Rajesh Kshirsagar | कृष्णराज महाडिकांच्या लढण्याच्या इच्छेवर राजेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2024
- #MumbaiUniversity #SenateElection #AadityaThackeray #SanjayRaut #KiritSomaiya #MedhaKiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
तुम्ही दोघे पण येत नाही निवडून
😂😂😂😂
😂😂😂😂
काँग्रेस कोल्हापूरात नावाला सुद्धा राहणार नाही शिल्लक 😂🤣😝
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
चेष्टा च की 😂
अती आत्मविश्वास आहे, नक्कीच आपटणार
काही करा यावेळी महाविकास आघाडी चा आमदार निवडून येणार.
येत नाही निवङून महाविकास आघाडी दक्षिण मधून एकवेळ येईल पण कोल्हापूर उत्तर हा हिंदुत्ववादी मतदार संघ आहे व इथून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेबच होणार!👑🚩🏹💯
तुम्ही कितीही तयारी करा तुमचा पराभव अटळ आहे.
टक्केवारी खोर क्षीरसागर आपला करेक्ट कार्येक्रम होणार आहे ..!💯
तुज्या कडून किती टक्के खाल्ले रे बंटी ने पण देवस्थान च्या जागा कमी लाटायला नाही हे तू शिकवू नकोस 😡😡😡
25%
शेजारी राहणाऱ्या माणसांना मारणारा हाच काय तो क्षीरसागर
राजाराम कारखान्यातील MD ला भर रस्त्यात मारहाण करणारा बंटी पाटील व त्याचे बावङ्यातील गुंङ😂🤣
तुमच्या दोघांची घंटी वजवतो बंटी 😂😂😂
ह्यो एक बंटी पाटील ने पाळलेला paid 🐕 😂🤣
बंटी पाटील सांगतात तो आमदार
शेट्ट 😂😂🤣
Right
💯💯💯
बंटी भाई जान
दसरा चौक दगडफेक, विशालगड प्रकरण बघितल कोल्हापूरकरांनी...
क्षीरसागर साहेब तुम च मुलगा दक्षिण ल उभारला तर त्यांची, देपोझीत जप्त होईल
पहिला शब्द व्यवस्थित टाईप कर बाबा 😂🤣
देपो झीट 😂 अरे उटाबाटाचा काय तु
वेळ आली आहे गद्दारांना घरी बसवण्याची 💪💪💪 आमचं ठरलंय 😂🤚🤚🤚
दादा इथ फक्त बंटी पाटील सांगतील तेचं होतंय.
ते काय कोल्हापूर चे मालक आहेत काय
ते सांगतील ते होतील😂😂😂. कोल्हापूरच्या ह्या भगव्या वादळात काँग्रेस संपून जाणार हे नक्की
बंटी भाई जान आहेत ते
@@Vipul_Bhandare0310-7 Mahavikas aghadich 💯💥🚩
जनतेला कोणाही गृहीत धरु नये.... जनता सांगेल तो आमदार होईल बंटी पाटलांना पाडलं आहे......आणि क्षीरसागर यांना ही पाडल आहे.....
काही करा महायुती निवडून येऊ शकत नाही शेतकरी वर्गाला संपवण्याची सुपारी तुम्ही घेतली आहे त्यामुळे तुम्हाला कशाला निवडून द्यायचे
मुस्काटात लावण्या एवढी खराब कामगिरी नाही
2011 चि मुस्काटात आठवते का??
@@akshaynic गांडीत पाय घालण्याइतकी खराब कामगिरी आहे, किरीट सोमय्याचा आठवतोय ना 😂
सगळीकडेच महाडिक घराण्यातील उमेदवार उभे करा आणि जिल्हा महाडिक यांचाच करून टाका😂
उभे करून थोडी होतंय निवडून पण यावं लागतंय, पडीक गँगला वाटत उभ राहिलो म्हणजे झालो आमदार 😂
केळ 🍌🍌🍌महायुतीला पोषक वातावरण आहे 😂😂😂😂 येत नसतो दोघपण 😂😂😂😂
म्हणजे तुम्ही मान्य केलं की दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील फिक्स😂😂😂
दक्षिण मध्ये तुमचा मुलगा 😂😂😢😢
क्षिरसागर यापुढे कधीही निवडुन येणार नाहीत
तुम्ही काहीही म्हणा उत्तर चे उत्तर फक्त रवी किरण इंगवले
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खुन प्रकरणात मुख्य सूत्रधार व तङीपार जिल्ह्यातून 😂🤣😝
कोल्हापुरात फक्त बंटी पाटिल ठरवतील तोच आमदार
बास करा रे चाटायच 😂 उद्या म्हणशीला माझा बाप कोण ते बी बंटी पाटीलच ठरवतील 😂😂😂
उत्तर आणि दक्षिण मध्ये बंटी साहेब सांगतील तोच उमेदवार निवडून येणार यात काही शंकाच नाही... The king of kolhapur 2014/2019/2024.. Winner.. ✌💪👍
महायुती नको re baba.
शेतकरी वैतागले.
ह्यांना फक्त सत्तेशी मतलब आहे. बाकी काही पडलेले नाही
15,00 रूपये घरच्यांना परत तेवढे द्यायला सांगा 😂🤣😝
किती तो लाळघोटेपणा
तुम्ही नक्कीच निवडुन येत नाही
तुम्ही असे सांगणारे कोण जोतिष आहात काय
बंटी पाटिल या दोन्ही चा पारफेट कार्येक्रम करनार 😂😂
🔔🤣🤣
यंदा पुतण्याला दक्षिण मधून निवडून आणून दाखव म्हणाव 😂🤣
कृष्णराज महाडिक जरी उभे राहिले
व माजी आमदार क्षीरसागर जरी उभे राहिले
तरी दोघांचाही पराभव होणार
महायुतीचे सरकार आपटणार जोरात
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार
आता कोल्हापूरात जोरदार काँग्रेसचा उमेदवार आहे त्यान काय दिव लावल्यात कोल्हापूरात ते दिसतय परत काँग्रेसचा उमेदवार निवडून येत नाही कोल्हापूरात लिहून ठेवा 😂😝🤣
कोल्हापूरात काँग्रेस आता परत निवडून येत नाही 😂🤣
व्हय म्हणजे कोल्हापूर जातय ५० वर्ष माग 😂😂😂 एवढ वर्ष महापालिका कुणाकड आहे रे अडाणचोट ❤ड्याच्या
बालिश आहे कृष्णराज महाडिक... यूट्यूब वर फॅन म्हणजे तुम्ही आमदार नाही होत... तुम्ही काय करता सगळयांना माहितीय
😂
काय करतो..सांग?
बोलते व्हा
Ala bga ruturaj fan😂😂😂😂
@@SinghmP24dhapala king malai swatach Ghar bharane fakt 😂 nusata nidhi nidhi banner baji nimma 50% henchy ghararat jato 😂
उत्तरचा आमदार हा सतेज उर्फ बंटी पाटीलसाहेब ठरवतील तोच होणार
Only KM ❤
REAL YOUTH ICON
50 khoke gulami ok 😂
Life Time Maji Amdar 😅
तुम्हाला सोडुन कोणाला पण तिकीट द्याव . तु बाबा कायपण कर पण निवडुन येत नाहीस😂
25 cr ru madhye amdar hot nasate
Gadar ahet tumhi🎉
महाडीक व तुम्ही बसा भांडत......कोल्हापूरकर पुरोगामी विचार जपणार !
फुरोगामी झाल जुन , कोल्हापूर उत्तर हा कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्वादीच राहणार 👑🚩🏹💯💪
पडण्यासाठी किती चढा ओढ लागलीय पागलांमध्ये....😂😂
Chor
बंटी पाटील महाचोर 😂🤣
उत्तर च खणखणीत एकच उत्तर रविकिरण इंगवले
उभा करा दक्षिण मध्ये मुलगाला
बंटी साहेब सांगतील तेंच होणार
ऊत्तर चा आमदार महविकास आघाडीचा असणार
दिवसा स्वप्न बगन बंद करा 🤣🤣🤣
कोल्हापूर उत्तरमध्ये गदाराना थारा नाही.फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा ओरीजनल शिवसेना निवडून येणार.
काँग्रेस तिकीट देणार काय उ.बा.ठा ला 😂🤣
उ.बा.ठा ची अवस्था ना घरका ना घाट का अशी झाली आहे कोल्हापूरात 😂🤣🤣
घरात बसायची तयारी ठेवा
एक करा साहेब तुम्ही उत्तर मधून,मुलगा दक्षिण मधून ,वहिनी साहेबाना करवीर ,दुसऱ्या मुळग्याला राधानगरी , असे सगळेच उभा रहा त्यात काय एवढं
Ravi Ingawale Fixxxx
🤣🤣🤣🤣😝😝😝😝
कृष्णा महाडिक पोरगा हुशार आहे पण चुकीच्या पक्षामध्ये आहे तो म्हणून निवडून येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत काँग्रेस मध्ये जावं त्याने
काँग्रेस काय tide पक्ष आहे काय की जो आला धुतला चांगला झाला 😂🤣
Rajesh kshirsager saheb🚩🚩
Only bantii Patil saheb
शिरसागर फाटली😂😂😂😂
घंटी पाटीलला एकटा आंगावर घेणारा 🚩👑 एकच कोल्हापूरचा ढाण्या वाघ आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑🚩
बंटी पाटील only
अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी मुलाखत देणार नाही
उद्धवजींचा मविआबरोबर जाण्याचा विचार शिवसेना प्रमुखांच्या विचारानुसार पटला नव्हता तर आमदारकी, खासदारकी राजीनामे देऊन सोडायला हवी होती व पोटनिवडणूकांना सामोरे जाण्याची तयारी दाखवायला हवी होती.
ला
बंटी साहेब
आंमच ठरल
Gdar
Yanar nahi tumi
Only shinde saheb king maker
तूम्ही काँग्रेस चां प्रचार केला मने खर हाय का 😂😂😂😂😂
Chehryavar attach parabhav disat ahe 😅
Badake dya krishnyala
हा उभा राहणार हया चा पोरगा उभा रहाणार हयाची बोयको नातु
Only banti patil ❤
Shivsena eknath shinde saheb
महा विकास आघाडी च वर्चस्व
Mot bolaych nusta 😂
Tayvale thakre hote
Tula ky bhetat nhi gey😂
उत्तर चा एकच आमदार रविकिरण इंगवले साहेब
😂😂🤣🤣😝😝
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जो हिंदु हित की बात करेगा वही उत्तर पे राज करेगा राजेश क्षीरसागर
कार्यकर्त्यांनी काय सतरंज्याच उचलयच्या वाटत..
Only Bunty patil
🚩उत्तर च एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩
उत्तरच नाण खणखणीत हाय, मा. राजेशदादा क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
उत्तरच नाण खणखणीत हाय, मा. राजेशदादा क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
उत्तरच नाण खणखणीत हाय, मा. राजेशदादा क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
उत्तरच नाण खणखणीत हाय, मा. राजेशदादा क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
फक्त इंगवले साहेब ❤❤❤❤
फ्कत बंटी पाटील साहेब
महाविकास आघाडीचाच आमदार
Kiti Vela Amit Amit kartoy Baga
कोल्हापूर उत्तरच, उत्तर एकच मा.मा.राजेश क्षीरसागर साहेब विषय संपला🚩🏹🚩💯
कोण किती पण बोंबलू दे कोल्हापूर उत्तरच एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 👑✌🏻🚩
तू उभा राहिलास तर 100% पडणार
परत घरात 😂 हट्रिक हूनार
उत्तर ची जागा bjp ला गेली तर शिवसेना शिंदे गटाची मदत होणार नाही, हे 💯💯
महाविकास आघाडी
1500 rupaye devun tula mate nahit milanar tumacha parabhav 💯 mahayuti supada saf honar
परत देऊन टाक पैसे
उत्तर दक्षिन बंटी पाटील एकच साहेब
🔔🔔🤣🤣
😂😅😊
महविकास आघाडी उत्तर चे उत्तर आहे आसेच वाटते.
येत नाही महाविकास कोल्हापूरात 😂🤣
😂😂🤣🤣😝😝
Rajesh Kshirsagar Saheb ❤️
कोल्हापूर च उत्तर फक्त आमदार कृष्णराज महाडिक साहेब
😂😂😂😂😝😝
कोल्हापूर उत्तर चं उत्तर राजेश क्षीरसागर
🚩🏹कोल्हापूर उत्तर ला एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🏹🚩
एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचा आमदार व्हायला हवा उत्तर
आमदार राजेश क्षीरसागर साहेबच 👑🚩🏹💪
राजेश क्षीरसागर साहेब निवडून येणार किती पण कोण बोंबल तरी...
उत्तरच एक उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩
फक्त आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑❤🚩🏹
Rajesh Kshirsagar nivdhun yetil 100%
उत्तरेतील जनतेच्या सोबत असणार आणि लोकांना कधीच वाऱ्यावर न सोडणार नेतृत्व पुन्हा आमदार राजेश क्षीरसागर... 🚩
MVA Bunty patil only 🚩
Bunti chi ghunti paha vidhan sabhela 😂😂😂😂😂
Chatrpati shivaji maharaj yancha putala pan tumhi changala bandhu shkala nahi 😢
एका प्लॉटसाठी 15 वर्षाच्या पोराला मारणारा नियोजन मंडळाचा अध्यक्ष स्वतःची अब्रू घालवून घेतली सहा महिन्यापूर्वी आम्ही चाललाय आमदार व्हायला कोल्हापूरची जनता ही खरंच भल्याभल्यांना पाणी पाजून घरी बसवते त्यात तू काय राजेश क्षीरसागर