Vishakha Subhedar Interview : मज्जाच्या अड्ड्यावर विशाखा सुभेदारांची प्रेरणादायी संघर्षगाथा EP-02Ft

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024

Комментарии • 216

  • @abhayhomkar1761
    @abhayhomkar1761 11 месяцев назад +16

    Interview खूप छान झाला. विशाखा सुभेदार यांचे व्यक्तिमत्व खूपच छान आहे

  • @rahulgurav9659
    @rahulgurav9659 11 месяцев назад +108

    विशाखा मॅम तुमचा फु बाई फु पासूनच फॅन आहे मी कोणीही Judge करुदे तुम्हला तेल लावतं गेले ते तुमची हस्यजत्रेची comdey खूप miss करतो आहे

  • @pravinvadnere5629
    @pravinvadnere5629 11 месяцев назад +14

    अभिनय सहज करता ताई, खुपच मेहनत घेऊन या उंचीवर आलात, आपल्या अभिनयाने आपण सर्वसामान्य माणसाला आनंद देता,आपणांस परमेश्वर निरोगी व आनंदी आयुष्य देवो.

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 11 месяцев назад +29

    विशाखा ताई तुम्हाला हास्य जत्रे मध्ये खुप मिस करतो.मुलाखत खुप मस्त झाली.👌👌👏👏♥️

  • @user-th6vn9oe1c
    @user-th6vn9oe1c 11 месяцев назад +11

    एक सुंदर परीपुर्ण कलावंत आहे. काम मनापासुन करते, म्हणून छान दिसते. ❤

  • @swapnilkadu639
    @swapnilkadu639 11 месяцев назад +29

    Vishakha is the most brilliant actress I've ever seen.. Huge fan!! Keep your indomitable spirit alive!!

    • @neeta3151
      @neeta3151 11 месяцев назад +1

      Good actor

  • @madhurishirodkar8389
    @madhurishirodkar8389 11 месяцев назад +6

    माझी आवडती अभिनेत्री....धन्यवाद या सुंदर मुलाखतीसाठी..🙏🙏

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 7 месяцев назад +3

    Vishakha is versatile actress.Very well explained..

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 месяцев назад +8

    विशाखा .जिथे काम करशील त्याच सोने कराल. All the best 😊

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 11 месяцев назад +14

    Vishakha is wonderful. She is one of my favourites. I wish her Good Luck.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 11 месяцев назад +7

    दिलखुलास गप्पा गोष्टी... विशाखा ताई... धन्यवाद मजाचा अड्डा सुंदर मुलाखत सादरीकरण 😊😊😊😊❤❤🎉🎉🎉🎉

  • @shrirangjoshi8881
    @shrirangjoshi8881 11 месяцев назад +2

    नमस्कार विशाखा,
    खूप आवडली मुलाखत. दोन गोष्टी भावल्या--
    १. दररोज तृतीयपंंथीय व्यक्तीची मदत करणे.
    २. हास्यजत्रेत रोजरोज कोणाकडून जज्ज करून घेण्याचा कंटाळा येणं.
    कविता ही छान होती.❤

  • @NiranjanKadam-gx7hw
    @NiranjanKadam-gx7hw 5 месяцев назад

    विशाखा सुभेदार म्हणजे विशाखा सुभेदार 🙏no ultimate 🙏ताई परत लवकरच हाश्यजत्रा करावीस ही आमची मनापासून इच्छा 🙏लवकरच येशील वाट पाहू ताई ❤...... दलितमित्र. निरंजन कदम. कोल्हापूर. 🙏

  • @seemarane2496
    @seemarane2496 11 месяцев назад +8

    खूपच छान मुलाखत आहे विशाखा सुभेदार ताईंचे काम मला नेहमीच आवडते

  • @sanjaykamble8729
    @sanjaykamble8729 11 месяцев назад +2

    खूप छान अभिनय करतात विशाखा सुभेदार!मला याची आणि समीर सरांची जोडी हास्य जत्रेतील खूप आवडते.खुप छान विनोद करतात!

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 11 месяцев назад +5

    मुलाखत छानच झाली....all the best....

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 5 месяцев назад

    माझी आवडती कलाकार 🌹💖.. खूप छान interview झाला.....आणि .दिला. 🌹 आणि विशेष म्हणजे मज्जा चा अड्डाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹तुम्ही आमची आवडती कलाकार आमच्या समोर आणली आणि छान मनमुरात गप्पा गोष्टी मारल्या...

  • @sunandakhare
    @sunandakhare 5 месяцев назад +2

    Vishakha tai , geli anek varshe tumhi mala farach aavadata. Kitt chan disata.. aanj bolata pan khip han...Mulakhat ghenarya pan sarya jani aavadalya..chan chale aahe....❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤

  • @tp6895
    @tp6895 10 месяцев назад +2

    विशाखा सुभेदार नाव ऐकलंच की खूप भारी वाटत .....तिचं प्रतेक काम बघावस वाटत .., खूप ग्रेट ॲक्टर.... विशाखा अशीच कायम हसवत रहा.,..देव तुला उदंड निरोगी आयुष्य देवो

    • @sunitacharania8180
      @sunitacharania8180 7 месяцев назад

      हास्य जत्रा ही तू व समीर सरणी उंचावर नेली होती.परत ये

  • @RudhayMallha
    @RudhayMallha 11 месяцев назад +3

    खरंच विशाखा तू खूप खूप खूपच ग्रेट आहेस हे माझे नशीब के मी तुझा बरोबर काम केले आहे तुझा पासून बरेच काही शिकलो इनफॅक्ट तूच माझा मधला एक कॉमेडी कलाकार बाहेर काढलास माझा टाइमिंग तूच परफेक्ट खरच तू खूप ग्रेट आहेस

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 7 месяцев назад

    तुम्ही अतिशय योग्य उत्तरे दिली आहेत. तुम्ही खूप great actress आहात. आम्ही तुम्हाला हास्य जत्रा सोडल्यापासून missed करीत आहोत.You are really great actress and human beings also.Thank you so much.

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 9 месяцев назад +1

    मस्त ,मन शोक्त बोलन झल, ताई कष्ट अनी त्याग आहे,शुभेक्षा,आशीर्वाद❤❤👌👌🌹🙏🙏

  • @ushadhanawde89
    @ushadhanawde89 11 месяцев назад +16

    Great Actress and Amazing parsonality ❤❤.

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 11 месяцев назад +1

    विशाखाताई, तुमचा कलाकाराचा प्रवास खुपच आदर्श आहे. पण इतरांना मदत करण्याचे विचार दृष्टीकोन ही चांगला आहे. हॅट्स ( आफ )offत्याबद्दल.

  • @anilparekh97
    @anilparekh97 11 месяцев назад +15

    This is One of the best and among few interviews I have enjoyed , Vishakha is my favourite comedy queen, I was sad when she left MHJ I wrote that Vishke I wish u great success in New venturs but if time permits please once in a while participate in MHJ, after watching this "no hold bars "interview I take back my request , you have potential for many great achievements in your art / drama field so now I change my wish and pray that onday you will be among many invitees as honoured guest of MHJ like Jonny lever who specially came on stage to praise your performance. May God full fil al your wishes come true and God bless you and your family

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 11 месяцев назад +6

    बरोबर बोलते ताई. जज महणून कोणलाही बसवतात.

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 11 месяцев назад +6

    खूपच आवडते ही मला छानच काम करते❤😊तुला Miss करतो आम्ही हास्य जत्रे त...😢

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 11 месяцев назад +9

    खर तर judges चा संबंध काय comedy show मधे, काढून टाका त्यांनी

  • @seemakurhade3374
    @seemakurhade3374 5 месяцев назад

    सुंदर मुलाखत l love you Vishakha❤

  • @vishakhapujari9316
    @vishakhapujari9316 10 месяцев назад

    फार सुंदर मुलाखत... विशाखा ताई उत्तम कलाकार आहेतच पण माणूस म्हणूनही खूप छान आहेत..

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 10 месяцев назад

    सौ. विशाखा सुबेदार,
    आज तुझी मुलाकात पाहिली. तू भरभरून बोललीस, बरे वाटले.
    यम यच जे मध्ये तुझी भूमिका तुकमालिची वठवितेस, सह कलाकार तूझ्या तोडीचा कोणीच नाही.
    हा समीर चौघुले, ओढून ताणून विनोद करण्याचे प्रयोग करतो, मला तरी त्याचे अभिनय दर्जेदार वाटत नाही.
    हास्य कलाकाराला पहाताच प्रेक्षकांमध्ये आपोआपच हसण्याचा फव्वारा फुटला पाहिजे.
    हास्य जत्रेत ज्यांचे भविष्य आहे. पीपी, बने, दत्तू, ओंकार भोजने, नम्रता ही हरहुन्नरी कलाकार आहे आणि तुझी भूमिका वाखाणण्याजोगी असते.
    असो, तू हास्यजत्रेतून काही काळासाठी विश्रांती घेतलीस ते फार बरे झाले.
    प्रसाद ओक, सई ताम्हणकर ह्या दोघांनी पण स्किट झाल्यावर आपण का हसलो ह्यावर विचार करावा. थोडे दिवस विश्रांती घ्यावी. जय हिंद !

  • @dhanalaxminaidu1935
    @dhanalaxminaidu1935 11 месяцев назад +3

    Vishakha tu kharach khupach chaan tujha role. We really miss you in Hasya Jatra. You are the best comedian.

  • @lubdhapednekar5648
    @lubdhapednekar5648 11 месяцев назад +5

    Vishakha tai tuja interview khupch chaan hota … tu khup manaa paasun boltey … Tuja khare panaa khup aavadla … Tu ek Versatile actor aahes .. Tula khup prem aani Best wishes tujya phudchya project satti ❤

    • @mangalagokhale1239
      @mangalagokhale1239 11 месяцев назад

      विशाखाताईचे एक मत मनापासून पटले..ते म्हणजे..हास्यजत्रेसाठी परीक्षण करायला रोज परीक्षक कशाला हवेत...?..आम्ही प्रेक्षक आहोत ना...!...विचार करा.त्यातूनही निर्मिती सावंतांसारख्या परीक्षक असत्या तर समजण्यासारखे आहे.पण प्रेक्षक दाद देणारे असताना,परीक्षक कशाला..?

    • @user-uc6gq5mb8t
      @user-uc6gq5mb8t 11 месяцев назад

      🎉

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 4 месяца назад

    आई म्हणून मुलांच्या प्रत्येक क्षणाला नोंदवणे, त्यांच्या कार्यात सामील होणे हेच खरे भाग्य म्हणावे. पण आपली आवड, गरज आणि पैसा ह्यासाठी काही लोकं मुलांचा हा काळ मीस करतात ह्यापेक्षा वाईट काहीच नसते.

  • @rupalimane5281
    @rupalimane5281 11 месяцев назад +5

    हास्यजत्रा मधील सर्वात सुंदर आणि हुशार अभिनेत्री.😊👏👏

  • @Shwetapatil624
    @Shwetapatil624 11 месяцев назад +5

    कलाकारांचा फंड असावा हे विचार खूप छान आहेत

  • @sudhirjadhav853
    @sudhirjadhav853 11 месяцев назад +1

    THANK YOU MAJJACHA ADDA KOVID PERIOD NANTAR HKUP SUNDAR VISHAKHA SUBHEDARCHA INTERWEU PAHAYLA MILALA TICHA STRUGGAL AANNI TICHA YASHASVI JIVAN PRAVAS BAGHTANA AANI EYKTANA THAKKA ZALO TARISUDHA CHEHRYAVER NEHAMI HASARA BHAV VISHAKHA GOD BLESS YOU .

  • @kalpanadandgaonkar3836
    @kalpanadandgaonkar3836 9 месяцев назад

    काही वेळा फुटवायचे असेल तर असे फटकारतात.पण तुम्हाला त्या पेक्षा ही छान संधी मिळतील.या पेक्षा महत्वाचे, सगळयांना तुमची कमतरता जाणवत असेलच आम्हाला पण जाणवते .तेच तुमचे यश.

  • @user-ts4ih6xm1z
    @user-ts4ih6xm1z 11 месяцев назад +9

    खुप छान आहे हा शो अशाच कलाकारांना घेवून या जे आपले मत लोकांना समोर मांडतील ❤️

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 8 месяцев назад

    chann zala interview ani kavita pan chann hoti vishakha tai!👍👍All the Best.

  • @dineshsenaiborker4504
    @dineshsenaiborker4504 10 месяцев назад +3

    Nice interview,unique way, what I liked the most was that your full team was involved in the interview . Good leadership qualities.God bless you all.

  • @sangeetasayre9092
    @sangeetasayre9092 5 месяцев назад

    Vishakha tu chan aahes tujhe skit khup khas hote aamhi nehmi june skit pahto isha pan khup chan karte khup aavdte naviny tar pahije

  • @vrindaajgaonkar737
    @vrindaajgaonkar737 11 месяцев назад +2

    विशाखा ताई तुम्ही उगीच सोडली hasyajtra तुमची अनुपस्थिती जाणवत, परत या.

  • @anjaliagarwal4661
    @anjaliagarwal4661 9 месяцев назад +2

    Thanks 😊. It's really 🎉to Marathi culture after my own Ruia college days with my sister and her friends

  • @madhurikaulgud1367
    @madhurikaulgud1367 11 месяцев назад

    Khoop chan mulakhat .. vishakha you are great Vishakha Subhedar

  • @shamaladeshmukh7739
    @shamaladeshmukh7739 Месяц назад

    Vishakhà khupch chan sundar vàyktimat.

  • @Minds_000
    @Minds_000 11 месяцев назад +7

    Vishakhaji....... Beauty Inside Outside...........🙏🙏🙏

  • @rajeshbhave2327
    @rajeshbhave2327 5 месяцев назад

    'मस्त चाललंय आमच' चित्रपटा मधे भरत जाधव सोबत अतीशय भन्नाट काॅमेडी रोल केला आहे , एकदम भारी

  • @ajitdixit6065
    @ajitdixit6065 11 месяцев назад +10

    Vishakha is the best.
    We miss her a lot not having in Hasya Jatra

  • @Shrishiv16
    @Shrishiv16 5 месяцев назад

    Chhan swatahabaddal itki spashta mahiti asne ekdum chhan , Manus sukhi rahti ❤

  • @ninavaidya4553
    @ninavaidya4553 Месяц назад

    So touching kharach tumchi kalakaranchi mule kitti matured astat

  • @kirtidate4201
    @kirtidate4201 10 месяцев назад

    Khuppp masttt mulakhat....vishakha subhedar tumhala khup khup shubheccha...

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 11 месяцев назад +1

    Khupach chan vatle baghun..Mast..keep it up..Chan kam kartat Vishkha tai..Anandat

  • @user-ng6dc1oo7u
    @user-ng6dc1oo7u 5 месяцев назад

    विशाखा जी खूप खूप सुंदर दिसता तुमचा अभिनय कॉमेडी बद्धल तर काय बोलावे खूप छान वाटलं मुलाखत बघून

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 11 месяцев назад

    विशाखा ताई...
    तुझा अभिनय अतिशय सहज सुंदर आहे
    तुला तुझ्या सगळ्या उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा..
    पण हास्यजत्रेत परत ये लवकरच

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 8 месяцев назад

    हास्य जत्रा आता जास्त लोक पाहत नाही, कारण विशाखा ताई तू तिथे नाहीये. सगळी चमचे आहेत तिथे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-nm2go9do8u
    @user-nm2go9do8u 11 месяцев назад +9

    Brilliant actress. We love her

  • @kaslayramesh113
    @kaslayramesh113 5 месяцев назад

    *विशाखा ताई, तू म्हणजे स्फूर्तीचा अखंड धबधबा!तू जीथे जाशील तिथे स्फूर्ती निर्माण करणारी!तुझी त्यांना गरज आहे.

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 11 месяцев назад +2

    Superb video !!! Vishakha ,very wise and nice human being !!! God bless you all 👍

  • @ashwinisalekar2066
    @ashwinisalekar2066 8 месяцев назад

    खर तर हास्य जत्रेचे जज हे विशाखाताई,&समीरदादा चचच पाहीजेत.

  • @shubhangitawde8499
    @shubhangitawde8499 11 месяцев назад +1

    👌👌👌जबरदस्त...💐😇👍

  • @manasishinde6094
    @manasishinde6094 6 месяцев назад

    You're my all time favorite Vishakha tai❤

  • @kadambariwable7805
    @kadambariwable7805 5 месяцев назад

    For Visihaikhai Subhedarji &her family 👌👍🌹💐--Vishakha Subhedar❤️🙏🙏🙏

  • @66suvarna1
    @66suvarna1 11 месяцев назад +1

    खूप खूप कौतुकास्पद वाटलं

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 9 месяцев назад

    Khup chan mulakhat dhanyvad

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b 9 месяцев назад +1

    ही जर तेलगू तामिळ चित्रपटात असती तर 👄😍😍🔥🔥🔥🔥😍😍😍

  • @ushamore6522
    @ushamore6522 11 месяцев назад +1

    Mi tumcha Ak dav bhatacha pahil hota...tumchi acting baghun vatale hote..tumhi pude yal...karan tumchi acting far jenuin hoti...👌❤🙂

  • @archana_dd
    @archana_dd 11 месяцев назад

    No 1 vishakha सुभेदार ताई❤❤❤

  • @swarmagna
    @swarmagna 7 месяцев назад +1

    I still can’t understand: How can the person asking the Question address the Kalakar Guest “ aare turre “ For Me this is really should change! Who are these interviewers? Media should stay in their “Avakat” Young Girls doing “aree Ture “ to senior Kalakars ?? WE should Change This Practice!😡😡😡🔱🚩🔱🇮🇳🔱

  • @ketkibansode7101
    @ketkibansode7101 11 месяцев назад +2

    Love you vishakha tai❤

  • @ranjanadegamwala4787
    @ranjanadegamwala4787 7 месяцев назад

    सुंदर मुलाखत

  • @MangalaShinde-ch9hd
    @MangalaShinde-ch9hd 5 месяцев назад

    विशाखा ताई हास्य जत्रेत तुमची उणीव भासते

  • @vasudhaandhalikar3482
    @vasudhaandhalikar3482 11 месяцев назад

    विशाखा ताई, तू खूप चांगली कलाकार आहे. पण तुला स्पर्धा त्मक सह🎉

  • @knpmusicfun2078
    @knpmusicfun2078 9 месяцев назад +2

    Show must go on कोणामुळे कोणाचं राहत नाही

  • @renukaramdasi1961
    @renukaramdasi1961 11 месяцев назад

    मी तुझी खुप मोठी फॅन आहे,तु खुप छान कलाकार आहेस 🎉

  • @bhushanrane1616
    @bhushanrane1616 11 месяцев назад +7

    We are really missing you in हास्य jatra .if possible please join हास्य jatra. All the best

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 11 месяцев назад +2

    सौ विशाखा ताई ❤❤🙏🙏
    ताई तु म्हणजे फक्त तूच आहेस
    तूझी जागा कोणीही घेऊ शकत नाही 🙏🙏
    पण जमल़तर हास्य जत्रेत येना😊😊😊

  • @narendaraanjankar3883
    @narendaraanjankar3883 11 месяцев назад

    आपल्या कारकिर्दीतील अभिनयासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @trupti-meera29
    @trupti-meera29 11 месяцев назад +4

    onkar bhojane sobat ghya asa interview

  • @sachinbarge2570
    @sachinbarge2570 11 месяцев назад +1

    विशाखा ताई ..तुम्ही ग्रेट आहात

  • @nikitajadhav4886
    @nikitajadhav4886 10 месяцев назад

    Khupach chhan interview❤️❤️❤️

  • @surajhumane9256
    @surajhumane9256 5 месяцев назад

    You too cute mam ❤😂
    And we all know, you are comedy queen 👑💯

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 10 месяцев назад

    Brilliant actress. Vishakha Subhedar❤

  • @shekharmahadik2342
    @shekharmahadik2342 11 месяцев назад

    Khup chan aahe vishakha tai tumhi

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 11 месяцев назад +1

    Madam. Tumche man kharech khup mothe aahe... Khup khare aani kharich Uttare dilit 👏👏👏👏

  • @anjaliagarwal4661
    @anjaliagarwal4661 9 месяцев назад

    I just saw you on mobile for the first time. I have seen dramas on college stage back in 1990s

  • @rajshrigaikwad8026
    @rajshrigaikwad8026 11 месяцев назад

    Vishakha tai tumche kaam khoop awadte😊.

  • @rohinipatekar917
    @rohinipatekar917 7 месяцев назад

    एवढी सुंदर मुलाखत...पण एवढे सुंदर सबटायटल कशाला टाकतायं????

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 11 месяцев назад

    Exact Vishakhaji तुझ्या पध्दतीचे Roll त्या करीत नाही. Brake is essencial. Its realy fact. Everything you talking perfectly. ❤ you Vishakhaji.

  • @anitasathe4934
    @anitasathe4934 11 месяцев назад +6

    All the best Vishakha mam,you will do best whatever you choose

  • @nehapatil6424
    @nehapatil6424 10 месяцев назад

    विशखा तुम्ही पुन्हा महाराष्ट्राची हास्य जगात लवकर या आम्हाला तुम्ही हव्यात

  • @sanjitabugde1281
    @sanjitabugde1281 11 месяцев назад +1

    Vishakha chhan aahet distat pan kiti chhan ekdam positive madam.

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 5 месяцев назад

    1:12:30 अगदी खरंय

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 11 месяцев назад +2

    Nice interview ❤

  • @poojashikhare8292
    @poojashikhare8292 11 месяцев назад +2

    Miss you tai Hasyajatra❤

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 11 месяцев назад +1

    मनसे शुभेच्छा ❤❤❤

  • @kinnaribhatt3906
    @kinnaribhatt3906 11 месяцев назад

    Nice superb great interview keep it up

  • @manishawasule198
    @manishawasule198 8 месяцев назад

    Vishakha tai tumchAbhinay aani tumhi khup aavadtat

  • @akshayd2528
    @akshayd2528 10 месяцев назад

    Thank you for marking with timing in description

  • @harshadamore8360
    @harshadamore8360 11 месяцев назад

    Sundar Ani true vyaktimatva