शौमिका महाडिकांचे आवाहन ही स्टंटबाजी ! सचिन चव्हाण यांचे प्रत्युत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #SachinChavan #ShoumikaMahadika #kolhapurnews #kolhapur #politics #TarunBharat #marathiNews
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

Комментарии • 42

  • @marti9653
    @marti9653 3 месяца назад +32

    मोठ्या घरात जन्म घेऊन कुणी मोठं होत नाही शौमिकाजी. विचार पण मोठे पाहिजेत.
    तुमच्याच सभेत एक कार्यकर्ता (तुमचाच) जेंव्हा भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी बोलतो तेंव्हां तुम्ही अवाक होता. ( पण मला लाज वाटली )
    काही गोष्टी मान्य करा ओ. अजित पवार सोडून द्या. मुश्रीफ साहेबांना काही दिवसापूर्वी तूमचा पक्ष जातीय दंगल घडवत आहेत असं बोलत होता. आज त्यांचेच तळवे चाटत आहेत तूमचे कार्यकर्ते 😢😢
    मी एक स्वयंसेवक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

  • @royalkarbhaar
    @royalkarbhaar 3 месяца назад +11

    खूप छान उत्तर सचिन भाई ✌️💯

  • @truefacts5061
    @truefacts5061 3 месяца назад +6

    ह्या तिघांना त्यांच्या गल्लीत देखील कोणी विचारत नाही... 😅😂😅😂😅

  • @sandeepchougale9685
    @sandeepchougale9685 3 месяца назад +20

    एक नंबर उत्तर दिलत सचिन भाई!

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 3 месяца назад +35

    सचिन चव्हाण एक नंबर बोललात

  • @truefacts5061
    @truefacts5061 3 месяца назад +3

    तुम्ही महापालिका मधून काम करताना, रस्त्यावरील खड्डे तरी मुजवा आधी 😅

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi 3 месяца назад +2

    King of King ❤Bunty Patil only ❤🎉

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 3 месяца назад +4

    Ok 👍

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 3 месяца назад +21

    साहेब. संपलेल्या. घरावर. बोलू. नका. महाडिक.घराण.चालल.फत्त.पि.एन.साहेबा.मुळ.मैत्री.जपली.पण.हे.घराण.म्हणजे.सरढा.

    • @rajvardhanpatil8820
      @rajvardhanpatil8820 3 месяца назад

      💯

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 месяца назад

      आर तुला डरके दिसत नाही वाटत😅😂😅😂

  • @vijaypowar6972
    @vijaypowar6972 3 месяца назад +11

    Great leader of kolhapur muncipal sachin bhai chavan saheb

    • @amaringavale9444
      @amaringavale9444 3 месяца назад

      होय पोवार साहेब

  • @jayshrichavan8016
    @jayshrichavan8016 3 месяца назад +5

    1Number

  • @vikramghatage8890
    @vikramghatage8890 3 месяца назад +4

    👍👍👍👍

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 3 месяца назад +2

    सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk 3 месяца назад +2

    1 number

  • @sameermasavekar1556
    @sameermasavekar1556 3 месяца назад +2

    Sachin Bhai 1 no.

  • @tonyustad2269
    @tonyustad2269 3 месяца назад +2

    Sachin Bhai , kadak uttar dile

  • @sagarspatil8356
    @sagarspatil8356 3 месяца назад +14

    त्यांचे काम एकच उठसुठ जिल्हयाचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांचेवर टिका करणे...

  • @dagadukatiwale9000
    @dagadukatiwale9000 3 месяца назад +7

    शौमिका वहिनी काय बोलल्या बंटी पाटलाच्या ज्या गावात ग्रामपंचायत मध्ये सता आहे त्यांचे हद्द वाढीचे प्रस्ताव घ्या मग त्यात काय बिघडल तुमची ज्या गावामध्ये ग्राम पंचायत मध्ये सता आहे तेथे हद्द वाढीचे प्रस्ताव घ्याच बंटी पाटलाना ग्रामपयायत प्रस्ताव देणार नाहीत कारण हद्द वाढ कोणालाही नको आहे

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 3 месяца назад

    ❤✌

  • @rahullambe3164
    @rahullambe3164 3 месяца назад +1

    तुमचा मागचा घरातला इतिहास बघा आप्पांच्या कृपेने महापौर झाले होते शहराची अवस्था बघा लोख सगळ्यांना कंटाळले आहेत

  • @shivajitalekar932
    @shivajitalekar932 3 месяца назад +2

    Sachin great

  • @aloklad3046
    @aloklad3046 3 месяца назад

    Modi la mhadik family chi gharane shahi dakhava😂😂😂😂😂😂😂

  • @vishnukamble6208
    @vishnukamble6208 3 месяца назад +2

    काय पण होऊ फक्तं महाडिक

  • @arunmohite2801
    @arunmohite2801 3 месяца назад +2

    Joparyant kolhapurat he 2 gat ahet toparyant kolhapur devalop honar nahi.. Ajun 10 varshani suddha kolhapur ahe asech disnar ahe..

  • @RaviBhogulkar
    @RaviBhogulkar 3 месяца назад

    1nb

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 3 месяца назад +3

    ओपन चॅलेंज देऊन स्टंटबाजी दाखवणे पेक्षा सत्ताधारी सरकारला सांगून हद्दवाdhi साठी महाडिक कंपूने जनतेचा विकड साधावा. बंटी पाटील यांच्या वर उट सुट टीका करून राजकारण होत नाही. जनता सुज्ञ आहे. विधानसभेला दक्षिण मध्ये bjp ani महादिकाना sutti. Permanent माजी आमदार

  • @samptravokarale710
    @samptravokarale710 3 месяца назад +2

    बंटी पाटलांचा दरारा मोठा आहे . .

    • @truefacts5061
      @truefacts5061 3 месяца назад

      😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 3 месяца назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @RAHULPATIL-nh5rm
    @RAHULPATIL-nh5rm 3 месяца назад +4

    भाषा वापरू पण नका
    महाडिक घराण्यां पासून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा

    • @vaibhavmardane1508
      @vaibhavmardane1508 3 месяца назад +3

      😂😂kuch bhi

    • @yogeshkadam5203
      @yogeshkadam5203 3 месяца назад

      माहिती साठी लक्षात ठेव माजी महापौर कै.प्रल्हाद चव्हाण साहेब यांना पाडण्यासाठी रविकिरण इंगवले यांना पैसा व ताकद देऊन निवडून आणले त्या मुळे तु जे बोलतोयस महाडिक घराण्या पासून आहे हे विसरून जा महाडिक यांच्या चाटुगिर कुठल भुसनळ्या

    • @shubhambodare614
      @shubhambodare614 3 месяца назад +2

      😂😂

    • @ravipatil740
      @ravipatil740 3 месяца назад +1

      😂

    • @shubhamkarnure6670
      @shubhamkarnure6670 3 месяца назад +1

      😂 mot bolniyat gelasa😂