वरडून पट्टा भाषण बंद करा लोक वैतागली आता चालणार नाही आता काम चालणार
अहवाल बगा dy & rajara चे कोण खरं कोण खोटं कळेल महाडिक 🔥
बंटी पाटील साहेब🙏🙏
बंटी पाटील
Baunty saheb
Bhetu aaj 7.30 la bindu chukat ✌
🙏👍
🔥🔥
अस म्हणुन कोल्हापुर ला गंडवा....राजाराम वर महाडीकच योग्य तुम्ही काय दिवे लावणार आहात माहीत आहे😅
Bunty Patil Saheb 💪
बिदुं चौक राजकीय आखाडा नाही कार्य करत्यानो शहाणे व्हा
Chikhli , Buldhana also faced same issue of rejecting application of MVA panel candidate in APMC election by DDR using POWER. But Nagpur Court squash it and allow them to content for election. Need Change in State and Country....
Bunty saheb❤
MAHADIK❤
खोटं बोला रेटुन बोला 😂😂
बिंदू चौकात आला नाहीत...
दोन्ही नेत्यांचे काम चांगले आहे,
परंतु स्थानीक पातळीवरील लहान कार्येकर्ते मोकार ह्या दोघांच्या भांडणात भुरडतात व हे दोन्ही नेते आमदार व खासदारकी घेऊन मजेत आहे,
बिंदू चौकात का आला नाही मग. या वरून कळते कोण भ्याले 😂😂😂😂
Bunty Patil👍🏻
Only bunty patil Saheb 🎉
राजकारण करण्या पेक्षा कारखान्याचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करायचा यावर भांडले पाहिजे... नेतेंडळींनी
🎉🎉🎉
उंचगाव आणी निगवे शेतकऱ्यांना त्रास देताना कळलं न्हवत का आता कुठून शेतकऱ्यांचाबद्दल कळवला बस करा तुमची नाटक
💯 bhyalet 🔥
तुमचा कारखाना का खासगी केला दूध का दूध पाणी होईल
Bunty patil zindabad 🚩🚩
Bunty saheb
डबल डोलकी साहेब गोकूळ ची वाट लावलाय तुम्ही 😅😅😅 dy कारखान्यात काय सुरू आहे हे पण सांगायला पायजे म्हणजे लोकांना समजेल
खोटं बोल खरं रेटून बोल....🤣🤣
बाबा राहूदे सगळं प्यायच पाणी तेवढं आन 14 वर्ष झ्हाल आणतोयस
सतेज..
Mahadik mukt Kolhapur
महाडकांना शिव्या देऊन निवडणूक जिंक्यान्या पेक्षा विकास करून जिंका... कोल्हापूर वैतागली आहे ऐकून
ऐका वर्षात दुध 54 चे 66 झाले ते बोला
10 रूपया करूया काय
महाडिक खाजदार झाले. तेव्हाच समजल सतेज पाटील यांची झोप उडाली आहे. कोणी कितीही नाकरो.
छावणीत आर्ज उडलेत तर येवड का जोम्बते साहेब 1800 जणांचे हे तुम्ही सभासद बाद करायला चालेला हे पण विचारात घ्यायला पकायजे
Mi kunacha evda chahata nahi pan Rajaram paravartan naki ahe
Only and only महाडिक pattern 🚩🔥
पोर हरवतील तुम्हाला 🤣🤣🤣साहेब तर खूप लांब 😂😂😂😂लावा ताकद 🚩y🚩y
The great Bunty patil
तुमचा कडे Information and technology च Maharashtra राज्याचं department hot, tumhi Kolhapur sathi tyacha ksa fayada उचलून आणला? बाकीचं नॉन सेन्स गोष्टी, कारखाना बिरकाना आम्हाला गरज नाही, Kolhapur mhnje कारखाना आणि उस, आणि शेतकरी एवढच असल तर तुम्ही नसलेले आम्हाला चालतंय, हद्द वाढीला विरोध तुम्ही केला, सगळ्या चांगल्या गोष्टी ला विरोध तुम्ही करताय आणि खडे दुसऱ्याचा नावानं फोडताय.
निवडणुक कारखान्याची हाय म्हणल्यावर विषय कारखान्याच असणार भावा.
शेतकऱ्यांनचे कोल्हापूर मग विषय शेतकऱ्यांचाच चालणार
बंटी पाटील चांगला म्हणून गोकुळ त्याच्या ताब्यात दिले आता त्याच्या लोकांच्या गाड्या दुधाच्या भरायचे चालू केल्या एकाच नाण्याच्या दोन बाजू
ह्या दोघांच्या भाडणात कोल्हापूर चा विकास रकडला आहे
एवढ गरम होत असताना लाईट का घालवली ते तुम्ही दोघांनी पण सांगा...
बाकी तुमची भूर्ट्यान सारखी फालतू बडबड बंद करा
जाऊन बघ तरी 😂एकदा समोर
महाडिक कुणाच्या बापाला भित नहीत
Ar pal ithun only patil
असचं म्हटल्याला गोकुळ वेळी 😂😂😂
काय झाल...
घाबारलय....😂😂😂
फक्त बंटी पाटलाला भितात
बाळ रुपा पेक्षा मोठ्ठा आहे
2014 tv fodla, mobile fodla 6 महिने adnyat vaas, mazya amal saheba मुळे
हे धंदे बंद करा कुणीच काही कामाचे नाहीत
Neech political leaders you have spoiled very good atmosphere on the eve of HON BHARAT RATNA DR AMBEDKAR SAHEB 'S BIRTH ANNIVERSARY. ( BOTH mahadik and Patil ARE USELESS)
होई काय बंटी तू dyp च सांग की 😅
Party kuthli kahi nahi samjale😊
Munna saheb
Munna mahadik